अपूर्णांकाबद्दल या पाच बेसिक गोष्टी माहित असायलाच पाहिजे | Besic Math | Fraction in marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2023
  • असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
    keep watching ..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 18

  • @ramraotupe7827
    @ramraotupe7827 8 місяців тому +4

    अतिशय सुंदर शिकविता सर तुम्ही. सहज पणे कोणत्याही विध्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे समजावून सांगतात तुम्ही. तुमचा व्हिडीओ बाघितला तर गणित किती सोपे आहे ते कळते. ज्यांना गणित विषय अवघड वाटतो त्यांनी तुमचे व्हिडीओ बघावे. खूपच छान.👌👌💐💐

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 9 днів тому +1

    Very nice👍

  • @balasahebpingale4024
    @balasahebpingale4024 4 місяці тому +1

    छानच

  • @anjanaathnikar3254
    @anjanaathnikar3254 2 місяці тому +1

    समजले सर

  • @myschool2755
    @myschool2755 23 дні тому +1

    खूप छान टिचिंग आहे सर तुमची

    • @GBsCorner
      @GBsCorner  22 дні тому

      thankx.plz like and share,

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 9 днів тому +1

    9/2

  • @sagardeore-bz1iw
    @sagardeore-bz1iw 7 місяців тому +2

    खूप छान अप्रतिम शिकवता सर तुम्ही 🙏

  • @neelamsane7524
    @neelamsane7524 5 місяців тому +1

    Very nice.easy solutions👍

  • @rameshjangam4906
    @rameshjangam4906 5 місяців тому +1

    👍

  • @shankargaikwad1502
    @shankargaikwad1502 6 місяців тому +1

    अप्रतिम सर.

  • @iassanjaymankar955
    @iassanjaymankar955 8 місяців тому +1

    Khup chan sir mazi percentage apurnakachi concept clear zali

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 Місяць тому +1

    सर, मला शाळेची आठवण येते.मला गणित विषय शाळेत असताना खुप आवडायचा. मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे.

  • @mangalgolatkar1823
    @mangalgolatkar1823 8 місяців тому +1

    खूप छान शिकवलं 🙏🏻

    • @GBsCorner
      @GBsCorner  8 місяців тому

      धन्यवाद.plz like share subscribe.

  • @kashidpradip3631
    @kashidpradip3631 8 місяців тому +1

    Super ❤

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 9 днів тому +1

    9/2