Exclusive Interview | तिथेच सगळं संपलं... पोंक्षेंनी सांगितली शिवसेनेतील ‘बिघाडी’ची कारणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • Exclusive Interview | तिथेच सगळं संपलं... पोंक्षेंनी सांगितली शिवसेनेतील ‘बिघाडी’ची कारणे
    #SharadPonkshe #shivsena #hindusthanpost
    Exclusive Interview,Sharad Ponkshe,Actor,Marathi Actor,Shivsena,sharad ponkshe post,Veer Savarkar,Savarkar,Savarkar Smarak,
    Subscribe to our UA-cam channel here: / @hindusthanpost
    For trending news in Hindi log on to: www.hindusthan...
    For trending news in Marathi log on to: marathi.hindus...
    #HindusthanPost #HindiNews #MarathiNews
    Social Media Handles:
    Facebook (Hindi): / hindusthanposthindi
    Facebook (Marathi): / hindusthanpostmarathi
    Twitter (Hindi): / hindusthanposth
    Twitter (Marathi): / hindusthanpostm

КОМЕНТАРІ • 550

  • @nehakhanapurkar2231
    @nehakhanapurkar2231 2 роки тому +226

    शरद पोंक्षे तुम्ही सावरकरांची माहिती लोकांपर्यंत पोचवून देशाची सेवा करताय. खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. 🙏🙏🙏👍👍👍💐💐💐

    • @Music.Movies
      @Music.Movies 2 роки тому

      शरदजींनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले विचार पोचवले पाहिजे. त्यांच्या तर्कशुद्ध विचारांमधून बरेचसे संभ्रम, बरेचसे जूमले जे उद्धव गटाने तयार केले आहेत, ते दूर झाले. शिवसेनेचा अधिकृत प्रवक्ता म्हणून शरदजींनी पुढे यावे. विश्वास वाटतो, की शरदजी उद्धव गटाचा खोटा प्रचार खोडून काढण्यात यशस्वी ठरतील.

  • @balwantkulkarni4882
    @balwantkulkarni4882 2 роки тому +98

    वीर सावरकर म्हणजे साक्षात सूर्याचा धगधगता अंगार...अशा ह्या महापुरुषाला लाखो लाखो सलाम...🌹🌹🌹🌹🌹👌👌🙏🙏

  • @vijayjoshi3944
    @vijayjoshi3944 Рік тому +24

    शरदजी, आपण आजारातून बरे झाला ही खरोखरच ईश्वराची क्रुपा. आपण ह्या पुढे देखील आपले प्रखर विचार मांडत रहावे. धन्यवाद

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 2 роки тому +73

    पोंक्षे सर, आपले सावरकरांबददलचे विचार खूपच स्पष्ट,आणि परखड, आहेत, स्वातंत्रवीरांविषयी ऐकायला आम्हांला नक्की आवडेल. धन्यवाद. 👌👌👍👍🙏🙏

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 2 роки тому +37

    पोंक्षे जी,मी 1971पासून स्वा.सावरकर आणि त्यांचे हिंदूत्व यावर मी सातत्याने प्रयत्न करत आहे.पुणे,वाई,कराड,सोलापूर,कलकत्ता या ठिकाणी सावरकरांच्या विज्ञान निष्ठा,त्यांचे प्रखर हिंदुत्व यावर व्याख्यान देत आलो आहे.

    • @ajaydeshpande5568
      @ajaydeshpande5568 Рік тому +3

      खुप छान काम सर।

    • @prasadjoshi5084
      @prasadjoshi5084 Рік тому

      सगळा हिंदू महासभा पक्ष साफ झालाय; स्वातंत्र्योत्तर काळात सावरकरांच्या पक्षाची नेहरूंच्या काॅन्ग्रेसने पार बेदम धुलाई केली.
      सावरकर इतके भारी होते तर मग निदान दोन चार जागा तरी स्वातंत्र्य लढा प्रत्यक्ष डोळ्यानी पाहिलेल्या आणि त्यात भाग घेतलेल्या त्यावेळच्या देशभक्त मतदारांनी त्यांना मिळवून द्यायच्या होत्या.
      पण असे दिसते की स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या तमाम हिंदुस्थानी लोकांचा सावरकरांवर विश्वास नाही ठेवला.
      तर मग आजच्या पिढीतले लोक तो ठेवण्याची आशाच ठेवू नका.
      काही उपयोग नाही.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 2 роки тому +41

    खूप आवडला व्हिडिओ. शरदपोंक्षेंच अभिनंदन ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते झाले. दसरा मेळाव्यात जे पोंक्षे नी छोटंसं भाषण केले ते फार आवडल. त्यावर कमेंट करताना मी म्हटल होत "शिंदे साहेब अशी रत्नं तुमच्या बाजूने आहेत. तुमचा विजय नक्कीच आहे." धन्यवाद.

  • @dilipmokal3796
    @dilipmokal3796 Рік тому +4

    स्वा. सावरकर मज अतिशय प्रिय आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणारे पोंक्षे सर नक्कीच प्रियतेचे शिखर गाठतायत.
    आपण शिवसेनेचे उपनेते आहात हे कळताच आनंद झाला.

  • @sudhakarvalanju5733
    @sudhakarvalanju5733 2 роки тому +243

    आजारपणातून पोंक्षे बाहेर पडले आहेत. ईश्वराचे आभार. त्यांची तब्येत मूळ पदावर आली आहे. त्यांची व्याख्याने ही एक ऊर्जा आहे.

  • @chandramohanmore3651
    @chandramohanmore3651 2 роки тому +153

    वंदे मातरम्. गर्व से कहो हम हिंदू है.

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 2 роки тому +103

    शरदजी आपला पुनर्जन्म झाला आहे. तुम्हाला परत पूर्वी सारखं बघून आनंद झाला आहे. खूप शुभेच्छा
    काळजी घ्या.

    • @105shubhamgorade3
      @105shubhamgorade3 Рік тому +2

      शरद जी आपल्याला धन्यवाद आहे, आपणच सर्व हिंदूंना जागं करत आहात, हिंदू हा आज पर्यंत झोपलेला होता, आता तुमच्या वक्तव्याने जागा होत आहे आणि हिंदूंचे विचार सांगण्या मध्ये काहीच कसं ठेवीत, म्हणून तुमचा जन्म सुद्धा राष्ट्रासाठी झाला आहे,, राम, राम मंडळी राम, राम,,

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 роки тому +52

    जी व्यक्ती सावरकर घरी घरी पोहचवते त्या व्यक्तीला देशप्रमीच म्हंटले पाहिजे....पोंक्षे सर खुप छान विश्लेषण...

  • @dilipahirrao41
    @dilipahirrao41 2 роки тому +7

    शरदजी सर,
    आपण बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते झाले त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून अभिनंदन. आपले मा. सावरकांबद्दलचे महान विचार ऐकून मन भारावून गेले. आपणास मनापासून धन्यवाद. गर्वसे कहो हम हिंदू है l

  • @prakashbhagwat9578
    @prakashbhagwat9578 Рік тому +4

    आदरणीय श्री शरद पोंक्षे यांचे विचार म्हणजेच प्रती सूर्य श्री सावरकर यांचे विचार. इतके प्रखर पणे विवेचन फक्त पोंक्षे साहेब च करू शकतात. त्यांच्या विचार प्रदर्शनाला कोटी कोटी प्रणाम. शरदजी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही त्या जग नियंत्याला प्रार्थना.

  • @maheshpatil4168
    @maheshpatil4168 2 роки тому +52

    तुमच्या मुळे आम्हाला सावरकर कळले. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🚩🚩🚩🙏

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 Рік тому

      जेवढे तेवीस कील्ले सोङताना कीती दुखः झाले असेल। म्हणुन शिवराय सपंले नाही। आणि ह्याचें चाळीस गेले
      तर गलितगात्र झाले। ऊभे आहेत पण शेतातील बुजगावण्या सारखे कधी कोसळतील कळणार नाही

  • @marutisuryavanshizunjarlassi.
    @marutisuryavanshizunjarlassi. 2 роки тому +58

    अभिनंदन पोंक्षे साहेब,वीर सावरकर यांना देशात तोडच नाही, त्यांना जनतेने स्वातंत्र्यवीर ही पदवी दिली होती., 🚩🙏🇮🇳

    • @svetlanasawant7941
      @svetlanasawant7941 2 роки тому

      Pl

    • @bombgameing7746
      @bombgameing7746 Рік тому

      सावरकरांना स्वातंत्रवीर ही पदवी आचार्य अत्रे यांनी दिलेली आहे.

  • @vijaysalunkhe1290
    @vijaysalunkhe1290 2 роки тому +38

    माझा आवडता हिंदुत्ववादी नेता. अभिनेता. 🚩🙏🚩

  • @sudhasardesai8044
    @sudhasardesai8044 2 роки тому +10

    मेरा भारत महान
    वन्देमातरम्
    आदरणीय सावरकरजीशतशतनमन

  • @mukundkulkarni3794
    @mukundkulkarni3794 Рік тому +4

    आपले कार्य चालू ठेवा.शुभेच्छा.

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 2 роки тому +44

    शरद सर तुम्हाला पहिल्या सारखे पाहून खूप आनंद झाला तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो.

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Рік тому +26

    सकारात्मक विचार , सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशा मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद! जय हिंद जय महाराष्ट्र!🙏

  • @rajendranair4130
    @rajendranair4130 2 роки тому +6

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्री विनायक सावरकर यां दोघांची एकमेव प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होय.

  • @sujatachhatre9725
    @sujatachhatre9725 2 роки тому +25

    स्वातंत्र्य सूर्य सावरकर आणि शरदजी आपले विचार सर्वांनाच पटोत व सावरकर यांच्या स्वप्नातील भारत व हिंदुत्व अमर राहो हीच भगवतचरणी प्रार्थना

  • @vijaykubade7721
    @vijaykubade7721 Рік тому +2

    धन्यवाद शरद जी अतिशय योग्य प्रकटीकरण

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Рік тому +2

    फारच सुन्दर विवेचन ।

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 2 роки тому +19

    आदरणीय शरदजी,हार्दिक शुभेच्छा, अतिशय सुस्पष्ट विश्लेषण, हिंदुचा राजकीय स्वार्थासाठी बळी गेला आहे,यापुढे आपण मार्गदर्शन करावे

  • @pripen2674
    @pripen2674 2 роки тому +34

    शरदजी पोंक्षे आपले मनःपूर्वक अभिनंदन !!
    🙏🙏💐💐🚩🚩

  • @drvaishalideshpande8175
    @drvaishalideshpande8175 2 роки тому +15

    शरदजी, तुम्ही फार मोठे कार्य करीत आहात. प्रभू तुम्हाला उदंड यश देईल 🙏🏻

  • @pundalikvengurlekar8433
    @pundalikvengurlekar8433 Рік тому +53

    Actor with Brain ! Actor with love for Hindu and Hinduism !

  • @trymbakgosavi7669
    @trymbakgosavi7669 2 роки тому +6

    अभिनंदन शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल मनापासून ❤️

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 2 роки тому +169

    शरदजी शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल आपले अभिनंदन तर आहेच पण या पदासाठी आपल्यासारख्या झंझावाती आणि परखड मत व्यक्त करणार्‍या निष्ठावान अशा योग्य व्यक्तिची निवड केल्याबद्दल मान.मुख्यमंत्री श्री.शिंदेजींंचे अभिनंदन आणि आभार.

    • @nilkanthnaik9035
      @nilkanthnaik9035 2 роки тому

      💐
      Llllllllllllllllll

    • @ashakulkarni934
      @ashakulkarni934 2 роки тому +5

      खूपच छान

    • @chaganmore554
      @chaganmore554 2 роки тому

      शिंदे गटाच्या उपनेतेपदी शरद पोंक्षे यांची निवड देवेंद्र फडणीस यांच्या सल्ल्याने झाली असावी कारण हा फडणवीस विचारसरणीतला आहे शिंदे स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाहीत दिल्लीतून स्क्रिप्ट आली ती स्क्रिप्ट तशीच तशी वाचून दाखवतात ते दसरा मेळाव्यात दिसले विचार हृदयातून मनातून बोलून दाखवले जातात वाचून नाही दसरा मेळाव्यात त्यांनी वाचून दाखवले विचार पाठ झालेली नाही त

    • @chaganmore554
      @chaganmore554 2 роки тому

      शिंदे देश विकणाऱ्यांच्या गटात सामील झालेले आहेत विकण्यासाठी दलाल एजंट यांची नेमणूक चालू आहे असला पोकळ राष्ट्रवाद नाटकात शिकवला जातो

    • @ravipevekar9865
      @ravipevekar9865 2 роки тому

      गद्दाराना निष्ठावान म्हणन्याची नविन पद्धत आता अंघ भक्तानी स्विकारली आहे अजुन काय काय स्विकारतील हे देवच जानो घर्माच्या नावावर देशद्रोह्यांचे समर्थन करणाऱ्यांन कडुन आणखी काय अपेक्षा करणार

  • @ravikantnikam5399
    @ravikantnikam5399 2 роки тому +38

    शरदजी..
    हिंदूत्वाची श्रध्दा सुमने अशीच उधळू द्या.
    आपणास अनंत शुभेच्छा..

  • @pmg2016
    @pmg2016 Рік тому +3

    शरदजी, खूप चांगलं काम। आपण करीत आहात. ते अधिकाधिक वृद्धिंगत होईल याची खात्री आहे. अभिनंदन.

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 Рік тому +6

    खूप छान प्रकारे मुलाखत झाली आहे. पोंक्षे जी आपणास शुभेच्छा.

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 2 роки тому +11

    नमस्कार शरद राव जी, स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या विचारांचे स्मरण होणे आवश्यक आहे आणि हे सगळं आपण शाळेत, महाविद्यालयात, शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे ही विनंती करतो.

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 2 роки тому +67

    'गांधी, गांधी ' करून काही भारतीय राजकारण्यांनी
    राजकीय फायदा लाटला ; पण स्व .सुभाषबाबू,
    स्व . स्वा.सावरकर ह्यांच्यासारख्या खऱ्या, मोठ्या देशभक्तांना दूर ठेवले हे भारताचं दुर्दैव !

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Рік тому

      तुम्ही जे बोलतात ते काँग्रेस ची देणगी आहे विसरू नका donde..

  • @chandrakantyadav2125
    @chandrakantyadav2125 Рік тому

    खरे सावरकर लोकांपर्यंत पोचवण्याच्या आपल्या कार्याला सलाम.

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 Рік тому +4

    पोंक्षे जी, आपल्या जिद्दीला सलाम!

  • @abhaykarmarkar69
    @abhaykarmarkar69 2 роки тому +34

    शरदजी आपण योग्य व परखड विचार मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सारख्या व्यक्ति निर्णय प्रक्रियेत असणे आवश्यक आहे. होयबा लोक संघटनेसाठी घातक असतात हे दिसुन आले

  • @milindbodhe7569
    @milindbodhe7569 2 роки тому +11

    एका देशभक्ताला सलाम

  • @mbg61
    @mbg61 Рік тому

    पोंक्षे साहेब... प्रवक्ते झाले पाहिजेत शिवसेनेचे

  • @bajrangthorat685
    @bajrangthorat685 Рік тому +46

    ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो 🚩🌹🙏

  • @shreeranglakhe1402
    @shreeranglakhe1402 2 роки тому +10

    सावरकर म्हणजेच देशसेवा, सावरकर म्हणजेच देशप्रेम, सावरकर म्हणजेच त्याग, सावरकर म्हणजेच आग, सावरकर म्हणजेच तपस्या, सावरकर म्हणजेच तत्व, सावरकर म्हणजेच सत्व, सावरकर म्हणजेच निष्ठा, सावरकर म्हणजेच तप, वंदे मातरम्

    • @nishabhande4060
      @nishabhande4060 2 роки тому

      savarkar mahan aahet, pan ektya savarkaranmule swatantra milale nahi, Agarkar Tilak, Gokhale, Ranade, phule, Ambedkar,..... ..... yancha tyag aahech phakt Rajkaran karayach, samajkaran kahi nahi.

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx Рік тому +4

    शरद जी, हे महान कार्य करण्यासाठीच देवाने तुम्हाला दुर्धर आजारातुन बाहेर काढले आहे.

  • @mardmaratha1178
    @mardmaratha1178 2 роки тому +8

    स्वातंत्र्यवीर सावरकर आम्हाला माफ करा.
    बेगडी, खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या या गलिच्छ सिस्टम मध्ये आम्ही सनातनी हिंदवी आपला योग्य तो सन्मान राखू शकलो नाही.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
    वंदेमातरम्. जय हिंद.

  • @ashokdeorukhkar5373
    @ashokdeorukhkar5373 2 роки тому +22

    आपली पोस्ट चां मला अभिमान आहे. आपण शेवटचे प्रश्नाचे मार्मिक उत्तर दिले आहे. शिंदे गटाला आपल्या शिवसेना याचा अभिमान होता. पण जेव्हा अती होत गेले तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले आणि बाळासाहेब यांचे नांव कलंकित होणे कसे थांबेल या साठी त्यांनी हे पाऊल उचले आहे. नक्कीच त्यांना यश मिळत रहावे अशी श्री चरणी प्रार्थना करीत आहे. अन्यथा आपली पुढची पिढी ला कबूल हैंl करून आपल्या आई बहीणी ची अभ्रू चव्हाट्यावर आणणे पासून वाचवले पाहिजे.
    २०२४ मधे आपणास बी जे पी ला निवडून देणे आहे. आणि हिंदुत्व चा पाया मजबूत करणे आहे.
    .... एक जेष्ठ नागरीक.

  • @nathgaikwad9933
    @nathgaikwad9933 2 роки тому +13

    पोक्षे साहेब आपल्या साठी मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorkarekar7968
    @kishorkarekar7968 2 роки тому +16

    खूप छान शरद राव प्रत्येक मराठी माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मत डोके ठीनावर ठेऊन मतदान करावे

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Рік тому

    पोंक्षेजी,तुम्ही युग-पुरुषांच्या आठवणींना ऊजाळा देऊन आम्हाला
    त्यांचे देशहित व त्यांनी मातृभुमिचे हिंदुत्व टिकविण्या साठी केलेल्या कार्याची, अतोनात मेहनत घेऊन केलेल्या तुमच्या अभ्यासू वृत्तीला त्रिवार प्रणाम....
    ऊध्दवजींच्या पक्षातून शिवसेना का बाहेर काढली याचे सत्य कथन केलेत.

  • @ghe-su
    @ghe-su Рік тому

    तुमच्या विचारांशी मी सहमत आहे. सावरकर विचार अव्याहतपणे पोहोचवत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🌹👌🙏

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 роки тому +136

    कोण हिरा घेतो पोन्क्षेच्या स्वरुपात
    तर कोण गारगोटी घेतो सुषमा अंधारेच्या रुपात

    • @digambarmohite8411
      @digambarmohite8411 2 роки тому +1

      Hindutvwadi aapan sarvanch aahot kunala hindutv have jati vyavastha kayam thevun aapli roji chalu rahil he pahane hallich bagh Maratha dhangar obc kunbi yana jagvun uthav aandolan morche yatun aapla swarth sadhne phadanvis karyakalathi hech ghadle shivajimaharaj yanchi Netaji palkar yana shudhikarn karun Hindu dharmat aanle mhanun tyancya virodhat rajyabhishekavar bahishkrut Kele he Maharajanche vichar rujle aste tar Muslim takewari kami zali asti hira ha srimant paisewalyakade rahato shobhesathi gargotine chamak karun Agni petvun garib Anna shijavato pot bharto Balasahebani jativirhit Shivsena manli he Shinde gat tich Shivsena ghevun bjpchya aashrayala je bjp adhyksh Nadda jahir bolle Shivsenela sampavnar

    • @avinashshringare3330
      @avinashshringare3330 2 роки тому

      शरद पोंक्षे हा निव्वळ अभिनेता आहे तोही जातीय वादी. एवढ्याने तो काही हिरा नक्कीच होत नाही. सुषमा अंधारे फक्त शैक्षणिक दृष्ट्या याच्या पुढे आहे असे नाही परंतु त्यांना उत्तम सामाजिक जाण ही आहे . बऱ्याच भाषाही त्यांना अवगत आहेत . भटक्या जाती मधील असूनही त्या उत्तम संस्कृत ही जाणतात हीच खरी उच्चवर्णीय समजणाऱ्या लोकांची पोटदुखी आहे. असो. एरवी शरद पोंक्षेची त्यांच्या पाया कडे बसायचीही लायकी नाही. कधीतरी पोंक्षे या या बाईंसमोर वाद - विवादासाठी समोर आला पाहिजे. येणार नाहीच म्हणा

    • @satampady675
      @satampady675 2 роки тому

      सुषमा मॅडम , हिरकणी आहे.पोंक्षे गद्धारी करणाऱ्यांची चाटुगिरी करतोय.

    • @yeshwantism
      @yeshwantism 2 роки тому +4

      MANATLE BOLLAT DADA

    • @yashwantkarandikar1096
      @yashwantkarandikar1096 2 роки тому +2

      अडीच वर्ष हे मराठा नेते , म्हणजे विनोद पाटील वगैरे , हे पूर्णपणे झोपेचे ढोंग करत होते .

  • @PrakashK-fy3kt
    @PrakashK-fy3kt Рік тому +26

    I agree with shri Ponkshe that Sawarkar was a great Nationalist whose contribution to Independence movement was unique and unparalleled

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 Рік тому +5

    शरदजी, धन्यवाद, तिथेच सगळं संपलं, या एका वाक्यात तुम्ही वर्मावर बोट ठेवलत.

  • @snehalhalude9194
    @snehalhalude9194 Рік тому +3

    Jay hind Jay Shree Raam

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Рік тому +1

    शरद पोंक्षे साहेब, आपणास दिर्घ आयुष्य लाभो, सावरकरांचे विचार जगात पोहचवण्याचे काम करण्यासाठी आणि आपले अभिनंदन आपली शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाली त्या बाबत.

  • @dnyaneshwerbalupatil6421
    @dnyaneshwerbalupatil6421 2 роки тому +14

    शरद जी B.K.C. वर आपण दसरा मेळाव्यात अगदी थोड्या वेळात बोलून सर्वांना प्रभावीत केलं....

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 2 роки тому +35

    कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे आदरणीय शरद जी पोंक्षे सरांचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा.वंदे मातरम्.भारत माता की जय.

  • @hemangiabhijit8146
    @hemangiabhijit8146 2 роки тому +30

    शरद जी, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. अभिनंदन. 😊😊💐💐

  • @kamalsh6123
    @kamalsh6123 2 роки тому +68

    This man is absolutely dedicated to bringing out the true picture of Savarkar.

  • @timetable641
    @timetable641 6 місяців тому

    शरदजी तुम्ही र-वातंत्रवीर सावरकर यांचे जीवनावर, त्यांचे महान कार्याचा ,देशभकतीचा खुप अभ्यास केला आहे व तो मुलाखतीदवारे ,व्याख्यान दवारे जगासमोर मांडत आहात, खुप चांगले व महान काम आपण करत आहात, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @ashokranade4353
    @ashokranade4353 2 роки тому +17

    अशी प्रगट मुलाखती चा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा म्हणजे सावरकरांचं प्रखर हिंदुत्ववादी विचार लोकांना कळतील.धनयवाद.

  • @anamik3267
    @anamik3267 2 роки тому +46

    जो सावरकर यांचे वर प्रेम करतो.ती व्यक्ती सर्वांना प्रिय असली पाहिजे.जे हिंदू आपल्या चुकीने आपल्यापासून दूर गेले मग ते सध्या कोणत्याही जातीत व धर्मात असोत ते परत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे

    • @chaganmore554
      @chaganmore554 2 роки тому +1

      जो सावरकरांवर प्रेम करतो तो व्यक्ती सर्वात प्रिय असली पाहिजे फक्त आरएसएस साठी शिवछत्रपतींच्या विचारावर चालतो त्यांचे विचार घराघरात पोहोचवतो ती महात्मा ज्योतिराव फुले तेच विचार बाबासाहेब आंबेडकर जनतेला समानतेची वागणूक देण्याची शिकवण देतो त्यांच्यावर आम्ही जास्त प्रेम करतो अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नंतर सावरकर आले तसा आम्ही सावरकरांचा तिरस्कार करत नाही तुमच्या समाजात शिवाजी संभाजी राजाराम शाहू सुद्धा ठेवली जात नाहीत एवढा तुम्ही तिरस्कार करतात

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 роки тому

      I 100% agree with you.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 роки тому

      @@chaganmore554 savarkar shivaji maharajanche bhakt hote, maharaj hindu dharmasathi ladhale.

    • @Music.Movies
      @Music.Movies 2 роки тому

      @@chaganmore554 काय आम्ही तुम्ही लावलय? तुम्ही हिंदू नाही का? एका हिंदूच्या घरात 33 कोटी देव असतातच का? घरात एखादा देव नसला, तरी तुम्ही त्याला देवस्थानीच मानता ना? हे फुटीचे विचार सेक्युलर पक्षांचे आहेत. हिंदू वेगळे, दलित वेगळे, बौद्ध वेगळे, शीख वेगळे, जैन वेगळे हे कागदोपत्री या सेक्युलर पक्षांनी तयार केले. पण या सगळ्याची जगण्याची पद्धत, बरेचसे सण, उपासनेची पद्धत एकच कशी काय? आपल्याला खरोखरच हिंदू धर्म, सनातन धर्म समजलाय का?
      सेक्युलर पक्षांनी अशाच प्रकारे हिंदू मध्ये फूट पाडून आपल्या तुंबड्या भरून घेतल्या आहेत, आता तरी जागे व्हा.

    • @gondhalekarsandhya3146
      @gondhalekarsandhya3146 2 роки тому

      @@chaganmore554 असं काहिही नाही.अगदी वाचन समज
      त्या.च्या वयात आल्यानंतर माझ्या वडिलांनी छ.शिवाजी महाराज हे पुस्तक आणून दिले.छत्रपतींवरील सर्व नाटके,व्याख्याने आम्हा भावंडांना पदरमोड करून ऐकायला पाठवले.आज घडीला माझ्या स्वताच्या लक्षात जी काही पुस्तके आहेत त्यात छत्रपतींवरील पुस्तके जास्त आहेत.पण असो.तुमच्या मतांचा आदर करते.

  • @prakashchavan9114
    @prakashchavan9114 День тому

    Fine interview of Shri Sharad Ponkshe.

  • @bhaskarkhare2784
    @bhaskarkhare2784 2 роки тому +49

    देशातील हिंदुत्व हा शब्द नाकारणारे हिंदू हे पाखंडी आहेत. त्याना व्यक्तीश: विचारले की तुम्ही हिंदू नाही का ? अभिमानाने सांगणार हो मी हिंदू आहे. अशा लोकाना राजकारणासाठी मुसलमान लोकांचे लांगून चालन करायचे आणि त्यांच्या साठी काहीच करायचे नसते. शरद पवारांसारखे दांभिक हिंदू कोटीच्या संख्येने असतील.

    • @yam668
      @yam668 2 роки тому

      अगदी खरे बोललात याना फक्त हिंदुत्व हिंदुत्व करून समाजात भांडणे लावायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची एव्हढेच माहित.

    • @nakshatrarahane846
      @nakshatrarahane846 11 місяців тому

      मी हिंदू असून हिंदुत्व नाकारते कारण ते फक्त ब्राह्माणवादी हिंदुत्वाचा पुरस्कार करतात

  • @devikadave5270
    @devikadave5270 Рік тому +4

    आता हळु हळु जनतेला हे कळले की आज भारताला गांधीवादापेक्षा सावरकरांच्या विचारसरणीची गरज आहे थोडक्यात एका वाक्यात सांगायचे म्हणजे हे एका दिवसात होणार नाही पण एक दिवस नक्कीच होईल भारत बदलतोय एवढ मात्र नक्की

  • @kunalsawant6376
    @kunalsawant6376 2 роки тому +9

    खूपच चांगला इंटरव्ह्यू 🙏

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Рік тому +2

    जय हिंद जय भारत ।

  • @mangeshsadafale1801
    @mangeshsadafale1801 2 роки тому +3

    पोंक्षे सर गांधी हत्येमुळे हिंदू आणि सावरकर यांची बदनामी झाली , नुकसान झालं पण येणारी पिढी ते सर्व नुकसान भरून काढेल ,खरा सुर्य उगवणारच

  • @dnyaneshwarmelage9066
    @dnyaneshwarmelage9066 2 роки тому +19

    तेंव्हाचे सावरकर म्हणजे आताचे प.पू आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी.

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 2 роки тому +13

    जय श्रीराम.
    नेहमी प्रमाणेच विषय व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्या बद्दल धन्यवाद.
    जय महाराष्ट्र.

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 2 роки тому +4

    ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी केलेली मदत व पूस्तक मध्ये उल्लेख यावरून स्पष्ट होत आहे श्री शरद पोंक्षे यांच्या सारखा परखड व विचारवंत यांना शिवसेना उपनेते पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Рік тому

    खूपच ऋणी आहे तुमची विचार sarani अनमोल सर

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 2 роки тому +1

    शरदजी तुमची शिवसेनेचा उपनेता म्हणून निवड झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन. आपण स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे विचार असंख्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करतात या प्रयत्नांना खूप चांगलं यश मिळेल याची खात्री आहे .

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Рік тому +18

    खर आहे । 2014 पासून मी हिंदू आहे अस सांगायला मला लाज वाटत नाही ।

    • @essjay9768
      @essjay9768 Рік тому

    • @user-nl1sw7dc6p
      @user-nl1sw7dc6p Рік тому

      Ka tujha janma 2014 la zhala ka

    • @essjay9768
      @essjay9768 Рік тому

      @@user-nl1sw7dc6p सगळ्या हिंदूंचा पुनर्जन्म झाला 2014 ला...कळलं का वांग्या?
      तू नव बुद्ध असशील त्यामुळे तुझा काही संबंध नाही ह्याच्याशी... समजलं का?

  • @narendrahingwe5899
    @narendrahingwe5899 2 роки тому +9

    गैर जमानती जनसंख्या नियंत्रण बिल अनिवार्य है
    जय भीम

  • @irpatraopatil4895
    @irpatraopatil4895 Рік тому

    sarad.pokshe.sar.ji.tatyaravanakoti.koti.naman.jay.shre.ram.jay.hindu.rastra

  • @maghanakarawade8637
    @maghanakarawade8637 2 роки тому +16

    अभिनंदन पोंक्षे सर
    आम्हाला अभिमान वाटतो तुमचा राहुल गांधींनी आता सावरकरांवर आरोप केलेत ते स्टॅंपेंड घेत होते ब्रिटीशांकडून असा त्याबद्दल आपले परखड उत्तर द्मा

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 2 роки тому +12

    जयहिंद वन्दे मातरम्

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 2 роки тому +89

    Sharadji शिंदे सेनेचे आपण उपनाते झाले या बद्दल अभिनंदन.आपण सावरकर प्रेमी आहात त्यामुळे आम्हा सर्वांना पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने त्यांना सावरकरांना न्याय दिला जाईल .काँग्रेसच्या राज्यात सावरकरांचा खूप अपमान evan उधवजिंच्या काळात पण करण्यात आला पण या पुढे हे सहन केले जाऊ नये असे कळकळीने वाटते.या पुढे सावरकरांचा अपमान करणाऱ्या शिक्षा झालीच पाहिजे.

    • @Music.Movies
      @Music.Movies 2 роки тому

      शरदजींनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले विचार पोचवले पाहिजे. त्यांच्या तर्कशुद्ध विचारांमधून बरेचसे संभ्रम, बरेचसे जूमले जे उद्धव गटाने तयार केले आहेत, ते दूर झाले. शिवसेनेचा अधिकृत प्रवक्ता म्हणून शरदजींनी पुढे यावे. विश्वास वाटतो, की शरदजी उद्धव गटाचा खोटा प्रचार खोडून काढण्यात यशस्वी ठरतील.

    • @santoshgamare9682
      @santoshgamare9682 2 роки тому +2

      Ha pan gaydar aahe

    • @yeshwantism
      @yeshwantism 2 роки тому +1

      @@santoshgamare9682 GAP RE..

    • @yashwantkarandikar1096
      @yashwantkarandikar1096 2 роки тому +1

      गद्दारांशी गद्दारच असावे लागते .

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 роки тому +9

    शरदजी पुन्हा एकदा धन्यवाद

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 2 роки тому +10

    रोखठोक आणि परखड मत मांडणारा अभिनेता धन्यवाद

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 Рік тому +1

    Jay ho sharad bjau

  • @sachinbagmare2496
    @sachinbagmare2496 2 роки тому +20

    खुपच सुंदर मत वेक्त केलात सर...तुम्ही

  • @udaybhagat7438
    @udaybhagat7438 Рік тому +1

    ग्रेट इंडियन शरद पोंक्षे सर

  • @giridharshetty2778
    @giridharshetty2778 Рік тому +12

    I am happy, he has returned to good health. God bless you, sir.

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 Рік тому +1

    पोंक्षे साहेब तुमचे व्याख्यान ठेवण्याची आणि ऐकण्याची खूप इच्छा असते पण तुमच्या सारख्या मोठ्या कलाकारांना व्यासपीठ मोठं लागतं आणि तितके मोठे व्यासपीठ आम्ही देऊ शकत नसल्यामुळे आम्ही तुमचे व्याख्यान ठेवू शकत नाही

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 2 роки тому +5

    शरद पोंक्षेंनी कॅन्सर या रोगावर मात केली कारण सावरकरांचे विचार आम जनते पर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांना पुढे चालवायचे आहे.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 Рік тому

    माफीवीर सावरकरांचे अभिनंदन. इंग्रजांना दिलेला शब्द तंतोतंत पाळणारे सावरकर यांचे अभिनंदन.

  • @rohanpatil4798
    @rohanpatil4798 2 роки тому +13

    जय हिंदुराष्ट्र 🚩🌷

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 Рік тому

    खूप शुभेच्छा शरदजी

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 Рік тому +1

    शरद सर खूपच छान 👏👏👍👌

  • @pratibhapatke4005
    @pratibhapatke4005 Рік тому +1

    सावरकर माहित होते ,वाचले होते पण समजायला लागले ते तुमच्यामुळेच शरद जी !!

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Рік тому +14

    Sharadji is great personality. God bless him.

  • @purutoke
    @purutoke Рік тому

    अत्यंत प्रामाणिक विवेचन!

  • @marathiswaraj3082
    @marathiswaraj3082 2 роки тому +13

    Garv se kaho hum swatantraveer Vinayak Damodar Savarkar premi hai 🙏🙏 Jay Hind jay Maharashtra

  • @anuradhamanae6462
    @anuradhamanae6462 Рік тому

    आगदी खर बोललात

  • @pramoddalvi811
    @pramoddalvi811 Рік тому +1

    Salute to Swantryaveer VI da,Savarkar 🙏

  • @arvindparab2991
    @arvindparab2991 2 роки тому +3

    शरद ....खरंच फार छान विश्लेषण !

  • @bhujangkadam996
    @bhujangkadam996 2 роки тому +70

    Sharad ji i salute you..Savarkar was ultimately great 👍

  • @devikadave5270
    @devikadave5270 Рік тому

    शरदजी तुमचे खूप खूप अभिनंदन आणी योग्य निवड केलेल्या एकनाथ शिंदेचे त्रिवार आभार

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 2 роки тому +8

    अभिनंदन शरद पोंक्षे सर विर सावरकर जिंदाबाद