मुलं उलट बोलायला लागल्यावर पालकांनी काय करावे? Parenting Tips - Study Tips

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • नमस्कार,
    आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना तसेच पालकांना विविध विषयावर LIVE STREAM च्या माध्यमातून मी मार्गदर्शन करत आहे. लिंक वर click करून ते सहज पाहू शकता.
    १. मुलांचा उद्धटपणा हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे
    ua-cam.com/users/li...
    २. अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
    www.youtube.co...
    ३. लहान मुलांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी पालकांनी काय केले पाहिजे ?
    www.youtube.co...
    ४. मोबाईलचे वेड कसे कमी करावे?
    ua-cam.com/users/li...
    ५. मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करताना पालकांनी या चुका मुळीच करू नये.
    www.youtube.co...
    ६. जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ वय १२ ते २० वर्षे
    • Playlist
    ७. एकाग्रता कशाने वाढू शकते
    www.youtube.co...
    ८. अभ्यासाचा/कामाचा कंटाळा का येतो?
    www.youtube.co...
    ९. गणित विषयात पूर्ण पैकी पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी करा या तंत्राचा अवलंब.
    www.youtube.co...
    १०. spelling mistakes होऊ नये यासाठी काय करावे.
    • Spelling Mistakes का ह...
    ११. विद्यार्थ्यांना पालकांकडून काय हवे आहे
    www.youtube.co...
    १२. विद्यार्थ्यांनो परीक्षेला, संकटाना घाबरु नका
    • मुले परीक्षेला घाबरून ...
    १३. आपला आत्मविश्वास कशाने कमी होतो
    www.youtube.co...
    १४. फक्त लिखाणकाम करणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे
    www.youtube.co...
    १५. वाचलेले लक्षात का राहत नाही आणि त्यासाठी काय केले पाहिजे?
    • वाचलेले लक्षात कसे ठेव...
    याव्यतिरिक्त आपणास आपल्या व्यक्तिगत समस्या सोडविण्यासाठी Online Personal Counseling पाहिजे असल्यास किंवा मार्गदर्शनसाठी कार्यशाळा आयोजित करायची असल्यास मला WhatsApp व्दारे 9422169475 या मोबाईल नंबर वर Message करा. त्यानंतर दिलेल्या वेळेत कॉल करता येईल.
    धन्यवाद.

КОМЕНТАРІ • 201

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 6 місяців тому +2

    सर, अगदी मुद्देसूद मांडणी करून मुलं आणि पालक यांच्यामधील संबंधांचा विचार करून योग्य अशी माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 місяців тому

      खूप छान पद्धतीनें कमेंट लिहला आहे. त्याबद्दल आभारी आहे.

  • @savita8667
    @savita8667 6 місяців тому +15

    खरच मनापासून सांगते सरांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही दोघांनी आमच्या कडून प्रामाणिक पणें मुलासाठी तो लहान असल्यापासून ते त्याच शिक्षण होई पर्यंत खूप छान प्रकारे साथ देत आम्ही दोघे शांत असल्यामुळे मुलगा सुद्धा शांत आहे आई आणि वडील समजदार असले तर मुलं समजदार होतात ह्याच समाधान आम्हाला मिळालं

  • @sharadhargude5975
    @sharadhargude5975 4 місяці тому +4

    सर माझ्या मुलाला मी कधी त्याला चापट ही मारलेली नाही त्याला मी प्राथमिक शाळेत शिक्षण देऊन देऊन कधीच क्लास लावलेला नाही आज तो एम फार्म चे लास्ट एअरला आहे हुशार आहे त्याच पध्दतीने मुलीला law karun वकील बनविले आहे खरच आपण छान माहिती सांगितली आहे

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  4 місяці тому +1

      खूपच सुंदर.. तुमचे अभिनंदन 🌹🌹

  • @manishapatilmp1907
    @manishapatilmp1907 6 місяців тому +3

    Sir आपले सर्व माहिती खुप खुप छान आहे धन्यवाद .या सर्व जबाबदारी पालकांची असते मुलांची पण असते. व महत्वाची जबाबदारी ही आपल्या समाजावर आवलंबून असते आणि हा आपला समाजाचा विचार व कर्म शुध्द झाले तर नक्कीच मुलानं मध्ये व समाजामध्ये चांगला बदल होईल जरी पालक मुलांना नेहमी चांगले शिकवत असेल तरी नेहमी चांगले गुण लक्षत नठेवता चुकीची गोष्ट पण मुले लवकर शिकतात . व त्यातूनच हा सर्व भाग निर्माण होतो. धन्यवाद.

  • @Ranjhanananawarey-lg5wx
    @Ranjhanananawarey-lg5wx 24 дні тому

    ,🙏🙏🙏khup. Aabhari aahe sir. Mahity dialy. Thanks

  • @ChandrakalaBorhade
    @ChandrakalaBorhade 6 місяців тому +2

    धन्यवाद सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली लहान मुलांबद्दल

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 5 місяців тому +2

    सर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हा किशोरवयीन मुलांच्या आई वडिलांना समजावून सांगितले आहे......🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 7 місяців тому +48

    पालकांमध्ये ही जागृती होण्याची काळाची खूप गरज आहे इतक्या बारकाईने मला वाटते आत्तापर्यंत कोणीच विचार केला नसेल हे विचार सगळ्या पालकांपर्यंत पोचविण्याची गरज आहे आणि मी तर म्हणेन पालकांसाठी on line classes chalu करावेत

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  7 місяців тому +1

      आपण लिहिलेल्या कमेंट बद्दल आभारी आहे.

    • @jitendramayekar8477
      @jitendramayekar8477 6 місяців тому

      Single parenting is very difficult, painful task particularly in nuclear families & selfish, narrow minded people around!

    • @5d15pranavmalap3
      @5d15pranavmalap3 6 місяців тому

      Khup chan sir

    • @subhashtaley3596
      @subhashtaley3596 6 місяців тому +1

      U

    • @vijaymache7726
      @vijaymache7726 4 місяці тому +1

      😮😮

  • @mukundwakodkar413
    @mukundwakodkar413 6 місяців тому +3

    छान मार्गदर्शन .

  • @vijaygole4442
    @vijaygole4442 6 місяців тому +5

    संजय सर खुप छान आम्हा पालकांसाठी उपयुक्त.

  • @ChandrakalaBorhade
    @ChandrakalaBorhade 6 місяців тому

    धन्यवाद सर तुम्ही खूप चांगली मुलांबद्दल माहिती दिली

  • @vidyamohite318
    @vidyamohite318 4 місяці тому

    धन्यवाद सर

  • @BalkrishnaRane-c1h
    @BalkrishnaRane-c1h 6 місяців тому

    Sunder mahiti.

  • @rajendrajamadar4094
    @rajendrajamadar4094 6 місяців тому +2

    राजेंद्र जमादार व्हेरी गुड सर

  • @surekhapawar2381
    @surekhapawar2381 3 місяці тому

    Namaskar sir
    Sir, Tumhi khup chaan guide kele kishorvaine mula karta. Sadhya cha vatavarna made ase koni guide nhi karat.
    Karac mana pasun Thanku so much sir

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 4 місяці тому

    धन्यवाद नमस्कार व🙏🚩

  • @anitab9698
    @anitab9698 6 місяців тому

    Thanku sir🙏🙏

  • @jayashreevairat
    @jayashreevairat 6 місяців тому +3

    Nice clarity on this subject. Its working magically... THANKS.. !

  • @suvarnabhere7371
    @suvarnabhere7371 4 місяці тому

    Khup sundar thank you

  • @nationalgrp4802
    @nationalgrp4802 4 місяці тому

    Very very nice speech thanks sir.

  • @dilipdalvi8851
    @dilipdalvi8851 4 місяці тому

    very nice think & gauidance❤

  • @NikitaSonowane
    @NikitaSonowane 5 місяців тому

    Ok.. Sar

  • @AshokTandle-ul5bp
    @AshokTandle-ul5bp 4 місяці тому

    खूप छान माहिती

  • @PankajMali-ns5it
    @PankajMali-ns5it 5 місяців тому +1

    खूपच छान सर माहिती मिळाली

  • @latakharade5300
    @latakharade5300 6 місяців тому +4

    सर तुम्हीं सध्याची खरी परिस्थिती सांगितली आहे.पालकांनी मुलांच्या भविष्याचा विचार करावा.

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 місяців тому

      🙏🙏

    • @arunajoshi8687
      @arunajoshi8687 6 місяців тому

      😢 Na n😮a na na na na na na na na na na na 😮na na na na na na na na 😮nm nam 😮n 😮a n😮😮 na na na na 😢 na n😮a 😮m s s 😢n a n a n n?m n😢😮 m n?m 😮n 😮 m n?m s s n?m l a n a n a n😮😢nn BN 😮😮gya 😮m s m?n a n a n a 😮nn😢😮nnn😢nn😮n😢n😢😢😮n😮😮☺️😢☺️🥴😮☺️🥴🥴😢☺️☺️🥴☺️😢☺️😢🥴😮☺️😮☺️☺️🥴🥴🥴😢☺️🥴🥴😢🥴😢☺️🥴😢☺️😮🥴😢☺️🥴☺️😢🥴🥴😮☺️😢☺️😮😮☺️☺️😢😮☺️🥴☺️😮🥴😢☺️😮☺️😮☺️🥴😮☺️☺️😢☺️☺️☺️😢🥴☺️😢😮🥴😢🥴🥴☺️😢☺️☺️😢☺️😢🥴😢🥴🥴😢☺️😮☺️😢☺️😢☺️☺️😢😢😢☺️😢☺️😢☺️☺️😢☺️🥴🥴🥴☺️😢☺️😢☺️🥴😮🥴😢🥴☺️😢☺️☺️☺️🥴🥴😮☺️😢☺️😮☺️☺️😢😢☺️☺️😢🥴🥴😢🥴😢🥴😢☺️😢☺️😢☺️😢☺️🥴😢☺️😮😢🥴🥴🥴🥴😢🥴😢🥴😢🥴😢😢☺️😢😢☺️😢🥴🥴🥴🥴😢🥴🥴😢🥴🥴😮☺️😢😢😢🥴🥴😢😮🥴😮🥴😅😢🥴🥴😢😢☺️😢☺️☺️😢😮☺️😮🥴😢☺️😢☺️😅😢🥴😅😮🥴🥴😢🥴🥴😆😆😆​@@LearnwithSanjay

  • @RohitKumarJacob
    @RohitKumarJacob 6 місяців тому +3

    *मी माझ्या मुलीला इयत्ता १ ली पासून १२ वी पर्यंत कधीच ट्युशन न लावता १२वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले...//*

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 6 місяців тому +1

    सर आपण एकच नंबर चे विचार सागितले आहे

  • @jayshriwaghmode8488
    @jayshriwaghmode8488 7 місяців тому +5

    खूप छान समजावून सांगितले सर.

  • @SachinPatil-lx7ju
    @SachinPatil-lx7ju 5 місяців тому

    Very nice sir👍

  • @DeepaliMisal-pn7ob
    @DeepaliMisal-pn7ob 6 місяців тому +7

    सर बरोबर बोलतात🎉🎉

  • @dr.vandanatagade2679
    @dr.vandanatagade2679 4 місяці тому

    उशीरा का होईना बर्याच गोष्टी कळल्या .चुका दुरूस्त करण्यास आपल्या व्हिडिओचा फायदा झाला .धन्यवाद सर

  • @BhavanaBansode-pw6il
    @BhavanaBansode-pw6il 7 місяців тому +9

    खुप छान समजावून सांगितले सर तुम्ही

  • @sunitanijai8920
    @sunitanijai8920 4 місяці тому

    Our son need imm counselling pls advise.

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 4 місяці тому +1

    😊😊😊

  • @PankajMali-ns5it
    @PankajMali-ns5it 5 місяців тому

    खूप धनयवाद सर

  • @santoshdeshmukh1010
    @santoshdeshmukh1010 7 місяців тому +2

    अगदी बरोबर आहे सरजी.

  • @Manudorge4567
    @Manudorge4567 7 місяців тому +6

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे तस वागतो ही आपण
    पण घरात अस काही वागू नका सांगून ही फरक पडत नसेल
    स्वतः मध्ये काय बदल करावा
    आणि तो मुलांच्या वागण्यात कसा यावा या साठी काय करावं
    कारण ह्या साठी विचारत आहे की
    स्वभाव नाही बदलत ओ लोकांचे

  • @bhimraodudhbhate9536
    @bhimraodudhbhate9536 6 місяців тому +2

    Very good sir 🎉🎉

  • @shardgamre4956
    @shardgamre4956 6 місяців тому +5

    सर मला पण तुमच्या मदतीची गरज आहे माझी मुलगी पण शिक्षणात संस्कारात व्यवस्थित होती पण ती बारावी नंतर फोन आहारी खूप प्रमाणात गेली

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 місяців тому +1

      तिला माझे व्हिडिओ दाखवा. त्यासाठी खालील प्रमाणे youtube वर टाईप करुन शोधा.
      Learn With Sanjay विद्यार्थ्यांनो शिक्षणाकडे लक्ष दिले नाही तर

    • @sunandakothari3030
      @sunandakothari3030 4 місяці тому

      Phone is cansar of life

  • @madhuriligade4675
    @madhuriligade4675 6 місяців тому +1

    बरोबर आहे

  • @sushilap8305
    @sushilap8305 5 місяців тому

    Kharach khup khup Chan

  • @babitachimurkar1569
    @babitachimurkar1569 4 місяці тому

    sir वडीलांना त्यांच्या वडीलोपार्जित संपत्ती ते मरण्याआधी न मिळाली असेल तर त्याना वडीलोपार्जीत संपत्तिचे

  • @svcricket1904
    @svcricket1904 3 місяці тому

    Ok 👌

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 6 місяців тому

    Chhan information dile

  • @shivanandchinchole8082
    @shivanandchinchole8082 6 місяців тому

    सर खरच पालकाना समज दिला हे काळा ची गरज आहे सर

  • @SonaliKhade-h4p
    @SonaliKhade-h4p 6 місяців тому

    Sir thanku for good information

  • @kisanjadhav6401
    @kisanjadhav6401 6 місяців тому +5

    नमस्कार सर 🙏🏿 जर आई वडील यांना त्यांचा अभ्यास येत नसेल तर काय करावे किंवा अभ्यास करून घेणार नसल्यावर काय करणार आणी शाळेतला शिक्षणाचा दर्जा घसरला आहे

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 місяців тому

      कोणी एखादी व्यक्ती graduate झालेली घराशेजारी असेल त्यांना तास दोन तासांसाठी अभ्यास घ्यायला सांगा.

  • @sachinbhoyar4327
    @sachinbhoyar4327 6 місяців тому +1

    Great

  • @vaishalikulkarni2011
    @vaishalikulkarni2011 4 місяці тому

    अगदी बरोबर सांगताय . आई वडिलांनी हे ऐकून स्वतः ला सुधारावे . मग मुले सुधारतील

  • @mandakinipatil4986
    @mandakinipatil4986 7 місяців тому +1

    Thanks sir very helpful video sir

  • @AnishBongarde
    @AnishBongarde 6 місяців тому +2

    Khup chhan 🎉sir

  • @shilpakarpe1955
    @shilpakarpe1955 6 місяців тому

    Very nice suggestions

  • @Anita_gavali1311
    @Anita_gavali1311 7 місяців тому +3

    खूप छान

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  7 місяців тому +1

      Thank you

    • @annapat5638
      @annapat5638 6 місяців тому

      Khup Chhan palkani mulansamor gharatil goshti karu naye.त्याच्याशी सुसंवाद करावा. जवळीत साधावी.
      😅😅

    • @Anita_gavali1311
      @Anita_gavali1311 6 місяців тому

      थँक्स

  • @chandrashekhershinde3482
    @chandrashekhershinde3482 6 місяців тому

    मोबाईल मुळे मुलाचे विचार आचार लहान मोठे मान विसरत चालले आहेत

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 місяців тому

      Learn with Sanjay मोबाईलचे आकर्षण कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे.
      👆याप्रमाणे यूट्यूब वर टाईप करून व्हिडिओ शोधा आणि पाहा

  • @shivanandchinchole8082
    @shivanandchinchole8082 6 місяців тому

    सर पालकांना चांगल समज दिलात

  • @anildevram216
    @anildevram216 6 місяців тому

    very nice

  • @RameshAhire-jn3lx
    @RameshAhire-jn3lx 2 місяці тому

    दोन वर्षाची मुलगी आहे . पण हट्टी पणा फार करते कशाप्रकारे समजावे.

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  2 місяці тому

      Learn with Sanjay हट्टीपणा चिडचीड पणा कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे
      👆 याप्रमाणे यूट्यूब वर टाईप करून व्हिडिओ शोधा आणि पाहा

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 6 місяців тому

    अतिशय उत्तम असे मार्गदर्शन केले आहात सर. जयभिम 🙏पालकांमध्ये जागृती होण्यासाठी हे अत्यन्त गरजेचे आहे.

  • @TULJAPURKAR-official
    @TULJAPURKAR-official 5 місяців тому

    Sir maja mota mulaga ulat bolatoy tumachi mala help pahijay please sir

  • @BhimdasKhobragade
    @BhimdasKhobragade 3 місяці тому +1

    OK Sir tumhi aamace grhi aa 😊aani mla call kra aani mla hushar kra 🎉😊

  • @samyakkokare2668
    @samyakkokare2668 6 місяців тому

    खूप छान सर

  • @THE-SHIVA30
    @THE-SHIVA30 6 місяців тому

    Maze sasu sasare khoop shivyacha vapar kartat ya sati kay karave...🙏

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 місяців тому

      ua-cam.com/users/liveM5J9QMI4ouA?feature=share
      हा व्हिडिओ दाखवा त्यांना..

  • @neettilai
    @neettilai 6 місяців тому

    Grammer for 4th STD cbse?? Interested pls guide

  • @archanadesai4364
    @archanadesai4364 7 місяців тому +6

    जरा मोठ्या मुलानं साठी पणं सागा ओ 22/23 वर्षाची मुलाचे आजकाल मुले इकात नाहीत

  • @Najirachikkali-yd7iw
    @Najirachikkali-yd7iw Місяць тому

    Sar fhij kiti ahe gramarla

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  29 днів тому

      उन्हाळ्यात सुरू होईल नवीन बॅच

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  29 днів тому

      उन्हाळ्यात सुरू होईल नवीन बॅच

  • @varshapatil7976
    @varshapatil7976 6 місяців тому

    Thank u sir....khup chan point sangitale

  • @SonaliKhade-h4p
    @SonaliKhade-h4p 6 місяців тому

    Sir class fees kiti ahe majhi muulgi ahe

  • @Swarangitamhane6060
    @Swarangitamhane6060 6 місяців тому +7

    सर ..( ढ ) मुलाबद्दल किंवा सतत मागे पडणाऱ्या मुलाविषयक मार्गदर्शन करा

    • @pro_gaming1694
      @pro_gaming1694 6 місяців тому

      मुलांना ढ.बोलुनये कारण ती लहान असतात

  • @rupalinagthane6134
    @rupalinagthane6134 6 місяців тому +2

    Ekdam brobr 👍

  • @AlokAalok-hb9jb
    @AlokAalok-hb9jb 6 місяців тому

    अगदी बरोबर बोललात सर माझा मुलगा पाचवी क्लास मध्ये आहे त्याला मराठी येत नाही वाचता तर कसं येईल ते सांगा प्लीज सर

    • @AlokAalok-hb9jb
      @AlokAalok-hb9jb 6 місяців тому

      रिप्लाय सर प्लीज

  • @sohampendase135
    @sohampendase135 6 місяців тому +1

    सर तुम्हाला कसे भेटायचं
    मुला बद्दल विचारायचे आहे सांगा

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 місяців тому

      Mala whatsapp kara..
      9422169475.
      आज रात्री साडे नऊ वाजता UA-cam वर संवाद साधण्यासाठी Live येणार आहे.

  • @Akshara.Aradhya
    @Akshara.Aradhya 6 місяців тому +1

    👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rutujahulawale5929
    @rutujahulawale5929 6 місяців тому

    Nice 👍

  • @yogitagaware5624
    @yogitagaware5624 6 місяців тому

    😊

  • @Dr..2109
    @Dr..2109 6 місяців тому +1

    ❤❤❤😊

  • @rasikachogale6771
    @rasikachogale6771 7 місяців тому

    सर तुम्ही खूप छान समजावून सांगता

  • @geetachaute9124
    @geetachaute9124 6 місяців тому

    Yes, grammer class lavaycha ahe

  • @priyankakarpe3865
    @priyankakarpe3865 6 місяців тому

    Sir maza mulga 6 varshyacha ahe khup kharab bolto vait vagto kay karave

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 місяців тому

      शाळा बदलवा.. आणि जेथे राहता त्या ठिकाणी चांगले वातावरण नसेल तर दुसरीकडे किरायाने राहायला जा

  • @sahadeomahadik2194
    @sahadeomahadik2194 6 місяців тому

    Common

  • @poojakate4141
    @poojakate4141 7 місяців тому +2

    Hi sir

  • @sanchitamohite819
    @sanchitamohite819 6 місяців тому

    Which subject grammar. ?

  • @omkarjadhav7641
    @omkarjadhav7641 6 місяців тому

    Sir
    Mi tumche video khup bhgte
    Tumhala contact kasa kraych

  • @SujataChavan-o2w
    @SujataChavan-o2w 7 місяців тому +5

    तुम्हाला काँटॅक्ट कसा करायचा

  • @urmiladalve1885
    @urmiladalve1885 7 місяців тому +1

    Hostel madhe ठवणे yogya ahe ka. Maza mulaga ८ vi la ahe

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  7 місяців тому

      आज रात्री 9.30 वाजता live stream आहे. तेंव्हा हा प्रश्न विचारा.

  • @ashwinikatariya6
    @ashwinikatariya6 5 місяців тому

    माझी मुलगी खूप हट्टी आहे काही एकत नाही मला उपाय सांगा

  • @ratnamalabhaleraokamble162
    @ratnamalabhaleraokamble162 6 місяців тому

    Mala tumchyashi bolayche aahe

  • @poojakate4141
    @poojakate4141 7 місяців тому +5

    माझ्या मुली साठी मला क्लास लावायचे आहे तर तुमची फी काय असेल

  • @Sonalinikam-m1o
    @Sonalinikam-m1o 7 місяців тому

    Ho sir amcyakdun cuka hotat
    Me try karen badlnyaca

  • @ajaymirashi3064
    @ajaymirashi3064 6 місяців тому

    Sir nice information. Apla mo.no.milel Kay plz.

  • @maskar2251
    @maskar2251 7 місяців тому +1

    Hi

  • @vaibhavipakhe5989
    @vaibhavipakhe5989 7 місяців тому

    Sir agdi asach ghadat gharat pan mala Sagal kalun sudda mi konala badalu shakat nhi yach mala khupach vait vatat😢

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  7 місяців тому

      Tell others to watch this video...
      Family group war link share kara.

  • @jayamalaudgire4341
    @jayamalaudgire4341 7 місяців тому

    माझ्या मुलीला grammer class लावायचा आहे. Please contact कसा करायचा.

  • @PoojaPathare-se3vw
    @PoojaPathare-se3vw 5 місяців тому

    माझ्या मुलाला पण क्लास लावायचा आहे वाचन करत नाही

  • @pawanpatil3976
    @pawanpatil3976 7 місяців тому

    I want to join your class

  • @balusalunke1963
    @balusalunke1963 7 місяців тому +1

    Majhee mulagi pachvila aahe class lavaycha aahe

  • @sharadkurade7685
    @sharadkurade7685 5 місяців тому

    Me palak mhanun baghat nhiyetar Mulga mhanun baghtoy....😂

  • @medhadhadphale9802
    @medhadhadphale9802 7 місяців тому

    Mazya mulala grammar class lavaycha ahe

  • @sahadeomahadik2194
    @sahadeomahadik2194 6 місяців тому

    आणि करेक्ट

  • @anujvlog2305
    @anujvlog2305 6 місяців тому

    आपली मुले आणि दुसरी मुले अस म्हणतात म्हणजे दुसरी मुले बेकार असतात का

  • @madhurikadam3862
    @madhurikadam3862 6 місяців тому

    Sir maja mota natu jara ulat bolto

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 місяців тому

      sanitalelya goshtinkade laksh dhya. kahi diwsat problem solve hoeel ase apekshit ahe