Sanjay Shirsat Full Speech : काँग्रेसने आम्हाला धोका दिला,आम्ही त्यांना पायरी चढू देणार नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #dombivliblast #puneaccident #loksabhaelection2024
    Sanjay Shirsat Full Speech : काँग्रेसने आम्हाला धोका दिला,आम्ही त्यांना पायरी चढू देणार नाही
    - लोकसभा मतदान नंतर ज्या ज्या लोकांनी आघाडी आणि युती केल्या त्याच्या चर्चा सुरू.
    - सांगलीत विशाल पाटील आणि कदम यांनी जी खानावळ दिली मात्र त्यांच्यात नाराजी
    - काँग्रेसने आम्हाला धोका दिला.आम्ही त्यांना पायरी चढू देणार नाही ही आमची भूमिका.त्यांच्या सोबत फरफटत जाण्यापेक्षा बाजूला जाणे याची पृष्टी जिल्हा प्रमुखाने दिली.
    - लोकसभेच्या निवडणुकीत फायदा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाला होणार. पक्षाची वाताहत केल्याने संजय राऊत यांच्या मुळे यांना फायदा झाला
    - उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्त्यांचे दुर्दैव. एकत्रित काम केले असते तर आज ही पक्षची अवस्था झाली नसती
    - सांगली जिल्हा प्रमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला भूमिका घेऊन आरसा दाखवला
    अभ्यासक्रमांत मनुस्मृती!
    - नाना पटोले हे काही ही बोलतात.
    - निवडणुकीच्या तोंडावर मनुस्मृती आणि घटना पायमल्ली करणार चिरफाड करणार या विधनाना ओळखले असून त्याला बेस नाही.
    पालकमंत्री
    - पालकमंत्र्यांना निवडणूक झाली असता तिकडे लक्ष द्यायला सांगितले आहे.
    - बैठकीत उपस्थिती आणि अनुपस्थिती पेक्षा निर्णय महत्वाचा
    डोंबिवली
    - ही घटना दुर्दैवी आहे. चौकशीचे आदेश दिले आहेत. सहा महिन्यात रहिवासी भागातील कंपन्या हलविण्याचे आदेश दिले आहेत. सहा महिन्यात येथील केमिकल कंपन्या शिफ्ट झाल्या पाहिजे ,याची कारवाई आजपासून सुरू होणार.
    नाना पटोले
    - महाराष्ट्र राज्यात असणारे उद्योग बाहेर गेले नाही.
    - आम्ही कोरोडो रुपयांचे उद्योग साईन केले आहेत
    - एकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे येणे काही अयोग्य नाही
    पुणे
    - अपघाताला वेगळे वळण लागले आहे
    - त्याने व्हिडिओ हा मस्तीत तयार केले असून असे कारनामे पाहून याला नाबालिक कसे म्हणावे ?
    - सोशल मीडियात कोर्टाचा आदेश हा कुचकामी होता
    - दोन नंबर आणि छोटा राजन आणि गुंडांचे नावं येत आहेत
    गेल कंपनी
    - गुंतवणूक कुठ करायची याला बंधन टाकू शकत नाही
    - कुणी कुठ गुंतवणूक करायची हा ज्याचा त्याचा भाग असतो
    - आपल्याकडे यायला हवा हा आग्रह योग्य वाटत नाही.
    जरांगे
    - जाती जातीत तेढ निर्माण करणारे वक्तव्य आम्ही करणार नाही.
    - सर्वांनी एकोप्याने राहावं
    मतदान फेरफार
    - कोर्टात सुनावणी होणार तर योग्य निर्णय देईल.असे फेरफार कुणी करत नाही . जाणीवपूर्वक पराभवाची भीती असल्याने हा आरोप केला जातो.
    Video Creadit : #LokSabha #VishalPatil #Congress Siddhi Sontakke / Producer Saurabh Bhole / Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 276

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 23 дні тому +58

    सोड रे तुमचे आणि आमचे रस्ते वेगळे झालेत ..
    तुम्ही तुमचे पहा 😂😂😂

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 23 дні тому +6

      परत यायचं पाहतोय दारात सुद्धा उभ करणार नाही

    • @ramshelke7418
      @ramshelke7418 21 день тому

      Yala 🍌dya

    • @dinkartemak4741
      @dinkartemak4741 19 днів тому

      सिरसाठ कौगंरेस वाचल्याचं धुंन धुवुन पक्ष वाढेल का हो,,,मतदार आपल्याला सपाटुन पाठवणार आहे,,,ठाकरेचेंच खासदार अधिक नीवडुन येणार आहेत

  • @ravindranathpatil2441
    @ravindranathpatil2441 23 дні тому +30

    १३ खासदार फुटले...१३ जागा निवडुन आणा नाहीतर राजकारण सोडून शेती करा ! शब्दाला पक्के राहा !

  • @shailendramahajan8259
    @shailendramahajan8259 23 дні тому +39

    शिंदेसेनेचे लोकसभेत 4 खासदार आणि विधानसभेत 10 आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत. लोकसभेनंतर यांना उद्धव ठाकरे साहेबांचीच पायरी चढावी लागणार आहे.

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 23 дні тому +44

    राज्यातून प्रकल्प उद्योग बाहेर गेला
    शिरसाठ त्याच्यावर बोला

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 23 дні тому +27

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 22 дні тому

      😡🥱 *उद्धवा तू कुणाचा पुत्र आहेस... हे सांगून सहानुभूतीसाठी आर्त किंकाळी फोडण्यापेक्षा, तू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना, मराठी माणसासाठी अब्जावधी रुपये खर्चून काय केले याला जास्त महत्व आहे रे.*
      *१) उर्दू भवन बांधलेस.*
      *२) "प्रत्येक जिल्ह्यात" हज हाऊस बांधलेस.*
      *३) मुघल गार्डन बांधलेस.*
      *४) हाजी अली दर्गा याची पुनर्बांधणी केलीस.*
      *५) टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारलेस.*
      *६) तू याकूब मेमनची मजार बांधलीस.*
      *७) पीएफआय ने अमरावतीत हिंदुंवर हल्ला करून सुद्धा, त्यांना अटक न करता हिंदूंना अटक करवलीस.*
      *८) पवारांच्या कार्यकर्त्यांनी ; पालघर साधू हत्याकांड घडविले, व तेंव्हा "ती हत्या नसून, गैरसमजुतीने घडलेला प्रकार आहे, असे तू जाहीर केलेस.*
      *९) नेव्हीच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडलेस.*
      *१०) कचऱ्यातील जमा असलेली केस काढून, अर्णब गोस्वामीला ठार मारण्याचा कट रचलास.*
      *११) बडतर्फ सचिन वाझे ; या सैतानाला वाम मार्गाने पोलीस खात्यात घेऊन, वसुलीची कामगिरी दिली.*
      *१२) बाळासाहेबांच्या कृपेने कौटुंबिक संबंध असलेल्या मुकेश अंबानीच्या घरी, स्फोटके ठेवायला लावलीस.*
      *१३) तुझे षडयंत्र फुटू नये, म्हणून हिरेन मनसुख याला जीवे ठार मारवलेस.*
      *१४) रेमडिसिवीर चा काळा बाजार करून तू कोट्यावधी रु. कमावलेस.*
      *१५) होस्टेल मध्ये रहाणाऱ्या मुस्लिम मुला मुलींना वार्षिक ₹-४८०००/- अनुदान सुरू केले .*
      *१६) पोलीस खात्यात जास्त मुस्लिम भरावेत यासाठी, म्हणून तू सरकारी खर्चाने करोडो रुपयांची प्रशिक्षण केंद्रे चालू केलीस.*
      *१७) ईदसाठी ₹-३५०/- कोटी अनुदान दिलेस.*
      *१८) मुख्यमंत्री पदाची विकृत हौस भागवण्यासाठी, तू महाराष्ट्रात शिवसैनिकांचे अनंत हाल केलेस.*
      *१९) "मुंबई pok नहीं हैं, मैं मुंबई आऊंगी" - असे बोलणाऱ्या कंगनाचे घर पाडून, तू स्वतः वाघाचा अवलाद ( 🤬 की अवलादी ? ) असूनही नामर्द असल्याचं सिद्ध केलेस.*
      *२०) कोविड काळात मृतदेहांच्या पिशव्यांचा स्वतःच्या हस्तकांकरवी काळा बाजार करून कोट्यावधींचा घोटाळा केलास.*
      *२1) राम मंदिरावर टीका केलीस.*
      *22) हनुमान चालीसा तुमच्या घरासमोर म्हणणार ; एवढेच फक्त बोलल्यावरून, तू एका खासदार महिलेस व तिच्या आमदार नवऱ्यास - घरात घुसून उचलून नेऊन अटक केलीस.*
      *अशी तुझी शेकडो पापे मोजता मोजता श्वास कोंडतो रे उध्दवा... आणि आता तू सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करतोस ???*
      *नतद्रष्ट मुसलमानांची मते मिळवण्यासाठी तू वर नमूद केलेले सर्व पराक्रम केलेस !*
      *🤔🚩 तर मग हिंदूंसाठी काय केलंस ? ते एकदाचं सांगशील का ???*
      *- तुझा एक शिवसैनिक मतदार.*....

  • @mahaindus
    @mahaindus 23 дні тому +22

    50 खोके घेतले ना अजून काय पाहिजे

  • @user-xj3dv5px8o
    @user-xj3dv5px8o 23 дні тому +25

    शिरसाठ साहेब कंपनी बाहेर चालय त्यावर बोला फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 23 дні тому +12

    सिरसाठ साहेब सांगलीवर बोलण्यापेक्षा मावळ मतदार सघांत बारणे साहेब काय बोलले आहेत त्यावर बोला आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून असले धंदे बंद करा

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 23 дні тому +17

    तु कोण रे तुला काय करायच पक्षात आघाडी असल्यावर आस थोडफार होत
    आढळराव तुमच्या कढुन आजित पवार यांच्या कढे का गेला गेला महनून आढळरावाला शिवसैनिकानी मत तर दिली नाही पण पाढणया साठी अमोल कोल्हे यांना च मतदान केले आढळराव 100%पडणारआपल,बघा

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 23 дні тому +14

    आता ही कारणे देणे बंद कर! तू नक्की कोणत्या कारणासाठी म वि आ सोडली. कधी हिंदुत्व बोलतो. कधी काँग्रेसचे नावानी खडे फोडतो. आता तुम्ही गेलेच आहात तर सुखी रहा. उध्दव ठाकरे आणि त्यांच्या पक्ष्याची काळजी करु नको. ते सक्षम आहेत.!

  • @dipakphad7865
    @dipakphad7865 23 дні тому +17

    तुझ. बघ मावळ मध्ये काय झाले ते.😂😂.दुसऱ्या च वागून बघायची सवय झाली आहे

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 23 дні тому +10

    आता बसा बोंबलत तुम्ही तुमचं बघा उद्धव ठाकरे त्यांचं बघतेल अडीच वर्ष मंत्री पद भोगलं तव कुठं काय गवत काढत होते का

  • @someshbendrikar
    @someshbendrikar 22 дні тому +9

    खोके वाल्यांची किती खासदार निवडून येतील ते सांगा अगोदर

  • @bhaskarpawar2666
    @bhaskarpawar2666 23 дні тому +10

    उध्दव ठाकरें विजयी होणार

  • @mangeshpadir7336
    @mangeshpadir7336 23 дні тому +14

    तुमची काळजी करा साहेब

  • @vijaygodse6940
    @vijaygodse6940 23 дні тому +5

    उद्योग बाहेर जाऊ नये म्हणून सर्वांनीच राज्यात चांगले वातावरण उद्योगाला पोषक रहाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भांडून कांहीही साध्य होणार नाही. शेवटी ज्याला उद्योगधंदे करावयाचे आहे त्याला सोईस्कर वाटलं पाहिजे. उगीच भांडू नका. फार झाले.

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 23 дні тому +5

    जागा पडताना दिसतात उद्धव ठाकरे यांचा उदो उदो ठाकरे साहेब यांना जवळ करू नका

  • @ganpatpadwal2497
    @ganpatpadwal2497 23 дні тому +5

    का बिनकामाचे ओरडतो उध्दव सेनेच्या सगळ्यात जास्त जागा येणार म्हणून जळफळाट झाला का

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 23 дні тому +5

    आरे तूमच बघा तूम्ही तूमच्यात कीती मन मीळन आहे भाजप सोबत तूमाल आता दरेकर ज्ञाज्ञ सांगत आहेत तुमची कूवत कळाली

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 23 дні тому +6

    गपा रे मुंबई मध्ये तुम्हाला आणि बीजेपी 2 मराठी उमेदवार नाहीका भेटले.गुजराती लोकांना तिकिट दिले

  • @anandagawande6172
    @anandagawande6172 23 дні тому +4

    तुम्ही उद्धव साहेबचये कोणीच नाही तुम्ही तुमचा पहा आम्ही महरस्त्रीन स्वाभिमानी आहे हे लक्ष्यात ठेवा ।

  • @DattaShinde-jk4iz
    @DattaShinde-jk4iz 21 день тому +3

    अजित दादा तुमच्या कोणत्या विचाराचे आहेत ते तर एकदा सगळ्यांना सांग बाबा.

  • @sunilparit4869
    @sunilparit4869 23 дні тому +4

    जणता लवकर जागा दाखवून देणार तुमची

  • @someshbendrikar
    @someshbendrikar 22 дні тому +4

    चार तारखेला समजेल उभाटा काय आहे ते कळेल खोके वाल्यांना

  • @aniketbhujbal2422
    @aniketbhujbal2422 23 дні тому +4

    शिरसाठ तुमच्या 2जागा निवडून येणार,त्याच्या बद्दल बोल

  • @satappahanchanale6492
    @satappahanchanale6492 23 дні тому +4

    तुम्ही तुमचे बघा उद्धव ठाकरे साहेब त्याच्या पक्षाचे ते बघतील

  • @keshavkhude3910
    @keshavkhude3910 21 день тому +2

    किर्तीकर, दरेकर व आडसूळ वर बोला

  • @beastmayurpp2855
    @beastmayurpp2855 23 дні тому +3

    सिरसाठ साहेब तुम्ही आमदार नाही होत आता परत , आताच काय मजा करायची ती करुन घ्या घोटाळा कारायचा तर करुन घ्या आताच , माझ्याकडून एका बुलेट ची पैंज जर परत आमदार झालं तर.

  • @akhtarattar982
    @akhtarattar982 23 дні тому +3

    तुम्ही तुमचे बघा ना , काय करायच चे आहे तुला , आजित पवार तुमच्या विचाराचे आहेत का

  • @actionk3199
    @actionk3199 23 дні тому +4

    कळलं विधानसभेला तुम्हाला

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 23 дні тому +5

    Tumch बघा
    अडसुळे, कीर्तिकर् काय boltat बघ

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 23 дні тому +4

    हा मोठा देशभक्त

  • @KiranBarhe-qc5be
    @KiranBarhe-qc5be 23 дні тому +4

    सांगलीच soda 4 जून नंतर तुम्ही कुणावर खापर फोडणार

  • @ganeshpawara5628
    @ganeshpawara5628 23 дні тому +7

    तू फक्त आणि फक्त खोक्यासाठी गेला आहे हे जगाला माहिती.

  • @actionk3199
    @actionk3199 23 дні тому +3

    शिरसाठ साहेब आपल बघा आधी

  • @mohammedsharifsauleh5252
    @mohammedsharifsauleh5252 23 дні тому +3

    Aare 16 te 18 jaga UBT jinknaar
    Shinde gat ( Shivsena ) fakt 1 te 02 jinknaar mag Shivsena konachi

  • @sadashivnaik8915
    @sadashivnaik8915 21 день тому +2

    कोकणातील जागा कोणाला दिली

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 23 дні тому +4

    शिरसाट पाटील अभिनंदन

    • @beastmayurpp2855
      @beastmayurpp2855 23 дні тому +2

      पाटील कशाचा रे sc रिज़र्व मतदारसंघ आणि बाळासाहेबांची कृपा म्हणून निवडून येतो

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 21 день тому +3

    ये चेपरें मोठा टिळा लावून बसतो .तू तरी येशील का निवडून

  • @abasahebwaghmare5951
    @abasahebwaghmare5951 21 день тому +2

    हा पडणार आहे.याला 4 तारखेला कळेल यांना 0 जागा मिळणार आहे.

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 23 дні тому +3

    अजित पवार निधी देतात का 😂😂😂

  • @rohittapkir2178
    @rohittapkir2178 21 день тому +2

    Comment वाचुन पाहावं म्हणल 😂😂 भात शिजला आहे का कच्चा आहे

  • @KundlikSawant-mt9fq
    @KundlikSawant-mt9fq 23 дні тому +3

    फक्त उध्दव साहेब ठाकरे

  • @KishorThorat-te1bk
    @KishorThorat-te1bk 23 дні тому +5

    जळतोय त्यालाही माहित आहे ठाकरेंना फायदा होणार आहे तरी पण बोलणार नाही कसा याला शिवसेनेने घडवला अशी माणस त्यांच्या घरच्यांना पण घातक आहे

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 22 дні тому +3

    हा लईच फडफड करतोय

  • @user-bx3sv9hk2q
    @user-bx3sv9hk2q 23 дні тому +3

    सिरसाट स्वतः ता ची लाल करतो वेढा आहे

  • @zppszaritqpathari9666
    @zppszaritqpathari9666 19 днів тому +1

    अडीच वर्ष मांडीला मांडी लावून बसले... त्याचं काय???

  • @krishnakadam2867
    @krishnakadam2867 23 дні тому +6

    Vicharato kon tumhala 😂😂😂

  • @amoltawar6508
    @amoltawar6508 20 днів тому +3

    बाबा तुला सांगलीचा अभ्यास कमी आहे

  • @hanumantwaghmare4139
    @hanumantwaghmare4139 23 дні тому +3

    तुम्ही लोकांच्या बघू नका

  • @balasahebwalunj7539
    @balasahebwalunj7539 21 день тому +2

    कोणाचं दुर्दैव हे निकालानंतर समजेल थोडा धिर धरा

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 20 днів тому +2

    तु भाऊ पुन्हा निवडून येत नाहीस

  • @Shivajikeskar2324
    @Shivajikeskar2324 19 днів тому +1

    संजू नको लय मळमळ करू औरंगाबाद पश्चिम मधून तुझा डिपॉझिट जप्त होईल

  • @Bhartiyshetkari12
    @Bhartiyshetkari12 20 днів тому +2

    शिरसाठ तुम्ही झिरो होणार

  • @sureshmane631
    @sureshmane631 19 днів тому

    तुमचे विचार काय आहेत ते जनतेने ओळखळे आहेत विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करणार जनता तुमचा.

  • @dilipdhanawade7687
    @dilipdhanawade7687 21 день тому +1

    स्वतःचा ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं पाहा वाकून

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 20 днів тому +2

    फायदा कोणाला होईल ते नको सागु तुमच्या गटाच बोल काय ते

  • @sd44336
    @sd44336 17 днів тому

    ठाकरेनच्या मागील वेळच्या तेवढ्या जागा येतील अणि ठाकरे १ नंबर राहतील

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 20 днів тому +1

    Shirsat saheb, कळेल 4 तारखेला, धीर धारा,

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 17 днів тому

    शिरसाट साहेब
    किर्तिकर बच्चुकडुु यानी काय केल,

  • @sandipjadhav9891
    @sandipjadhav9891 23 дні тому +4

    4तारीक

  • @jaywantghag5849
    @jaywantghag5849 19 днів тому

    श्री. शिरसाठ साहेब आलेल्या कमेंट वाचा .

  • @maheshpatil5173
    @maheshpatil5173 23 дні тому +4

    यडझवा दारुडा

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 23 дні тому +2

    तुमचे व भाजपा हद्द्यापर होणार

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 16 днів тому

    उद्धव साहेबांची काळजी तू करू नको सर्वसामान्य जनता त्यांची काळजी करते मिंधे 50 खोके लोकसभेत आणि विधानसभेत तुमचे किती पानिपत होते ते पहा हवेत राहू नका

  • @mangeshbandal9024
    @mangeshbandal9024 21 день тому +2

    उद्धव ठाकरे

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 19 днів тому

    शिरसाठ आपण सासुसाठी गद्दारी केली पण वाटणीला सासुच आली...सासुम्हणजे दादागट

  • @mosinpathan9739
    @mosinpathan9739 16 днів тому

    साहेब पश्चिम सांभाळा वार फिरलय मतदारांच ठरलय अबकी बार पन्नास खोके दारोदार

  • @sadashivnaik8915
    @sadashivnaik8915 21 день тому +2

    तु आता कोणाबरोबर आहेस

  • @chandrakalasharma1042
    @chandrakalasharma1042 20 днів тому +2

    होऊ देना तु मिधेच बघ

  • @ranjitsinhgaikwad7174
    @ranjitsinhgaikwad7174 19 днів тому

    सिरसाट साहेब आमदारकीबघा.

  • @taufikmowal4654
    @taufikmowal4654 17 днів тому

    Aata tumcha no.aahe saheb
    ...swatachi seat vachavun dakhava....

  • @KiranBarhe-qc5be
    @KiranBarhe-qc5be 23 дні тому +1

    Tumch bagha

  • @user-qe5zl4zl1z
    @user-qe5zl4zl1z 16 днів тому

    तुझी काळजी घे मंत्री पद २.५ वर्ष घेतो तवा कुठे होता आता मंत्री पण नाहीं

  • @maheshgawad3408
    @maheshgawad3408 18 днів тому

    तुम्ही खोके घेणारे आम्ही निस्टा वंत शिव सैनिक

  • @sangramgaikwad956
    @sangramgaikwad956 23 дні тому +1

    Adzevea tujea partiche bol Tula nusta bombliyla tevlai

  • @sureshmane631
    @sureshmane631 19 днів тому +1

    तुम्हाला झिरो किंमत आहे नको बढाया मारत बसू.😂

  • @surajkale7486
    @surajkale7486 23 дні тому +2

    Tu nivdun yenar nahi re shirshat

  • @ashokgawade7671
    @ashokgawade7671 16 днів тому

    आता तुम्हीच किती दीवस राजकारणात रहाणार हे पहा

  • @nishajadhav7046
    @nishajadhav7046 23 дні тому +1

    4 tarakheprynt bolun ghya.. nantr tond dakhavayla jaga rahanar nahi

  • @user-qe5zl4zl1z
    @user-qe5zl4zl1z 16 днів тому

    काँग्रेस बरोबर मंत्री होता तवा बर वाटत होतो

  • @user-bi5do4ur2y
    @user-bi5do4ur2y 19 днів тому

    उद्धव ठाकरे महणयाल लाज काय आणि मोदील घ्या उरवर आणि चार तारखेला सामजल फायदा कुणाला होईल ते

  • @priteshwaware3536
    @priteshwaware3536 20 днів тому +2

    गप्प बस रे

  • @machindrapawar3891
    @machindrapawar3891 16 днів тому

    तुम्ही निवडून येता का ते बघा लोकसभेला तुम्ही झिरो होणार

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 21 день тому

    Aho Aamdar saheb Ekate ladun 2014 la Shivsena Chi 67 Amdar hote, 2019 la BJP barobar Ladun 56 Aamdar ka Nivdun ale Karan BJP chi Dagabaji !!he Distay ka Aamdar la ? 67 Aamdar asun sudha Dept CM pad dile nahi BJP ne tyababat sudha bolave ?

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 18 днів тому

    सगिसोयऱ्यचा निकाल दिला असता तर मराठा 100%शिंदे साहेब यांच्या पाठीशी खंबीपणे उभा राहिला असता 😂😂😂

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 23 дні тому +1

    Tu Ka Congress Chi Dhunibhandi😮 Karto

  • @djsaisamratchandwad9692
    @djsaisamratchandwad9692 23 дні тому +3

    गप्पा बस रे

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 18 днів тому

    फक्त उध्दव साहेब 🎉

  • @sureshgaikwad1418
    @sureshgaikwad1418 17 днів тому

    तुमची काय अवस्था झाली ते आधी बघा

  • @user-yr7tj5ir6v
    @user-yr7tj5ir6v 16 днів тому

    शिरशाट आपला पक्षावर बोल

  • @munirkazi7158
    @munirkazi7158 18 днів тому

    तुझा मतदार संघात लक्ष घाल सांगलीत लक्ष घालूनको

  • @user-fm3pv2qk2s
    @user-fm3pv2qk2s 23 дні тому +1

    Gap re. Amhi Aamch baghu

  • @amaanshaikh7738
    @amaanshaikh7738 18 днів тому

    Need Educated minister

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 17 днів тому

    संजय क्षरसाठ तुम्ही भाजप दावणीला बांधून घेतले आहे तुमचं खोटे बोलणे बंद करा

  • @shailendramahajan8259
    @shailendramahajan8259 23 дні тому +1

    Yanchi nikala aadhich bhasha badalaliy...

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 23 дні тому +1

    Tu kon pn. Tu bhumre la padl te pha

  • @pradeepshelake7047
    @pradeepshelake7047 23 дні тому +1

    Tu adhi election win ho ani bol

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar7082 17 днів тому

    Ajit Pawar gadder ahe to konty party cha ahe re

  • @gopalpatil-dg6ou
    @gopalpatil-dg6ou 16 днів тому

    संज्या तुला एवढं समजायला लागलं😂😂