Navneet Rana | अमरावतीत नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 чер 2024
  • #navneetrana #LoksabhaElectionResultsLive #ElectionsResults2024Live #Zee24Taas
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 310

  • @OBC-u5f
    @OBC-u5f 20 днів тому +265

    अमरावती चे लोक हुशार आहे आत्ता विधानसभेला रवी राणा ची बारी

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 20 днів тому +264

    चांगला माज जिरला

  • @Narcissist_17
    @Narcissist_17 20 днів тому +183

    दिल❤खुश झालं राव...नाची कुठं खासदार असती का😂😂😂

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 20 днів тому

      नाच्या चालतो का तुला

    • @infrared.6130
      @infrared.6130 20 днів тому

      आबे लवड्या सोनिया गांधी बार मध्ये नाची

    • @shaileshpawar1807
      @shaileshpawar1807 20 днів тому +7

      अगदी बरोबर

    • @shaileshpawar1807
      @shaileshpawar1807 20 днів тому +9

      हीची खरी जागा नाचीचीच आहे..आता तिकडच जा..राखीव जागेवर निवडून येत होती..लय हनुमान चालिसा म्हणायची हौस आहे ना आता बोलत बस

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 20 днів тому

      @@shaileshpawar1807 गधड्या हनुमान चालीसा ने तुझ काय बिघडल

  • @MythologicalSagar
    @MythologicalSagar 20 днів тому +82

    खरा गेम बच्चु भाऊंनी केलाय 😂😂😂😂

  • @BhaskarFopare
    @BhaskarFopare 20 днів тому +111

    लय मज आला होता तिला झुकली पण वाकली पण

  • @anantkokate3914
    @anantkokate3914 20 днів тому +140

    बाई पडलीं बाई 😢

  • @arunlakde1623
    @arunlakde1623 20 днів тому +77

    लय माज आला होता तिला

  • @jivandesai1161
    @jivandesai1161 20 днів тому +79

    बंटी हनुमान चालिसा‌महण

  • @babatamboli1746
    @babatamboli1746 20 днів тому +53

    गेल्या वेळेस पवार साहेबांमुळे आलती अन लागली बाई चाल करा त्यांच्यावरच

  • @hanumansapkal2881
    @hanumansapkal2881 20 днів тому +37

    5 वर्ष ह्या बाई चा माज जनतेने सहन केला पण
    हिचा करेक्ट कार्यक्रम पण आपल्याच जनतेने केला .....
    लईच वाढीव होती ही नवनीत राणा 😂😂

  • @raghunathgaikwad2998
    @raghunathgaikwad2998 20 днів тому +40

    अमरावती करांचे अभिनंदन

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 20 днів тому +63

    हनुमान कोपला आता चालीसा पाटकरा

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 20 днів тому +19

    अमरावती जिल्ह्यातील मतदारांचे मनःपूर्वक आभार🙏🙏चांगली जिरवली हिची लय माज आला होता.

  • @shivrajbhise6331
    @shivrajbhise6331 20 днів тому +21

    चांगली नाची आहे तीने तेच काम करावं किंवा रोज हनुमान चालीसा पठण करावे म्हणजे मण शांत राहिल

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 20 днів тому

      तु हनुमान चालीसा पठन कर चांगली अक्कल येईल तुला

  • @omkarbhagyawant4136
    @omkarbhagyawant4136 18 днів тому +2

    सकाळ पासून मूड ऑफ होता ही न्यूज भगितली आनंद वाटला

  • @user-sp8wz3ws5d
    @user-sp8wz3ws5d 20 днів тому +58

    Bunty Babbli samp le 😂😂😂

  • @dilippatil1892
    @dilippatil1892 20 днів тому +18

    कदाचित लय माझवर असले मुळे घडले असेल नवीन काय संदर्भ माननीय फडनविस आहेत ना

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 20 днів тому

      तुझ्या बहीनीला विचार माज कसा असतो

  • @user-il4nd2dm7h
    @user-il4nd2dm7h 20 днів тому +4

    विजय मिळवायला माणसाची विजय मिळवण्यासाठी माणसांची मदत करावी लागते एटीट्यूड मध्ये राहून नाही होत जनता खूप हुशार आहे

  • @akshayratnaparkhe9250
    @akshayratnaparkhe9250 20 днів тому +30

    नाच मेरी बुलबुल तो पैसा मिलेगा

  • @prajwal2412
    @prajwal2412 20 днів тому +28

    आता हनुमान चालीसा पठण करायला मोकळ्या जा सागर बंगल्यावर

  • @vivrebk3230
    @vivrebk3230 20 днів тому +4

    शिवरायांच्या महाराष्ट्रातील समाज बांधवांचे एका महिले विषयी चे विचार खूपच उत्तम आहेत.

    • @sanjivgaisamudre1623
      @sanjivgaisamudre1623 15 днів тому

      हे विचार महिला विषयी नाहीत. हे तया महिलेची आसलेल्या, गुणधर्म बद्दल आहेत.

  • @agrisourceisraeltechfarmin1903
    @agrisourceisraeltechfarmin1903 20 днів тому +41

    त्यांना नाचताहि येतं खासदार नाही झाल्या म्हणून काय झालं.

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 20 днів тому +10

    माज जिरला बाई चा 🤣🤣🤣
    आता हनुमान चालीसा वाचत फिरायला लागेल

  • @RaviMali-ns4th
    @RaviMali-ns4th 20 днів тому +37

    बाई वाडे वर या

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 20 днів тому

      तुझ्या बहीनीसारखी आहे ती

  • @ravindrapatil6370
    @ravindrapatil6370 20 днів тому +4

    अमरावती कराना धन्यवाद ❤️🙏🚩

  • @rajkanase3489
    @rajkanase3489 20 днів тому +32

    फाकवी😂😂 आता परत नाच्याच कार्यक्रम घे तमासगीर कुठली

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 20 днів тому

      अरे गाढवा तुझी बहीन आहे

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu 20 днів тому +12

    जिरली चांगलीच..

  • @amittadavi5514
    @amittadavi5514 19 днів тому +3

    तमाशा मध्ये बघा जागा मिळेल तर नाचा पण येईल विधान सभेला ।

  • @user-hl9ju5vh4d
    @user-hl9ju5vh4d 20 днів тому +3

    परंतु आजही तिला एवढे मोठे मत कोठून मिळाले याचा विचार करा 😮😮

  • @ranajivanrajput5700
    @ranajivanrajput5700 20 днів тому +7

    Salam Amravati kar tumhala🎉

  • @Manish-bz1vi
    @Manish-bz1vi 20 днів тому +6

    Power of democracy... therefore prime objective should be public service and not.....

  • @satyanarayanmallah3673
    @satyanarayanmallah3673 20 днів тому +6

    Correct

  • @pravinpatil9887
    @pravinpatil9887 20 днів тому +8

    Bai ek number chi bhamati . Kaam kye kele he pan sanga

  • @Dr.Spandan_1001
    @Dr.Spandan_1001 19 днів тому +1

    खूप खूप धन्यवाद❤❤

  • @iliyassamdole7352
    @iliyassamdole7352 20 днів тому +3

    हेमा मालिनी इतकी मोठी स्टार आहे,ती कशी साधी वागते,प्रेमळ भाषा बोलते, विरोधकांना पण तिचा राग येत नाही,असे वागायला शिका रानाजी.तर कुठे समाजात किंमत मिळेल.नाहीतर गप्प घरी बसा.उगाच लोकांचे बोलणे खाऊ नका. सभ्य व साधेपणाने पणे वागलात तर लोक डोक्यावर घेतील.स्वतःला बदला.

  • @jaysir..4944
    @jaysir..4944 20 днів тому +5

    One of the mental character in the election 😂😂😂

  • @sanchinare4047
    @sanchinare4047 20 днів тому +4

    Bar zal

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 20 днів тому +3

    आता म्हण चालीसा नवर्यासमोर

  • @nishnish2548
    @nishnish2548 20 днів тому +1

    बाई झुकत नव्हती म्हणली पण जनता आता हुशार झाली. म्हणून जनतेनं च झूकवल.😅

  • @vidyadethe2867
    @vidyadethe2867 19 днів тому +1

    लोकशाहीची खरी ताकद जागृत मतदारांनी दाखवली

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 20 днів тому +27

    आरामात घ्यायला पाहिजे होत राणा ने. बाई माणसाने ज्यास्त तोंड चालेवलेल चांगल नाही. मराठा🚩🚩🚩

  • @balkrushnaawaghad4063
    @balkrushnaawaghad4063 20 днів тому +1

    स्वतःला लक्ष्मी समजायला लागली कमळं हातात घेऊन,

  • @nileshgaonkar8100
    @nileshgaonkar8100 20 днів тому +10

    नाची पडली बरे झाले 😂😂

  • @purushottamjamnekar1996
    @purushottamjamnekar1996 19 днів тому

    राजकीय संन्यास घेण्याची गरज आहे

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 9 днів тому

    दिनेश भाऊ सेकंड नंबरवर आहेत

  • @rajeshraibole969
    @rajeshraibole969 15 днів тому +1

    राना आवरा हिला नाहितर विधानसभा तुम्ही पन विसरा.

  • @sanjaykolhe5316
    @sanjaykolhe5316 20 днів тому +1

    जय महाराष्ट्र.. जय बजरंगबली..

  • @kiransonawane4319
    @kiransonawane4319 20 днів тому +1

    किती फटाके फोडून प्रदूषण केले त्याची भरपाई करा आता

  • @Vinayaparadkar1985
    @Vinayaparadkar1985 20 днів тому +1

    नाची हेच होणार

  • @shindebhaskar706
    @shindebhaskar706 20 днів тому +1

    जनतेने मागून पुढून बरोबर केले

  • @user-fo1ib2wm7c
    @user-fo1ib2wm7c 20 днів тому +1

    गौतमी पाटील यांचे शो मध्ये जागा खाली आहे तिथे जायला पाहिजे नवनीत राणा ने

  • @sumedhwathore7622
    @sumedhwathore7622 19 днів тому +1

    नाची पडली

  • @NasirShah-ge2hd
    @NasirShah-ge2hd 19 днів тому +1

    Geli Bai...

  • @kalyanyadav9528
    @kalyanyadav9528 20 днів тому +1

    मी फक्त कमेंट वाचायला आलोय

  • @hareshibhad7814
    @hareshibhad7814 18 днів тому

    Good

  • @sanjivgaisamudre1623
    @sanjivgaisamudre1623 15 днів тому +1

    वंचित वाले व आनंद राज आंबेडकर कोठे गेले. लाज वाटत असेल की जनतेला समजले आपण का व कशा साठी उमेदवार दिला. आरे तूम्ही तर संविधान चे मारेकरी चे हात मजबूत करण्यासाठी व सवताहाचे आर्थिक फायदा साठी, मुंबई सोडून अमरावती ला आले. आंबेडकरी जनतेने तुम्हाला तुमची लायकी व जागा दाखवून दिली. तूमचे राजकारण पातळी जनता समजली आहे. तुमचे भवितव्य राहिले नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर चे वंशज, त्यांचे धोरणास मूठमाती देत आहे त.

  • @afaqsiddique5366
    @afaqsiddique5366 18 днів тому

    So nice

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 20 днів тому +4

    Naklee Fatkya Saree Delya Mhanun Bunty Bubbly Out Fail 😂😂🤣

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 20 днів тому +1

    बरं झालं पडली 😢

  • @YogeshChavan-yq3fc
    @YogeshChavan-yq3fc 20 днів тому +1

    Good news

  • @pradipjawarkar6653
    @pradipjawarkar6653 20 днів тому +1

    नाच गान... दहीहंडी... गोविंदा... चंकि पांडे...आणि हो शहनाझ अख्तर...आणि बाकी काही नाही...किती पैसा उधडला....?
    सत्ता सेवेसाठी असते राव... माज करायला नाही....
    लोकशाही जिंदाबाद🎉

  • @archanatemgire5847
    @archanatemgire5847 20 днів тому

    🎉

  • @sagar20247
    @sagar20247 20 днів тому +2

    नाटक संपला

  • @parvezmohammad729
    @parvezmohammad729 7 днів тому

    Congratulations 🎉

  • @sheikh7442
    @sheikh7442 18 днів тому

    Dil ko Sukoon ko Mila Navneet Rana k haar say❤❤

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 20 днів тому

    सगळ्यात मी खुश😂😂❤
    नाचीला पाडलं ते बर झालं 😂

  • @siddharthsolanaki2096
    @siddharthsolanaki2096 20 днів тому +1

    😭😭😭😭😭

  • @vaibhavdhange2465
    @vaibhavdhange2465 13 днів тому

    अमरावती जिल्ह्या मध्ये ३ आमदार काँग्रेस पक्षाचे चे आहे .
    २ आमदार प्रहार पक्षाचे आहे .
    १ आमदार स्वाभिमानी पक्षाचा आहे .
    नवनीत राणा यांना पाडण्यासाठी "काँग्रेस चे ३ आमदार + प्रहार चे २ आमदार एकत्र झाले "
    मुस्लिम समाज BJP शासनातील सर्व योजनांचा लाभ घेतात, परंतु मतदान BJP ला करत नाही.
    "सबका साथ, सबका विकास" या भावनेतून BJP शासन काम करत असून भारतात सर्व जाती-धर्मातील लोकांना प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ मिळत असतो.
    सर्व काही सुरळीत चालू असतांना खासदार नवनीत राणा यांना पाडण्याचा डाव विपक्ष च्या लोकांनी साधला.
    या गोष्टीमुळे विपक्षातले राजकारणी लोक जरी जिंकले असले तरी, अमरावतीतल्या वोट बँक म्हणून वापर होत असलेल्या लोकांची व अमरावती जिल्ह्याची प्रगती ला ब्रेक मात्र १०० % लागला आहे .
    लोकांना हि गोष्ट समजायला हवी कि जर केंद्रात BJP शासन असेल व आपला जिल्ह्याचा खासदार त्याच पक्षाचा असेल तर त्या गोष्टीचा फायदा आपल्या जिल्ह्याचा विकासकामांसाठी होतो.
    हा पराभव नवनीत राणा यांच्या झालेला नसून, अमरावतीतील सर्व सामान्य नागरिकांचा झालेला आहे .

  • @gudiyashaikh7639
    @gudiyashaikh7639 19 днів тому

    Really Thanks to amravati❤🎉😂

  • @vajeedkhan492
    @vajeedkhan492 20 днів тому +2

    Jaisi karni, vaisi bharni....he navneet ranachya karmach fal aahe

  • @gudiyashaikh7639
    @gudiyashaikh7639 19 днів тому

    Maza aa gya😂😂😂

  • @nasirpathan8308
    @nasirpathan8308 20 днів тому +1

    😢😢😢😢😢😢😮

  • @user-gq1zn6us1g
    @user-gq1zn6us1g 19 днів тому

    नवनीत राणां ना गणपती विसर्जन भवल

  • @user-fd8mv1ke7g
    @user-fd8mv1ke7g 20 днів тому +2

    अमरावतीच गडूल वातावरण स्वच्छ झ्हाल.

  • @nananagare9324
    @nananagare9324 20 днів тому

    अमरावतीकरांचे अभिनंदन
    राणा बाई नौटंकीचा माज उतरवला 😅😅

  • @aleemkhan7726
    @aleemkhan7726 19 днів тому

    Haaaa

  • @rameshwarvidhate8387
    @rameshwarvidhate8387 20 днів тому +3

    पडली पण कडक आहे ती आडवी करायला

  • @wasimshaikh9530
    @wasimshaikh9530 19 днів тому

    15 seken

  • @dajinilange7590
    @dajinilange7590 4 дні тому

    बरं झालं पीडा गेली

  • @MohammedAliShaikh-jk8dl
    @MohammedAliShaikh-jk8dl 20 днів тому

    Lai bhari dhaka

  • @sunilpatode4194
    @sunilpatode4194 7 днів тому

    Balwant bhai

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 20 днів тому

    आता रवी राणाच नंबर

  • @user-xb1iu8wu6b
    @user-xb1iu8wu6b 19 днів тому

    Jay congress

  • @rasulshaikh940
    @rasulshaikh940 20 днів тому +2

    आका आता भजन करा

  • @laxmikantburde4904
    @laxmikantburde4904 20 днів тому +1

    प्रतिक्रिया घ्या.

  • @Shaikhgulamrasul527
    @Shaikhgulamrasul527 20 днів тому

    Jaisi karni waisi bharni

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 20 днів тому

    आता सत्यचा माज उतरला असेल

  • @user-fg7yu7ru8v
    @user-fg7yu7ru8v 18 днів тому

    Karnataka prajwal ravaan is waiting

  • @babludeshmukh5206
    @babludeshmukh5206 20 днів тому

    लोकांची काम करा, इतकी मेहनत करा व हार. 😔😔😔😔

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 19 днів тому

    मदत करण्याचीच केलीय अवहेलनाच. एकतरी सांभाळला काय?

  • @sandipjagdale8341
    @sandipjagdale8341 19 днів тому

    Back to tollywood

  • @Dady_ff_18
    @Dady_ff_18 20 днів тому +5

    बाई वाड्यावर या

  • @sagarahire9157
    @sagarahire9157 20 днів тому +1

    Amravati chi suni padali

  • @santosh48484
    @santosh48484 19 днів тому +1

    Abhi usake pass time he time hai...hanumaan chalisa padhane ke liye...please hamare area me bhi aayiye ..hanuman chalisa padhane ...khana n transport free milega...saath me cylindrila aunty Amethiwali n Hyderabad wali Lata aunty ko bhi layiye ...Thanks in advance

  • @skqasim1
    @skqasim1 2 дні тому

    या बाईला सत्तेचा माज आला होता तो मतदार राजाने उतरवला

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 20 днів тому

    जय श्रीराम हर हर महादेव🚩

  • @kiranchendvankar730
    @kiranchendvankar730 19 днів тому

    Marketing karun voting bhete nahi an showshining 😂😂

  • @chandsalafi6050
    @chandsalafi6050 17 днів тому

    I hope इस लास्ट एपिसोड ऑफ़ द नवनीतराणा पॉलीटिकल करियर😅😅

  • @Amol2327
    @Amol2327 20 днів тому +1

    😂😂 15 min bhok pdla

  • @jagirdaran9954
    @jagirdaran9954 17 днів тому

    Navneet Rona !!!!