Sanjay Shirsat | अमित शाहांचं उद्धव ठाकरेंसंबंधी मोठं विधान, शिवसेना शिंदे गटाची प्रतिक्रिया काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #sanjayshirsat #amitshah #uddhavthackeray #maharashtrapolitics #zee24taas
    Sanjay Shirsat | अमित शाहांचं उद्धव ठाकरेंसंबंधी मोठं विधान, शिवसेना शिंदे गटाची प्रतिक्रिया काय?
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 440

  • @babasahebjare7234
    @babasahebjare7234 4 місяці тому +303

    शिवसेना हि फक्त उद्धव ठाकरे साहेबांचे आहे हे महाराष्ट्रातील जनतेला समजले आहे म्हणून भरघोस असे मतदान ठाकरे साहेबांना लोकांनी केले

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 4 місяці тому

      बाबासाहेब उबाठाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही
      रड्या पक्षप्रमुख असताना व महारष्ट्रला काय देणार ह्याचा भाषणात कधीच उल्लेख नाही नुसतं रडगाण गायचा अश्या नेत्याच्या पक्षाला महाराष्ट्राची जनता कधीच निवडून देणार नाही सगळ्या उमेदवारच deposit पण जप्त होणार

    • @pravinsonawane9852
      @pravinsonawane9852 4 місяці тому +5

      बरोबर आहे भाऊ

    • @SaiSomane
      @SaiSomane 4 місяці тому +3

      Reality ❤✌

    • @sugandharaochavan5502
      @sugandharaochavan5502 4 місяці тому

      हे फक्त 50 खोके एकदम ओके

  • @vaishnavijadhav2157
    @vaishnavijadhav2157 4 місяці тому +266

    शिरसाट साहेब आपलेला उमेदवार किती दिले आहेत भाजपने ते बघा ठाकरेंचे एकवीस उमेदवार उभे आहेत

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 4 місяці тому

      बोलघेवड्या संजय शिरसाट आणि त्यांच्या शिंदे सेनेला ०४ जून रोजीच्या निकालानंतर कळेल.

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 4 місяці тому +138

    शिरसाठ शिंदेंची टोळी निकालानंतर घरीच बसणार

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 4 місяці тому +249

    शिरसाट 50खोके सर्व ओके 😡😡पेटणार मशाल राहा खुशाल 💪💪🚩🚩

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 4 місяці тому

      पेटल्यावर उद्धटराव च्या बोच्याला लाव

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 3 місяці тому

      शिरसाट केसरकर.. खावु आहेत जिकडे सरशी तिकडे हे..mall मिळाला पाहिजे हेचं धोरण..yanchye. Paxshye जनता गेली तेल लवत अश्या लोकांना निवडून देवु नका..khokhye बहादुर आहेत अणि gadhar Sudha..

  • @BITS93598
    @BITS93598 4 місяці тому +165

    4 जून ला कळेल यांना उध्दव बाळासाहेब ठाकरे ....काय आहेत ते

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 4 місяці тому +110

    भाजपा ने शिवसेने सोबत २०१४ पासून गध्दारी केली आहे.२०१४ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक,२०१९ शिवसेना चे १८ खासदार मंत्री पद एक.२०१४ ला भाजपा ने युती तोडली

    • @amitdixit4616
      @amitdixit4616 4 місяці тому +4

      बरोबर . .🎉

    • @AsifKhan-xt6ym
      @AsifKhan-xt6ym 4 місяці тому +5

      Aani mantri pad konta awajad uddog mantri pad nehami

    • @kailasnathpawar8473
      @kailasnathpawar8473 4 місяці тому

      बीजेपी महणजे लबबाड लांडग्यांचा कळप, दुसरयांबददल असुया बाळगणारा अतयंत जळकया परवृतीचा पक्ष. बीजेपी , खोटा पक्ष खोटे नेते.👎👎👎👎👎

  • @pravinpatibestofluckboypre9087
    @pravinpatibestofluckboypre9087 4 місяці тому +94

    शिरसाट फासले तुम्ही 4 तारीख जवळ आहे समजेल तुम्हाला 50 खोके एकदम ok 😂😂

  • @SureshKatkar-v7m
    @SureshKatkar-v7m 4 місяці тому +15

    फक्त आणि फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @RajuHonmane-kr9sb
    @RajuHonmane-kr9sb 4 місяці тому +99

    उधव साहेब तुमची खरी शिवसेना

  • @sagarpadwal4502
    @sagarpadwal4502 4 місяці тому +73

    शिरसाट आधी तुमची अवस्था काय होणार त्याकडं लक्ष दे जरा..... मग बाकीचा शहाणपणा कर.....

  • @nirzarabhagat918
    @nirzarabhagat918 4 місяці тому +58

    शिरसाठ अहो अगोदर तुमची हाल काय झाली बघा मग उबाठा च बघू

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 4 місяці тому +57

    आता उध्दव साहेबांची आठवण आली !

  • @akashkhatal9455
    @akashkhatal9455 4 місяці тому +53

    Udhhavsaheb❤❤❤❤❤

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 4 місяці тому +38

    शिरसाठ 4 महिने फकत निवडणूकी नंतर शिरसाठ सुसाट घरी ना घर का ना घाटका

  • @balasahebtemgire8827
    @balasahebtemgire8827 4 місяці тому +42

    एकच शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे .
    डुप्लीकेट नाही ओरीजनल खरी शिवसेना .
    आले किती , गेले किती , संपले सारे भरारा ...
    अजुनही आहे फक्त उद्धव साहेबांचा दरारा .

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 4 місяці тому

      Duplicate सेना रड्या पक्षप्रमुख
      वसुली करणारे मुख्यमंत्री
      पालघर साधू हत्याकांडात रक्ताने माखलेले हाथ दिशा सलियान पेगविन प्रकरण उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब लावणारा वाजेला पाठीशी घालणारा
      असे बरेच गुन्ह्यात सहभागी असलेला नामर्द

  • @vedantkhandare96
    @vedantkhandare96 4 місяці тому +88

    हा संज्या केव्हा पासुन हुशार झाला

    • @samiryadav9787
      @samiryadav9787 4 місяці тому +6

      गुलमंडी वर होता आता कोठे आहेत

    • @bhaskarsonkamble4657
      @bhaskarsonkamble4657 4 місяці тому

      Tujha Bap khdi Gujrati zala he pn sangh ki 🤔

    • @chandrakantborhade9989
      @chandrakantborhade9989 4 місяці тому

      बाप आहे तुझा

    • @sakharamthakur6589
      @sakharamthakur6589 4 місяці тому +1

      ते पहिल्या पासून हुशार आहे .

  • @actionk3199
    @actionk3199 4 місяці тому +21

    4तारखेनंतर कळलं तुम्हाला असली शिवसेना कोणती ते तुम्हाला भाजप ने जागा दिल्या किती ते बघा आधी उद्धव साहेबांनी 21जागा घेतल्या आणी स्वतः उमेदवार घोषित केले

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 4 місяці тому +28

    २०१९ च्या विधानसभा निकालानंतर भाजपा नेते यांना वाटत होते शिवसेना काॅग्रेस सोबत जावु शकत नाही.नाक घासत आपल्या कडे येईल.हा आत्मविश्वास. या उलट बिहार मध्ये नितीश कुमार केव्हा ही तेजस्वी कडे पळून जावु शकतात म्हणून अल्प आमदार असतांना ही मुख्य मंत्री पद नितीश कुमार यांना दिले.

  • @nileshkadam963
    @nileshkadam963 4 місяці тому +62

    Uddhav saheb thackray jindabad

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 4 місяці тому +1

      मुर्दाबाद मुर्दाबाद

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 4 місяці тому

      Gire to bhi tang uppar 😂😅😅😅😂🤣🖕

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 4 місяці тому +31

    शिरसाट ठाकरेंची चिंता करू नका शिंदे गट लवकरच संपणार आहे....

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 4 місяці тому

      पालांडे वाचन आणि शिक्षण घेतलं असतं तर अशी वक्तव्य नसती केलीत
      पण काय करणार त्यात तुमची चूक नाही

  • @pravinjadhav9563
    @pravinjadhav9563 4 місяці тому +13

    अरे एकदा बोलता उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला तेंव्हा खुप उशीर झाला म्हणतायेत. अत्ता म्हणता त्यांना वारंवार सागत होता

  • @myvillagers-asalaj247
    @myvillagers-asalaj247 4 місяці тому +8

    Amit शहा आला जागेवर, हा महाराष्ट्र आहे भाऊ, शिवसेना मशाल येणार

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 4 місяці тому +32

    भाजपने केलेली महाचुक

  • @shamraoghanawat7613
    @shamraoghanawat7613 4 місяці тому +10

    शिरसाट साहेब नीट बोला ऊबाठा काय बोलता पाठीमागं तुम्हाला टीकीट त्यांनीच दिले होते ना

  • @Rit799
    @Rit799 4 місяці тому +28

    Uddhav Thackeray chi garaj ahe sarkar banvaysathi😂😂😂

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712 4 місяці тому +2

    शिरसाटा अगोदर सांग खरी शिवसेना कोणाची

  • @gajananlpawarpatil993
    @gajananlpawarpatil993 4 місяці тому +8

    4 जुन नंबर उध्दव साहेबांची शिवसेना व शिवसैनिक यांनाच चांगले दिवस येतील व आता बोलण्याची भाषा बदल झाला आहे तर केंद्रात सरकार सत्तेवर आल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना रगडून टाकतील

  • @harshtulaskar9416
    @harshtulaskar9416 4 місяці тому +8

    बाळासाहेब ठाकरे यांचे आपण शिवसैनिक होऊच शकत नाही आपण चक्क अमित शहा यांची बाजू घेत आहात 😊

  • @narayanpatil1960
    @narayanpatil1960 4 місяці тому +8

    संजय शिरसाट लैच श्याना झालंय तेला 4 जूनला दाखवतोच.

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 4 місяці тому +2

    संजय शिरसाट साहेब आता तुमची राजकारणाची कारकीर्द संपली

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 4 місяці тому +6

    शिरसाठ साहेब आधी औरंगाबाद चा तुमचा खासदार निवडून आणा.तेवढे केले तरी तुमची लेव्हल कळल. कशाला मोठ्या गप्पा करता.साधी एक सीट निवडून आणता येत नाही आणि उद्धव ठाकरे वर बोलता.जेवढा भत्ता मिळतो तेवढच बोला की

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 4 місяці тому +3

    अंदाज येतोय त्याला थोडा आता 😂400 चा फुगा फुटतोय

  • @sureshphad4264
    @sureshphad4264 4 місяці тому +2

    4 June नंतर संजय शिरसाट सारखे पिद्दे पुन्हा दिसणार नाहीत तसेच त्यांचं म्होरक्या मिंदे पण नाही. ओन्ली udhav Thakre❤❤❤

  • @JFS0990
    @JFS0990 4 місяці тому +2

    शिन्दे शिवसेना संपल्यात जमा आहे

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 4 місяці тому +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एवढे मोठे महत्त्वाचे स्थान आहे की महाशक्ती असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात आपल्याला उद्धव ठाकरे यांना दूर करून खूप मोठी चूक झाली आहे आणि म्हणूनच त्यांना कळून चुकले आहे की यावेळी ४०० पार आकडा गाठणे कठीण झाले असल्याने त्यांना कितीही प्रयत्न केला तरीही ते उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी पुढील काळात हालचाली सुरू करतील पण अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी यांच्या भूलथापांना बळी न जाता यांना त्यांनी केलेल्या पापाचा घडा भरला आहे म्हणून त्यांना जवळ करणे चुकीचे ठरेल?

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 4 місяці тому +19

    संज्या उबाठा म्हणतो , आणि ते 🍉🍉🍉 साहेब काय काही दिवस अजून......

    • @ajayjaiswal236
      @ajayjaiswal236 4 місяці тому

      उ बा ठा
      द्ध ळा क
      व सा रे
      हे

    • @ajayjaiswal236
      @ajayjaiswal236 4 місяці тому

      उ बा ठा
      द्ध ळा क
      व सा रे
      हे

  • @darshandevkar7676
    @darshandevkar7676 4 місяці тому +18

    सिरसाट साहेब आपल्याला किती जागा दिल विधान सभेच बघा

  • @somnathbalme9016
    @somnathbalme9016 4 місяці тому +23

    दात विचकुन पडण्याचा अंदाज आला आहे अस वाटतय....

  • @Sachinbhasarevlog
    @Sachinbhasarevlog 4 місяці тому +5

    सर्व मिळून bjp ला पाडणार आहे प्लॅन झाला आहे

  • @dnyaneshwrsalekar1803
    @dnyaneshwrsalekar1803 4 місяці тому +6

    अवस्था वैगरे काही नाही,संपवण म्हणजे काय, चंपा पण हेच बोलतो,सगळेच पक्ष संपवायचे,शिरशाटे संपले तो ताटाखालच ते काय बोलत.

  • @SandeepSandeep-ko4is
    @SandeepSandeep-ko4is 4 місяці тому +4

    अहो शिरसाट साहेब तुमचं तुम्ही बघा अगोदर तुम्हाला आता किती जागी दिलेत ठाकरे साहेबांचा सोडा गुगल जास्त फेकू नका भाजप महाराष्ट्र ला काय लावले

  • @ajinkyapatil3796
    @ajinkyapatil3796 4 місяці тому +3

    शिरसाट मनसेत जाणार..😂😂😂

  • @gopalingle1972
    @gopalingle1972 4 місяці тому +7

    उद्धव साहेब फसले नाही महाराष्ट्रतला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आले

  • @shreenivasvlogs2307
    @shreenivasvlogs2307 4 місяці тому +1

    शिवसेना ही ठाकरेंचीच आहे

  • @nananikam7532
    @nananikam7532 4 місяці тому +1

    असली आणि नक्लीचा फरक अमित शहा यांचा लक्षात आलाय .

  • @vishnuchavan14
    @vishnuchavan14 4 місяці тому +1

    उद्धव साहेब ठाकरे या शिरसाट ला परत शिवसेनेत प्रवेश देवु नका त्यांन 2 वर्षांत जास्त टीका केली

  • @dhananjayingawale6927
    @dhananjayingawale6927 4 місяці тому +1

    केद्रांत दुय्यम दर्जाची
    मंत्रीपद असली शिवसेनेला दिली शिवसेनेचे उमेदवार पाडले ही कपटीवृती भाजप ने केली हा.काय सांगतोय

  • @sagarkurund5609
    @sagarkurund5609 4 місяці тому +13

    Shirsat ky lai motha neta nhi 😂

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 3 місяці тому

    आजका दिलदार शहेनशहा महविकास आघाडीके लोकप्रिय नेते उध्दव ठाकरे साहेब ,पवार साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @akashkhatal9455
    @akashkhatal9455 4 місяці тому +9

    Aaghlyya...shirsatha....

  • @B.khodkeKhodke-zd9ge
    @B.khodkeKhodke-zd9ge 4 місяці тому +9

    Sirsat 4 jun nantar pahu tuz Gddara

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 4 місяці тому

    बाळासाहेब आंबेडकर यांचे विधान योग्य होते.देशाचे आणि महाराष्ट्र चे राजकारण साहेबांना कळते.

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 4 місяці тому

    मित्र फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागत होता त्यावेळी तुमच्यातला मित्र कुठे गेला होता मित्राच्या घरात दरोडा टाकला तेंव्हा तुमच्यातला मित्र कुठे गेला होता एवढं करूनही मित्र संपत नाही हे जाणवल्यावर फक्त कचरा सोडून सर्व कांही सोबत घेतले घंटा उपयोग झाला नाही पायाखालची जमीन सरकली भाषणात रोज एक नवीन भाषा येऊ लागली पण वाघ शरण येणार नाही महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही उषःकाल होता होता काळरात्र जाहली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @ChopadeDada
    @ChopadeDada 4 місяці тому +2

    शिरसाट ठाकरेचे उमेदवार किती उभे आहेत ते पहा

  • @amol1907
    @amol1907 4 місяці тому

    अहो शिरसाट काय नाव तुमचे शहा साहेबांनी जे विधान केले आहे ते तुमच्या समजण्या पलीकडे किंवा समजून नाही समजले असे आहे पण खरी मज्ज्या 4 ला येणार आहे फक्त बगत रहा only 🔥🔥🔥🔥

  • @ReukakBandgar
    @ReukakBandgar 4 місяці тому +2

    नकलि शिवसेना बोलनारे आता मित्र झाला का जर उद्धवजी तुम्ही या भाजप वाल्ल्या न सोबत गेलात तुमची शि व सेना सं पव ली म्हणून समजा

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 4 місяці тому +4

    इतके दिवस अजित पवार चा नावाने खडे फोडत होते आज शरद पवारांना दोष देत आहेत

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 3 місяці тому

    बरोबर बोलता साहेब

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 3 місяці тому

    असच राहू दे

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 4 місяці тому

    Uddhav thackeray 🙏 💯 Indian

  • @anilaragade3107
    @anilaragade3107 4 місяці тому +3

    शिळीसाठा काण्या बंद कर तुझाही घडाभरत आला आहे🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar1535 4 місяці тому +1

    Ha shirsat kay bolto

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 4 місяці тому

    सिरसाठ साहेब येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 40 चे 4 असतील याचा जास्त विचार करा

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 4 місяці тому +1

    भाषा बदलली, शहा ची

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 4 місяці тому +2

    तर तुम्ही शण खायला नको होतं ना..
    सिरसाठ....

  • @dnyaneshwarrajput6883
    @dnyaneshwarrajput6883 4 місяці тому

    शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी विश्वासघात केला नसता तर आज ही परिस्थिती उदभवली नसती

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 4 місяці тому

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SantoshBhadale-dz1eh
    @SantoshBhadale-dz1eh 4 місяці тому

    ज्या ठिकाणी मान भेट नाही त्याच्या पासुन लाबंच बर त्यामुळे उद्धव ठाकरे बरोबर आहे.

  • @nileshgotarne5912
    @nileshgotarne5912 4 місяці тому

    यांच्या जोडीला गेले तर जनता माफ करणार नाही हि गेम आहे उद्दव साहेबांना राजकारणातून हद्दपार करण्या साठी

  • @patilmanaklal4473
    @patilmanaklal4473 4 місяці тому +2

    गेलारे संजा

  • @dattamore4722
    @dattamore4722 4 місяці тому

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 3 місяці тому

    आता कशाला ह्या गोष्टी उकरून काढत आहेत. जे झाले ते झाले आता तुम्ही काम करायला मोकळे आहात. जनतेची अपेक्षा पूर्ण करा .

  • @shivajidevadkar8818
    @shivajidevadkar8818 4 місяці тому

    कोणाची अवस्था बीकट ते लवकरच कळेल

  • @AnkushSahane-o6b
    @AnkushSahane-o6b 4 місяці тому +2

    मोदी आणि शहा संपणार

  • @ganpatkarande9649
    @ganpatkarande9649 4 місяці тому

    4 June Tak

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 4 місяці тому

    लोक हो पहा हे राजकारण कस आहे.हा पण शिंदे आणी अजित पवार यांना इशारा आहे.

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 4 місяці тому

    😢 थोड्याच दिवसात सगळे पक्ष संपुष्टात येतील

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 3 місяці тому

    भाजप नको म्हणून महाविकास आघाडी लाभ लोकांनी मतदान केलय.

  • @ashokdhadge6085
    @ashokdhadge6085 4 місяці тому

    अरे बापरे लगेच उद्धाव साहेब ठाकरे म्हणाले संजय शिरसाठ साहेब

  • @tousief2818
    @tousief2818 4 місяці тому

    ह्या गोष्टी तुम्ही नाही बोलला तर बरं होईल

  • @chandrakantdahane6758
    @chandrakantdahane6758 4 місяці тому

    शिरसाठ साहेब, आपली अवस्था फार बिकट झालीय . ना घर के ना घाट के

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 4 місяці тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही जनी गद्दारी के लिये त्यांनी

  • @nileshpakhare720
    @nileshpakhare720 4 місяці тому

    आता पर्यंत उभाठा म्हणायचे आता उद्धव साहेब वा रे संजू बाबा 😂

  • @navneetsuslade
    @navneetsuslade 4 місяці тому

    मगरूर उंट पहाडावरून खाली आला युती 2014ला का तोडली तर राष्ट्रवादी पक्षाने निकाला नंतर बाहेरून बीन शर्त पाठींबा दिला तसेच मागचे दारून अपक्षांचा घोडेबाजार भरून मते घेतली त्यामुळे भाजपाला बहू मतासाठी शिवसेनेची गरज नव्हती त्यावेळी भाजपाचे नेते उघड सांगत होते आम्हाला शिवसेनेची गरज नाही त्यावेळी जर शिवसेना भाजपासोबत सरकार मध्ये सामील झाली नसती तर 2019मध्ये भाजपा ने शिवसेनेचे पायावर लोटांगण घातली असती आतातर ह्या अधर्मी पक्षाला दुर ठेवलेले बरे मोडा पण वाकू नका जनता पाणी पाजणार यांचे बेहाल होणार सत्तेसाठी माश्यासारखे तडफडू दया यावर हाच. एक जालीम उपाय

  • @santoshbhagade4630
    @santoshbhagade4630 4 місяці тому +1

    जनता तुमच्या गटावर गुगल ठाखेल

  • @pralhadbhende4831
    @pralhadbhende4831 4 місяці тому

    शिवसेनाच नाही तर इतरही मित्रपक्ष भाजपने जवळ घेऊन संपविण्याचे प्रयत्न केले.शिवसेना व ठाकरेंना संपविण्याचा प्रयोग नरेंद्र शहाच्या अंगलट आला व स्वतः चे व भाजपचे नुकसान करुन घेतले.

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 3 місяці тому

    पाच. वर्षांनी. मान्य. केले

  • @deepakhumane1211
    @deepakhumane1211 4 місяці тому

    2019 ला शिवसेना आणि भाजपा युती होती महाराष्ट्रात एक महिना झाला सरकार बनत नव्हते तेव्हा या दिह्ली च्या जोड्गोलीने महाराष्ट्रात लक्ष दिले असते तर हे राजकरण घडलेच नसते ...जय महाराष्ट्र.

  • @nananadkarni2245
    @nananadkarni2245 4 місяці тому

    कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा

  • @anil1103
    @anil1103 4 місяці тому

    Only thakre

  • @Pradeep-b4z
    @Pradeep-b4z 4 місяці тому +1

    शिरसाठ तू परत रिक्षा चालवायला जाणार, सी
    सोबत मिंदे सुद्धा येतील, त्यांना तर शेती करावी लागेल.

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 4 місяці тому

    भाजपने संपवायचा प्रयत्न केलेला आहे उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मनी शिरसाट साहेब तुम्हालाही संपवणार आहे तुम्हाला बोलायची गरज नाहीये

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 4 місяці тому

    सिर६० तुम्ही तर संपलेलेच आहात.....? नका काळजी करू दुसऱ्यांची......? 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @narayanpatil1960
    @narayanpatil1960 4 місяці тому

    शिरसाट तुझा हिशोब 4 जूनला करणार लय झालं .

  • @doctors_kitchen0905
    @doctors_kitchen0905 4 місяці тому

    महाराष्ट्रात मशाल च पेटणार🎉

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 4 місяці тому

    जय महाराष्ट्र. भगाव थापाडया,, भगाव टरबुज,,, भगाव फेकाडया. जय महाराष्ट्र. झिंदाबाद जय उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @JanakMane-e4b
    @JanakMane-e4b 4 місяці тому

    उद्वव बाळासाहेब ठाकरे याना सपवणारे अजून तरी आलेनाहीत

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 4 місяці тому +1

    यांना काय समजते?

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 4 місяці тому

    उभाटा ... शिरसाट तुला जनता करणार सपाट... वाट पाहत आहे कट्टर शिवसैनिक......तुम्हाला सपाट करायची...

  • @shaukatpathan4024
    @shaukatpathan4024 4 місяці тому

    अमी t शहा(न्या ) भाऊला कळलंय शिंदे -अजित दा चा काहीच फायदा होणार नाही....
    महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था,विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे- शरद पवार आणि काँग्रेस आघाडी मिळून
    भाजपा चा सुफडा साफ करणार...