संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला झटपट बनवा सर्वांना आवडतील असे ५ पदार्थ व १ चटकदार टिकाऊ चटणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @dr.sandhyasamudre4825
    @dr.sandhyasamudre4825 5 місяців тому

    सर्व पदार्थ खूपच छान करायला पण सोपे आहेत. तुमची सांगण्याची पद्धती फारच छान आहे

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v 2 місяці тому

    कैरीची चटणी खूपच छान

  • @chhayabhavsar4761
    @chhayabhavsar4761 4 місяці тому

    खूपच छान

  • @smitachaudhari8580
    @smitachaudhari8580 4 місяці тому

    Khup chhan recipe पौष्टिक आहे

  • @smitamaldikar8778
    @smitamaldikar8778 5 місяців тому +3

    मॅडम, जेव्हा तुम्ही एकाच video मध्ये 4-5 पाककृती दाखवता तेव्हा कृपया description box मध्ये पदार्थांची नावे देत जा

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 5 місяців тому +2

    खूप खूप छान वाटत आहे तोंडांत पाणी यायला लागले आहेत. धन्यवाद

  • @NaynaChaudhari-un5uz
    @NaynaChaudhari-un5uz 5 місяців тому +1

    खुप छान

  • @snehals8078
    @snehals8078 5 місяців тому

    सर्व रेसिपीज खुप छान, रुचकर आणी पौष्टिक पण,धन्यवाद 🙏🙏

  • @surekhasupe5926
    @surekhasupe5926 5 місяців тому

    सर्व रेसिपी खुप खुप छान आहेत मस्तच

  • @madhurisharma4346
    @madhurisharma4346 5 місяців тому

    Like your all recipes 👌👌👌 khup chaan astat...