Live : Uddhav Thackeray आणि Raj Thackeray एकत्र, काय अर्थ?| Shiv Sena | MNS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #RajThackeray #ShivSena #MNS
    मोठी बातमी LIVE : आधी आदित्य ठाकरेंचं कौतुक आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिसले एकत्र, काय अर्थ?
    #RPT0155 #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 116

  • @Dipeshoswal
    @Dipeshoswal 9 місяців тому +43

    ठाकरे बंधु एकत्र या महाराष्ट्रच्या हिता साठी

    • @mahadikbandhuofficial2533
      @mahadikbandhuofficial2533 9 місяців тому

      राज साहेब उद्धव साहेब एकत्र यांना हे नविन गाणं नक्कीच पहा.
      ua-cam.com/video/3KS8JuxdMMU/v-deo.htmlsi=3Z_HNqzj1TxEidwC

  • @ramdasdeshmukh9123
    @ramdasdeshmukh9123 9 місяців тому +13

    ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात एक नंबर पक्ष बनेल.

  • @dilippawar3193
    @dilippawar3193 9 місяців тому +19

    दोघे एकत्र आल्याने महाराष्ट़ाच्या राजकारणात फार मोठा परिणाम होऊ शकतो

    • @mahadikbandhuofficial2533
      @mahadikbandhuofficial2533 9 місяців тому

      राज साहेब उद्धव साहेब एकत्र यांना हे नविन गाणं नक्कीच पहा.
      ua-cam.com/video/3KS8JuxdMMU/v-deo.htmlsi=3Z_HNqzj1TxEidwC

  • @kondajigore6409
    @kondajigore6409 9 місяців тому +36

    खरच आज या देशाला गरज आहे एकत्र येऊन देशाची लोकतंत्र आणी लोकशाही व संविधान वाचवता येईल ही एक फार महत्त्वाची बाब आहे.🙏👌👌👌👌👌

    • @mahadikbandhuofficial2533
      @mahadikbandhuofficial2533 9 місяців тому

      राज साहेब उद्धव साहेब एकत्र यांना हे नविन गाणं नक्कीच पहा.
      ua-cam.com/video/3KS8JuxdMMU/v-deo.htmlsi=3Z_HNqzj1TxEidwC

  • @chandudedge229
    @chandudedge229 9 місяців тому +12

    ज्या दिवशी ते दोघे एकत्र येतील त्या दिवशी महाराष्ट्रात दिवाळी साजरी केली जाईल

  • @mahadeosalunkhe1712
    @mahadeosalunkhe1712 9 місяців тому +7

    महाराष्ट्रआसाठी दोन्ही बंधूंनी आता तरी एकत्र यायला हवे.

  • @ramdasdeshmukh9123
    @ramdasdeshmukh9123 9 місяців тому +6

    ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची गरज आहे

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 9 місяців тому +29

    दोघेही एकत्र यावे यासाठी मराठी माणुस चातकासारखी वाट पाहत आहे.

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 7 місяців тому +5

    Unity is strength, if both brothers come together and save MAHARASHTRA....

  • @sanjivbarve
    @sanjivbarve 9 місяців тому +6

    अहो दादा ़़़़़़ राज ठाकरे यांच्या बहिणीने रश्मी आणि ऊध्दव ठाकरे यांचे जुळुन आले

  • @darshanakhedekar1360
    @darshanakhedekar1360 8 місяців тому +1

    ठाकरे बंधु एकत्र महाराष्ट्र च्या हितासाठी

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 9 місяців тому +11

    भाऊ एकत्र असतात👈🏽👈🏽 पन् त्या दोघी rashmi आणि शर्मिला yeun detil का , तुम्ही TRP साठी चालू ठेवा😅

  • @RashmiSahasrabudhe-bk4vf
    @RashmiSahasrabudhe-bk4vf 9 місяців тому +8

    अरे ते भाऊ आहेत. घरच्या कार्यक्रमात ते एकत्र येणारच.

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 9 місяців тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @santoshhinde2821
    @santoshhinde2821 9 місяців тому +2

    हि तर काळाची गरज.

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 9 місяців тому +5

    त्या दिवसाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे ,आपण दोघे एकत्र येण्याची.

    • @mahadikbandhuofficial2533
      @mahadikbandhuofficial2533 9 місяців тому

      राज साहेब उद्धव साहेब एकत्र यांना हे नविन गाणं नक्कीच पहा.
      ua-cam.com/video/3KS8JuxdMMU/v-deo.htmlsi=3Z_HNqzj1TxEidwC

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 9 місяців тому +19

    घरच्या कार्यक्रमात एकत्र येऊ नयेत का

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 9 місяців тому +7

    दोघेही एकत्र आलेच पाहिजे आणि एकत्र आलेच तर मुंबई महाराष्ट्र गुजरातला विकला जातो आहे हे वाचवू शकतात

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 9 місяців тому +4

    राज ठाकरे आणि उद्धव साहेब यांनी एकत्र यावे लोकशाही संविधान वाचवता येईल 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Shrikantbirje
      @Shrikantbirje 9 місяців тому

      म्हणजे मोदी निवडणूक लढवून नाही आले?

  • @jaywantkadam2948
    @jaywantkadam2948 9 місяців тому +2

    सर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले किंवा नाही आले तरी त्यांचं राजकारण चालू राहणार परंतु या महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं खूप मोठी हानी झालेली आहे आणि पुढे होत राहणार आहे याबद्दल किंचितही शंका नाही असो जय महाराष्ट्र

  • @darshanakhedekar1360
    @darshanakhedekar1360 8 місяців тому +1

    100% एकत्र यावे उद्धव ठाकरे राज ठाकरे

  • @radhikam1380
    @radhikam1380 8 місяців тому

    दोघानी एकत्र याव ही जनतेची फार पूरवीपासूनची ईच्छा आहे ,महाराष्ट्र वाचवण्यासाठी तरी दोघांनी. एकत्र याव ही जनतेची नम्र विनंती ,

  • @mahadevhirave
    @mahadevhirave 9 місяців тому +11

    दोघांनाही एकत्र यावे

    • @vinaydand4494
      @vinaydand4494 9 місяців тому

      Jer he doghe yektra aale ter bjp cha patta Gul hoil

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 9 місяців тому +4

    कशी ही मोठी बातमी होते

  • @sanjaymahadik5265
    @sanjaymahadik5265 9 місяців тому

    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याची चर्चा झाली अथवा असा कुटुंबात एकत्र आले की मीडिया लगेच चर्चा करते त्यामुळे लगेच ते पुन्हा एकमेकांच्या विरोधात बोलायला सुरुवात करतात हा नेहमीचा अनुभव आहे.

  • @vilassodaye1949
    @vilassodaye1949 8 місяців тому +1

    मा. उद्धव साहेब व राज साहेब एकत्र आले तर आनंदच आहे पण राज साहेबांचे अगदी जवळची माणसं ज्या तरेने उद्धव साहेबां वर ज्या पध्दतीने टीका केल्या व करतात या वरून हे शक्य वाटते का? जय महाराष्ट्र

  • @namitakedari8185
    @namitakedari8185 6 місяців тому

    महाराष्ट्र हितासाठी एकत्र या

  • @PradyneshMahajan
    @PradyneshMahajan 7 місяців тому

    Shiv sena + Maharashtra Navnirman Sena#Marathi community unity

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje 9 місяців тому +6

    मराठी माणसाला राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी एक व्हावे असे सर्व सामान्य मराठी माणसाला वाटते हे खरं आहे.पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे.राज ठाकरे यांच्या कडून प्रयत्न केले होते.जो पर्यंत संजय राऊत उध्दव ठाकरेच्या राशीत राहू केतू बनून राहिले आहेत तो पर्यंत हे शक्य नाही.

  • @ak24creator96
    @ak24creator96 9 місяців тому +2

    Kai batami chalavtay tumachi tumalach mahiti

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 9 місяців тому +3

    आहो अनुजा मॅडम तुम्हाला दुसऱ्या कोणत्या बातम्या मिळत नाहीत का, दोघे भाऊ काही कौटुंबिक कारणासाठी एकत्र आले म्हणजे ते एकत्र येतील अशी चर्चा करायची काही गरज नसायला पाहिजे..

  • @mohanSutar-z4p
    @mohanSutar-z4p 7 місяців тому

    👌❤️🚩👌

  • @Gopal_Gawande
    @Gopal_Gawande 9 місяців тому +7

    दोघे एकञ आले की सगळ्या पक्षाची वाट लागली समजा.

  • @prashantsawant8421
    @prashantsawant8421 9 місяців тому +1

    If both brother come together than Maharashtra picture will be different

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 9 місяців тому

    Khupch chan vatale

  • @bhaktvatsalsonar2557
    @bhaktvatsalsonar2557 9 місяців тому +3

    Yayla pahijey hi sarwanchi ichha ahey

  • @kokan_premi_nishant
    @kokan_premi_nishant 8 місяців тому

    खर तर दोघेही बंधू एकत्र येन खुप महत्वाचं आहे.. 🚩🚩😎🙏🏻🙏🏻

  • @ramakantyadav2180
    @ramakantyadav2180 9 місяців тому

    त्यांना इतकं महत्व का देता महाराष्ट्रात लोकशाही आहे तेथे मतदार राजा आहे

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 8 місяців тому

    जे घोटाळे उघडकीस आले आहेत , त्या बाबत काय आरोप तर झाले आहेत पण उ बा ठा कडून काहीही ठोस निर्दोष असल्याचे पुरावे/ स्पस्टी करण देण्यात आले नाही , त्याचे काय ? सहानभुती आणि मराठी अस्मिता त्यांनी केव्हाच गुंडाळून ठेवली आहे. लोक संभ्रमित आहेत.

  • @dattasurve1119
    @dattasurve1119 9 місяців тому

    ही सर्व चॅनल ह्या असल्या विषयात आपल्या सोईने कसे रंग भरताहेत..
    ही चाटूगिरीच महाराष्ट्राच्या राजकारणाची
    वाट लवतेय...हे चॅनल तर ह्या बाबतीत
    सबसे आगे आहे.

  • @sandeepjadhav775
    @sandeepjadhav775 9 місяців тому

    Jay Maharashtra 🚩

  • @abhijitd9862
    @abhijitd9862 9 місяців тому

    तुम्हीच म्हणताय की कौटुंबिक सोहळा होता, मग त्यावर अर्धा तास दळण दळत बसायचं काय कारण??

  • @vijayphate5684
    @vijayphate5684 8 місяців тому

    उद्धव साहेब भाऊ एकत्र

  • @chandrakantpalkar4476
    @chandrakantpalkar4476 7 місяців тому

    Jarur jarur dhoghe bhau ektra aale tar nakich sarwa Maharashtra la garaj aahe

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 6 місяців тому

    त्या दिवशी राम राज्य येइल .जेव्हा राम लक्ष्मण एकत्र होतील.अर्थात ते एकत्रच आहेत.

  • @KiranPatil-lx7yx
    @KiranPatil-lx7yx 8 місяців тому

    दोगे एक वा

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 6 місяців тому

    कोसळले नाही ,कोसलावळे असे म्हणायला पाहिजे.

  • @tejaswideshmukh4007
    @tejaswideshmukh4007 9 місяців тому +4

    Kharch yaa re ektra

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 9 місяців тому

    Sun mere bandhu re yekala mat chalo ye toh bahothi khubsurat baat hai jay maharastra

  • @dattasurve1119
    @dattasurve1119 9 місяців тому

    सीएम बनण्यासाठी उठा ने केलेली जनतेशी गद्दारी आणि अडीच वर्ष
    केलेला वसुली कारभार ह्यामुळे
    त्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात
    मलिन झाली आहे. राज साहेब
    आणि ते एकत्र आले तर राज
    साहेबांच्या वरचा लोकांचा विश्वास
    उडून जाईल...त्यामुळे मनसे सैनिकही
    नाराज होतील..

  • @balasahebpatil6120
    @balasahebpatil6120 9 місяців тому +2

    सेटलमेट ठाकरे बंधू

  • @shibasimon3705
    @shibasimon3705 8 місяців тому

    Forgive and Forget, United is to Stand and Divided is to Fall, Uday Thackeray and Raj Thackreray must Compromise, it wii be best for Mumbai and nobody will break our Mumbai,

  • @user-oz6qw5pc1o
    @user-oz6qw5pc1o 9 місяців тому

    एक एकत्र येऊन राज ठाकरे यांना मुख्यमंत्री

  • @janvijadhav6106
    @janvijadhav6106 9 місяців тому +1

    100 takes udav Raj dogea ykatra alea pahije

  • @mahendrabhoir2570
    @mahendrabhoir2570 9 місяців тому +1

    चंदू मामा च एकत्र करू शकतात कारण ते त्यांचे कौटुंबिक सदस्य आहेत आणि दोघं पण चंदू मामा ना मानतात

  • @baliramgawande2585
    @baliramgawande2585 9 місяців тому

    दोन्ही ही Bhawani एकत्र येणे ही काळाची गरज

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 9 місяців тому

    ठाकरे एकत्र आले तर शिवसेनेची विस्कटलेली घडी सरळ व्हायची असेल तर शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून राज ठाकरे यांनी सूत्रे हाती घेतली तर बाळासाहेबांची शिवसेना पुढे जाऊ शकेल.

    • @ajaynirhali5680
      @ajaynirhali5680 9 місяців тому

      अशा राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळेच शिवसेना राज ठाकरेंशी अंतर राखून आहे..
      आणि शिवसेना पुढेच चाललेली आहे.. मिंधे वगैरे बीजेपीमुळे तग धरून आहेत २०२४ पर्यंत..😂

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 9 місяців тому

    ऋतवीक भालेकर दोघांचीही मामेबहीण आहे. हे दोघे भाऊ एकत्र यावेत. ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची ईच्छा

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 9 місяців тому +2

    मज्जाच दुसरा काही नाही

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 9 місяців тому +2

    एकत्र आले तर संपूर्ण भाजप महाराष्ट्रातुन गायब होईल पण फडणवीस हे होऊ देणार नाही.

  • @radhikam1380
    @radhikam1380 8 місяців тому

    मराठी मते फूटू नयेत म्हणून तरी एकत्रयाव

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 9 місяців тому

    हे चॅनेल ठाकरे che आहे का ?

  • @NikitaGhag-y3f
    @NikitaGhag-y3f 8 місяців тому

    Donhi bhau yektr yene far garjeche aahe marathi mansasathi

  • @birdlover3892
    @birdlover3892 9 місяців тому +2

    युती आणी आघाडी या दोघांन लांब केल आणी दोघांची भाषण इलेक्शन चा आधी झाले तर सत्ता यांचीच येणार

  • @avinashgaonkar9102
    @avinashgaonkar9102 9 місяців тому

    बालिश विश्लेषण मनसे स्वातंत्र paksh आहे kay नुकसान होईल ते शिंदे gata कडून होईल

  • @HealthyLifestyles-lq2sb
    @HealthyLifestyles-lq2sb 9 місяців тому

    फ़क्त उद्धव ठाकरे

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 9 місяців тому

    मीडिया जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करते का

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 9 місяців тому +2

    दोघे एकत्र येणे वा न येणे काहीही फायदा होणार नाही, कढी खूप थंड व शिळी झाली आहे तिला गरम करून फायदा नाही

  • @gundaraj448
    @gundaraj448 9 місяців тому +2

    Chate coching classes

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 8 місяців тому

    का? पोटात दुखतंय?

  • @rameshkannawar8138
    @rameshkannawar8138 9 місяців тому

    No

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 9 місяців тому

    Marathi manase khush aahet

  • @rakhigaikwad-nl8bc
    @rakhigaikwad-nl8bc 7 місяців тому

    अनु स्मार्ट आहेस तु. शोभत नाही तुला...है

  • @sandeepjadhav775
    @sandeepjadhav775 9 місяців тому

    Sobat tr yenar nahit tr sadhya, pn next 2029 pa sobat yeu shakatat

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 9 місяців тому

    रिकाम्या चर्चा करा.पगार मिळवा.१दिवस भरला यांचा😂

  • @s.p6026
    @s.p6026 9 місяців тому

    खरं सांगायचे झाले तर मीडिया ने भारतातील जे विकासा संबंधित, रोजगार, महागाई,इतर नागरिकांचे प्रश्न या बाबत माहिती सांगितले पाहिजे परंतु मीडिया फक्त चिल्लर प्रश्न उपस्थित करून ज्या खरी बातम्या कोणतेच चॅनेल वाले दाखवत नाहीत वारे रे मीडिया

  • @sanjivbarve
    @sanjivbarve 9 місяців тому

    एकत्र आले तरी irrelevant असतील़

  • @mangeshdangar32
    @mangeshdangar32 9 місяців тому

    Ji batmi ahe ti dakhvat ny tumhi chukich sangta fakt pablic la khush karun apli batmi hit kashi hoil

  • @shivajimarathe7705
    @shivajimarathe7705 9 місяців тому

    Madam your channel is why take more interest in Thakare family. Others news should have been given

  • @YogeshChavan-bh5cr
    @YogeshChavan-bh5cr 9 місяців тому

    हे अनुजाताई तुझं काय कळतंय

  • @kishorlokhande3334
    @kishorlokhande3334 9 місяців тому

    Tumala Kay karac ahe

  • @adityamore1300
    @adityamore1300 7 місяців тому

    Fakt ekatra ya bakiche ammhi bagato

  • @user-oz6qw5pc1o
    @user-oz6qw5pc1o 9 місяців тому

    1:41 1:43 1:44

  • @pallavisawant3816
    @pallavisawant3816 9 місяців тому

    Madam Tumi lok thakare aani pawar madhun Maharashtra la baher padu dilet tr Maharashtra kahitari ajun vegale karu shakel

  • @SanjaykalyankarKalyankar
    @SanjaykalyankarKalyankar 9 місяців тому

    Sarv ekach ahet tumhi janta virudh ahe janate madhe😂

  • @varunparkar2684
    @varunparkar2684 9 місяців тому

    Bhau ekach astat. Baikaa vegli hotat ani kartat 😂

  • @KB-sg4qi
    @KB-sg4qi 9 місяців тому

    विश्लेषक😂😂😂😂😂

  • @rcstreams4427
    @rcstreams4427 9 місяців тому

    Faltu timepass news

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 9 місяців тому

    होय एकत्र यायला हव

  • @rahuljadhav5599
    @rahuljadhav5599 9 місяців тому

    Dogahna Ghari basava Marathi Manasala lutun khale

  • @rahuljadhav5599
    @rahuljadhav5599 9 місяців тому

    Phaltu Thackeray parivar....

  • @HappyCanoe-yz2sj
    @HappyCanoe-yz2sj 7 місяців тому

    Joparyan rulling parties wa matadar himmat dakhawat nahit towar tari ya kinchit aghadi cha prasna .... Pawar/Raut yani modit kadhun nawabi congress la wikun taklay he marathi patrakarana kalun chukle aselach !
    Persanal karyakramache artha kasle kadhatay?

  • @prashantsawant8421
    @prashantsawant8421 9 місяців тому

    Ek lakshat asundhya ki dogheahi hi Thackeray aahet but fadnavis and shinde when they meet Raj Thackeray reason to divide more this is politics of BJP once this both brother come together they will rule Maharashtra but all national parties don't want this two brother together

  • @Omsair
    @Omsair 9 місяців тому

    उद्धव राज एकत्र या तरच टिकताल 💐

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 9 місяців тому +2

    ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची गरज आहे