राज ठाकरे : उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसोहळ्याला येतात तेव्हा...| Raj Thackeray | Uddhav Thackeray
Вставка
- Опубліковано 9 лис 2024
- उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज ठाकरे येणार नाही, यावरून दिवसभर चर्चा रंगली होती.
अखेर राज ठाकरे आले आणि चर्चेला विराम मिळाला. यावेळी राज ठाकरेंनी मंचावरच्या आघाडीतल्या नेत्यांच्या भेटी घेतल्या.
काही वेळ ते नवाब मलिकांसोबत चर्चा करताना दिसले. शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर आता मनसे काय भूमिका घेते याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष आहे.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
हा मराठी माणूस unconditional प्रेम करतो राज ठाकरे या माणसावर ❤️ मतांनी जरूर गरीब असेल पण ईतरां सारखं नीच राजकारण नाही करत 👍👌
किती मान सन्मान आहे माझ्या साहेबांचं जय महाराष्ट्र जय मनसे🚩🚩🚩
उध्दव ठाकरे चे विरोधात असून आमंत्रण दिलं आणि स्टेज वर बसवला मोठ्या भावाने..
मोदी नी प्रचार करून घेतला नी शपथविधी ले बोलावलं पण नाही.. तरी अजून राज भाजप ची हांजी हंजी करतोय.
@@frozenlove3198barobr
ना कधी झुकला ना कधी वाकला
एकमेव बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार
'मा श्री राज साहेब ठाकरे ' 🚩
chat.whatsapp.com/Guz527N0IYs7hQeIHOoTCT
Khara bola bhau Raj saheb is true leader for Shivsena and Maharashtra
हे मान्य आहे
hey Malahi patatay pan Bala Saheb sarkhe dusra koni hona nahi..
@@aniketjyotighuge9929 thanks alot
फक्त राजसाहेब, कुणाला दुखवत नाही..आदर करतात,तमाम जनतेच्या हाकेला धावून जाणारे राजसाहेब ठाकरे..
@⛳🐅जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र🐅⛳@
Ani gaandu lokanna bhadkwun gund banavtat
Ani jevha konavar anyaay hoto tevha tyanchya hakela fakt rajsaheb uttar detat
@@moltenlava1877 परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन दादागिरी करतात ते काय ऐकून घ्यायचं.... महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि इथे आवाजही आमचाच राहणार
@@moltenlava1877 थंड राहून षंढ होण्यापेक्षा अन्याया विरुद्धात बंड करून गुंड झालेले बरे ....!
😂😂😂😂😂👞👞👞👞💄💄💄💄💄💄💄💄💄💄💄💄💄💄💄
भल्लाळदेवा च्या शपथ विधीला भाऊबली ची हजेरी.... 💪💪💪
Zakaasssssss😘😘😘❤️❤️
Bahubali ne balasabanna dhoka dila hota nahi tar aaj c.m bahubali cha asta
@@puttewarvicky1656 धोका नव्हता तो स्वाभिमान होता.. मागून येणाऱ्या लोकांना अपेक्षे पेक्षा जेव्हा जास्त मिळत फक्त वंशज आहे म्हणून तेव्हा माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लागतो. आणि धोका तेव्हा झाला असता जेव्हा बाहुबली दुसऱ्या पक्षात गेला असता.🙏
☺️☺️☺️☺️☺️
🤣🤣🤣
एकदा हे ऐकायचे आहे..
मी राज श्रीकांत ठाकरे
मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...
Brobr bhava
तो दिवस येईलच.
जय मनसे
@@niteshpatil4448 Ho bhau❤️
Tya divashi marathi manasache bhale hoil sagle ek hotil Jay maharashtra
हो भावा खूप मनापासुन् इच्छा आहे . आई जगदंबेच्या कृपेने हा दिवस लवकर येवो🙏
Real tiger. No leader is as dynamic as Raj Thakre.
Bravery is not enough for dealing with Gujarati criminals
OK MO
@@thomasranjit7781 Because of 2 brave gujarati 370 n 35 A removed n Ram mandir solved. U r just hopeless people
@@108mayank1 I don't believe in regional devide, for me India is one. I like Modiji the same way. But for narrow minded useless creature like you "Check well their mentor is Marathi."
वेळ निघून गेल्यावर ह्या माणसाची किंमत कळेल....
😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞 correct Dada
🤣🤣🤣🤣🤣
स्वाभिमानी, स्वावलंबी माझा राजा खरा वारसदार होता, असो जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझा श्वास अन् श्वास सहेबांसोबत, जीव मनसे, जय मनसे
हा माणूस एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे । भाग्य उजडेल महाराष्ट्राचे !!
@pravin kulkarni भाजपा धार्जिणे आपण नका नाक खुपसू
@pravin kulkarni भाजपायी शांत बसा तुम्ही । भक्ती करा गप गुमान ।
थँक्स like करणाऱ्या बंधूना
@pravin kulkarni marathi pn bola kadhitari
@pravin kulkarni भक्त
कोणाचंही सरकार येऊद्या आमचं सरकार राजसाहेब हेच राहणार शेवट पर्यंत 🚂 जय मनसे 🙏
मनातले बोललात भाऊ,,, फक्त राजसाहेब ,,,
जय मनसे
कालच्या शपथविधी कार्यक्रमात राजसाहेब उठून दिसत होते,
@@kiranjangam1590 p
@@pallavisawant561 Yes ,Fakt Raj Saheb...
राजसाहेब राजसाहेबच आहेत
त्यांची कुणाशी ही तुलना होऊ शकत नाही
Vaghacha bachhada aahe rajsaheb ❤️❤️❤️🙏🙏
महाराष्ट्राचा वाघ
डोळे बंद करून विश्वास ठेवावे असे एकमेव नेतृत्व
राजसाहेब ठाकरे
आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राचं भल करताना पाहण्याची आकांक्षा बाळगून आहोत
मग लोकांना मत पण राज साहेबांनाच द्यायचे सांगा
@@sachinjaitmal5081 ho नक्कीच एक दिवस असा येईल जेव्हा मनसे पूर्ण बहुमत घेईल
Tya sathi parprantiyana ADI baher kadhla pahije mug votes miltil manse la
Hana
एवढा पुळका येतो तात्यांना मतका नाही दिली त्यांचा एकच उमेदवार निवडून आला आहेसर्वांनी त्याच्या पाठीमागे उभा राहून एकशे एकशे एकशे निवडून द्यायला पाहिजे निवडून द्यायला पाहिजे होते तुम्ही कुठेतरी चुकत आहात राज साहेब वाघ असता तर या शेळ्या सगळ्या राजकारणात आल्या नसत्या इकडे सगळी बेकड आहेत
अवघ्या महाराष्ट्राचा जो भार वाहतो तो माझा राजा *कृष्णकुंज* वर राहतो🚩😇🤗
घंटा 😂😅
मी शपथविधी राजसाहेब दिसतील म्हणून पहिला
Mi pn tyanchi vat pahat hoto .kadhi Saheb distil.
मी पण भावा
**जय महाराष्ट्र जय मनसे**
मी पण,,
Mi hi shapath vidhi samplya nantar raj sahebanchi vaat bagat hoto ani te disle hi ghari jata gaadi na use karta chalat jaat hote ani aju bajula khup bodyguards hote
Mi pn
सरकार कोणाची पण असू देत न्याय फक्त कृष्णकुंज वर होतो -
🙏only राजसाहेब 💟😘😘
Maja babtit tas nahi zala bhava ulat mala tar entry pan karu dili nahi 6 varsha Aadhi
मराठी माणसाला आणि मराठी मुलांना नोकरी काम धंदे जॉब्स देण्या साठी फक्त राज ठाकरचेे महाराट्रात सरकार असले पाहिले Only मनसे MNS
जॉब्स साठी मनसे रोजगार ग्रुप काढलाय
chat.whatsapp.com/Guz527N0IYs7hQeIHOoTCT
Not only maràthi all the person who belongs to Maharashtra thanks to rajji
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र फक्त राजसाहेबच घडवू शकतात........👌
yes
Some day i do wish to see Raj thackeray as CM of Maharashtra!
खरंच यार राज साहेब लय पावरफुल व्यक्तिमत्व.. ते उद्धव साहेबांच्या बाबतीत का दिसत नाही...
वडिलोपार्जित अजून काय, सर्व फुकट मिळालेले आहे
are savravancha svabhav vegala asto raj ani uddhav ekatra astil tar changl hoyel
chat.whatsapp.com/Guz527N0IYs7hQeIHOoTCT
तुम्हीच विचार करा
Fuktat sarva milala uddhav jinna ...
Apn sarvanni aplya raj sahebanna support kela pahije pan
राजसाहेब म्हणजे महाराष्ट्राचा वाघ
ua-cam.com/video/GLgftvTenVk/v-deo.html
Jai Maharashtra
ताजपोशी तो हो गई तुम्हारी लेकिन चर्चे तो हमारे नाम के ही है 😎😎
Wa re waa rajsaheb no 1
@@subscribefast3832 p0
सरकार कोणाचं ही आसो आमचा देव राज साहेब ठाकरे.आहे.. जय मनसे जय महाराष्ट्र
Jay manse
शिवसेना + मनसे =2024👍
-महाराष्ट्र वाट बघतोय.
Dreem come true....👍👍👍🚩🚩🚩
BJP + Mns 2024
Sena ncp Congress = Arthur Jail 😂😂😂😂😂😂
Kahi upyog nahi waat baghun.....Bjp ata mns la pakadnaar.......bjp+mns=2024.
Only MANSE 100%
राज साहेब लाचार पक्षांबरोबर जनार नाही.
@@mrenzocolorsofnation3472 जे खरं नाव सांगत नाहीत त्यांच्याकडून हीच अपेक्षा.
The happiest moment is in this video. I hope God unites these two brothers.
तिकडे काहीही होऊ द्या बाकी..पण या माणसावरचं प्रेम महाराष्ट्रात कमी होता कामा नये.. एक दिवस तोच तारेल बघा महाराष्ट्राला..🚩🙏
राजसाहेबांची गोष्टच न्यारी. ते आल्यावर सर्वजण असे काही आदराने उभे राहिले की जणू राजसाहेबच मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहेत 👍
राज साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे नक्कीच पुढील वेळी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही शपथ घेतेवेळी मी बगेन तेव्हाच समाधान होईल.....
जय शिवछत्रपती जय मनसे
निःशब्द . संपूर्ण वातावरण बदललं किती वलय आहे या माणसाभोवती
1 no comment bhau
He khare ahe bhau..ya mansachi bhural sarva mahrashtrala ahe..
@@ravis.413 सप्रेम नमस्कार . हो महाराष्ट्रातील सगळे एकीकडे आणि हा माणूस एकीकडे बरच काही बोलता येईल पण नाही .म्हणून ' निशब्द '
@@amolchandanshive6412 bhau..nit arth samjun ghya persnality chi gost chali ahe..rajkarnache nahi ..jar live baghitale asel tar samjale aste...ha manus stage var alyavar kay ghadale jara bagha ....ithe rajkaran nahi chale ahe..vatavaran kiti chenge jhale he chale ahe......so jara kay bole te samjun ghya..me konavar tika nahi keli...so shaant vha....ata tumhi modibhaktasarkhe naka vagu......
@@ravis.413 आपला काहीतरी गैरसमज होतोय भाऊ मलाही तेच म्हणायचे आहे जे तुम्ही म्हणताय.
व्यक्तिमत्व असावं राजसाहेबांसारखं कुठेही गेले तरी उठून दिसणारे जय मनसे
भाऊ भावाची साथ देणार हे आज पाहिले खूप बरे वाटले
राज आलाना एकदा सत्तेत सगळे धोतर सोडून पळतील हीच भीती वाटते यांना
हाहाहा भ्रम आहे तुमचा हा
@@poonampethe521 😀😀😀असेल तुम्ही का संभ्रमात नका पडू
Right bhava
Only MNS Raj Saheb...
सत्ता कोणाची असो हवा फक्त राज साहेबांची ✌️
So Nice Raj Thackeray God Bless you Jesus Amen
राज ठाकरेंचे नाव आणि थम्बनेल टाकल्याशिवाय views मिळत नाही ... खर आहे ना
Sahebana vote ka milat nahi
@@krishnathakur7278 KAran nusta bhashan karun vote milat nhai
मग काय लोकांना चू** बनवायचं का बाकीच्यांसारखं
@@SantoshDiwadkar ho...tyalach tr rajkaran mhantat.
@@suyash5244 tyala nich rajkaran mhantat.
या सर्वांच्या चेहर्यावरील भाव बघा
सारे खुश आहेत
फक्त जनता दुःखी आहे
Ha prashn tarbujala vichar 5 varsh kay zhak marli ka?
Khush ahot amhi
तुम्ही टरबुज म्हणून काय उपयोग।
फडणवीस चांगले आहेत।
आणि उद्याचे मनसे चे राजकारण त्यांच्याच मदतीने top ला जाणार आहे।
@@spdpspdp9389 tarbuj ha nandi baail aahe je modi aani shah bolel teych karnaar swatche decision nahi ghu shakath basvlela mukhmantri kahi kamacha nahi
@@trovhal8952 होय। खरे आहे।
आता उद्धव सर्वांना सुखी करेल।
हिंदू विरोधी हिंदू
धन्यवाद साहेब
खरा वाघ तर हा आहे....🔥🔥🔥🔥 बाकी सगळे तर जाऊदे आता काय बोलणार....
इतना भी गुमान न कर
अपनी जीत पर ऐ बेखबर,
शहर में तेरे जीत से ज्यादा
चर्चे तो मेरी हार के हैं।
इती राज ठाकरे.
Kya bat bhau
Waah
Shevt Raj Thackeray ahet te entry tr Jabardast ch asnar na😎😎😲
उध्दव ठाकरे आणि बाकी लोकांपेक्षा
राजसाहेब यांनाच बघायला जास्त गर्दी.....
लई भारी.....
My favourite always Mr. Raj .
कक्)लप्प्प
लाखो दिलाची धड़कन फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे 😤😤❤️🥰
3.6 million views फक्त एका नावामुळे राजसाहेब ठाकरे...❤️. सत्ता कोणाची पण असो. दहशत ,दरारा फक्त एकाच नावाचा राजसाहेब ठाकरे🙏🙏❤️
राज ठाकरे वेगळाच माणूस आहे भाग्य आहे महाराष्ट्राचे आपल्या राज्यात जन्म घेतला त्यांनी
Feels good to see a united Maharashtra....
Raj Thackeray Sir and Uddhav Thackeray Sir both get together now!
😂😂😂😂😂👞👞👞👞👞🔝👞🔝🔝🔝🏣🏣🔙🔙
@@gajendrabanna731 Kya Hua be Nalle!
राज साहेब ठाकरे बाप आहे राजकारणा मधले.!
जे बोलता ते करता..
जे बोलता ते बरोबर होत..!
फक्त आणि फक्त राज साहेब 🙏🙏
जय हिंद जय महाराष्ट्र
Gadi ja Raj Sahab only Raj Thakre
All time my favourite RAJ SIRJI 😍😍😍😍😍😍
Raj saheb tumhi ani balasaheb doghe pn amch Daivat 🙏
Love, good wishes and blessings always with Raj Thakre.....
खरंच राज साहेब ठाकरे यांची उपस्थिती आणि त्यांचे २०१२ पूर्वीचे भाषण स्टेटमेंट लूक आणि आजचे व्यासपीठावरील चेहऱ्यावरील हावभाव वेगळ्याच भावना दिसल्या.
कुठल्याच पक्षाचा नाही पण खरंच वाईट वाटलं 🙏
मी सगळ्यांना अभिमानाने सांगतो मी मनसैनिक आहे म्हणून ♥️♥️♥️♥️
Yes... मला पण आयुष्यात एकदा तरी ऐकायचं आहे राज साहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना.. ह्यावरून स्पष्ट होतंय की स्पष्ट आणि परखड बोलणारा.. कायदा प्रतिष्ठा घेऊन चालणारा आणि जनतेचा विचार करणारा नेहमी मागेच राहतो.. आणि हे सगळं आपल्या मुळेच होतंय.. आपण नको त्याना डोक्यावर घेतो..
राज साहेब plzzzz तुम्ही परत या
या महाराष्ट्राला तुमची साथ हावी आहे ...
माहित नाही का पण सर्वात जास्त आदर वाटतो ह्या माणसाचा. कदाचित मराठी माणसाला मध्यवर्ती ठेवून सर्व भारतीयांबद्दल आपल्या भाषणांतून रोखठोक, मुद्देसूद बोलण्यामुळे असेल.. राज ठाकरेंच्या मातोश्री उध्दव ठाकरेंना आशिर्वाद देतांनाचा क्षण अप्रतिम!! भावी सरकारला शुभेच्छा!
मनसे ने सर्व जागा लडल्या पाहिजेत... राज साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत. खरच मराठी माणसाचं राज्ये येईल...
2.9 M views लोकप्रिय नेता
आपल्या अस्तित्वाची एवढी ताकद असते हे राज साहेबांच्या ह्या छोट्यश वीडियो वरुण दिसून येते, फार क्वचित लोक असतात अश्या वैभवशाली व्यक्तिमत्वाचे।💐
हा माणूस एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे,महाराष्ट्राचे भाग्य उजडेल,
Powerful and Honest personality
राज साहेब आम्ही वाट पाहतोय तुमची मुख्यमंत्री होयची खुप मोठे स्वप्न आहे साहेब एक आमचा सच्चा आणि दिलदार वाघ फक्त राज साहेब
One man Army!!!... Raj Thakare
ua-cam.com/video/GLgftvTenVk/v-deo.html. ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
महाराष्ट्राचा बुलंद आवाज , महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्राची आण, बाण, शान, मराठी मनाचे मानबिंदू, मराठी हृदयसम्राट, सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो.........जय मनसे, जीव मनसे,
जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र उभा करण्याची ताकद राज साहेबांमधेच आहे..जय मनसे जीव मनसे
राजसाहेब आसे आहे की जस काय हे सर्व नेते घरचे आहे .......सर्वांना वेळी वेळी समजून घेणारे राज..... हा एक दिवस राज साहेब चा सुद्धा राहील
काहींना आयत भेटता , पण काहींना करावा लागतो तो संघर्ष 💯
Saheb ❤❤❤
ह्या राज चे फक्त एकदा महाराष्ट्रावर राज्य असूद्या , हा माणूस आपल्या राज्याचं सोन करील सोन!🙏🚩🇮🇳
प्रत्येकाचा काळ असतो फकत टिकवता आला पाहिजे
राज साहेब ठाकरे यांची सुद्धा सत्ता येणार🚂
Good to see both brothers together. God bless them both .
राज साहेब आले की सगळी जनता त्यांच्या माघे....मीडिया वाले त्यांच्या एक झलक घेण्यासाठी धडपडत असतात....
कळत नाही हा माणूस किती लोकांसाठी प्रेरणादायी आहे ...... 👌👌👌🚩
माणूस दिलदार माझा राजा❤️😍🙏
वारं फिरल, आमंच ठरल 🚩 इंजिनच यावं लागतय 🚂
शिवसेना + मनसे = महाराष्ट्र पॉवर फुल
झुंड मैं तो गिधडं आते है। शेर तो अकेला आता है✌️🦁राजसाहेब
पुढच्यावेळी यांच्या शपथविधीला सारे नेते येणार 💐💐 मोदी सुद्धा 😀
Raj Saheb c m zalepahije
महाराष्ट्रात नव्या सरकारच अभिनंदन..!!
आता नक्कीच
आगरी कोळी व महाराष्ट्राची देवी कार्ला एकविराच्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा .श्री. उद्धव ठाकरेजी
आपल्या कुटुंबातील कुलदैवत कार्ला एकविरा देवीच्या गडावरच्या पाय-या नव्याने बांधण्यात एतील .
अशी तमाम आगरी कोळी व आख्या महाराष्ट्र्राचा लोकांनची मनातील ईच्छा
आपण लवकरात लवकर पूर्ण कराल.
एक प्रकारे नवस म्हणून पूर्ण कराल हीच तमाम एकविरा भक्तांची इच्छा आहे.
शरद अनंत पाटील
तुर्भे गाव
नवी मुंबई
ह्याच विडिओ ची वाट बघत होतो🙏
महफिल तुम्हारी चर्चे हमारे🔥🔥
*राज ठाकरे महाराष्ट्र चा स्वाभिमानी नेता.....*
Aane wala kal aap ka h Raj Saab best wish for CM Raj Thackeray
राज साहेबांच्या रुपात बाळासाहेब❤️🙏🏻🚩
महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा प्रभावी व्यक्तिमत्त्व की ज्याला कोणताच नेता इग्नोर करूच शकत नाही.
SUPERB COVERAGE...CONGRATULATIONS...BLESSINGS. 🌺
माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नंतर फक्त आणि फक्त तुम्हीच राज साहेब........
King chi entry pahnyasathi ha video pahila
#Raj saheb❤️❤️❤️❤️❤️
हे दृश्य डोळयांत मावत नाही ,असाच सर्व मराठी बांधव एकत्र आला तर ,उद्याच्या उज्वल भविष्याला वेळ लागणार नाही.👌👌
Sher aya sher!!!!
@Sanjay Sharma sher aya sher " Raj thackeray" not LACHAR sena.....
@Sanjay Sharma by d wae u r frm wich state?????
पक्ष आणि राजकारण सोडलं तर शेवटी उद्धव ठाकरे यांचे भाऊच आहेत राज ठाकरे
Be together brothers
खुप भारी वाटल साहेबा बदल जे तुमच प्रेम आहे ते बगुन 😍😘
राज ठाकरे यांची एन्ट्री आताच नाही तर कधीही बगा.... दमदार असते.....
🚩🚩🚩 राज साहेब ठाकरे 🚩🚩
I have not like bbc. Like for my Marathi.... people's who voted for...... Maharashtra....🙏🙏🙏🚩🚩🚩
So Nice Video no1 Raj Thackeray Mns no1.100
Karyakram kona cha hi Aso.
Charcha saheban chi aste
Sahebana vote ka milat nahi
He matr Agdi khar ahe 👍
बाळासाहेब ठाकरे नंतर महाराष्ट्रातील खरा वाघ.......💪💪