Udhhav Thackeray, Nana Patole भांडत बसले, Sharad Pawar यांचा आकडा फिक्स, Jitendra Awhad थेट बोलले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #JitendraAwhad #SharadPawar #UdhhavThackeray #NanaPatole
    शिवसेनेत बंडखोरी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं होतं. केंद्रीय निवडणूक आय़ोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाला मूळ शिवसेना सांगितलं आणि त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे यांना दिलं. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत बंडखोरी करत महायुतीत आले. एकनाथ शिंदेंप्रमाणे अजित पवारांनीही पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं. मात्र, लोकसभेच्या निकालात या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. जो निकाल लागला तो अत्यंत धक्कादायक होता. तर, याउलट शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. आता विधानसभा निवडणूकीत ठाकरे आणि कॉंग्रेसमध्ये जागा वाटपावरुन भांडण लागली आहेत. तर शरद पवार जागा वाटप करुन मोकळे झाले आहेत. यावर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आहेत पाहूयात.
    #RPT0262
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 12

  • @indianunity3815
    @indianunity3815 31 хвилина тому +1

    कॉंग्रेस के दिल से है शिव सेना के जगह वंचित बहुजन आघाडी के साथ चुनाव ladhe

  • @mpsc-t3i
    @mpsc-t3i Годину тому +1

    Solid 💪

  • @ramizrajashaikh6316
    @ramizrajashaikh6316 Годину тому +1

    V.good

  • @SatishDhoke-rq8wv
    @SatishDhoke-rq8wv 2 години тому +1

    100 कागेस 100 उधव ठाकरे 84 शरद पवार 4 सहयोगी दल समजोता झाला आहे

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 Годину тому +1

    सबसे ज्यादा strike rate 84 valoka

  • @kirtidedhia7877
    @kirtidedhia7877 Годину тому +1

    चाय बिस्कीट पत्रकार उसको पूछ किस मायने मे देश की रेंक गिरी है

  • @ayushkaushal
    @ayushkaushal Годину тому +1

    GDP gir raha hai , LOL

  • @armantamboli5722
    @armantamboli5722 47 хвилин тому

    Why wrong title.....

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 44 хвилини тому

    मराठा समाजामुळे तुमचा फायदा झाला आहे

  • @luckyindian6253
    @luckyindian6253 Годину тому

    This guy always talks in an unmannered attitude and that's the reason people in thane district supported eknath shinde and now he is chief minister and this unmannered man is only a MLA from slum capital mumbra

  • @nitinkhanvilkar4996
    @nitinkhanvilkar4996 24 секунди тому

    Full tite