गुरु हा संतकुळीचा राजा ? | Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- गुरु हा संतकुळीचा राजा आहे , असे सदगरु श्री वामनराव पै आपल्या प्रवचनात सांगत आहेत , पहा हा सविस्तर वीडियो -
#satgurushriwamanraopai #guru #raja #lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
धणयवाद धणयवाद
विठ्ठल विठ्ठल, सद्गुरू श्री वामनराव पै महाराज माऊली
*"गुरु हा संत कुळीचा राजा
जीवन विद्या मिशन"विश्व प्रार्थना 🙏🏾 सर्वांप्रती कृतज्ञता म्हणून सद्गुरू कार्य करीत आहोत.
आनंद वाटता वाटता आनंद लुटा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल... देवा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवं
Thank you dava 🙏🙏
माई माऊली कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल
😊खसस
जीवनविद्या या जगातील सर्व लोकांना सुखी करू शकते 100% खरे आहे
Very nice knowledge.
love work and bless all
कृतज्ञतापूर्वक धन्यवाद..
खुप सुंदर मंचर प्रवचन, जय सद्गुरू
यगा पुढील भाग पाठवा.. धन्यवाद
Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice video 👌👌🙏❤️
तुम्ही सर्वांच्या विचार करायला लावतात माऊली खूप खूप कृतज्ञ कोटी कोटी वंदन माऊली संभाजीनगर 🙏🙏
ंयापन
🙏🙏🙏🙏🙏...
संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ.अतिशय खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू सद्गगुरूराया माझा भगवंत तू🙏🙏❤❤
Uniserval Prayer(विश्वप्रार्थना) is Goldmine of Golden Thoughts.. Thanks Satguru for explaining the importance Universal Prayer and for explaining the importance of Wisdom .We are Always Grateful to You.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद सद्गुरू.तुमचा सहवास क्षणभरी असावा हीच अपेक्षा आणि तो सर्वांना लाभावा हीच सदिच्छा
Sansar Sikha cha karane mhanaje paramarth vithal vithal jai Sadguru
Jai sadguru
🙏🙏🙏🙏
@@jayantrikhe6189ok Li1 kl 0 jh pop
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@jayantrikhe6189
आपल्या ठिकाणी जी दिव्य जाणीव नांदते त्याला हृदय असे म्हणतात.अचूक व्याख्या
ग्रेट सद्गुरू ❤
Sadgurus beautiful thoughys
लोकमत भक्तीचे खूप खूप आभार असेच व्हिडिओ दाखवा जावा आमचा संसार सुखाचा झाला पै चा खर्च नाही फक्त प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹🌷🌷🙏🙏
Satguru is as good as God but not God He is giving us knowledge of metaphysics
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
Sadgurus beautiful thoughts
To make family happy is metaphysics as per the advice of Satguru
सदगुरूंचे परवचण हिंदी इगलीश मधे आहे काय
Satguru Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar Deva sarvache bhale kar kalyan kar
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
Satguru Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar vital vital
Alabhya Labh.Mataginni Anubhavalela.Bhas Hot ahe.
एक श
सदगुरु आणी माईनाअनंत कोटी प्रणाम जय सदगुरु जय जीवनविद्या 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏सद्गुरू पै माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
Thank you soo much Satguru Mauli .Koti koti pranam.
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवण्याची सद्बुद्धि देण्याचा गुरदेव आशिर्वाद द्या हरि ॐ राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर मार्गदर्शन.....विचार,उच्चर,आचार स्तरावर कर्म चांगले करा....
Thank You Satgurudeva, God Bless All
* " ज्ञानाची उपासना करणे ही देवाची उपासना आहे, आणि ह्यां उपासनेनेच संसार सुखाचा होणार हे गुपित फक्त जीवनविद्याच शिकविते. ❤ कोटी कोटी वंदन सद्गुरू❤
कॖतज्ञा पूर्वक धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन कोटी कोटी प्रणाम सद्गुरु
धन्यवाद राजा 👏👏👏👏👏🔱🔱🔱🔱🔱🌸🌸🌸🌸🌸🥀🥀🥀🥀🥀🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ
Satguru mai Dada vahini krutadyatapuravak namskar kup sudar vital
विठ्ठल विठ्ठल माऊली🎉
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Sundar pravachan
👏👏👏👏👏🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
vital vital
खूप सुंदर सुंदर सुंदर💐💐💐💐💐 ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
स्वामी समर्थ
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नमस्कार कृतज्ञतापूर्वक वंदन
🙏🙏🌹🌹
ज्ञान हेच देव Thank U Satguru 🙏🙏
सद्गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शना प्रमाणे मार्गक्रमण करीत राहण्याने आपण सुखी होणार.... खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माई दादा वहिनींना मनापासून कोटी कोटी वंदन
🙏🙏
🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉
माऊली आम्हाला सर्वांगाने मार्गदर्शन केले आहे तुमचे अनंत अनंत उपकार 🪷👏👏🌹 विठ्ठल विठ्ठल
ऐकतच रहावे असे दिव्य दिव्य प्रबोधन thanks a lot Satguru Mauli मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत अनंत कोटी वंदन🙏🙏🙏❤️
Khup Chan 👍🏻👍🏻
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल 🙏🌹 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🌹
Thank u Sadguru
🙏🙏
विठ्ठल विठ्ठल परमेश्वरा
जय श्री कृष्ण...🌹🙏🌹
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे🙏🙏🙏👍
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌷🌷
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Satguru mai Dada vahini krutadyatapuravak namskar
माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर