खुप सुंदर पाव्हणे आम्ही पन खुप दीवस मेंढरे संभाळली आसच तुमच्या सारख राणा वनात राहीलो आजुन ही हे असच पाल टाकुन राहायला मला खुप वाट त..पन 10 वर्ष झाली पावन मेंढर वीकली पन कारन आळंदी जवळ च आमच गाव आहे शेती आहे सोन्याचा भाव आहे. आता नीवांत शेती करतो मोठ्या बंगालमध्ये राहतो मोठी गाडी आहे..पन तुमच्या सारख निसर्गात राहुन जेवन आणी जीवन आजुन कीती ही सुख मिळाले...हे दीवस नाय वीसरु शकत..खुप सुंदर पाव्हणे..आशीच प्रगती करत राहा...
दादा फार छान... बाणाई ताईला तीचे आईने फार छान शिकवण दिली आहे...तीची वागणूक, सर्वांना समजून घेणे, तिचे बोलणे वागणे हे अत्यंत शालीन आहे, तीचे पाक कलेतील प्रावीण्य छान आहे, रानावनात राहूनही ती कशातही कमी नाही... तीला है चांगले संस्कार शिकवणारी तीची आई फार महान आहे ..तरी दादाला विनंती की तिचे आई वडील व्हिडिओ मध्ये दाखवा व माहिती द्या....तुम्हाला असे सासू सासरे मिळालेत की ज्यांची अशी मुलगी तुमची पत्नी आहे.. जय मल्हार.. जय हरि हरी.
विडिओ खूप भारी बनावत्या तुम्ही दादा,,, वहिनी खूप कस्ताळू आहे ,,, तुम्ही रोजचंच व्हिडिओ बनवत जावा सकाळपासून काय काम काम केलेत असे व्हलॉग व्हिडिओ बनवत जावा,,, आम्ही रोज बघत जाऊ तुम्हाला जास्त विव्ह भेटतील व पैसे पण तुम्हाला मदत होईल,,,🙏
विस्मृतीत गेलेल्या ह्या गोष्टी समजल्या वाघाटं आता दुर्मिळ झाले आहे
🙏🙏
आमच्या अमरावतीला जंगल आहे वाघट चे
खुप सुंदर पाव्हणे आम्ही पन खुप दीवस मेंढरे संभाळली आसच तुमच्या सारख राणा वनात राहीलो आजुन ही हे असच पाल टाकुन राहायला मला खुप वाट त..पन 10 वर्ष झाली पावन मेंढर वीकली पन कारन आळंदी जवळ च आमच गाव आहे शेती आहे सोन्याचा भाव आहे. आता नीवांत शेती करतो मोठ्या बंगालमध्ये राहतो मोठी गाडी आहे..पन तुमच्या सारख निसर्गात राहुन जेवन आणी जीवन आजुन कीती ही सुख मिळाले...हे दीवस नाय वीसरु शकत..खुप सुंदर पाव्हणे..आशीच प्रगती करत राहा...
🙏🙏
राम राम दाजी, आपली संस्कृती जपताय , चांगला उपक्रम
अप्रतिम चव येते या भाजीला सुंदर विडिओ मस्त भारतासारखा संस्कृती देश जगातील सर्वात महान आहे जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल 🙏
दादा शेहीरी लोकासाठी नविन मनोरंजन आणि माहिती,👌🏻👌🏻👍
दादा फार छान... बाणाई ताईला तीचे आईने फार छान शिकवण दिली आहे...तीची वागणूक, सर्वांना समजून घेणे, तिचे बोलणे वागणे हे अत्यंत शालीन आहे, तीचे पाक कलेतील प्रावीण्य छान आहे, रानावनात राहूनही ती कशातही कमी नाही... तीला है चांगले संस्कार शिकवणारी तीची आई फार महान आहे ..तरी दादाला विनंती की तिचे आई वडील व्हिडिओ मध्ये दाखवा व माहिती द्या....तुम्हाला असे सासू सासरे मिळालेत की ज्यांची अशी मुलगी तुमची पत्नी आहे..
जय मल्हार.. जय हरि हरी.
Jay Balumama vithal biruba 🙏jay mayakka aai 🙏
खूप छान वाटाण्याची भाजी
मी केली भाजी वाघाट्याची भाजी हारभार्याची डाळ घालून ऊपास सोडायला खाली आहे लय भारी
🙏🙏
Hii
खुप छान विडियो🥑♥🥑🥑 भाजी ऐक नंबर
🙏🙏
मस्त जय मल्हार
Mast tai chan bhaji 👍👌👌👌👌👌😀
🙏🙏
दादा खूप छान विडीओ बनवत आहेत मी दुसऱ्या विडीओ ची वाट पाहत आहे जय शिव मल्हार
🙏🙏
जय मल्हार
व्हिडिओ 👍👌
आजी आजोबा यांनी श्री बाळूमामा
यांना पाहीले असेल का 🙏
बरोबर आषाढी एकादशीला वाघाट्याच्या भाजीचाच नैवेद्य दाखविला जातो
🙏🙏
Khup chhan bsnavali vagatachi bhaji aamhi pn karto
Khup bhari video aasta tumache .....and ♥️💕💕💕
🙏🙏
छान 💐👌👌
विडिओ खूप भारी बनावत्या तुम्ही दादा,,, वहिनी खूप कस्ताळू आहे ,,, तुम्ही रोजचंच व्हिडिओ बनवत जावा सकाळपासून काय काम काम केलेत असे व्हलॉग व्हिडिओ बनवत जावा,,, आम्ही रोज बघत जाऊ तुम्हाला जास्त विव्ह भेटतील व पैसे पण तुम्हाला मदत होईल,,,🙏
👍🙏🙏
Khupach mast J1 Aahe.......😋
🙏🙏
खुप छान माहीती...
🙏🙏
मस्त आहे व्हिडिओ अशाच स्वैपाक करताना व्हिडिओ टाकत जा मस्त वाटतो
👍🙏
खुप छान वाटल दादा व्हिडिओ बगून छान
🙏🙏
खुप. छान. विडीओ. करता. राव. 👌👌👏👏
🙏❤
Khup sundar..
🙏🙏
लहानपणी वाघट्याची भाजी खाल्ली मस्त
Khup chan. Dada👌👌👌
व्वा,,, जेवण मस्तच👍🙂👌
🙏
खूप छान
🙏
खूप छान जीवन आहे तुमचे भाऊ
नवीन भाजीची माहिती मिळाली 😍😍🙏
Very nice
🙏🙏
माऊली जय हरी माऊली 🙏🙏🙏
जय हरी🙏
@@dhangarijivan खूपछान,माज्या मामाचे गावी,असे,वाघाटं,असायचे,
Gya devache naav ani potbhar jeva.parmeshwar tumhala sukhat aanandat dhevo. jay malhar bhava.
😊🙏🙏
वाघाट्याची भाजी कांदा खोबरे लसूण लाल तिखट शेंगदाण्याचे कूट आणि चिंच घालून रश्या ची पण खूप छान लागते
छानच
Aaj bhari video banvla dada aasech jevnache pn video banva chan hota aaj cha video
Dada khup छान vatal व्हिडीओ पाहून आमच्याकडे पण काही वर्षा पूर्वी असायची वागट्याची भाजी पण आता कुठे मिळतच nahi
खूप मस्त दादा
🙏
Nice विडिओ
🙏🙏
छान👌👌👌🌹🌺
🙏
Mast Dada Ho♥~♥~
🙏🙏
छान,,,, दादा
🙏🙏
जय अहिल्या
मस्त
मस्त आहे जेवण दादा 🙏🙏
🙏
छान 🙏
🙏
जय मल्हार.
👍
मी लहान असताना पाहिलेले होते आमच्या घरमालकांकडे हा वेल होता...
Nice
Me lahanpani khalli ahe upwas sodayla vaghatyachi bhaji . Amchi ajji mahnaychi vaghate varsha bhar aplya potat vitthal vitthal mahnte ! 🙏👌
👌👍🙏🙏
👌👌👌
🙏
Khoop chhan ,asech Ayurvedic vanspati cha sudhha parichyay karun det Chala,pn kalaji suddha ghet Chala
👍🙏
Dada🙏👍
🙏
एकच नंबर
वाघटे म्हणजे काय? फळ आहे का भाजी
So nice
👌👌
जेवण मस्त आहे
दादा गावाला किती दिवसांनी पोहचणार. सर्व व्हिडीओ मस्त छान नक्की कळवा
हाके पाहूणे राम राम
राम राम 🙏🙏
Must
🙏🙏
👌🏻👌🏻
Hii
😍😍
👍👌👌👌👌👌
🙏
♥️♥️♥️
❤🙏🙏
🙂🙂
Real life
🙏
Bhau aashadi ekadashi dharaychi jhalyas nonvej khayla chalat nahi
👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏
मुलांना शिक्षण द्या. त्यांची तरी वणवण थांबू द्या.
Manuskiche jivan
🙏🙏
जय हरी विठ्ठल 🙏
जय हरी विठ्ठल 🙏🙏
खूप छान पावन
🙏
राम राम
राम राम 🙏
आमच्या इथे पुर्वी शेतात वाघाटयाचे वेल होते तेव्हा आम्ही पण आवजृन उपवास सोडण्या साठी भाजी करत असत परंतु आता नाही राहीले
🙏🙏
Tumhi konate dhangar ahe
दर वर्षी वाघोटीच्या दोन तीन वेळा भाजी अर्वजुन खातो आम्ही......
खूप छान
Ka
मला वाटले होते गावीतरी तुमचे चार भिंतीचे घर असेल .
खूप खडतर प्रवास आणि जीवन
आहे की गावी घर माझ्या मामा आणि सिदा मामा एका गावात राहतात आम्ही धनगर आहे
त्यांना घर आहे राख गावात
@@KidoEnt03 Ho Dada.....बंगला आहे
@@KidoEnt03 ऐकून बरे वाटले.
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤
🙏
बाबीर देवाला पन वाघाट्याच्या येलाची सावली हाय. देवाच्या आईनं येलाच्या रूपात बाळाव सावली धरलीय.
👍🙏
दादा तुमचा घर दाखवा. 🏚👏👏
😊दाखवलय👇👇
ua-cam.com/video/P1J2HgPmqEo/v-deo.html
कितीही पैसे कमवा. मोठे व्हा. पण हे स्वर्ग सुख विकत नाही घेऊ शकत.
👍👌🙏
दादा वाघाटीच बी भेटल काय
बी मिळाल तर लई बरं व्हाइल
Bhari jhale jevan... Dada
🙏
Te tar kairi ahe
सोयरे नंबर द्या की
दादा वाघटी पाठवा 30 वर्षा पूर्वी खाल्ली आहे भाजी याची.आताच्या पिढीला याची भाजी ही बनविता येणार नाही.
🙏
Pan ya zadala khup kate astat
a
दादा माणुस
🙏🙏
वाघाच्या वेलाला काटे असतात काय
हो असतात🙏
Itki mothi vagati
Khup chan
🙏🙏
Very nice
🙏
Nice
👌👌