Ajit Pawar Live: राष्ट्रवादीची हेल्पलाईन, पुढचा प्लॅन... अजित पवार LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @PandurangSarak-c8x
    @PandurangSarak-c8x 2 місяці тому +1

    कर्जमाफी करा

  • @sushilpatil1191
    @sushilpatil1191 2 місяці тому

    कार्यक्रम पाहण्याची खूप इच्छा होती सुनील तटकरे यांचा चेहरा बघून मोबाईल स्विच ऑफ केला आहे

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 2 місяці тому

    बदलापूर प्रकरण त्या बद्दल थोड बोललात तर बरे होईल

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 2 місяці тому

    दादा काही करा तुम्ही जी चुक केली आहे जनता आता माप करणार नाही
    जय शिवराय जय भीम

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 2 місяці тому

    अजीत पावरानी शरद पवारांना सोडलं नसत तर 2024 ला 100 टक्के महाराष्ट्र चे मुख्यमंत्री झाले असते.पण दादा चुकीच्या पंगतीत जाऊन बसले.

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 2 місяці тому

    लाडकी बहिण झाली आता बेरोजगरी, महगाई,वर काय नियोजन केला ते सांगा.