'चुकली दिशा तरीही '- विंदा करंदीकर | सादरीकरण आणि रसग्रहण - ओंकार करंदीकर | Vinda Karandikar Kavita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 кві 2022
  • कविता: 'विंदा करंदीकर ' यांची 'चुकली दिशा तरीही '
    कविता सादरीकरण आणि रसग्रहण : ओंकार करंदीकर
    महान कवी विंदा करंदीकर यांची 'चुकली दिशा तरीही' ही कविता अतिशय सकारात्मक दृष्टीकोन मांडणारी, मनाला बळ देणारी, आत्मविश्वास परत मिळवायला मदत करणारी कविता आहे. एखादा मोठा कवी किती चपखल शब्द वापरतो आणि त्यात विंदा असतील तर ते किती बेधडक विचार मांडायचे याचं ही कविता म्हणजे उत्तम उदाहरण आहे.
    मराठीकविता #काव्यरसग्रहण # विंदाकरंदीकर #marathikavita #vindakarandikar #poetry
    ही कविता जरूर ऐका, तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला काय अर्थ सापडला ते मला Comment करून जरूर कळवा. माझं काम आवडत असेल तर चॅनेल ला Subscribe करा, विडिओ आवडला असेल तर नक्की Like आणि Share करा. धन्यवाद.
    Please click on this link to subscribe to my UA-cam channel / @onkarkarandikar1086
    I have recited three more poems of Vinda Karandikar, sharing the video links below:
    • कविता: एवढे लक्षात ठेव...
    • तुकोबाच्या भेटी शेक्सप...
    • सारे तिचेच होते, सारे ...

КОМЕНТАРІ • 38

  • @shashikantmule1387
    @shashikantmule1387 21 день тому +1

    तुमची आवड आणि उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मात्र हे असेच चालूच ठेवा. हि कविता ऐकून मला एक शेर आणि एक कविता आठवली, मला शेअर करायला आवडेल. शेर असा आहे , दुनियामें ऐसे भी नादान होते है| जो ले जाते कश्ती जंहां तूफान होते है||
    आणि 'एक दिवस असा येतो' या कवितेतील एक कडव...असा दिवस नसता तर
    कधीच मोडले असते घर
    पण असे होत नाही
    काळे पिसे रहात नाही
    असा दिवस येतोच येतो
    सारा मोहरा फिरुन जातो.
    धन्यवाद.

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  21 день тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻 नक्की सुरू ठेवेन मी हा उपक्रम. आणि तुम्ही शेअर केलेल्या कवितेच्या कडव्या बद्दल आणि त्या शेरा बद्दल ही धन्यवाद. मी नक्की च पूर्ण कविता शोधून वाचेन

  • @prashantwaghmare2711
    @prashantwaghmare2711 26 днів тому

    कविता छान आहे आणि तुमचे विश्लेषण खूप छान प्रकारे कविता व्यक्त होते ..

  • @pralhadbiradar6516
    @pralhadbiradar6516 8 місяців тому +1

    निराशेच्या गर्तेत सापडलेल्या कर्तृत्ववानांच्या आशेला नवा संकल्प देणारी, कवी विंदा करंदीकर यांची ही प्रेरणा स्त्रोत बोध कविता! सादर प्रणाम.

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  8 місяців тому

      खरं आहे.. सगळ्यांनाच बळ देणारी कविता.. अनेक वेळा निराश झालो की अश्या कविता च मला बळ देतात.. thanks for the comment!

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 Місяць тому

    Rasgrahan atishay chhan.

  • @RohitLanjekar
    @RohitLanjekar 2 місяці тому

    Thanks for explaining ☺️ loved it ❤

  • @MotiramNakhate-bc5wl
    @MotiramNakhate-bc5wl 28 днів тому

    I like it

  • @shrikantrajguru6526
    @shrikantrajguru6526 Рік тому +1

    ना खूप छान तुमची आवड व निवड माझ्या सारखीच आहे. मी वयाची ऐंशी पार केली आहे पहाटे लवकर च जाग येते उशापायथ्याला, इंदिरा संत, आरती प्रभू नारायण सुर्वे यांच्या पुस्तकाचे पहारे असतात.कोणतीही रचना वाचावी प्रत्येक वेळी नवाच आनंद मिळतो. आता तुमच्यावर नजर ठेवीन

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  Рік тому

      आजोबा, तुमची कमेंट वाचून खरंच खूप बरं वाटलं.. धन्यवाद 😄🙏🏻🙏🏻

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 4 місяці тому

    तुमचं कविताप्रेम पाहून बरं वाटलं...एक कवयित्री

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  4 місяці тому

      धन्यवाद.. ही कमेंट पाहून मला बरं वाटलं 😄

  • @ninadshukla
    @ninadshukla Місяць тому

    नजरेमध्ये नजर नजरेमध्ये नजर रोखूनी आयूश्याला द्यावे उत्तर ही कविता सादर करा . अप्रतिम सादरीकरण.निनाद शुक्ल.9822532172

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  Місяць тому

      धन्यवाद..नक्की सादर करेन..

  • @dnyanobasatpute5148
    @dnyanobasatpute5148 Рік тому +1

    Khup chan....mast

  • @user-fo6cj3ld2w
    @user-fo6cj3ld2w 7 місяців тому

    खुप छानच!

  • @nandkumarmurde3368
    @nandkumarmurde3368 3 місяці тому

    फार फार छान निवेदन

  • @SachinLad9273
    @SachinLad9273 Місяць тому

    एकदा कविता पूर्ण सादर करून नंतर विश्लेशन झाल्यास बरे..
    बाकी तुमचा प्रयत्न खुप चांगला
    धन्यवाद

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  Місяць тому

      धन्यवाद..हो..बरोबर आहे तुमचं.. या नंतरच्या काही व्हिडिओज मध्ये मी आधी पूर्ण कविता सादर करून मग विश्लेषण केलं आहे..कधी कधी कविता वाचताना मध्येच त्यावर भाष्य केलं जातं..

  • @vaibhavrathod1695
    @vaibhavrathod1695 3 місяці тому

    सुंदर विश्लेषण, दादा

  • @shobhakulkarni4408
    @shobhakulkarni4408 6 місяців тому

    वा खूप च छान

  • @kalyanshete1478
    @kalyanshete1478 5 місяців тому

    Nice

  • @sousaritabakshi5215
    @sousaritabakshi5215 2 роки тому +1

    खुप आवडली मी विन्दान्च्या मुलाखतीचा हिन्दी अनुवाद केला आहे ,जी विजया राजाध्यक्षानी घेतली आहे पुस्तक हवे असल्यास कलवा 🙏

  • @madankulkarni4986
    @madankulkarni4986 4 місяці тому

    तुम्ही चांगले लिहिले , वाचले.आवडले.'सांगेल राख माझी -गेल्यावरी विझून ' ही ओळ कोणत्या कवितेत आहे. सांगा

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  4 місяці тому

      धन्यवाद!! तुम्ही म्हणताय त्या ओळी 'आरती प्रभू' यांच्या ' संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण सांगेल राख माझी गेल्यावरी जळून ' या कवितेतली आहे..

  • @vishnukhedkar8817
    @vishnukhedkar8817 4 місяці тому

    सरजी मरणावर ती एक जूनी कविता ऐकावा

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086  4 місяці тому

      नक्की कोणती? नीट सांगता का..नक्की प्रयत्न करेन