कांद्याचा कलसा | कांद्याची पीठ पेरून केलेली भाजी | कांद्याची भरडा भाजी | कांद्याची कलसलेली भाजी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024

КОМЕНТАРІ • 68

  • @SHYAMDESHMUKH-n8c
    @SHYAMDESHMUKH-n8c 3 місяці тому +3

    🌷🌹Respected / मॅडम, 🍁 फार सुंदर रेसिपी... बाकी लोकांसाठी सांगतो :-- कलसा OR कलसलेले हा मुळ शब्द विदर्भातील आहे.. अंदाजे 100 वर्षा पूर्वीचा OR त्या ही पूर्वीचा.. जेव्हा रात्रीचे वरन उरते = शिल्लक राहते तेव्हा... सकाळी त्याला एका ठराविक पद्धतीने बनवल्या जाते त्याला " कलसलेले " OR " कलसा " असे म्हटल्या जाते... 🌷🌹 विदर्भात असे 2 प्रकार प्रसिद्ध आहे, अप्रतिम चवीचे. 1 ) रात्रीच्या शिल्लक वरणाचे दुसऱ्या दिवशी केलेले = कलसलेले वरण आणि 2) रात्रीच्या दाळभाजी ची = कलसलेली दाळभाजी..🌷 🌷... विदर्भातील खेड्यात हे 1) कलसलेले वरण आणि 2) कलसलेली दाळभाजी खाण्याची मजा काही औरच. 🌷🌷 ज्यांनी विदर्भातील खेडे सोडले आणि मोठ्या शहरात राहात आहे, त्यांच्या तोंडाला हे वाचून नक्कीच पाणी सुटेल. 😃😃😃 पण परिवर्तन ही संसार का नियम है!! पोटा - पाण्या साठी गाव सोडावेच लागते... जगण्या साठी सारी धडपड आहे 🌷🌷. या धडपडीचा आपण प्रत्येक कॉमन मॅन एक अविभाज्य असा भाग आहोत 🌷🌷 ये जीवन है!! इस जीवन का यही है रंगरूप 🌷 थोडे गम है 😪 थोडी खुशीयां, यही है छाव धूप 😪😪🙏🙏🌹🌹अच्छा लगे तो याद करना, 🙏🙏 बुरा लगे तो माफ करना 😪😪🙏🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому

      हो बरोबर आहे हे...
      माझ्या सासूबाई नागपुरच्या होत्या.. त्यांच्या तोंडात हा शब्द होता... छान लिहिलय तुम्ही.. Thanku !

  • @Bharatiya-px4hz
    @Bharatiya-px4hz 3 місяці тому +2

    कांचन मी तीन दशकं भरता बाहे राहते आहे, तुमचे विडिओ आताच बघायला सुरुवात केली आहे. फार आवडीने बघते मी, माझ्या आई ची आठवण येते तुमच्या कृती बघून.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 місяці тому +1

      खूप छान वाटलं हे वाचून... 😊🙏 Thanku !
      Always welcome on my channel..
      तुम्हाला आईच्या अजुन काही खास रेसिपीज पाहिजे असतिल तर मला नक्की सांगा.. मी तुमच्यासाठी व्हिडिओ करेन..

  • @anaghavaidya7819
    @anaghavaidya7819 3 місяці тому +3

    डाळीचा भरडा काढायची idea छान आहे.
    फोडणीत ओवा पण छान लागतो.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому

      Thanku so much ! ओवा घालून बघेन कधी

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 3 місяці тому +2

    नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी, भरड्याची कल्पना छान आहे, भाजीला शेवटी थोडं जाडसर दाण्याचे कूट घातलं तरी छान लागते ❤❤

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 3 місяці тому +1

    ह्याला सुके पिठले पण म्हणतात. खूप छान...easy way to do..thanks dear Kanchan

  • @neelapatwardhan9292
    @neelapatwardhan9292 3 місяці тому +1

    तुमच्या रेसिपीज नेहमीच टेस्टी आणि हटके असतात कलसा हा शब्द प्रथमच ऐकला तुमचा आवाज फार छान आहे

    • @Bharatiya-px4hz
      @Bharatiya-px4hz 3 місяці тому +1

      माझ्या सासूबाई वर्णाच्या गोळ्या ला मस्त गोड मसाला घालून फोडणी करायच्या. घट्ट वरण याला कलसा वरण म्हणतात

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 місяці тому

      Thanku so much 😊🙏
      छान वाटलं हे वाचून..
      कलसा हा सासुबाईंचा शब्द होता...

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 місяці тому

      @Bharatiya हो.. माझ्या सासूबाई त्यालाही म्हणायच्या कलसा...

  • @rashminargundkar89
    @rashminargundkar89 14 днів тому +1

    अशीच पालकाची भाजी पण करता येईल का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  9 днів тому

      हो.. छान लागते.. दाखवेन लवकरच

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 3 місяці тому +2

    मी अनेक वेळा अशी भाजी करते.खूप खमंग लागते.फक्त नाव दिले नव्हते भाजी ला😂 कांदा पातीच्या भाजीतही मी थोडी साखर घालते.

  • @amrutadurge9940
    @amrutadurge9940 3 місяці тому

    Tasty recipe. I make left over Varan like kalasalela varan..kala goda masala is a must for it

  • @vandanasalagre883
    @vandanasalagre883 3 місяці тому +1

    मस्त खूप छान

  • @leenarasam7601
    @leenarasam7601 3 місяці тому

    खूपच छान रेसिपी आहे अणि chana डाळ भाजून bharda वापरून भाजी केली ही तर अप्रतीम आयडिया आहे .नक्की try करणार धन्यवाद.

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 3 місяці тому +1

    ❤❤

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 3 місяці тому +1

    Something New!! Thank you. 😊

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 місяці тому +5

    कलसा / कलसलेली हा शब्द प्रथमच ऐकला. आम्ही आपलं कांद्याची पीठ पेरून केलेली भाजी म्हणतो. "कलसणे" म्हणजे काय? परतणे का?

    • @Bharatiya-px4hz
      @Bharatiya-px4hz 3 місяці тому +1

      @@nihoor8471 माझ्या सासूबाई वर्णाच्या गोळ्या ला मस्त गोड मसाला घालून फोडणी करायच्या. घट्ट वरण याला कलसा वरण म्हणतात

    • @Bharatiya-px4hz
      @Bharatiya-px4hz 3 місяці тому +1

      माझ्या सासूबाई वर्णाच्या गोळ्या ला मस्त गोड मसाला घालून फोडणी करायच्या. घट्ट वरण याला कलसा वरण म्हणतात

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 3 місяці тому +1

      आई कांदाची भाजी करायची .वरून खोबरे कोथिंबीर घालून.

    • @SHYAMDESHMUKH-n8c
      @SHYAMDESHMUKH-n8c 3 місяці тому +1

      🌷🌹Respected / मॅडम, कलसणे म्हणजे परतणे एवढाच याचा अर्थ नसून : कलसणे ही वेगळी खुप जुनी प्रसिद्ध पद्धत आहे. जी Only रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या वरणा साठी आणि रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या दाळभाजी साठीच विदर्भात वापरल्या जाते 🥀🥀.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 2 місяці тому +1

      होय मलाही कलसणे हा
      शब्द नवीनच कळला. आमच्याकडे पण पीठ पेरून भाजीच म्हणतात. आता कलसा शब्द वापरायलाही हरकत नाही.

  • @sulekhanagesh7860
    @sulekhanagesh7860 3 місяці тому

    मी एकदा मनानेच केली होती. आता रेसीपी नीट समजली. Thank you

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому

      आता याप्रमाणे करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते...

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 3 місяці тому +1

    Ahmi डाळीचे पीठ घालून कांद्याची भाजी करतो छान होते लाल तिखट भरपूर घालायचे मस्त होती

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 3 місяці тому +1

    Mastch dalichi jara Navin idiya pahili Ashi karun bghayala pahije

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 місяці тому +1

    मी रेसिपी अपलोड झाली त्या दिवशी अभिप्राय दिला होता. आता इथे माझा अभिप्राय दिसत नाही. असे कां बरे झाले ?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 місяці тому

      बहुतेक तुमची कमेन्ट पोस्ट झाली नसेल.. मला अशातच आठवण झाली होती की तुमची खुप दिवसात काही कमेन्ट नाही आली..

    • @ashwinigandhi1308
      @ashwinigandhi1308 3 місяці тому

      परत लिहीते आठवेल ते .
      कलसा खूपच छान . नाव नवीनच ऐकले . आम्ही याला पीठ पेरून भाजी म्हणतो. खूप छान झाला "कलसा" .
      मी पण रवाळ पीठ वापरते अशा भाज्यांना ,पण डाळ भाजत नाही. आता एकदा डाळ भाजून रवाळ पीठ काढून आणेल.
      ताई ,जरा खाजगी लिहू ? तुमचा फोन नंबर नसल्याने इथे लिहीत आहे ,माफ करा.
      युट्यूबवर "मृणालिनी बेंद्रे "चॅनल आहे. त्यावर बावीब जूनला माझा ढोकळ्याचा व्हिडिओ अपलोड झाला आहे. शक्य असेल तर पहाल . खाली बाॅक्समधे माझा फोन नं. आहे. मला व्हाॅटस् अप केले तर मला तुमच्या सोबत संवाद साधता येईल. दोन वर्षांपासून तुम्हाला भेटायची इच्छा आहे. पण योग येत नाही.
      तसदी बद्दल दीलगीरी व्यक्त करते.
      शुभ रात्री.

  • @shradhasawant2144
    @shradhasawant2144 3 місяці тому

    तुमची डाळ भाजून भरडा केला तो खुप मस्त कल्पना आहे आपण नेहमी पीठ पेरून भाजी करतो भाजी चिकट होते

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому

      डाळ भाजल्याने खुप छान होते भाजी.. 😊👍

  • @vandanasalagre883
    @vandanasalagre883 3 місяці тому

    आम्ही अगदी असाच करतो फक्तंजाडसर डाळीचे पीठ वापरतो आता तुमच्या सारखी करून बघीन 👍

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому

      व्वा छानच.. नक्की ट्राय करून बघा.. Always welcome

  • @amitanene4041
    @amitanene4041 3 місяці тому +1

    कलसा या शब्दाचा उगम कन्नड भाषेमध्ये आहे असे वाटते. कन्नड भाषेत 'कलसी' शब्दाचा अर्थ कालवणे किंवा एकत्र किंवा मिक्स करणे असा आहे . त्यावरून मराठीत कालसा हा शब्द आला असावा

  • @damlejs
    @damlejs 3 місяці тому +1

    यात डाळीच्या पिठाबरोबर थोडा दाण्याचा कूट आणि गूळ घालायचा .. गुळचट चवीची ती भाजीही छान लागते..

  • @vaishalibhatejoshi7328
    @vaishalibhatejoshi7328 3 місяці тому +1

    आमच्याकडे सगळ्यांना अतिशय प्रिय ! धन्यवाद!

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 3 місяці тому

    आम्ही कायम करतो कांद्याची पीठ पेरून भाजी पण ही डाळ भाजून भरडा करायची आयडीया बेफाट आहे.आता करून पाहीन.पण हे नाव कलसा प्रथमच ऐकलं.अर्थ नाही कळला.रेसिपि मस्त

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому

      Thanku so much ! कलसा हा माझ्या सासूबाईंचा शब्द आहे... बहुतेक परतलेला असा अर्थ असावा..

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 3 місяці тому +2

    Aamhi sakhar ghalto

  • @आरसा-ख3द
    @आरसा-ख3द 3 місяці тому

    कांद्याची बेसन किंवा मेतकूट घालून भाजी करते,पण चणाडाळ भरडा घालून कधी केली नाही.तुम्ही नवीन ,चांगली पद्धत
    दाखवली.🙏🏻🙏🏻

  • @nishashah4097
    @nishashah4097 3 місяці тому

    Majhi aai karaychi 'kalasa', pan tyat ti nusta Kanda ghalun , tyachi bhaji karaychi, aai nnater UA-cam var ha shabd vachun chan vatale...nehmi pramane recipe chan ahe

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому

      Thanku so much 😊👍
      नक्की ट्राय करा

  • @alkanatu9952
    @alkanatu9952 3 місяці тому

    आम्ही पीठ पेरून भाजी म्हणतो

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому

      हो बरोबर आहे.. हे पण नाव आहे.. 👍