कोलकत्ता मार्केट बघा // विराज ला बघा ओळखा पुण्याला गेला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 41

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 День тому +5

    Ajun mottha vedio asawa as watat...roj weg wegla vedio asto mst watat baghtch rahawa watat...wegla ch ast vediot😊❤Ani tyat tu Ani lado...wecharun ch nai😊
    Tuzi choice mst ch aste....

  • @truptitanpure3316
    @truptitanpure3316 День тому +2

    सगळं ठीक आहे पण तुम्ही येकदा तरी व्हिडिओ मध्ये ओळख करून द्यायला पाहिजे लाडोच्या पप्पांना आम्ही किती दिवस तुमच्या बोलण्या वरच विश्वास ठेवायचा

  • @sharmilamundkur5434
    @sharmilamundkur5434 День тому

    Nice clothes...Good choice ❤❤❤❤

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 День тому +2

    भेटत नाही म्हणायच मिळालं म्हणायचं.कोण भेटलं तर भेटलं म्हणायचं

  • @RsKale203
    @RsKale203 День тому +1

    Viraj khup chhan aahe ❤🎉

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb День тому

    तुझे आणि लाडूचे दोघींचे कपडे फार सुंदर आहेत आणि खरंच खूप छान वाटतं तू व्हिडिओ खूप उशिरा उशिरा टाकतेस थोडं लवकर लवकर रोज टाकत जा कारण रोज वाट बघावी लागते तुझा आज व्हिडिओ येईल उद्या व्हिडिओ येईल

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 День тому +2

    ❤❤👌

  • @kusumshewale3264
    @kusumshewale3264 День тому +1

    ताई शॉपिंग खूपच छान ❤🎉🎉🎉

  • @RupalePawar
    @RupalePawar День тому +1

    Happy birthday sahil

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 День тому +1

    सगळे कपडे छान आहेत.चाॅईस छान आहे.

  • @pallavimane6401
    @pallavimane6401 День тому +1

    Tai birthday kuthe karnar aahe

  • @manishaaiwale7158
    @manishaaiwale7158 День тому +1

    छान आहेत कपडे सगळे

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f День тому

    छान आहेत कपडे चॉईस तुझी सुंदर आहे

  • @ShaliniDhumal-wd1bk
    @ShaliniDhumal-wd1bk День тому

    ताई तूमचे ड्रेस खुप छान आहे

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 День тому +1

    सर्व ड्रेस खूप छान
    Bday तुझा खूपच छान कलर उठून दिसेल मैत्रिणीची चॉईस मस्त सांग त्यांना
    लाडूचा पण छान गोरी आहे ना छान दिसणार अगं अनिता त्या कलर वर white shoes घ्यायचे ना pink काय घेतलेस
    असो तुला आवडले ना आमचे काय
    अनिता एक वाईट वाटले 1 तारीख साहिल चा bday tu ek शब्द पण बोलली नाहीस काल झाला ना
    त्याला काही कपडे घेतले नाहीस का
    Delhi गाव तुझ्या नवऱ्याचे कोणत्या जातीचा आहे
    ते गावचे घर दाखवल ते Delhi che aahe ka
    तो मराठी नसणार म्हणून लाडूचा रक्तात ते हिंदी बोलायचे आहे

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 День тому +1

      डाऊट होताच पण तू मराठी मराठी म्हणतेस म्हणून गप्प होतो
      खूप डेंजर बंगाली लोक मी working होते ते बॉस बंगाली होते बापरे

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 День тому

      म्हणून तो असा आहे ऐकत नाही

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 День тому

      Love marriage aahe ka

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 День тому

      It's ok anita

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  День тому

      नाही

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 День тому

    Rubble nahi tai Rubber mhantat tyala. Ani te Rubber nahit tyala hair pins mhantat. 😂😅😁

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  День тому

      घ्या समजून 😜😜😜

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 День тому +1

    अनिता तुझे ड्रेस छान आहेत लाडोला व्हाईट घेयला हवा होता

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 День тому +1

    हाय परी❤❤

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb День тому

    मला पण कळलं नाही तू लाईव्ह ला आलेले ग पण आधी तू ये ना काहीतरी करत जा सांगत जा की लाईव्ह ला येणारे म्हणून हो नक्की लाईव्ह ला आली की फक्त आधी ना आम्हाला मेसेज आला पाहिजे

  • @Kawailand377
    @Kawailand377 День тому

    माझा कमेंट डिलेट नको करू

  • @sandhyapatil9757
    @sandhyapatil9757 День тому +1

    Rubber ha ucchar chukicha ahe,'Rubber ' asa ucchar karava .

  • @Pppp-z8b2y
    @Pppp-z8b2y День тому

    ताई तो वाईट फ्रॉक खूप छान दिसत होता तो घ्यायला पाहिजे नव्हता तुम्ही त्या फ्रॉक वरती बाहुली दिसली असती

  • @ranimaind5350
    @ranimaind5350 День тому

    Hi

  • @udyanisalunkhe9285
    @udyanisalunkhe9285 День тому

    Sasubai ani nanand sathi pn kahi tri gift gheun jawa na koni kasahi vagude apan apla kartavya karaych.......asa mla vatata ...khajgi ayushat bolaycha adhikar nhi mla

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 День тому +2

    Sagli mahiti asn suddha mahatwach ast..mg ti online shoping aso ki market madhli mahiti aso...tu far hushar ahe....😊

  • @anandadandge1860
    @anandadandge1860 День тому +2

    ❤❤❤❤

  • @ManishaHire-cr9ri
    @ManishaHire-cr9ri День тому

    छान आहे ड्रेस

    • @RameshwarKharate-o1d
      @RameshwarKharate-o1d День тому

      छान आहे, अनिता लाडो तुम्ही काही चालु दे छान च चांगले दिवस, ज्योती पाटील नागपूर

  • @SureshPawar-f3n
    @SureshPawar-f3n День тому

    Hi Tai mala kahi question hote tr tuza number milel ka mala

  • @ranimaind5350
    @ranimaind5350 День тому +1

    ताई मी तुम्हाला व्हाट्सअप ला मेसेज केला रिप्लाय द्या