अहो मावशी. तुम्ही दुसर लग्न केलं म्हणता ते मुलांसाठी ना. मग मुलाचे एवढे प्रॉब्लेम्स आहे त्याला मध्यंतरी बरं नव्हतं आताही बरं नाही. तुम्ही कसे राहू शकता मुलांशिवाय. आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन राहा. त्यांनाही आईची गरज आहे की नाही. तुम्ही इथे मस्त एन्जॉय करत आहात. नवीन ड्रेस नवीन गिफ्ट. याचाच बाजार मांडून व्हिडिओ मध्ये दाखवत असतात. आणि तिथं मुलगा बिचारा😢 मुलांसाठी तुम्ही दुसरे लग्न केलं असं म्हणताना म्हणून मी माझं मत मांडलं. मुलं आपली एवढ्या अडचणीत असून सुद्धा तुम्ही कसं काय राहू शकता? आता तुम्ही विराज विषयी रडत रडत सांगत आहात.. उद्या बघा मी आज हे खरेदी केलं याची किंमत एवढी आहे. आणि हसत हसत व्हिडिओ बनवाल.. त्या विराज ला पण असं वाटत असेल ना आपली आई आपल्याजवळ असावी. तुमचे वडील सुद्धा मध्यंतरी एवढे आजारी होते असंच तुम्ही म्हणाले होते एका व्हिडिओमध्ये तेव्हा सुद्धा तुम्हाला काही फरक पडला नाही. दुसऱ्या दिवशी तुमचे हसत हसत लाडू लाडू लाडू लाडू लाडू लाडू करत व्हिडिओ चालू. याचाच अर्थ असा दिसत आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून तुम्ही फक्त तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसरे लग्न केलं आहे मुळीच म्हणू नका की मुलांसाठी दुसरे लग्न केलं आहे. कारण मुलांसाठी जी बाई लग्न करते ती मुलांना सोबत घेऊनच राहते.. तुम्ही या व्हिडिओमध्ये म्हणता फिरायची फी भरली विराज आजारी होता हॉस्पिटल मध्ये जायला पैसे मी दिले.. तरबाई मुलांचा खर्च आई-वडीलच करतात ना की दुसरे करतात. तीन आठवड्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये तुम्ही साईट बद्दल बोलत होतात की साहिलला इथे करमत नाही तो म्हणतो मम्मी माझं तिकीट काढ मला जायचं आहे.. मग तुम्हाला असं वाटत नाही का. आपल्या मुलं जिथे खुश तिथेच आपण एक खुश असायला पाहिजे.
तुम्ही लिहिलेला अगदी एक एक शब्द खरा आहे पण हिचा नवराच मुलांना धमक्या देतो की 80 टक्के मिळाले तरच पुढे शिक्षणासाठी खर्च करीन नाहीतर एकही पैसा देणार नाही ..... एकप्रकारे मुलावर अशा प्रकारे प्रेशर देणे चूक आहे ..... मुलीचे अतीलाड आणि त्या मुलांवर आश्रितासारखे जगण्याची सक्ती असा हा दुसरा नवरा आहे ..... कुठेही मुलांसाठी लग्न केलेले दिसत नाही अर्थात यावरून परत व्हिडिओ बनवला जाणार आणि यांचे चाहते सत्य सांगणाऱ्यांना ट्रोल करतात !
@@amrutapatkar8554अगदी खर आहे तुमचं कमेंट्स करणाऱ्यांना शिव्या देणारे यांचे फेक आयडी असतो यांचं घरंच याच्यावर चालत असतं रोज फेकं फक करून व्हिडिओ काढायचे आणि कोणी कमेंट केल्या की परत मला अशी कमेंट केली मला तशी कॉमेंट्स केली तशी काही लय मोठी हीरोइन लागली पिक्चर मधले मोठ्या मोठ्या हिरोईनला सुद्धा राजकीय नेत्यांना सुद्धा टीका टिप्पणी केली जाते ही कोण त्यांच्या पायाची धूळ पण नाही. ही अनिता मावशी का गृहीत धरते कितीची व्हिडिओ सर्वांना आवडलेच पाहिजे सर्वांनी छान छान कमेंट्स केल्यास पाहिजे अशा अपेक्षा आमच्याकडून करायला काय आमच्या घरात खायला देते
Happy bdy lado🎉🎂🍫bappa bless u❤tai tumhi donhi mulana gheun manje purn famiy sobat raha ani chhan chhan video banva 😊tumchyat jadu ahe tumhi tyana convince kara ani purn family lavkrat lavkar ektra ya 🎉
Mala tr jivapeksha kahich moth vatat nahi Karel to bhavishhyat kahitri aplya dolyani disat rahanar mul aaicha kalij ahe samju shakate tuz dukhh ikade aad tikade vihir as zal ahe vait vatate g sagad yekun 😢
Anita tu marathi aahes tar marathi माणसाबद्दल असे बोलू नको की मराठी माणसाने मला दोन मुळासकट स्वीकारले नसते हाताची 5 ही बोटे सारखी नसतात मराठी माणूस पण एखादा निघाला असता चांगला तुझ्या मुळासकट स्वीकार करणार

Mulila ashlil ganynvar vede vakde haat ware karayla lau nakos, tyache doorgami vaait parinam hotat
ताई तुम्ही कसे आहात
अनिता मला पन खूप आवडतात तुझे व्हिडिओ बघायला मी राणी छत्रपती संभाजी नगर
हाय आनिता विराटला काय झाले आहे
Happy bdy lado🎉🎂🍫bappa bless u❤tai tumhi donhi mulana gheun manje purn famiy sobat raha ani chhan chhan video banva 😊tumchyat jadu ahe tumhi tyana convince kara ani purn family lavkrat lavkar ektra ya 🎉
Sahil cha birthday ahe tai 🙏
Mala tr jivapeksha kahich moth vatat nahi Karel to bhavishhyat kahitri aplya dolyani disat rahanar mul aaicha kalij ahe samju shakate tuz dukhh ikade aad tikade vihir as zal ahe vait vatate g sagad yekun 😢
रामकृष्ण हरी अनिता
Happy Birthday Sahil🎂🎂
साहिल छान दिसतो
विराज ला कलकत्ता बोलवून घे आनी शकय असल तर ओनलाइन क्लास लाव आनी एक्जाम चा टाइम ला पाठवा च
मुलीला सांगणार का 80 टक्के आणा every 1st ye नाहीतर तुला शिकवणार नाही असे म्हणेल का हा माणूस
2,3 महिने घरून अभ्यास करून फक्त परीक्षेला बसाव क्लास लाव 3 महिने
हो ना ताई १० वी खूप महत्वाची आहे होईल सगळं नीट नको काळजी करू.
Hi hapoy birthday to sahil god bless him all wishes
Happy Birthday Shail🎉
हो झालं ना
मी तुझे व्हिडीओ रोज बघते बघीतल्या शीवाय झोपत नाही विराज साहिल लाडो सगळ्यांना माझ्या कडुन अनेक आशिर्वाद
Hii
I am so sorry
Sorry naka bolu tai
आता मी तुझी लाईव्ह बघते
Thik tai
तुला एक विचारू का नेता त्याला माझ्याकडे पाठवते का
तुझं वर्ष नको वाया घालू
Viraj kasa ahy
नमस्कार ताई
Hi mi tuze video baghte
Hi Anita
Bala Viraj kade nit lakesha de. Tighe hi God mule ashe.
हाय
Kay zal virajla mala sang
तुझ्या Mestrana मराठी येत का?
Hi Anita
Hi how are you
अगं माझं नेट संपलं होतं
Ok ताई
तुझी सगळी family Chan aahe, साहिल la सांग बाबा काय सांगतात ते शिकून घें ते चांगल्या ठिकाणी जॉब करतात
Hi
Anita tu marathi aahes tar marathi माणसाबद्दल असे बोलू नको की मराठी माणसाने मला दोन मुळासकट स्वीकारले नसते हाताची 5 ही बोटे सारखी नसतात
मराठी माणूस पण एखादा निघाला असता चांगला तुझ्या मुळासकट स्वीकार करणार
अनिता 11 वाजता live येतेस कसे आम्ही बोलणार
11 आम्हाला नाही जमत ग
Oh
J1 jhale maze.तुमचे झाले काय जेवण
Vichaar kar 10th pariksha privately de certificate same astey kahi farak padat nai,navrala saang 3 mahiney adjust kara..
तुझ्याकडेच त्याला घेऊन ये आता
तुझी एक बहीण आहे ना संगमनेर ला दुसरे नातेवाईक आहेत का कोणी तिथे 2/3 महिने तिकडे ठवू शकतेस का
Tai tujhe video mi roj baghate comment first time karate aahe tughi life history mi Pahili tughe kautuc vatate
Hi Anita me Minakshi Gaikwad
अनिता तुझे आणि mr che काय प्रोब्लेम आहे सांग ना त्यातून solution काढू शकतो ना तुला काही advise devu शकतात तुला तुझे subcribers
Tai problems ashe ahet je youtube la sangu shakt nahi
Ok
Schoolne ty mulakadun lehun ghyla have
विराज ल आत्ता बोलवून घ्या , अभ्यास करुन घ्या , exam च्या वेळेस तुम्ही स्वतः जा त्याचा बरोबर , थोडेच दिवसाचं प्रश्न आहे
Hi
Hi