साऊथ आफ्रिकन बोअर शेळी फार्म. South African Boer Goat Framing Tour. शेळीपालन मधून 1 करोडचे उत्पन्न.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    ह्या व्हिडिओ मध्ये बंदिस्त बोअर शेळी फार्म ची संपूर्ण माहिती दिली आहे. व्हिडिओ मोठा आहे कृपया स्कीप न करता व्यवस्थित पहा. तेजस सरांनी व्यवस्थित माहिती दिली आहे. ह्या व्हिडिओ मध्ये जे दाखवले आहे तेजस सरांचे अनुभवाचे बोल आहेत तसेच त्यांचे ते वयक्तिक मत आहे.
    व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेल ला Subscribe करा, व्हिडिओ ला Like करा आणि व्हिडिओ सर्व मित्रांना Share करा.
    धन्यवाद.
    शेळी फार्म चा पत्ता :-
    महाकाली शेळी फार्म
    मुक्काम पोस्ट -बामणी
    तालुका - खानापूर, जिल्हा - सांगली
    महाराष्ट्र
    तेजस सर 9881213000 / 9975484246
    फार्म भेट दिवस - फक्त शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 5 याच वेळेत.
    शेळी पालन गायी -म्हशीं पालन साठी लागणाऱ्या चारा बियाणे साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
    www.saividishaseeds.com
    शेळी पालन , गायी-म्हशीं पालन साठी लागणारे विविध प्रकारचे हिरवा चारा बियाणे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
    आपल्या व्यवसाय चा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हांस ई-मेल करा.
    businessmantramarathi@gmail.com
    धन्यवाद.
    जय हिंद... जय महाराष्ट्र...
    जय जवान... जय किसान...
    #boergoats #goats #goatfarming #goatbusiness
    #modernfarmer #modernfarming #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #आधुनिकशेतीआणिउद्योग #indianfarmer #agribusiness #businessmantra #indianfarmermarathi #agriculturalinnovation #aatmanirbharbharat #business #agrotech #businesscoach #goatfarming #शेळीपालन #बोअरशेळी #success #successful #successtips #successstory #successmotivation

КОМЕНТАРІ • 15

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 4 місяці тому

    फार महत्त्वाची माहिती येजस भाऊ आम्ही पण शेळी पालना विषयी इच्छुक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn 4 місяці тому

    छान माहिती दिली दादा धन्यवाद 🙏🙏

  • @vinaysurve7058
    @vinaysurve7058 5 місяців тому

    2shelya pasun 35,40 shelya kutun alay

  • @sanjaykadam8363
    @sanjaykadam8363 10 місяців тому +2

    छान माहिती दिली, धन्यवाद

  • @VishalmapariVishalmapari-oi5jh
    @VishalmapariVishalmapari-oi5jh 8 місяців тому

    हातातलं आणि गळ्यातल सोन काय झालं भाउ

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 10 місяців тому +1

    Lay bhari sir sunder information sir ❤❤❤❤❤❤❤❤

  • @digambargaikwad4951
    @digambargaikwad4951 10 місяців тому +2

    Very good video

  • @saividishaseeds5076
    @saividishaseeds5076 10 місяців тому +2

    Very Good Farm and Goat's

  • @atulkarande257
    @atulkarande257 10 місяців тому +2

    Khup must

  • @ravimukindpatil3903
    @ravimukindpatil3903 10 місяців тому +1

    खुप छान👍🌹

  • @tejaslengare1213
    @tejaslengare1213 10 місяців тому +1

    Thanks 😊

  • @kailasgaikawad2608
    @kailasgaikawad2608 9 місяців тому

    दादा मटण शेतकरी मटण कापून नाही इकू शेकत

  • @kailasgaikawad2608
    @kailasgaikawad2608 9 місяців тому

    10 किलोचा रेट तुम्ही 700 रेट सांगितले म्हणून 700 रु नाही विकत