साहेब मी कोथिंबीर पहिल्यांदाच करणार आहे. आता १.५ एकर ऊस निडवा गेला आहे. मशागत न करता त्याच सरी मध्ये टोचून कोथिंबीर केली तर चालेल का? मशागत करावीच लागेल का आहे त्या सरी मध्ये टोचून पेरले तर चालेल का?
कोथिंबीर या पिकाकरिता लागणाऱ्या धना धने हे बियाणे संकरित किंवा सुधारित बियाणे नसून आपण आपल्या शेतातील सुद्धा पेरले तरी चालते पण उन्हाळ्यात टिकाऊपणा नाही फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत याची उगवण चांगली होते नंतर उष्णता वाढल्यानंतर उगवण शक्ती कमी होते
सर मी सांगलीच्या शेजारील गावात राहतो कांचनपूर मध्ये. मार्च एप्रिल महिन्यात आमच्याकडे कोथिंबीर उगवून येत नाही म्हणून काय करावे आणि कोणती जात निवडावी आम्ही देशी, इंदूर, गुंटूर हया जाती वापरले आहेत, पण हया जाती उन्हाळयात उगवत नाहीत. म्हणून कोणती जात निवडावी आणि कुठे बियाणे मिळेल Please माहीती सांगा.
एक किलो बियाणे पेरल्यास साधारण 10 कॅरेट कोथिंबीर निघते (व्हिडिओ मध्ये चुकून १ किलो ला १ कॅरेट असं बोलताना चुक झाली आहे त्याबद्दल क्षमा असावी 🙏)
Sir latur side kde yewdech utpadan nigte karn ekde dogral jameenee pn tech jr chaglya jameeneet ghetl tr 1kg 2 carret night
@@khushalbirajdar8300 तुमचा नंबर सांगा
चुकिला माफी नाही का चुकला😡😡😡🔥👈 काय पन खोटी माहिती सांगायची आनी शे तकर्याला खद्द्यात घालायचे व्यापारी मालामाल कराचे आनी तुमची टक्केवारी घ्याय ची 😡😡😡🔥
एक किलोला एक कैरेट आहे तर 35/40किलोला किती कैरेट हिशोब करा
जेवलाय,का,आवाज,
असच सुंदर मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत जा सर 👍👍 आणि आपल्या लातूर जील्यातले कोथिंबिरच्या भावाचे अपडेट कमीत कमी 5 दिवसांना देत जा
सर लातूर मध्ये कोथिंबीर भाव काय सुरु आहे . आणी केव्हा पर्यंत वाढतील .
खूप छान माहिती पुरवता साहेब आपल्या शेतकऱ्यांसाठी,आपले खूप खूप आभार🙏🙏
मनापासुन धन्यवाद जाधव साहेब ❤️🙏
आवाज येऊ दे
अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद
धन्यवाद 🙏
एकदम मस्त माहिती दिली आभारी आहे
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुप सुंदर विश्लेषण दीले आहे....
धन्यवाद.. 🙏
Khub chhan mahiti dili 🌹🙏
धन्यवाद साहेब 🙏🙏
छान सविस्तर माहिती दिली
उन्हाळ्यात म्हणजे कोणत्यामहीणयात
August madhye kont biyane wapra sir
Great Sirji
अतिशय योग्य मार्गदर्शन 👍
धन्यवाद साहेब ❤️🙏
भाव रोज सांगत जा सर धन्यवाद
Kotimbir cha bhaw roz Takat jawa saheb Tumcha post mule shetkaraila khup madat milte
महत्वाचे
छान
धन्यवाद साहेब 🙏🙏
सर तुमचं सगळ बरोबर आहे पण आमच्या कडे मोट मार्केट नाही .या साठी आम्हाला व्यापारी नंबर द्या जेणेकरून आमच्या प्लॉट वरून खरेदी करून घेऊन जाऊ शकेल .
Bhava market la swata ghevun Jane changla bhav melel
खूप छान मार्गदर्शन सर
धन्यवाद पाटील साहेब 🙏
Thank you sir 🙏🏻
Important video for farmers in Maharashtra
Thank you Hamu Dada 🙏
बर्याच दिवसांनी व्हिडिओ बनव ला खूप👍
March madhe perni keli tar jamel ka pivla padla nahi phaije
उन्हाळ्यातही चांगले उगवतील का कोथिंबीर
उगवते
छान माहिती
जय श्री राम कष्टाचे फळ चांगले चांगले असते. जय श्री राम
उन्हाळी पेऱ्याची तारीख सांगा
Fasal kiti diwasachi ahe coment made sanga
जात कोणती निवडावी सर एप्रिल मध्ये लागवड करणे आहे
🙃Hi kutun ahes tech karyach ahe mala pan pani bharpur ahe 2vihiri ahet mazykad papa nahit pan sheti madhe mala khup entrance ahe 🙂
Thank you sir for this information 🙏🙏
Unhalyamadhi march mahinyat perala tar yeto ka
पोपई मध्ये कोथिंबीर लागवड केली तर चालते का
खूप छान भैय्या,फोनवर बोललायला जमेल का?
हो सर 🙏
2024 चा कुठला व्हिडिओ आहे का आपल्याकडे
आजचा व्हिडिओ पहा सर 🙏
बियाणे फोडून पेरायचे ?(एक धना फोडून दोन भाग करणे)
पाणी नियोजन कस करायचे
सर आमच्याकडे व्यापारी येत नाही सोलापूर दहिटणे तुमचं गाव कुठला आहे
Sir ndikathchya maliranat yeu शकते काय कोथिंबीर
कोथिंबीर चे पूर्ण खत व्यवस्थापन सुरुवातीपासून सांगा सर
Sir ek pendi la jar 7 Rs bhau milala tr parvadal ka
हो परवडते
utpannacha kharch chuktoy jara tapasum paha, 1 kg la 1 carat 40 kg la 40 carat zale na
चुकुन बोलण्यात आले सर तसे.. 1 किलो ला 10 कॅरेट म्हणायचे होते
Begampur javal uyapari yetil ka
Ho येतात..
उन्हाळ्यात कोणत्या महीन्यात टाकावी महणजे भाव चागला मिळेल एवढ सांगावे
तसं काही सांगता येणार नाही पण साधारण मार्च एप्रिल मे जुन महिन्यात चांगले भाव असतात सर
आपले गावं कोणते
दादा कोथींबीर आता टाकली तर चांलेल का भाव कोणत्या महीन्याला वाढेल तूम्हाला माहिती आहे
sir kothimbir che pani vyavastapan kase karave rain pipe ne pani suru ahe kiti vel pani dyave divsatun
Sir drip lagel ka
सर माझ आता धना कापनी झाली कधि पेरनी करावी जेणे करुन भाव चांगला मिळेल
Bhava kadhich 200 cha khali ala nahi kay ?
येतो की सर
कोनत्या महीन्यात लागन करायची उन्हाळ्यात उन्हाने कोंथिबीर येते का
दीपक च बियाणे चांगलं आहे का
मी वापरले नाही कधी त्यामुळे सांगु शकत नाही
Tumche gav konte
किणी, तालुका व जिल्हा उस्मानाबाद
कोथिंबीर लागवडीसाठी उष्णता टेम्प्रेचर कीती पाहिजे
योगेश भाऊ कोथिंबीर ची लागवड गहू पेरणी मशीन ने पेरता येते का.. आमच्या कडे कोथिंबीर पेरणी मशीन नाही
हो येईल..
@@Adhunikshetianiudyog धन्यवाद भाऊ
लागवडीची वेळ कोनती असावी
सर, कापुस काडून होते का आनी कुठल्या महिन्यात पेरणी करायची आणि नेट शेड नाही आहे पाणी भरपूर आहे pz उत्तर दया
Kothimbir bhav kevha vadtil aani sadhya kay chalu aahet . tyavar video banva .
सर आमच्या इकडे हरणे डुक्कर आहे त्यांच्यापासून काही त्रास होतो का
पाणी व्यवस्थापन तुषार सिंचन ने करायच का आणि किती वेळेस पाणी देवाव लागेल आता लागवड केल तर
आपल्या चॅनेल वर विडिओ आहे पाणी व्यवस्थापन संदर्भातील तो पहा सर
Feb march april kontya month mde kothimbir karavi ?
कोणत्या महिन्यात पेरायची..
एप्रिल मध्ये पेरल्यास मे मध्ये हा भाव मिळू शकतो..
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने काही नुकसान होत नाही का?
नाही होत नुकसान आम्ही उन्हाळयात कशी करतो ते आपल्या चॅनेल वर ईतर व्हिडिओ पहा.. दरवर्षी असतो भाव एप्रिल मे मध्ये..
मजूर किती लागणार त्याची मजुरी किती हार्वेस्टिंग चा खर्च परवडत नाही
🍀🍀👌🙏
Thank you 🍀
👌👌👌
❤️🙏
बियाण्याचे नेमके नाव सांगा ब बियाणे आँनलाईन मिळेल का किती दिवसात
योग्य बियाणे कोणतें? कुठे उपलब्ध आहे ?
कोशिंबीर लागवड विषयी माहिती द्यावी
साहेब मी कोथिंबीर पहिल्यांदाच करणार आहे. आता १.५ एकर ऊस निडवा गेला आहे. मशागत न करता त्याच सरी मध्ये टोचून कोथिंबीर केली तर चालेल का?
मशागत करावीच लागेल का आहे त्या सरी मध्ये टोचून पेरले तर चालेल का?
शक्यतो मशागत करून लावा..
@@Adhunikshetianiudyog ok saheb... Thank you reply baddal...🙏🙏🙏
कोथिंबीर या पिकाकरिता लागणाऱ्या धना धने हे बियाणे संकरित किंवा सुधारित बियाणे नसून आपण आपल्या शेतातील सुद्धा पेरले तरी चालते पण उन्हाळ्यात टिकाऊपणा नाही फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत याची उगवण चांगली होते नंतर उष्णता वाढल्यानंतर उगवण शक्ती कमी होते
Dhane chi veraity sanga
❤
Dada tumache gav konate
Vaparyacha no bhetel ka
🙏 भाऊ आता भाव खूप कमी झाले माझा 1एकर चा प्लांट आहे काय कराव
Sir aaj che latur bazar bhav sanga ki please 🙏
100 rs
Perni kadi karaichi
कधीही..
सर मी सांगलीच्या शेजारील गावात राहतो कांचनपूर मध्ये. मार्च एप्रिल महिन्यात आमच्याकडे कोथिंबीर उगवून येत नाही म्हणून काय करावे आणि कोणती जात निवडावी आम्ही देशी, इंदूर, गुंटूर हया जाती वापरले आहेत, पण हया जाती उन्हाळयात उगवत नाहीत. म्हणून कोणती जात निवडावी आणि कुठे बियाणे मिळेल Please माहीती सांगा.
काष्टी धना पेरा....
Vyapari no asel tr dya
ज्यामुळे दर चांगला मिळेल
एक किलोला एक कैरेट आहे तर 35/40किलोला किती कैरेट हिशोब करा
😅 चुकून झालं ते.. पहिली कमेंट वाचा 🙏
Latur jilha vyapari no dya sir
व्यापर्याचा संपर्क दया दादा
मार्च महिन्यामध्ये लागवड करायची आहे चालेल का 20 मार्च प्लीज
1 kilola 1caret tar 40 kilola 400 karet k
asebaba
Ok sir
🙏🙏
Sir,,April mahinyat nigalela dhana, lagech manje. Me mahinyat perni keli tar chalte ka ,???
Atta lagwad karu Shakto ka?
कोथिंबीर खरेदी करणारे व्यापारी चा नंबर मिळेल का सर...
हो मिळेल सर
Gavacha nav kay aahe
वेपार्याचा नंबर पाठवा ना भाऊ जालना जिल्हा
9665669864 whatsapp करा
धने बियाणे कसे किलो आहे.
कॉल करा सर दिलेल्या नंबर वर 🙏
👍
❤️🙏
Hishobach ganit sagl chukl aahe
3 हजारांत 3 फवारण्या कशा होतील
धने कुठून घेतले तुम्ही पॉकेट चे घेतली का काय किलो आहे भाऊ प्लीज
आपल्याकडेच घरगुती धने आहेत (कास्ती गावरान) तेच पेरतो आम्ही..
दादा कोथिंंभीर काळुखी साठी काय फवरावे plz सांगा
आता सध्या कशी परिस्थिती आहे त्यावर अवलंबून आहे.. कॉल करा 9665669864
Dada amhi atta february mde lavaych mhantoy pn pudhe tya kothambirila yogya asa bhav melel ka ani vyapari kse bhetil he pn sanga please🙏🙏🙏🙏🙏
सर भावाच त्यावेळच्या परिस्थिती वर अवलंबून राहिल, सध्याच अंदाज लावता येणार नाही 🙏
आत्ता कोथिंबीर पेरली तर बाजार भाव मिळेल का
बरोबर आहे बोलण्यामध्ये तुमच्याकडून चूक झाली
सर व्यापाऱ्यांचे नंबर मिळतील का??
शेतातून कोथंबीर नेणाऱ्या व्यापाऱ्याचे नंबर द्या
1मार्च ला पेरली तर चालेल का चंद्रपूर जिल्हा...
Ho चालेल सर
मोकळं पाणी वर कोत्रीम येईल का
येईल