Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अतिशय वाईट परिस्थिती😢
शेतकऱ्याची अवस्था एवढी बिकट असून सरकारच लक्ष नही 😢
ज्याची किंमत वाढते त्याची आयात करतात त्याचाही भाव पाडतात मतदानाच्या वेळी लक्षात ठेवा
सरकार कोणाचेही असो,शेतकरी धोरण व हमीभावाचे कायमच तीन तेरा वाजलेत...
मी पण एक शेतकरी आहे कोथिंबीर हा मटका आहे सोसला तर पेरा
केंद्र सरकारने दम देऊन टोमॅटोचे भाव पाडले कुटे फेडाल हे पाप
धाराशीव मुंबई परवडणारे नाही जवळच मार्केट बघा कारण नाशिकमध्ये सुद्धा हिच परीस्थिती आहे
Nice statment of farmar
बरोबर आहे
सरकार ने अडते (दलाल) बंद करायला पाहीजे आणि शेतकर्यानी माल स्वता वीकायला पाहीजे तरच शेतकरी जगनार
मी पण शेतकरी आहे , आपलं काम मेंढरा सारख झालं एक एक्कर लावणारा 2 एक्कर लावला खरं म्हणजे भाजीपाला हा नाशिवंत आहे आपण थोडा थोडा लावला तर भाव मिळेल ,आपल्याला सरकार काय सगळता दुनिया चे सरकार पुरु शकत नाही
कर्मचाऱ्याच्या पगारी कमी कराना जशे शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडता, वा रे मोदी सरकार
एक नंबर बापू
या साठी मोदी सरकार काय उपाय करणार....भाव वाढला की आयात करत निर्यात वर40%शु..अकारतेतभाव पडल्यावर पण शेतकऱ्यांना भरपाई द्यावी की
शेतकऱ्याला कोणी वालीच नाही
Kup vaet aahe setkarychi aavstha laksh daya paheje sarkarni
काय मदत करणार सरकार या शेतकऱ्यांना कांदा वाढला कशी बोब मरतात
भी खुप अनुभव घेतला कोथबिरचा आता नाव पण नाय गेत
Wheat war chalelka kothimbir perli tar
मला वाटते भाव कमी असतील तर आपण हिरवळीचे खत केल पाहिजे मार्केट ला मलाच अनु नये आणि कोथंबीर लावणाराणी थोडा थोडा लावावा
🌾🌻 soybean kapuas jewari gahu harbra la bhav naahi 😡 Gas ⛽ petrol diesel khaat rasainik kitak all 4 pat bhav waad aahe 😡
मोदी हे सरकार शेतकरी विरोधीच आहे
चंद्रयान सोडण्यात बिझी झाले सगळे शेतकऱ्यांकडे कोणाचं लक्ष नाही, अजून सोडा चंद्रयान
modi sarkar cha nishedh aso.......
Hya de la pawar sahebani compounder banavun takala 😂😂
2023.2024. la pan hicha paristhiti.😢
Rassi magnyapekshya gheun tyanche gale avla
Khahi खर नाही खूप वाईट वाटते ,काय पेराव काय नाही .है शेतकऱ्याच वेळवर असच होते.आशा मोठी स्वप्न खोटी..
BJP KO VOTE KARNE WALA ANDABHAKT.
जेव्हा भाव असतो तेव्हा झकमारी निट करायला पाहिजे व्हिडिओ टाका चार लाख केले ऐकली आता कशाला ओरडून सांगत फिरतो
कोंथिबीर ला भाव द्य्या
आता टोमॅटो चा नबर आहे
Ky karave 😢
Sarkar parat nahi aenar
Tevdh tujhya menducha ilaz karayla sang ki 😂😂
केळ्या जेवढ जमतय तेवढच कर ना मग
अतिशय वाईट परिस्थिती😢
शेतकऱ्याची अवस्था एवढी बिकट असून सरकारच लक्ष नही 😢
ज्याची किंमत वाढते त्याची आयात करतात त्याचाही भाव पाडतात मतदानाच्या वेळी लक्षात ठेवा
सरकार कोणाचेही असो,शेतकरी धोरण व हमीभावाचे कायमच तीन तेरा वाजलेत...
मी पण एक शेतकरी आहे कोथिंबीर हा मटका आहे सोसला तर पेरा
केंद्र सरकारने दम देऊन टोमॅटोचे भाव पाडले कुटे फेडाल हे पाप
धाराशीव मुंबई परवडणारे नाही जवळच मार्केट बघा कारण नाशिकमध्ये सुद्धा हिच परीस्थिती आहे
Nice statment of farmar
बरोबर आहे
सरकार ने अडते (दलाल) बंद करायला पाहीजे आणि शेतकर्यानी माल स्वता वीकायला पाहीजे तरच शेतकरी जगनार
मी पण शेतकरी आहे , आपलं काम मेंढरा सारख झालं एक एक्कर लावणारा 2 एक्कर लावला खरं म्हणजे भाजीपाला हा नाशिवंत आहे आपण थोडा थोडा लावला तर भाव मिळेल ,आपल्याला सरकार काय सगळता दुनिया चे सरकार पुरु शकत नाही
कर्मचाऱ्याच्या पगारी कमी कराना जशे शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडता, वा रे मोदी सरकार
एक नंबर बापू
या साठी मोदी सरकार काय उपाय करणार....
भाव वाढला की आयात करत निर्यात वर40%शु..अकारतेत
भाव पडल्यावर पण शेतकऱ्यांना भरपाई द्यावी की