खरं तर माझा शेतकरी " अब्जाधीश " आहे.... कारण " अब्जावधी पोटं " ही त्याच्यावरच अवलंबून आहे...💪🐂🐃🐄🧅🧄🥦🥬🥒🌶🌽🍅🥜🥔🍆🥕🍌🍇🍈🍊🍍🍋💪 " लाखों " रूपये कमावण्यासाठी लागणारी मेहनत ही " करोडों " रूपयांएवढीच होती हे विसरून चालणार नाही...👏👏👏 फार सुखकारक दिलासा देऊन गेली राव ही बातमी या कोरोना च्या काळात....❤❤❤ लाॅकडाऊन मध्ये समजले की, देश हा उद्योगपतींमुळे चालत नाही .. तर , जेव्हा शेतकरयाचा नांगर शेतात चालतो ... तेव्हा खरया अर्थाने देश चालतो...!!! 👏🙏👏
शेतकरी योग्य वेळी योग्य निर्णय घेतात असाच निर्णय केंद्र सरकारने कांद्याचा बाबतीत घ्यावा . पडू द्या की अन्नदाता च्या खिशात दोन पैसे जास्त कधी तर त्याला पण कमावू द्या.
सदर शेतकरी हे माझे मित्र आहे त्यांच्या गायींचे दूध माझ्या घरी देतात....विनायक हेमाडे हा शेतकरी खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे...राहण्यासाठी साधारण घर वगैरे आहे परंतु जिद्द कष्टाच्या जीवावर कष्टाचा पैसा मिळवला यांनी...खरंच अभिमान वाटतो हा माझा गावचा आणि माझा मित्र आहे.....
शेतकऱ्यांच्या शेतावर थेट बांधावर जाऊन त्यांच्या समस्या पण जाणून घ्या आणि वरपर्यंत पहोचावा खास करून गावाकडील सावकारी पद्धत आणि त्यांच्यामुळे होणारी त्याची फजिती दाखवा .
सर प्रत्यक्ष या भाजीचा व्यवहार झाला आणि खुप पाऊस झाला आहे आणि भाजी पण खुप खराब झाली .ही घटना खरी आहे पण त्या मागे तेवढेच कष्ट आहे ते पण दाखवा आणि भाव नसेल तर काय होत तेही दाखवत चला हीच विनंती आणि हो हे शेतकरी आमच्या गावचे आहे तेही बाजूलाच असतात
This amount is nothing compared to what indian farmers put efforts every year in uncertainty of yield ,rates,production , govt policies.etc Amazing !!!
शेतकऱ्याचा फायदा झाला हि दिलासादायक बाब आहे,पण असे रिस्की निर्णय घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्या पेक्षा सरकार ने काय पिकवायच आणि त्या वर किती हमी भाव / किमान भाव मिळायल हवा हे आधीच ठरवून द्याला हवं
थोडं वाचण्यासारखा . आजपर्यंत थोडं थोडं करून शेतकऱ्यांचे २४ रुपये काढले. आणि त्याला खटी १२ रुपये परत दिले. याचा अर्थ असा नाही की त्याला एवढे पैसे परत भेटले . शेतकऱ्यांच खूप काही गेले हो .
डोक्यावर गाठोडं घेतलेला शेतकरी देऊळगाव राजा तालुक्यातील रावसाहेब चेके हा आहे गाठोड्यातील 1 एकर मिरची चे पैसे आहेत. त्यामुळे तो शेतकरी सुदधा खराच आहे, फक्त कोणीतरी बातमी वेगळी व फोटो वेगळा असे केले
ह्या शेतकऱ्याचा फायदा झाला असेल कदाचित पण ह्या फोटोपायी एक तर बी मिळाले नव्हते त्यावर्षी व कित्येक शेतकऱ्यांचे मिळून कोटी रुपये गेले पण शेवटी कोथिंबीर गायांनी खाल्ली भो एक शेतकरी success व बाकीचं लाखभर शेतकरी मेल खर्च सुध्दा निघाला नाही राव
प्रत्येक शेतकरीला असेच यश मिळावे अशी देवाला विनंती आहे . 😊😇😇
Dhane konate
किती सुख आहे रे या माणसाच्या चेहऱ्यावर 😊... आयुष्य कठीण असुन शुद्ध हसरा चेहरा ठेवणारा हा शेतकरी ❤️
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
लोकांना faqt 12. 51 लाख दिसायलेत. त्या मागची त्या शेतकऱ्याची मेहनत दिसत नाही 😌
अगदी बरोबर बोललात भाऊ.
*शेती* *विकायची* *नसती* *ओ* ...
*शेती* *राखायची* *असती* ...💯❤️🔥
♥️✌️
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
खरं तर माझा शेतकरी " अब्जाधीश " आहे....
कारण " अब्जावधी पोटं " ही त्याच्यावरच अवलंबून आहे...💪🐂🐃🐄🧅🧄🥦🥬🥒🌶🌽🍅🥜🥔🍆🥕🍌🍇🍈🍊🍍🍋💪
" लाखों " रूपये कमावण्यासाठी लागणारी मेहनत ही " करोडों " रूपयांएवढीच होती हे विसरून चालणार नाही...👏👏👏
फार सुखकारक दिलासा देऊन गेली राव ही बातमी या कोरोना च्या काळात....❤❤❤
लाॅकडाऊन मध्ये समजले की,
देश हा उद्योगपतींमुळे चालत नाही .. तर ,
जेव्हा शेतकरयाचा नांगर शेतात चालतो ...
तेव्हा खरया अर्थाने देश चालतो...!!! 👏🙏👏
ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html
Sheetal jeeo
सुंदर बातमी ,
BBC चा आदर वाढतोय
या Breaking News च्या काळात पन यांमुळेच BBC ला धन्यवाद.
🙏🙏
ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html
नाही तर आपले टीव्ही राणा मोदी अमित यांचे बातम्या सागणार
असा मार्केट चा अभ्यास करून शेती केली तर शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील . 👍👍
ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html
Yes
ओं
🔔🔔🔔
Konala kotimbir havi aasel tr sanga sangli made
धन्यवाद आता कांदानिर्यात बंदी वर पण बातम्या दाखवा .
ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html
हेच
भाषा अतिशय शुद्ध आहे👌
शेतकरी योग्य वेळी योग्य निर्णय घेतात असाच निर्णय केंद्र सरकारने कांद्याचा बाबतीत घ्यावा . पडू द्या की अन्नदाता च्या खिशात दोन पैसे जास्त कधी तर त्याला पण कमावू द्या.
Aplyala nako shetkarich aheah Kare kutre kutre khatayet aple covid 19 bas Kara re
ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html
शेती ही जुगारा सारखी असते.... आले तर कितीही नाही तर काही नाही.... जर भाव लागला नसता तर त्यांना किती तोटा झाला असता....?????
Are bhau shetit jiv pn otava lagto re.....
ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html
जीवन पण एक जुगार च आहे मग... तुझ्या म्हणण्या नुसार
@@GKCheckPoint nhi
साहेब शेतकरी हा खरा हिरो आहे
तुमचे मेहनती ला नमस्कार शेतकरी दादा तुम्ही मेहनत करून साडेबारा लाख कमावले अभिनंदन काही लोक हीच कोथबीर विकता विकता हजारो करोड चे मालक झाले
Last sentence is worth all his hard work and intuition. Keep it up.
4 एकर जमीन राबायची साधी गोष्ट नाही
"जो जितेगा व्ही सिकंदर "
आश्चर्य ऐकूनच खूप आनंद होतो.
सदर शेतकरी हे माझे मित्र आहे त्यांच्या गायींचे दूध माझ्या घरी देतात....विनायक हेमाडे हा शेतकरी खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे...राहण्यासाठी साधारण घर वगैरे आहे परंतु जिद्द कष्टाच्या जीवावर कष्टाचा पैसा मिळवला यांनी...खरंच अभिमान वाटतो हा माझा गावचा आणि माझा मित्र आहे.....
Tumcha mobile no patvaki
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍✌मस्त व्हिडिओ आहे शुभ सायंकाळ शुभ सोमवार
जगाला पैसा दिसतो पन त्याला लागलेले कष्ट धडपड खुप आहे खूप छान
Hard working farmers really appreciating
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
छान बातमी..👌👌👌
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
Ek dum jabardast ... Dhanyawad bbc
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
Very humble and progressive farmer
खूप छान अभ्यास
तीन एकरातील बारा लाखांची कोथिंबीर जितकी
व्हायरल झाली, तितका दहा पोत्यातील दोन रुपयांचा
कांदा वायरल होताना दिसला नाही 🤔🤔🤔 ?
भारतातला शेतकरी असाच स्वताचा विकास करावा हीच देवा कड़े प्रार्थना
गुलशन छान report👏
Aplevichar..khup...Chan..the..thenkiu
खूप छान बीबीसी मराठी धन्यवाद शेतकऱ्याला न्याय मिळाला .
वावर आहे तर , पावर आहे ..ही म्हण खरी करून दाखविली ह्या शेतकरी राजाने ...👌👌👍
True💯
जय जवान जय किसान 🙏🇮🇳
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
Khup changla vichar ahe Sir
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
He's a true farmer. I have never ever seen such a humble farmer with so much of persistence. 👏👏👏👏👏
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
Dhanyavad khari mahiti dili
शेतकऱ्यांच्या शेतावर थेट बांधावर जाऊन त्यांच्या समस्या पण जाणून घ्या आणि वरपर्यंत पहोचावा खास करून गावाकडील सावकारी पद्धत आणि त्यांच्यामुळे होणारी त्याची फजिती दाखवा .
Very good decision
सर प्रत्यक्ष या भाजीचा व्यवहार झाला आणि खुप पाऊस झाला आहे आणि भाजी पण खुप खराब झाली .ही घटना खरी आहे पण त्या मागे तेवढेच कष्ट आहे ते पण दाखवा आणि भाव नसेल तर काय होत तेही दाखवत चला हीच विनंती आणि हो हे शेतकरी आमच्या गावचे आहे तेही बाजूलाच असतात
अश्या बातम्या दाखवून नोकरदार लोकांचं डोके फिरते, कांदे,कापूस,सोयाबीन या पिकांचे झालेले नुकसान, शेतकरी कर्जबाजारी का होतात हे हि दाखवा
खरच
Good job bhai congratulations 👍👍👍
Mastach dada
Which month cultivation
This amount is nothing compared to what indian farmers put efforts every year in uncertainty of yield ,rates,production , govt policies.etc
Amazing !!!
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप खूप खूप छान,👌👌👌👌
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
Very good...
EKDAM UTTAM.
अभिनंदन 💐💐
ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html
देवा माझ्या अन्नदाता नेहमी आनंदात ठेव.
1 number
🔥🔥🔥🔥🔥Lay bhari
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
दादा अभिनंदन
त्यांनी फार पैसे व कष्ट घेतले म्हणून त्यांना फळ कितीतरी वर्षातून मिळाले आहे तुमच्या पोटात दुखतय
बरोबर आहे
This is real justice with farmer... And it only happens with Maharastra...
ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html.
मस्त...
Practical approach waprun sheti keli sarani aani napha zala
Tya baddal tumche khup abhinandan sarv shetkari bandhwani asach karayala pahije
Khup chan batmi..
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
बरोबर दादा
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी चांगलं काम करत आहात आणि करत राहा।
Superb
बरोबर भाऊ
Salute
खूप छान
Kubch mast🙏
Super
आम्हाला पण लावायचा आहे मार्गदर्शन मिळेल का?
शेतकऱ्याचा फायदा झाला हि दिलासादायक बाब आहे,पण असे रिस्की निर्णय घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्या पेक्षा सरकार ने काय पिकवायच आणि त्या वर किती हमी भाव / किमान भाव मिळायल हवा हे आधीच ठरवून द्याला हवं
थोडं वाचण्यासारखा .
आजपर्यंत थोडं थोडं करून शेतकऱ्यांचे २४ रुपये काढले.
आणि त्याला खटी १२ रुपये परत दिले. याचा अर्थ असा नाही की त्याला एवढे पैसे परत भेटले .
शेतकऱ्यांच खूप काही गेले हो .
आता सगळ्यांनी कोथिंबीर च पिक घ्याचं काय
आणि कर्जबाजारी पण व्हायचं त्यामुळे
ua-cam.com/video/T8aozDzfJZc/v-deo.html
Kaparwadi, padali ranjangaon, gatwadi ase kahi nagar jhilayatil ghave ethli barech shetkari 10 -15 lakh che utpana kadtat. Kanda, chiku, shevga, peru pasun.
डिसलाईक करणारे 13 जन नक्कीच बीजेपी चे आणि मोदी चे भक्त असणार ज्यांनी कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्याच्या पोटावर पाय दिलाय.
काय मानसं आहा रे भाऊ 🤦🙆
बारा लाखांची कोशिंबिर होते आनि आरक्षण मराठा रद्द होते हा योगायोग आहे का
@@vijaykumarsawrate2264 हो भाऊ योगायोग आहे
@@vijaykumarsawrate2264 @Vijaykumar Sawrate ख़राब वतावरणा मुळे कोशिंबीर market ला नवता म्हणून 12 लाख मिळाले ।
Pappu fans
Samanjas aani door vichari shetkari...philyanda Pahele...👍
Dev tyanaa aseche yush devo....🙏🙏🙏
Chan
कोथिंबीर मधुन खरंच एवढं पीक आहे का? योग्य लागवड आणि किटकनाशक कोणती वापरावीत
नांदूर शिंगोटे चे नावं प्रसिद्ध केले. धन्यवाद
कृपया कांद्या बद्दल ही दाखवा.
आज चा काय भाव आहे ते पण सांगा ना व्यापारी वावरत पण उभे नाही राहत आज 10 km राहतो या शेतकरी पासून राहतो मी
Reality konala hi pahaychi nahiye bhau mi swatah shetkari ahe mhanun mahit ahe ke media fakt faltupna krto
Number send kara sir tumcha
Tumcha no milelka
Mla Ata kotimbir peraychi ahe jamelka Mnje yeilka unamule
Hard worker and luck
This farmer really deserve 50 lac rs..🤗
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
आडते ,व्यापारी तर रोजच अशी गाठोडी वाहतात की जे सर्व शेतकर्यांच्या जिवावरचं असतात .
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
डोक्यावर गाठोडं घेतलेला शेतकरी देऊळगाव राजा तालुक्यातील रावसाहेब चेके हा आहे गाठोड्यातील 1 एकर मिरची चे पैसे आहेत. त्यामुळे तो शेतकरी सुदधा खराच आहे, फक्त कोणीतरी बातमी वेगळी व फोटो वेगळा असे केले
Risk ghtle 👌👌🙏🙏
कोथिंबीरीचे पैसे दिसले त्या मागील कष्ट नाही दिसले
Khupach sundar 👌
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
Khupch chhan news
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
Good sir
ह्या शेतकऱ्याचा फायदा झाला असेल कदाचित पण ह्या फोटोपायी एक तर बी मिळाले नव्हते त्यावर्षी व कित्येक शेतकऱ्यांचे मिळून कोटी रुपये गेले पण शेवटी कोथिंबीर गायांनी खाल्ली भो एक शेतकरी success व बाकीचं लाखभर शेतकरी मेल खर्च सुध्दा निघाला नाही राव
भारतामध्ये एक नंबर पिवर कास्ती लातूर
Good job
He prabhu tu nehmich shetkari and majur lokana saath de, tuza ashirwad asu de yanchyavar
लई अवघड
Great
Khup chhhan ❤️❤️❤️👍👍
Trackter fhavarni tur ua-cam.com/video/0uciV6qktM8/v-deo.html
हे पीक कोणत्या महिन्यात योग्य असते लागवड
Ho amchya
Osmanabad v latur
Mdye ase shetkri gavogavi ahe
Number milel ka vinayak hemadincha
Kothimbir perni keli tr chalel ka
Sir vyparyanch contact no milel ka
maharasrtacha shetkari nice👌👌
सर आमच्या वाशीम जिल्ह्यात 20 लाखाच्या कोथिंबिरीला विकला त्या माणसाचे नाव जयंत नेमाडे त्यांनी घेतला त्यांच्याकडे पाच मुरा म्हशी आहेत
amhi pn lavliy konala vikaychi
Government la kiti incometax dila yani