10 मिनिटात बनवा रेस्टॉरंट सारखे हेल्दी व्हेज मंचाव सूप |Healthy veg manchow soup with fried noodles|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2021
  • 10 मिनिटात बनवा रेस्टॉरंट सारखे हेल्दी व्हेज मंचाव सूप |Healthy veg Manchow soup with fried noodles || Manchow soup
    नमस्कार अश्विनी संपूर्ण किती मुली तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार सर्वांना आवडणारे आणि सर्वांची फेवरेट असे मंचाव सूप त्यासाठी लागणारे साहित्य आहेत
    साहित्य:
    मंचाव सूप बनवण्यासाठी चा स्टॉक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    1 सिमला मिरची बारीक कापून घेतलेली
    1 मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला
    अर्धी वाटी गाजर बारीक कट करून घेतलेले
    पाव वाटी बारीक कापलेला कोबी
    1 तांब्या भरून पाणी
    सूपच्या फोडणीसाठी साठी लागणारे साहित्य:
    1 चमचा बारीक कापून घेतलेला लसुन
    1 चमचा बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची
    2 चमचे तेल
    1/2 चमचा लसूण अद्रक पेस्ट
    1/4 चमचा काळीमिरी पावडर
    तयार करून घेतलेला स्टॉक
    3 चमचे डार्क सोया सॉस
    2 चमचे रेड चिली सॉस
    2 चमचे टोमॅटो केचप
    कोबी आणि गाजर
    एक वाटी शिजवलेले नूडल्स
    1 चमचा कॉर्नफ्लावर
    कॉर्नफ्लॉवर ची पेस्ट बनविण्यासाठी
    2 चमचे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिस करून त्याचा पातळ बॅटर तयार करून घेणे
    ingredients:
    For Vegetable Stock
    1 chopped Capsicum
    1 chopped onion
    1/2 bowl of carrot
    chopped Cabege
    2 glass of water
    5 minut boil to high flame
    For Soup
    2 tbsp chopped garlic
    2 tbsp chopped green chilli
    2 tbsp oil
    1/2 tablespoon garlic ginger paste
    1/4 tablespoon black paper powder
    3 tbsp dark soya sauce
    2 tbsp red chilli sauce
    2 tbsp tomato ketchup
    chopped vegetable
    For Cornflour Paste
    3 tbsp cornflour and water
    For Fried Noodles
    1 bowl of boil noodles
    1 tbsp corn flour
    व्हेजमंचावसूप # vegmanchowsoup # healthyvegmanchow soup # soup # howtomakemanchowsoup #manchowsouprecipe #manchowsouprecipeinmarathi #manchowsoupashwiniannapurnakitchen #healthyvegetablesoupvegetablesoup #chinesemanchuriansoup #chinesesoup # हेल्दीमंचावसूप #मंचावसूपमराठी #चायनीजरेसिपी

КОМЕНТАРІ • 28