असे बनवतात हॉटेलमध्ये व्हेज मंचाव सूप व त्यातील फ्राइड नूडल्स | थंडीमध्ये गरमागरम Veg Manchow Soup
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
असे बनवतात हॉटेलमध्ये व्हेज मंचाव सूप व त्यातील फ्राइड नूडल्स | थंडीमध्ये गरमागरम Veg Manchow Soup| Saritaskitchen | hot & sour vegetable soup recipe | चायनिज सूप
थंडी असो किंवा कोणताही सीजन, होते मध्ये सगळ्यांचे आवडते सूप म्हणजे चायनिज व्हेज मंचाव सूप आणि त्यामध्ये दिले जाणारे फ्राइड नूडल्स. लहान असो की मोठे सर्वच आवडीने व्हेज मंचुरियन सूप पितात. टोमॅटो सूप, हॉट अँड सावर सूप, व्हेजीटेबल सूप, मशरूम सूप, चिकन मंचव सूप यामध्ये सर्वांचे आवडते सूप म्हणजे चायनिज सुपस. हॉटेल मध्ये सूप कसे करतात, त्याची परफेक्ट रेसिपी मी शेअर करते आहे. कुणाला समजणार पण नाही की ही घरी बनवले आहे. अगदी तशीच चव आणि तशीच पद्धत.
रेस्टोरंट स्टाइल / चायनिज गाडी वर मिळते तसे व्हेज मांचाव सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
फ्राइड नूडल्स साठी -
• शिजलेले नूडल्स १ कप
• मीठ चवीनुसार
• कॉर्न फलोऱ् २ tbsp
• तेल १ tbsp
• तळण्यासाठी तेल
व्हेजीटेबल स्टॉक साठी -
• भाज्यांची कापलेली देठे व साल
• पाणी दीड लिटर
सूप साठी -
• तेल १ tbsp
• बारीक चिरलेला लसूण ३-४ tbsp
• बारीक चिरलेले आले २ tbsp
• बारीक चिरलेली कोथिंबीरीची कोवळी देठे १ tsp
• बारीक चिरलेली हिरवी मिरची १ tsp
• तयार व्हेजीटेबल स्टॉक १.५ लिटर
• मीठ चवीनुसार
• एकदम बारीक चिरलेला कोबी १/३ कप
• बारीक चिरलेले फरसबी २ tbsp
• बारीक चिरलेले गाजर १/३ कप
• बारीक चिरलेली शिमला मिरची २ tbsp
• सोया सॉस १ tbsp
• विनिगर १ tsp
• साखर १ tsp
• कॉर्नफलोऱ् २ tbsp + पाणी १ tbsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर २ tsp
• बारीक चिरलेली कांद्याची पात २ tbsp
Chinese soups are healthier yet tasty. A perfect option for winters and monsoons. But everyone’s all-time favorite soup is Veg Manchurian Soup / Veg Manchow Soup which is Indo Chinese Recipe. Restaurant Style veg Manchow soup and Chicken Manchow soup are easy to make but we don’t follow exact procedures. But here I have shared the perfect recipe and veg the Manchurian soup will taste exactly like a restaurant without using aromatic powder or tasting powder. Use these tips your soup will taste like a restaurant-style veg Manchurian soup recipe. Also, I am sharing the recipe for fried noodles which can be served with Manchurian soup.
Ingredients Needed to make Veg Manchurian Soup Recipe / Hot and Sour Soup Recipe -
For Making Fried Noodles
• Noodles 1 Cup
• Salt to taste
• Oil 1 tbsp
• Corn flour 2 tbsp
• Oil for frying
To make vegetable stock recipe -
• Vegetable trimmings
• Water 1.5 litre
To Make Veg Manchurian Soup -
• Oil 1 tbsp
• Finely chopped garlic 3-4 tbsp
• Finely chopped Ginger 2 tbsp
• Chopped Fresh coriander steams 1 tsp
• Finely Chopped Green Chilies 1 tsp
• Ready Vegetable Stock 1.5 liter
• Salt to taste
• Finely chopped Cabbage 1/3 Cup
• Finely Chopped French Beans 2 tbsp
• Finely Chopped Carrots ½ Cups
• Finely Chopped Capsicum 2 tbsp
• Soya Sauce 1 tbsp
• Vinegar 1 tsp
• Sugar 1 tsp
• Corn flour 2 tbsp
• Water 2 tbsp
• Finely Chopped Fresh Coriander
• Finely Chopped Spring Onions Green 2tbsp
#VegManchowSoupRecipe #VegManchurianSoupRecipe #ManchurianSoupRecipe #winterspecialsoups #saritaskitchen #chinesesoupsrecipe #hotandsoursouprecipe #chinesestylesouprecipe #restaurantstylemanchuriansoup #हॉटेलसारखेव्हेजमांचावसूप #थंडीसाठीगरमागरमसूप #सूपचेवेगवेगळेप्रकार #सूपरेसिपी #भाज्यांचेसूप
Watch my other videos
या 5 टिप्स वापरून बनवा परफेक्ट शेजवान व्हेज फ्राइड राइस रेसिपी | Chinese Schezwan Fried Rice recipe
• या 5 टिप्स वापरून बनवा...
एक एक्स्ट्रा स्टेप वापरून बनवा perfect वेज मंच्युरियन, आतून सॉफ्ट वरून क्रिस्पी। Veg manchurian
• एक एक्स्ट्रा स्टेप वाप...
10 मिनिटात Ching's Just Soak Hakka Noodles। हाका नूडल्स बनवण्याची सोप्पी नवीन पद्धत। Just Soak Karo
• 10 मिनिटात Ching's Jus...
20 मिनिटात कुरकुरीत चिकन पॉपकॉर्न / क्रिस्पी चिकन पकोडे।Chicken Popcorn। KFC fried Chicken
• 20 मिनिटात कुरकुरीत चि...
******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
सुप तर छान आहेच पण तुम्ही दोघीही खूप छान व सारख्या च दिसता मस्त👌👌
Yummy
पालक आणि बिटचे सुप पण दाखवा रेसीपी खुपचं छान असतात👌
स्वाती किचन वर जाऊन बघितले ,छान आहे तुमच्या पण रेसिपी 👌👌,सरिता च्या पण मस्त 👌👌👌
Hi tai... चायनीज चे सगळे प्रकार दाखवा ना ताई प्लीज.. फ्राईड राईस नूडल्स
Mastch recipe 😋😋👌👌 tai..😊 mla tujhe bolnyachi paddht khup avdte 😘.... Ani smile 😊 pan ..🥰
मस्त झालेय veg manchaw सूप नूडल्स पण मस्त आणि दोघींचे प्रेझेंटेशन खूप छान
सूप खूप छान चविष्ट बनवले आहे ,
तुम्ही दोघी खूप छान दिसतायेत
Thanks Tai me comment takli ani tumhi lagech soup chi recepy dakhavli so thanks
Thanks for sharing this receipe 🙏 🙏 mouthwatering 😋😋 Tumi doghi same dista. Tuzya bahinila bagun khup Chan vathle . 🤗🤗
खुप छान ताई चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही मराठी म्हणजे सांगता 👍👍👌👌👌❤❤
🙏 ताई तुम्ही पण सरिता ताई सारख्या सुंदर आहात आणि रेसीपी छान😋😋
सुपची रेसिपी झटपट सोप्या पद्धतीने दाखवल्या बद्दल धन्यवाद सरिता
Most welcome
Vinegar nasel tr lemon juice wapru shakto kaa??
तुम्ही दोघी बहिणी मिळून फारच छानसं बनवले मी पण करून बघेन
वा आज दोन्ही अन्नपूर्णा एकत्र ... ?👍👌👌👍💐
ताई रेसिपी तर खूपच छान आहे
असेच चायनीज सर्व प्रकार सांगा ना
सर्व रेसिपी मस्तच आहे 😋😋😋
Thx tai Mala khup divsa pain hi recipe havi hoti
खूप छान व सोप्पी रेसिपी आहे नक्कीच करेन 👌👌👌👌
Khup mast recipe 👍👌
खूप छान रेसिपी आहे आणि प्रेझेन्टेशन पण छान केलं आहे.
खूप छान मला असेच सूप आवडत मी नक्की करून बघेन
Sundar bahini sundar soop sarita
Khuuup chan
Khub mast
Mast khup..
Thanks beautiful dish because rainy season and winter sardi reason best sup
छान रेसिपी दाखवली.
Nice pan he nudal kasapasun banwale
मस्त सुप झाले आहे
Tai stall takaysathi Manchurian chi recipe sanga chatuny aani soup chi pn recipe pn business sathi kiti kilo lagel sahity kiti lagel sarv pramanat sanga mla stall takaycha aahe
Khup ch chhan i will definitely do it thank you very much
सूप फारच छान दिसत आहे
👌👌khup chan sarita tai
Thanks😋
👌👌👌khup chan👌👌
Khup mast 👌👌
Khupach Chaan 👌 Swati Tai.👍
ताई तुमची रेसिपी छान आहे
Khup mast
Nice
Nudeles mhanji Maggi ka?
भन्नाट रेसिपी
चिकन सूप पण दाखवा 🙏🙏
चिकन सुप ची टेस्टी आणि सोपी रेसिपी आमच्या चॅनेल वर आहे एकदा नक्की भेट द्या 🙏 #arunajamdare
Ekdam real soup. Superb
Wowwwwww
Great Dear!!
खूपच छान
I made this soup today and it's amazing. Thanks Sarita.
Nice 👌👍welcome!
Tai newdls konte ghyache sanga
खूप छान सूप बीट आणि पालक चे सूप दाखवा
Waw.....mouthwatering
Thank you mam🙏for the lovely recipe 🤗
Chan mast
धन्यवाद
नुडल कश्या पासुन बनवले असतात
सुंदर रेसिपी, आवडली.
Wa chan 👌
Til ladoo recipes sanga
WOW !!! 😋
Masst
मस्त सुप रेसिपी 😋😋
Khoop chan 👌
Exotic vegetables च्या रेसिपी दाखवा.ना
Kupe chan Tai veg maratha recipe dakhva na
Thanks very nice recipe 👌👌
Kupch mast😋
Wow
Khup chhan
Khup chan
Khup chan recipe
Nice
छान रेसिपी.....❤️👍
1st view very nice recipe
Khup ch chan
Wow mouthwatering
खूप छान मंचाव सूप
Tumhi tripod konte use krta plz link share karta ka
👍
Nice.. Swatitai so sweet
Khup chaan recipe 😋😋
हॉटेल सारखे जेवण घरी पाहिजे.... घरच्या सारखे जेवण होटेल मधे पाहिजे. लोकांची ही आवड कोणाला कळली आहे का? घरी जागा असेल तर कोपऱ्यात एक टेबल आणि चार खुर्चा टाका . आणि होटेल मधे जाताना घरातली ताटे वाट्या... चमचे आणि ग्लास न्ह्या आणि जेवा त्यात.
मस्तच,
Far chhan. 👌👌
Chinese recipes dhakhva tai,veg _nonveg
खूप छान रेसिपी होती चिकन 65 रेसीपी दाखवा एकदा ताई...
Mastach
Wow
Mast 👌
सरिता , सूप रेसिपी छान ...पण सुपचा कलर थोडा डार्क हवा होता .
मस्तच रेसिपी शेजवान नुडल्स दाखवा ना
So nice
Chan tau
Khupach chan recipe, Swatis channel mi subscribe kela
👌👌👍
Mast
Please post new video on Saritas home n lifestyle
👌👌
Mastsarata
Hi Dear Sawita n 🌹🌹😊🙏🙏
Mst 😍
Khup Chan highly demanded recipe 😋
Mast ttt 👌👌😋😋
🙏👌
धन्यवाद 🙏
भाज्यांच्या स्टॉक मध्ये टाकळा वापरुन चालेल काय?
Ho
Colour nhi ala pan hotel sarkha
Dark soya sauce Ajun ghalu shakta
व्हिनेगर नसेल तर काय वापरावे
नाही वापरले तरी चालेल
सरिता मी 200 ml च तीळीचे तेल ऑर्डर केलेलं मला ते रिफंड हवं होतं कारण मला 500ml च ऑर्डर करायचं होतं गलतीने आमच्याकडून 200ml च ऑर्डर झालं मी रिफंड मागते तर ते एक आठवड्यापासून आम्हाला वेड बनवता आम्ही त्यांना रिफंड मागतोय तर तुमची टिम ऑर्डर पाठवतो असं बोलनू एक आठवड्यापासून वेड बनवते फोन केला तर फोन लवकर उचलत नाही मेसेज केला तर मेसेज चा लवकर रिप्लाय करत नाही मला तुझी सर्विस नाही आवडली खूप फालतू सर्विस वाटली तुझी
Khub mast
खुपच छान