Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
व्हिडिओ आवडला कारण अनुभव असाकी थोड्याच गाई पासून सुरूवात केली तर अनुभव घेत घेत वाढवावे हे पटले असेच सुरूवात करावी असे वाटतें धन्यवाद
छान माहिती दिली👌
गाई पण भारी आहेत दादांच्या
बरोबर आहे पशुआहार जादा दिला की वैरण कमी लागते.माझा अनुभव आहे.गाई आटत पण नाहीत. बरोबर आहे.कडब्याच्या तीन पेढ्यावर माझ्या चार गाई च एका दिवसाच भागत
मो. नं. द्या
Barobar aahe
सर एकदम मस्त माहीती सांगीतली
1 नंबर म्हीती दली
100 rupay cha wadyat divasachi vairan purte kashi mla ky samjena zalay
Ho na rav
समाधानी माणुस....
खर बोलत आहे मात्र धेनात येत नाही कोणाचे
Good morning sir ☀ 🙏
खुप छान
दादा ते कोणती पेंड चारतात व किती लिटर च्या गाई ला किती प्रमाण देतात याचा सविस्तर व्हिडिओ बनवा सर..plss
01
छान आहे
पावसाळ्यात मुक्त गोटा काय नियोजन आसते त्या साठी शेड आसने गरजेचे आहे
Hello sir please pend kontya kampanichi aahe te vicharana
खूप छान माहिती
गाई छान आहे
सर गायची किंमत त्यांचं बँक हफ्ता जाऊन किती पैसे राहतात ते विचारत जावा
Nko kru baba vikat gheun kahi nahi Rahat
😂😂
बँक शेतकऱ्यास कर्ज देत नसते रे भावा.. बँका फक्त सरकारी नोकरी स कर्ज देतात
👌👌
वाडं 100/125 म्हणता मग एवढे कसं काय भागतंआमच्याकडे 100 रुपये एक भारा म्हणजे दोन म्हैस एक वेळेचं खाणंमग हे असं का सांगतात
😂
Bhau pned jast vapartat te mhannun chara kami lagto
पाचशे रुपये खर्च मध्ये दोन गायी चा बजेट बसवून दाखवा
तीन रुपये किलो चारा मिळतो
1रु किलो जरी वाढे धरले तरी 125 किलो वाढे येते व ते एका गाईला एका वेळी 15 किलो जरी दिले तरीया फक्त 4 गाईंना पुरेल .बहुतेक सदर उत्पादक। ला दूध कलेक्शन मधेच वर कमाई
Sir akola, washim yethil video banava
Chhan sir
👍👍
👌🏼
मुलाखत घेणारे साहेबांचे नाव आणि गाव कोणते आहे
चारा कसा पुरतो खर काय सांग शेताकरी वेडा आहे का
100ते125 रू वाड कस काय पुरतय18 गाईंना
हि माहीती चुकीची सांगीतली पाचशेची वाढ कसं पुरल
20 liter cha gala kiti Khurak deva
आमच्या गाई kadich एवढं दूध देत नाहीत थापा मारू नका घराचा चारा असून एवढं परवडत नाही
Nice
पार्ट 2 बनवा आणि गाय ची माहिती विचारा
👍
पेंड कोणती वापरता हे नक्की विचारा .आणि प्रमाण .
👌👌👌👍
अरे काय घरी भांडवल दिले असतीलआहे का सगळे विकत घेऊन काय खांद्यावर किती खर्च घरची डेरी मग बरोबर
छान. फक्त music नकोय
Konti pend vapartat te pan vichara sir.Company
कोणता पशु आहार देता गाईंना
हे मालक कोणती पेंड चार्तात
Hf gay ani gavran gayi madhe kay farak ahe
Yevda Shasta Chara kutha bhetato mla pn sanga re
साहेब शेतकरी नंबर देत जावा प्लिज
म्हशीच्या शेड वरले व्हिडिओ टाकत जा
भाऊ माझ्या कडे शेती नाही मंग चारयाचे
वेवसाथपण कसे करावे
100 rs वाड.. पेंडीचा दर काय?
8 te 5 रुपये आहे
tumcha nmbr milel ka
Bapu kare mob nur sanga
तुम्ही पत्ता सांगत जा नाहीतर व्हिडिओ दाखवू नका
Sir numbar patvaa
पेंडदेऊनका चाराघाला
सराचा नबंर मिळेल का
साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या खूप छान माहिती आहे
👌👌👌
व्हिडिओ आवडला कारण अनुभव असाकी थोड्याच गाई पासून सुरूवात केली तर अनुभव घेत घेत वाढवावे हे पटले असेच सुरूवात करावी असे वाटतें धन्यवाद
छान माहिती दिली👌
गाई पण भारी आहेत दादांच्या
बरोबर आहे पशुआहार जादा दिला की वैरण कमी लागते.माझा अनुभव आहे.गाई आटत पण नाहीत. बरोबर आहे.कडब्याच्या तीन पेढ्यावर माझ्या चार गाई च एका दिवसाच भागत
मो. नं. द्या
Barobar aahe
सर एकदम मस्त माहीती सांगीतली
1 नंबर म्हीती दली
100 rupay cha wadyat divasachi vairan purte kashi mla ky samjena zalay
Ho na rav
समाधानी माणुस....
खर बोलत आहे मात्र धेनात येत नाही कोणाचे
Good morning sir ☀ 🙏
खुप छान
दादा ते कोणती पेंड चारतात व किती लिटर च्या गाई ला किती प्रमाण देतात याचा सविस्तर व्हिडिओ बनवा सर..plss
01
छान आहे
पावसाळ्यात मुक्त गोटा काय नियोजन आसते त्या साठी शेड आसने गरजेचे आहे
Hello sir please pend kontya kampanichi aahe te vicharana
खूप छान माहिती
गाई छान आहे
सर गायची किंमत त्यांचं बँक हफ्ता जाऊन किती पैसे राहतात ते विचारत जावा
Nko kru baba vikat gheun kahi nahi Rahat
😂😂
बँक शेतकऱ्यास कर्ज देत नसते रे भावा.. बँका फक्त सरकारी नोकरी स कर्ज देतात
👌👌
वाडं 100/125 म्हणता मग एवढे कसं काय भागतं
आमच्याकडे 100 रुपये एक भारा म्हणजे दोन म्हैस एक वेळेचं खाणं
मग हे असं का सांगतात
😂
Bhau pned jast vapartat te mhannun chara kami lagto
पाचशे रुपये खर्च मध्ये दोन गायी चा बजेट बसवून दाखवा
तीन रुपये किलो चारा मिळतो
1रु किलो जरी वाढे धरले तरी 125 किलो वाढे येते व ते एका गाईला एका वेळी 15 किलो जरी दिले तरीया फक्त 4 गाईंना पुरेल .बहुतेक सदर उत्पादक। ला दूध कलेक्शन मधेच वर कमाई
Sir akola, washim yethil video banava
Chhan sir
👍👍
👌🏼
मुलाखत घेणारे साहेबांचे नाव आणि गाव कोणते आहे
चारा कसा पुरतो खर काय सांग शेताकरी वेडा आहे का
100ते125 रू वाड कस काय पुरतय18 गाईंना
हि माहीती चुकीची सांगीतली पाचशेची वाढ कसं पुरल
20 liter cha gala kiti Khurak deva
आमच्या गाई kadich एवढं दूध देत नाहीत थापा मारू नका घराचा चारा असून एवढं परवडत नाही
Nice
पार्ट 2 बनवा आणि गाय ची माहिती विचारा
👍
पेंड कोणती वापरता हे नक्की विचारा .
आणि प्रमाण .
👌👌👌👍
अरे काय घरी भांडवल दिले असतीलआहे का सगळे विकत घेऊन काय खांद्यावर किती खर्च घरची डेरी मग बरोबर
छान. फक्त music नकोय
Konti pend vapartat te pan vichara sir.
Company