पठ्ठे बापूरावांचा गण खूप छान गायला तुम्ही कलगी पक्षाचे शाहीर आहे हे पाहून खूप भारी वाटलं आमचे पप्पा पण कलगी चे शाहीर एकनाथ पवार मेजर गाव बेलवंडी बुद्रुक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर कलगी पक्षाचा खूप भांडवल आहे आमच्याकडे पठ्ठे बापूरावांचे गण खूप आहे आमच्याकडे
या कलाकारांना तोड नाही. सर्व लोकांनी त्यांना गुगल पे द्वारे मदत केली पाहिजे. केवढे मोठे काम करत आहेत. लोककला जी टिकली आहे त्यामध्ये आपले खूप मोठे योगदान आहे. सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.
अतिशय सुरेल गायन. ही पारंपरिक कला नक्कीच जतन केली पाहिजे. यांना जी काही जुनी गाणी येतात त्यांचे व्यवस्थित रेकॉर्डींग करावे. आपण या साठी श्री चंदन कांबळे सर किंवा श्री सोनू साठे यांचे मार्गदर्शन घ्यावे. खरच ही गाणी खूप हिट होणार आहेत. 💐💐💐
अप्रतिम! ही खरी परंपरा आहे! नाहीतर आताचे तमाशे हे ऑर्केस्ट्रा झाले आहेत. ह्या कलावंताना चांगलं एक्स्पोजर मिळालंच पाहिजे. जेणेकरून जे खरे दर्दी रसीक आहेत त्यांना मेजवानी मिळेल.
खूपच छान व सुरेख गण ,फार दिवसातुन ऐकन्यास मिळाला. असेच जूनी ,माहिती प्रसारित करीत राहा .जूनी बटाव मधील ,झाडांची माहिती ,जेवनातील पदार्थाची नावे ,गुनवैशिष्टे यांची माहिती गिताद्वारे करा .

Tujhyyl
Good
धन्यवाद खिलारे फॅमिली पारंपरिक गण सादर केल्याबद्दल
खिल्लारे भावंड खुप चांगले कसलेले व गुणी गायक व कलावंत आहेत याची प्रचिती त्यांच्या गायनाचे अनेक व्हिडिओ मी पाहीले आहेत खुप च सुंदर
तमाशा जिवंत कलेची सरस्वती खिलारेच रक्तात
कलाकार भेट दैवी चमत्कार 🙏🕉🙏🌹👍✌👌👌🙏🙏🙏🙏🙏कोटी कोटी प्रणाम🌹🌹 करतो
पारंपरिक सुंदर गण ऐकवल्या बद्दल खुप धन्यवाद,,,,,, ❤
मसत सादरीकरण लय भारी वाटल ....तुम्ही बहीण भाऊ .खिलारे परिवार असच सुखी समाधानी रहा दातार ....कमी पडू देणारे नाही 🙏🙏🙏🙏🌺🌷🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏
खूप छान ....ढोलकी ...हार्मोनियम ..ताल ..
सूर ...लय...यांचा ....सुरेल संगम ..👍👍👍👍👍👍👍👍👍
अप्रतिम! ही खरी परंपरा आहे! नाहीतर आताचे तमाशे हे ऑर्केस्ट्रा झाले आहेत. ह्या कलावंताना चांगलं एक्स्पोजर मिळालंच पाहिजे. जेणेकरून जे खरे दर्दी रसीक आहेत त्यांना मेजवानी मिळेल.
आर्थिक सहाय्य करा 🙏
अप्रतिम सादरीकरण खिलारे बंधू भगिनी.आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
खुप छान गण गायला,विशेषतः सर्वांचा आवाज व मेळ अतिशय सुंदर बसला.आवडले.
अतिशय सुंदर गण सादरीकरण तमाशा बाज..
शाहीर शहाजी माळी, कोल्हापूर.
आपण पारंपारीक पधंतीने गण गाईले खूप छान
यांचा संपूर्ण पत्ता पाठवा दिपावली साठी २०००/ मदत करतो
अप्रतिम गण कलगीचा विजय असो
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गणाचे गायन केले आहे.
अप्रतिम गायन वादन 🎉
अप्रतिम आहे गाव कोणते जिल्हा कोणता
🌹🌹 खिल्लारे परिवार अतिशय उत्कृष्ट कला आहे तुमच्या परिवारात धन्य आहात असाच आनंद समाजाला देत चला
खूप छान
रामकृष्ण हरी ❤
ढोलकी बोलली आमच्या कासेगावचे मारुती मिसाळ यांच्या आठवण झाली तेही प्रसिद्ध ढोलकी पट्टू होते
अप्रतिम गण, वादण आणि गायण.
खूपच छान व सुरेख गण ,फार दिवसातुन ऐकन्यास मिळाला. असेच जूनी ,माहिती प्रसारित करीत राहा .जूनी बटाव मधील ,झाडांची माहिती ,जेवनातील पदार्थाची नावे ,गुनवैशिष्टे यांची माहिती गिताद्वारे करा .
अप्रतिम गायन आणि वादन
खूप छान खिलारे मंडळी,तुम्हाला मानाचा मुजरा
प्रणाम आपल्या कलेला, सर्वाचे मनपूर्वक अभिनंदन!
लय भारी
खूप खूप छान आणि प्रेरणादायी गायन.👍👌🙏💐💐💐💐💐
ही लोककला आणि लोककलावंत जीवंत राहिले पाहिजेत
Vah khilare kutumb tumchya aawajala tod nahi .ashich sewa Kara !
भास्कर भाऊ तमाशा मडळ धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
खूप सुंदर बंधुंनो
Khupch chan tumha sarvanche khup khup abhinandan.👌👌👌
खूपचं छान छान छान आहे
अप्रतिम!!!!!!!
Kharch patthe bapurao yancha gan chan aahe.... Apratim.
खूप छान मनापासून अभिनंदन
एक नंबर
खिलारे,परीवार,यांना,प्रथम,दिपवालीच्या,मंगलमय,शुभेच्छा,पुढिल,वाटचालीस,आपनास,माता,देवी,सहाय,करो,ही,तिच्या,जवळ,प्रार्थना,करतो,
एकदम कडक
तुम्हा सगळ्यांचा आवाज खूप भारी आहे
अप्रतिम.
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार....अतिसुंदर, अप्रतिम सादरिकरन.,..
खुप छान!लोककलेचे ऊपासक
Khup chhan gayan aani khup chhan vadan .anand zala.
गोड आहे आवाज. माइंचा
छान आहे!हि कला लोप पावत चालली आहे. कला जपली आहे .आपणा सर्वांना धन्यवाद!
Khoop chhaan!
उत्कृष्ट खुप छान ऐकून मला बरं वाटलं
अतिशय सुंदर तमाशा आहे
Sir your great
अप्रतिम कलाकार ,❤❤❤
Khupch chan
very good gaulan
अप्रतिम गण कलीगीवाले महाराष्ट्र राज्य प्रथम पारितोषिक विजेते रेडिओ स्टार शाहिर विजय गोरक्षनाथ शिंदे आणि पार्टी गुळुचंवाडी बेल्हे
Apratim sadrikaran
अप्रतिम .👍👌💐
१ च नंबर
तुम्हाला सादर प्रणाम!!!
या सर्व भावंडांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
अतिशय सुंदर कलाकृती
अतिशय छान आवाज आहे.
मस्त
अप्रतिम
खूप छान
Ganesh milakhe, Bhimashankar pune
छान आहे धन्यवाद
छान
Khup chan
Mast kadak
मानाचा.मुजरा
Jay Bhimraj very good kalakar
Super
तमाशा संगीत क्षेत्रातील या बहिण भावंडाच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे या गुणी कलाकारांचे मनापासून अभिनंदन
छानच
🙏🙏एकच नंबर
Nice gan
😂🎉😊good
नाद करायचा नाही बंधुंनो
Very nice
👌
Good
त्याचा तमाशा बघायचा आहे
Ekdam zakaass sadrikaran
आशेच जुने, जुने गण, आणि, गवळण पाटवत जा आऐक नदां चे, नारे ही, गैळण,फार जुनी आहे काेन, महणतं आसेल तर, पाठवा
अप्रतिम गण कलगीचा विजय असो
👍👌🇮🇳
२ नंबर
१ ,नंबर
🙏🙏🙏👌👌👌
खिलारे बंधुचा तमाशाहोतो की नाही?
सदर गण कोणत्या रागा मध्ये गायला आहे व कोणत्या ताला मधे आहे हे सांगितले तर बरे होईल
हे तुम्हाला माहीत असेल तर नक्की कळवा🙏🙏
🙏🙏🙏🙏🌹🌹
१.नं .बंधूंऩ
Tai khup chan awaj ahi juni 50 year chi gavlani takavi
नक्कीच प्रयत्न करू
सुदर गण गायन
Vagnaty patva.bau
माईक चा वापर करा वाद्याला नको करन काहि शब्द कळत नाही
V
खुप छान
Khup chhan
खुप छान
खुप छान