पवळा पठ्ठेबापूरावाला बघणारा अवलिया तमासगीर-गंगाराम कवठेकर (आपली सिनेमा कंपनी Aapali Cinema Company)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 48

  • @परसरामवाघ्या

    आज असा एकही तमाशा अथवा जागरण गोंधळ मंडळ नाही,कि ज्यात पठ्ठे बापुंचा गण नाही,,कलावंतांचे संत होते

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 роки тому +12

    पवळा व पठ्ठेबापुराव यांना ज्यांनी ज्यांनी पाहीलय ते भाग्यवान आहेत ‌🙏🙏🌺🌺

  • @santoshsathe5888
    @santoshsathe5888 3 роки тому +3

    पटटे बापुराव सर्व तमाशागीर रा ना माझा सलाम

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 роки тому +6

    मुलाखत छान , जुन्या आठवणी ताज्या झाल्या खुप छान वाटले बाबा तुम्हाला मानाचा मुजरा ‌🌺💐🌺💐🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @madhukarshinde8528
      @madhukarshinde8528 3 роки тому +1

      👍👍🌹👌👌गंगाराम कवठेकर यांच्या लोककलेतील अनमोल योगदानाबद्दल मनस्वी आभार आणि धन्यवादही 🙏🙏

  • @arunkonde5968
    @arunkonde5968 3 роки тому +7

    खुप छान सुंदर बाबांना मानाचा मुजरा

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Рік тому

    जय श्री गुरू माऊली धन्यवाद सद्गुरु माऊली आभारी आहे 🦚 💥 ♥️ 🤲 ❤️ 👌 🦚

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 3 роки тому +6

    कवठेकर मामांना मानाचा मुजरा 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 3 роки тому +3

    पठे् बापुराव महान लावनी लेखक, 🙏🙏

  • @kailasrajguru6987
    @kailasrajguru6987 3 роки тому +3

    श्री गंगाराम बुवा यांना नमस्कार,, कैलास राजगुरू मलथन..

  • @balukapre7521
    @balukapre7521 3 роки тому +3

    ज्येष्ठ कलावंत गंगाराम कवठेकर आपण शाहीर पट्टे बापूराव बद्दल छान माहिती सांगितले अभिनंदन

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 3 роки тому +2

    धन्य धन्य ‌पठ्ठठे बापुराव..गाजविलं नांव..

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 2 роки тому

    खुप खुप सुंदर,माहिती सांगितली

  • @Sandeep-qb8fs
    @Sandeep-qb8fs 3 роки тому +3

    आजून ऐकावे वाटत होतं ! !
    बाबा नमस्कार तुम्हाला 🙏 🙏

    • @aapali_cinema_company
      @aapali_cinema_company  3 роки тому

      अजून आहेत त्यांची व्हिडीओ

    • @Sandeep-qb8fs
      @Sandeep-qb8fs 3 роки тому +1

      @@aapali_cinema_company ok.पाहतो ✌ ✌

  • @भगवानगोसावी
    @भगवानगोसावी 4 місяці тому +1

    तमाशासम्राट स्व. दात्तोबा तांबे, यांनी तमाशाची व्याख्या " तमाचा नाश " करणारी कला अशी केली होती. पूर्वीच्या तमाशात सभ्यता होती.

  • @SantoshYadav-ot8jk
    @SantoshYadav-ot8jk 3 роки тому +2

    खुप छान माहिती मिळाली

  • @somnathbhandare2748
    @somnathbhandare2748 3 роки тому +5

    खूप छान मुलाखत

    • @shivajithorat9027
      @shivajithorat9027 3 роки тому +1

      'गंगाराम बुवा कवठेकर'तमाशा मी १९६७/७०

    • @shivajithorat9027
      @shivajithorat9027 3 роки тому

      च्या काळात आठवडेबाजारानिमीत्त बघीतला आहे नंतर बुवा कै तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मंडळात ( बायको सह)बघीतले आहे! (मायगाव देवी ता कोपरगाव)बुवांना मानाचा मुजरा ! ! (ही मुलाखत केव्हाची आहे ? )

    • @aapali_cinema_company
      @aapali_cinema_company  3 роки тому

      2015 साली....

  • @ganeshrodge7136
    @ganeshrodge7136 3 роки тому +2

    सर खूप छान काम करत आहात तुम्ही

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 3 роки тому +3

    कवठेकराना मानाचा मुजरा

  • @sunilmate9016
    @sunilmate9016 3 роки тому +4

    आसच आठवणी चालू राऊद्य

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 роки тому +4

    Tumch. Vay. Kaka. Salam. Tumchya. Karyala

  • @Gshort....
    @Gshort.... 2 роки тому

    बापूराव बाम्हण नव्हते मराठा होते ते मूळ आर्वी गावचे बापूराव कदम त्याचे नाव .तमाशाची आवड त्यांना .करी सात समुंदर पार. आशे बापूराव

  • @ramdaskavade9010
    @ramdaskavade9010 3 роки тому +2

    Khup chan baba

  • @gautamtapase3187
    @gautamtapase3187 3 роки тому +1

    छान

  • @indrajeetkadam833
    @indrajeetkadam833 3 роки тому +2

    मुजरा बाबा

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Рік тому +1

    पट्ठे बापुराव नाव घेतल्या शिवाय तमाशा अद्याप सुरु नसातो

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 6 місяців тому

    पठ्ठे बापूराव 1956 साली जिंतिकर गुरव यांच्या घरी वारले पुणे येथे

    • @Arhragkk
      @Arhragkk 5 місяців тому

      1944 sali

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 3 роки тому +2

    खुपच छान ऐकून तर तमाशा आठवतो .गंगारामबुआ कवठेकरांचा नंबर द्या राव याचा तमाशा पाहिलेला आहे.

    • @vp5644
      @vp5644 3 роки тому +3

      Kawathe yemai tal-shirur District- pune la ya direct bhetayla

    • @आपलं.मराठी.मनोरंजन
      @आपलं.मराठी.मनोरंजन 2 роки тому

      @@vp5644 🙏

    • @mahadevgondhali2554
      @mahadevgondhali2554 2 роки тому

      पवळा बाई आणि पट्ठे बापूराव हे दोघे शेवटी परीचे येथे राहत होते. ता. Purndhr, जिल्हा पुणे. माझ्या वडिलांनी त्यांना पाहिलंय.

  • @vp5644
    @vp5644 3 роки тому +1

    Ekda Loni Dhamni tal- Ambegaon Dist- pune yethil Pamaji Buva Panchras yanchi pn mulakhat ghya tyani pn tamashat khup kam kele ahe

    • @aapali_cinema_company
      @aapali_cinema_company  3 роки тому

      कृपया आपला मोबाईल नंबर द्या विशाल सर...🙏

  • @prashantkore388
    @prashantkore388 2 роки тому

    पवळे हात सावरी तोल,हा पठ्ठे बापू चा बोल.

  • @sirajbepariaplikampni3506
    @sirajbepariaplikampni3506 3 роки тому +1

    Ahemad sahab belhekar yani pahilela ahe

  • @satishkharat148
    @satishkharat148 Рік тому

    वचपेकर माहीत आहेत का

  • @परसरामवाघ्या

    जरा कधी खांदेशी तमासगिरांची बी मुलाखत घ्या.

  • @ghanashamthorat1452
    @ghanashamthorat1452 3 роки тому +1

    👃👃👃👃👃

  • @shirajmulani5190
    @shirajmulani5190 3 роки тому +1

    Mulani yanchakadun tumala manacha mujra rethre harnaksha

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav5346 3 роки тому

    तायना फंदी
    ओळखता?

    • @aapali_cinema_company
      @aapali_cinema_company  3 роки тому

      नाही...कृपया आपण सांगावे...9561648464

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 роки тому

    छान