हो. कोल्हापूर जिल्ह्यातील या गावचे नाव हेरवाड आहे. त्या गावाशेजारील गावचा मी आहे. हेरवाड ग्रामपंचायतिचे तत्कालीन सदस्य व सरपंच तसेच या गावातील रहिवाशांचे त्रिवार अभिनंदन ज्यांनी विधवा बंदी या ठरावास मान्यता देवून राजर्शी शाहू महाराजांच्या पुरोगामी भूमीची व महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
मी गेल्या दोन वर्षांपासून पाहते जिवन अमुलाग्र बदलल आहे. डबल ग्रॅज्युएट झालेली मी पण लग्ना नंतर नोकरी करू दिली नाही शिवाय पैसाही पुरेसा हातात नसायचा त्यात सतत डिप्रेशन मध्ये असायची अचार्य प्रशांत जींचे व्हीडीओ बघून स्वता बद्दल स्टॅन्ड घ्यायला शिकले आणि एक गोष्ट लक्षात आली आपण घाबरतो म्हणून लोक आपल्याला घाबरतात, आपण स्वताची मदत केली नाही तर आपली मदत कुणीच करू शकत नाही, ह्या शिवाय खर अध्यात्म काय असत हेही शिकले आजही अचार्य जींचे व्हीडीओ एकल्या शिवाय माझा एक दिवस ही जात नाही.
सर मी नेहमी याचा विरोध करत असते का बरं स्रीनेच हे फॉलो करायला पाहिजे तिनेच का बरं आपली ओडक दाखवायला पाहिजे जेंट्स का बरं करत नाही तर आमच्यापेक्षा मोठे लोक विरोध करतात . मी युरोपियन लोकांचं उदाहरण देत असते ते काबर हे सगळ करत नाही. मला तर हे सगळ बंधन वाटत .
Jo to uthun Sanatan Dharmavar bot theyvayla laglay, Bhondu lokancha ha prakar chalu ahe. Bhondu lokani Muslim Christian Dharma var bot thevun dakhvave, evdhi yanchi himmat nahi karan tyache parinam kay hotil yanchi yansa khatri ahe, Santan Dharma Sahishnu ahe tyacha Bhondu lok fayda ghetat. Sanatan Dharma ki Jai Ho. Jai Bhavani Mata, Jai Jijau Mata Jai Shivaji Raje Jai Shambhu Raje.
तुम्ही असेच विडिओ इस्लाम धर्मातील चालीरीतींचे कठोर समीक्षण करून बनवले तर तुम्हाला निरपेक्ष मानू. नाहीतर तुम्हीही एकसूरी किंवा भोंदू आहात असे ठरेल. तुम्ही हिंदू किंवा सनातन धर्माचे पालन करत नाही किंवा तुमचा त्यावर अधिकारवाणीने बोलण्याइतपत सखोल अभ्यासही नाही मग कशासाठी त्यावर बोलता किंवा विडिओ बनवता ? तुम्हाला वादविवाद करायचा तर हिंदू किंवा सनातन धर्माचे जाणकार असतील त्यांच्याशी अधिकृतरित्या करा. इथे येऊन लोकांचा बुद्धिभेद करू नका. सनातन धर्म हा आधीपासून आहे त्यानंतर बौद्ध धर्माचा उदय झाला आहे. डॉक्टरी सोडून ऐतिहासिक विषयावर का बोलताय? तुमचा यात काय अभ्यास आहे? तुमच्या विडिओला सडेतोड उत्तरे देऊन व बौद्ध धर्मातील शंभर चुका मांडता येतील पण त्याने भांडणे व समाजात कलह होईल. तुमच्या विडिओला फक्त बौद्ध धर्मियांसाठी असा मथळा द्या. आम्हाला सनातनी हिंदू क्षत्रिय व ९६ कुळी हिंदू मराठा असल्याचा अभिमान आहे. आम्ही तुमच्यावर असेच विडिओ बनवले तर जातीय तेढ निर्माण होईल. बौद्ध धर्मामुळे अहिंसेचा अतिरेक होऊन इस्लाम धर्म बलशाली झाला. हे ऐतिहासिक सत्य आहे. अफगाणिस्तानात बामियनची बुद्धमूर्ती तालिबानी लोकांनी का तोडली त्यावरही विडिओ बनवा. स्वतःच्या क्षेत्रात काय करता ते सांगा. राजकारण आणि ऐतिहासिक गोष्टीत का घुसतात? आणि जर घुसायचे असेल तर काश्मिरी पंडित, केरळी मोपला हत्याकांड, बाबासाहेब आंबेडकरांनी यासंबंधी व इस्लाम संबंधी मांडलेले विचार व Thoughts on Pakistan यावरही बोला. बौद्ध धर्माच्या आडून तुम्ही कम्युनिस्टांचा अजेंडा चालवताय असे वाटते.
@drsantoshshinde5890 हिंदू आमचे भाऊबंद आहेत आणि 80% हिंदू अंधभक्त आहेत आमच्या हिंदू बांधवाना जागरूक करण्यासाठी संग्राम पाटील असे व्हिडिओ बनवतात इस्लामशी किंवा मुसलमाणांशी आपला कही संबंध नही ते converted मुसलमान आहेत त्याचा विषय सोडा पण हे आपले obc sc st लोक स्वतःला हिंदू हिंदू म्हणून ब्राह्मणशाही ला पाठिंबा देत आहेत हे रोकायला हवे आमचा हिंदू धर्माला विरोध नही आमचा ब्राह्मणांला विरोध नही पण हे हिंदुत्वच्या नावावर जी ब्राह्मणशाही चालू आहे आम्ही त्याच्या विरोधात आहोत Dr संतोष शिंदे जी आपण सुशिक्षित आहात डॉक्टर आहात एकदा धर्माचा आणि जातीचा चष्मा काढून स्वतः manusmirti वेद पुराण वाचून पहा आणि बघा आपल्या बहुजन sc st obc बद्दल त्याच्यात काय लेहलं आहे आणि 20% मुसलमान काय करणार आहेत हिंदूंना?? मुसलमान अशिक्षित आहेत लोकसंख्येनी कमी आहेत नौकरदार नाहीत आमदार खासदार नाहीत मग त्याच्या पासून हिंदूंना धोका कसला? केरळ story काश्मीर फाइल्स UP फाइल्स हे BJP चा अजेंडा वाढण्यासाठी बनवलेले खोटे चित्रपट आहेत तुम्ही त्याना बळी पडू नका हिंदू आमचे भाऊबंद आहेत परंतु ते ब्राह्मणवादला बळी पडे आहेत त्याना सावरणे आमची जिम्मेदारी आहे मुसकमनांशी आमचा संबंध नही जय भिम जय शिवराय जय ज्योतिबा फुले 🚩🚩💙💙💙💙🚩🚩🚩
सर आपल ज्ञान अगाध आहे...धन्यवाद सर
" प्रत्येक गोष्टीच्या खोलात जायलाच पाहिजे " हाच माझा atitud आहे . जय भीम , जय शिवराय
जयभिम हो साहेब
सुंदर माहिती दिली आहे आपण...
आधुनिक काळातील आपण संतच आहात सर
Sor तूम्ही खूप छान काम करत आहात. पण sir तूम्ही मुख्य प्रवाहामध्ये या sir please.तुमच्या सारख्या विचार वांतची गरज आहे. ह्या भारत देशाला
खूपच छान माहिती आहे...खूप छान व्हिडिओ.
असे प्रबोधन करणारे व्हिडिओची आपल्या कडून अपेक्षा असते....खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
कितीदा खूपच छान म्हणावे कळत नाही धन्यवाद सर
धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली जयभीम जयसंविधान ❤❤
गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबत अगाध ज्ञान आहे.
ग्रेट संग्राम पाटील
हो. कोल्हापूर जिल्ह्यातील या गावचे नाव हेरवाड आहे. त्या गावाशेजारील गावचा मी आहे. हेरवाड ग्रामपंचायतिचे तत्कालीन सदस्य व सरपंच तसेच या गावातील रहिवाशांचे त्रिवार अभिनंदन ज्यांनी विधवा बंदी या ठरावास मान्यता देवून राजर्शी शाहू महाराजांच्या पुरोगामी भूमीची व महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
Sir i agree with you. .sir tumche vichar khoop chan samzun sagata .thank you sir.
असेच व्हिडिओ करणे गरजेच आहे काय करायच राजकारण
Sir , tumhi khup vicharvant ahet , mi roj tumche vedeo pahte .Sarv topic varti khup chaan information deta. Salam tumchya karyala 🙌🙏
खूप छान माहिती दिलीत सर आपण धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद sir, आता माहित झाली ही रिऍलिटी
जयभिम
जय भिम सर खुप छान माहिती दिली आजुन माहिती मिळत राहावी🙏
छान माहिती दिली आहे.
धन्यवाद
Good video namaskar sir
खूप छान विचार मांडले सर तुम्ही. तुमच्यामुळे आम्हाला बरीच अनमोल माहिती मिळाली. जय भीम नमो बुद्धाय.
Great sir 👍
Very Very thanks sir for this video 🙏
Khup sunder mahiti dilit 🎉
मंगळ सुत्र नवरा आयुष्य याचा काही संबंध नाही आचार्य प्रशांत यांचे व्हिडिओ पन बघा महिला ना मुक्त जीवन कसे जगावे हे खुप छान सांगितले आहे
मी गेल्या दोन वर्षांपासून पाहते जिवन अमुलाग्र बदलल आहे. डबल ग्रॅज्युएट झालेली मी पण लग्ना नंतर नोकरी करू दिली नाही शिवाय पैसाही पुरेसा हातात नसायचा त्यात सतत डिप्रेशन मध्ये असायची अचार्य प्रशांत जींचे व्हीडीओ बघून स्वता बद्दल स्टॅन्ड घ्यायला शिकले आणि एक गोष्ट लक्षात आली आपण घाबरतो म्हणून लोक आपल्याला घाबरतात, आपण स्वताची मदत केली नाही तर आपली मदत कुणीच करू शकत नाही, ह्या शिवाय खर अध्यात्म काय असत हेही शिकले आजही अचार्य जींचे व्हीडीओ एकल्या शिवाय माझा एक दिवस ही जात नाही.
Salute you from bottom of heart
Dr Saheb very informative stream.Jai Bhim. Bhavatu Sabb Mangalam.👍🏼🙏
Waiting for another informative vedeo 👍
बरोबर आहे सर
Jaybhim sir 🙏 namo buddhay🙏🌹
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी..
👌👌👌
Very nice sir
Sir brilant brliant expose brilant proud of u Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
एकदम बरोबर की प्रत्येक गोष्टीच्या खोलात गेल पाहिजे
Great 👍
🙏🏻🔥👍🏻💯
Great
सत्यमेव जयते
🎉🎉
साधू साधू साधू धन्य वाद खूप chyan विषलेशन खूप chyan ज्ञान सर
Thank you so............. much sir ji 🙏🙏🙏💐
😊👌🏾
महाराष्ट्रात काही शासकीय पद आहेत त्यांना तुटपुंज्या पगारात काम करत आहेत त्यांच्या बाबतीत आपणं मार्गदर्शन करावे ही विनंती
Namo buddhay jai bhim Sir
धन्यवाद पुण्यानुमोदन बहोत बहोत sirji
🌞🛞🇮🇳🇪🇺🙏🙏🙏🌹🪷 Namo buddhay 🌹🪷 Jay Bheem 🌹🪷🙏🙏🙏🖊️📚⚖️💙💜💙☘️🌹💐💯✨⭐🌝💥💙💥💙💥💙💥💙💥
छान विश्लेशण सर
Sir kharach tumcha khup abhiman vat to tumhana manapasun vandan karte
धन्यवाद सर, जय भीम
👍👍⚘
साहेब, BEED SIRPANCH MURDER, सरकारने केलेली कारवाई, हा महाराष्ट्र कायद्याचा आहे ka? या पेक्षा पाकिस्तान बरा यावर video banva
✅✅✅🙌🙌🙌💪🙏
True
Jay bhim🙏
👍👍🙏🙏
जयभीम ,जयशिवराय धन्यवाद डॉक्टर अभ्यास आहे तुमचा शुभेच्छा तुम्हास उत्तम विचार मांडणेसाठी
बुरखा आला कुठून यावर एक व्हिडिओ बनवा एक ❤
छान डॉ साहेब जय भीम
Sir inttermmitten fasting var vedio banava please
Jay bhim namo buddhay 🙏🙏
Namskar jay bhim sir kit mahtvachi mahiti dilit apan
सर मी नेहमी याचा विरोध करत असते का बरं स्रीनेच हे फॉलो करायला पाहिजे तिनेच का बरं आपली ओडक दाखवायला पाहिजे जेंट्स का बरं करत नाही तर आमच्यापेक्षा मोठे लोक विरोध करतात . मी युरोपियन लोकांचं उदाहरण देत असते ते काबर हे सगळ करत नाही. मला तर हे सगळ बंधन वाटत .
Kya aap amraoti (m.s) aa sakenge. Dhamm Parishad ke liye.
सर क्रांतिकारी जय भीम जय संविधान खूप छान नमो बुद्धाय 🙏🏼💙🌹♥️♥️♥️♥️♥️♥️
5:08
जरूर व्हिडीओ बनवा सर
Aaple original surname sanga
Mangal mhanje yogya ani sutra mhanje niyam
ड्रा व्यवसाय चालत नाही
त्यांचा वाचार तू का करतोस बाबा? तूला काय त्यांना पोसावे लागते का?
पेशवाईत तर बौद्धांचे राज्य नव्हते. अहिंसेचा प्रश्न नव्हता मग हिंदू. च्या हातुन इंग्रजांनी राज्य कसे काय जिंकून घेतले?
Sir jay bhim jay shivray jay joyti
नक्कीच,पूजन हे कर्मकांड झाला आहे.त्याबद्दल vedio करावा. जय महाराष्ट्र 🤟🙏
आपले विचार पटले
एखादा व्हिडिओ बुरखा ,पायजामा आणि खतना वर पण बनव.. आहे का धमक तुझ्यात
Te tya dharmacha ahet ka
Ho
तूच बनव तू तुझ्यात धमक असेल तर.तेवढी अक्कल आहेका? vdoबनवणे तरी येते का? मोठा शहाणा आहे ,तूला संस्कार काय असतात हे माहीतच नाही .रानटी.
तुमच्या धर्मातल्या या चांगल्या गोष्टी तुम्ही का सोडल्या ते तुमच्या समाजाला सांगा. दुसऱ्यांच्या धर्माबद्दल द्वेष शिकवू नका.
Comments delete होत आहेत.. फक्त कौतुक हवं की काय?
पांचाटपणा 😂... truly.
Jo to uthun Sanatan Dharmavar bot theyvayla laglay, Bhondu lokancha ha prakar chalu ahe. Bhondu lokani Muslim Christian Dharma var bot thevun dakhvave, evdhi yanchi himmat nahi karan tyache parinam kay hotil yanchi yansa khatri ahe, Santan Dharma Sahishnu ahe tyacha Bhondu lok fayda ghetat. Sanatan Dharma ki Jai Ho. Jai Bhavani Mata, Jai Jijau Mata Jai Shivaji Raje Jai Shambhu Raje.
Ashya binbudachya pratha jyala kawadietakisuddhha kimat nahi ashya sarv dharmamadhey purushane kelya hmanun tyache palan karayache Hye baiwarach yete purushansaati wegale niyam Ani baisaati wegale niyam Hye hmanje purushyanchich manmaani aahe bai Ani etar kahi samaaj yana brhman Ani etaretar lokani bhayankar wegali wagnuk dileli aahe kayadha Ani niyamanche dhak dhakhawun jye yekdham vicharshunya aahet aatta mulagi kinva bai kiti zep ghewun shakatye Ani ti kartutwanesuddhha kutyehi Kami padat nahi Hye sarya jagaala mahit zalele aahe aaj mahila aakaashaatsuddhha zep ghetye aahe Ani aamachya agochar purwajyani mahila Ani vishist jaati jamaatila agadhi heen waganuk dileli aahe ji lok kutalyahi fields madhye agadhi sahaj vihaar Karu shakatat Ani tyani tase proov kelele aahe ase aamache purwaj Ani lok ajunahi kahi kahi tikani toch purvicha kitta giravit aahe Hye pahun khup dhukkhha hotye aatta ya sarvani aapalya kaamane swatala suddhha kelele aahe jay Bharat
Kunalahi judge karu naye..
Cahan ahe
तुम्ही असेच विडिओ इस्लाम धर्मातील चालीरीतींचे कठोर समीक्षण करून बनवले तर तुम्हाला निरपेक्ष मानू. नाहीतर तुम्हीही एकसूरी किंवा भोंदू आहात असे ठरेल. तुम्ही हिंदू किंवा सनातन धर्माचे पालन करत नाही किंवा तुमचा त्यावर अधिकारवाणीने बोलण्याइतपत सखोल अभ्यासही नाही मग कशासाठी त्यावर बोलता किंवा विडिओ बनवता ? तुम्हाला वादविवाद करायचा तर हिंदू किंवा सनातन धर्माचे जाणकार असतील त्यांच्याशी अधिकृतरित्या करा. इथे येऊन लोकांचा बुद्धिभेद करू नका. सनातन धर्म हा आधीपासून आहे त्यानंतर बौद्ध धर्माचा उदय झाला आहे. डॉक्टरी सोडून ऐतिहासिक विषयावर का बोलताय? तुमचा यात काय अभ्यास आहे? तुमच्या विडिओला सडेतोड उत्तरे देऊन व बौद्ध धर्मातील शंभर चुका मांडता येतील पण त्याने भांडणे व समाजात कलह होईल. तुमच्या विडिओला फक्त बौद्ध धर्मियांसाठी असा मथळा द्या. आम्हाला सनातनी हिंदू क्षत्रिय व ९६ कुळी हिंदू मराठा असल्याचा अभिमान आहे. आम्ही तुमच्यावर असेच विडिओ बनवले तर जातीय तेढ निर्माण होईल. बौद्ध धर्मामुळे अहिंसेचा अतिरेक होऊन इस्लाम धर्म बलशाली झाला. हे ऐतिहासिक सत्य आहे. अफगाणिस्तानात बामियनची बुद्धमूर्ती तालिबानी लोकांनी का तोडली त्यावरही विडिओ बनवा. स्वतःच्या क्षेत्रात काय करता ते सांगा. राजकारण आणि ऐतिहासिक गोष्टीत का घुसतात? आणि जर घुसायचे असेल तर काश्मिरी पंडित, केरळी मोपला हत्याकांड, बाबासाहेब आंबेडकरांनी यासंबंधी व इस्लाम संबंधी मांडलेले विचार व Thoughts on Pakistan यावरही बोला. बौद्ध धर्माच्या आडून तुम्ही कम्युनिस्टांचा अजेंडा चालवताय असे वाटते.
He yavar bolnarach nahi musalmanaviruddha bolle tar mardar hoil yancha
Jay savidhan Jay bhim sar
Jay bhim sar
@drsantoshshinde5890
हिंदू आमचे भाऊबंद आहेत आणि 80% हिंदू अंधभक्त आहेत
आमच्या हिंदू बांधवाना जागरूक करण्यासाठी संग्राम पाटील असे व्हिडिओ बनवतात
इस्लामशी किंवा मुसलमाणांशी आपला कही संबंध नही ते converted मुसलमान आहेत त्याचा विषय सोडा
पण हे आपले obc sc st लोक स्वतःला हिंदू हिंदू म्हणून ब्राह्मणशाही ला पाठिंबा देत आहेत हे रोकायला हवे
आमचा हिंदू धर्माला विरोध नही आमचा ब्राह्मणांला विरोध नही पण हे हिंदुत्वच्या नावावर जी ब्राह्मणशाही चालू आहे आम्ही त्याच्या विरोधात आहोत
Dr संतोष शिंदे जी आपण सुशिक्षित आहात डॉक्टर आहात एकदा धर्माचा आणि जातीचा चष्मा काढून स्वतः manusmirti वेद पुराण वाचून पहा आणि बघा आपल्या बहुजन sc st obc बद्दल त्याच्यात काय लेहलं आहे
आणि 20% मुसलमान काय करणार आहेत हिंदूंना??
मुसलमान अशिक्षित आहेत लोकसंख्येनी कमी आहेत नौकरदार नाहीत आमदार खासदार नाहीत मग त्याच्या पासून हिंदूंना धोका कसला?
केरळ story काश्मीर फाइल्स UP फाइल्स हे BJP चा अजेंडा वाढण्यासाठी बनवलेले खोटे चित्रपट आहेत तुम्ही त्याना बळी पडू नका
हिंदू आमचे भाऊबंद आहेत परंतु ते ब्राह्मणवादला बळी पडे आहेत त्याना सावरणे आमची जिम्मेदारी आहे मुसकमनांशी आमचा संबंध नही
जय भिम
जय शिवराय
जय ज्योतिबा फुले
🚩🚩💙💙💙💙🚩🚩🚩
हे इतिहासकार पण नाहीयेत...त्यांना महत्व देऊ नका.
हिंदू संस्कृती आणि परंपरा यांच्या हात धुऊन मागे लागला तू...😂😂
मग तू हात पूस आधी.
Sir jay bhim if u don't mind please give me ur contact number I like to talk you about some information I like ur all videos
Jay bhim namo buddhay 🙏🙏