पोलिस यांचे कॉल डिटेल रेकॉर्डस् सादर केले पाहिजे तरच खरे कळेल. जसे धन्या म्हणतो दूध का दूध पाणी का पाणी होईल. ठिय्या जाम केलें पाहिजे पोलिस स्टेशन समोर पुरावे असून सरकार त्यना वाचवत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून ओरड होत आहे परंतू याचा सरकार वर काहीच परिणाम होत नाहीत.कारण सरकारला मुळ गुन्हेगार पकडायचेच नाही.गृहमंत्री पासून ते मंत्रिमंडळातील नेते फक्त घोषणा करत फिरत आहेत प्रत्यक्ष ऍक्शन कुठून होतांना दिसत आहे यालाच असंवेदनशीलता म्हणतात.
धनु ला वाचवण्यासाठी कराड चा बळी द्यावा लागणार 😂
वाल्या लवकर उचला
पोलिस यांचे कॉल डिटेल रेकॉर्डस् सादर केले पाहिजे तरच खरे कळेल. जसे धन्या म्हणतो दूध का दूध पाणी का पाणी होईल. ठिय्या जाम केलें पाहिजे पोलिस स्टेशन समोर पुरावे असून सरकार त्यना वाचवत आहे.
धन्या मुंडे चा पाठिंबा असल्या शिवाय हे गुन्हेगार एवढं धाडस करूच शकत नाहीत
कसं काय सापडेल बीजेपी सोबत जो राहिल तो अमर राहिल अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे
बीड मधील जनता 2024 सारख्या युगात हे सगळं सहन करत आहे, सरकारने लक्ष घालून बीड स्वच्छ करा 🚩🚩🚩
गेल्या पंधरा दिवसांपासून ओरड होत आहे परंतू याचा सरकार वर काहीच परिणाम होत नाहीत.कारण सरकारला मुळ गुन्हेगार पकडायचेच नाही.गृहमंत्री पासून ते मंत्रिमंडळातील नेते फक्त घोषणा करत फिरत आहेत प्रत्यक्ष ऍक्शन कुठून होतांना दिसत आहे यालाच असंवेदनशीलता म्हणतात.
Bid police 🦮🦮🦮🦮
हे गुणे होतात तु पण राजीनामा दे बीड जिल्याचा आमदार असून काय फायदा तुझा
पोलिस पण या सगळ्या प्रकारात सामिल झाले आहेत.
तु फक्त news झालाख तुझा आमदार असून काय फायदा
Mharsra chye sarw jilyaat mdhe jitke ki gang satr lala gja aad Kara
एक मराठा कोटी मराठा
एक नंबर आमदार क्षीरसागर
CM Devendra Fadnavis hey ata Maharashtra che dictator jhale aahet. Dalit mulana protest kartana police custody detat, vayo vrudha lok netyana kothdit taktat, policana khuli choot deta, kahihi kara... tari chalel. Devabhau nhave, Deva Don mhanayla pahije.