घोडेगाव : जेवणानंतर आता दुधात अळ्या, आदिवासी आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • घोडेगाव : जेवणानंतर आता दुधात अळ्या, आदिवासी आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार

КОМЕНТАРІ • 10

  • @Karan1993..
    @Karan1993.. Місяць тому

    Nice work pravin sir

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 Місяць тому

    प्रवीण याना कड़क शासन झाले पाहिजे

  • @vikashile8160
    @vikashile8160 Місяць тому +7

    खुप मोठ पाप करताय आमच्या आदिवासी मुलांना अळ्या खाऊ घालतात...हे अधिकारी कुठे फेडणार हे पाप......जय आदिवासी...सर्व माहित असत या अधिकार्यांना सगळ लपवल जात....छान काम करताय प्रविण सर.....सोडू नका यांना...

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 Місяць тому +1

    काय प्रकार चालू आहेत जाहीर निषेध

  • @amolshelke5330
    @amolshelke5330 Місяць тому

    सर्व संघटना मिळून एकच वेळी आवाज उठवला तर काही तरी होऊ शकेल

  • @SDudve-me1yr
    @SDudve-me1yr Місяць тому

    अधिक्षाची हकालपट्टी करा

  • @machindrashelke8958
    @machindrashelke8958 Місяць тому

    सरळ व्हिडिओमध्ये अळ्या दिसतंय विद्यार्थी पण समोर सांगणार नाही सगळा भोंगळा कारभार चालू आहे.