KHED | ठळक घडामोडी | Friday, August 9, 2024 | Highlights | PUNE LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • CHAKAN, ALANDI , RAJGURUNAGAR, | Friday, August 9, 2024
    Khed | Highlights | Friday, August 9, 2024
    Two killed in 2 accidents; 1 serious
    Complaints to the government of companies in MIDC
    Khed Alandi Assembly Election
    खेड | ठळक घडामोडी | शुक्रवार, ९ ऑगस्ट २०२४
    २ अपघातात दोघे ठार ; १ गंभीर
    एमआयडीसीतील कंपन्यांच्या शासनाकडे तक्रारी
    खेड ; विधानसभेचा आखाडा नेमका कुणात ?
    ========
    PUNE LIVE NEWS | MARATHI
    पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
    संपर्क | 7020373091 | 9850917070
    संपादक | अविनाश लक्ष्मण दुधवडे, चाकण
    Editor | Avinash Laxman Dudhawade, Chakan
    KHED, CHAKAN, RAJGURUNAGAR, ALANDI , Municipal Council, mahalunge ,POLICE, UPDATE #PUNELIVENEWS, KHED, VIDEO ,बातम्या, BATMYA , INDIA, MAHARASHTRA, Khed popular video , चाकण, आळंदी, राजगुरुनगर, खेड, chakan chowk pune, Street Food in Chakan pune
    News Theme 1 by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon....
    Artist: audionautix.com/

КОМЕНТАРІ • 25

  • @pravinkate9993
    @pravinkate9993 Місяць тому +13

    खेड तालुक्यात परिवर्तन होणार.आमदार शरद पवार साहेब यांचा होणार

  • @kanileshkad
    @kanileshkad Місяць тому +9

    बड्या कंपन्या यांनी तक्रार केली म्हणून हे झाले आहे हे एकदम खरे आहे कारण सामान्य माणसाला हे सरकार विचारत नाही

  • @matsplastic964
    @matsplastic964 Місяць тому +13

    जागर-महादेवीनगर
    चाकण-तळेगाव या रस्ता वरील खराब-वाडी ईथे अतिक्रमण काढणे चालु आहे, त्यामुळे ही वाडी आता खराब ही दिसत नाही, आता तरी या गावाचे नांव महादेवीनगर करावयास पाहिजे.

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w Місяць тому

      देवा देवतांची नावे सोडून दुसरे काही ठेवा

  • @kamleshrpawar5530
    @kamleshrpawar5530 Місяць тому +3

    आय टी आय चांडोली खेड या संस्थेचे प्रवेश पुर्ण होण्या करीता पुणे लाईव्ह चे मोठे योगदान आहे.
    धन्यवाद

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 Місяць тому +15

    अतिक्रमणे काढून सुद्धा स्थिती जैसी थी आहे. रिक्षा चालक रिक्षा रोडवर उभ्या चाकण चौक तळेगाव रोडवर. व जोरदार ओव्हर टेक करत विरुद्ध दिशेने रिक्षा चालवली जाते. चौकातून जाणाऱ्या वाहनांना रोडवरच अडकून राहवे लागते आहे. त्यामुळे टा्फिक जाम होत आहे

    • @AthviA474
      @AthviA474 Місяць тому +1

      रिक्षा चालकावर कारवाई होईला पाहिजे, कारण ते रोडच्या बाजूला कश्या पण रिक्षा लावतात.

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w Місяць тому +1

      कारवाई करणारे हप्ते घेतात यामुळे कारवाईला घाबरणार कोण

  • @Shankar-Marathe825l
    @Shankar-Marathe825l Місяць тому +2

    *जनतेच्या मनातला हक्काचा राजामाणूस 🌍 फिक्स आमदार मा.अतुलभाऊ देशमुख👑❤️*

  • @TravelwithBaliram786
    @TravelwithBaliram786 Місяць тому +3

    सकाळी 7:00 ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कंटेनर बंद करा ट्राफिक आपोआप कमी होते

  • @swamis2074
    @swamis2074 Місяць тому +6

    Atual bhau Deshmukh fix aamdar vijai bhav

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 Місяць тому +11

    फक्त अतिक्रमणे काढून फायदा नाही. अतिक्रमणे काढलेल्या ठिकाणी खडी पसरवून रोडरोलर फिरवावा. तेव्हा तिहेरी वाहतूक चालू होईल.

    • @AthviA474
      @AthviA474 Місяць тому +2

      बरोबर आहे. नाहीतर हे लोक परत रोड वर येऊन बसतील.

  • @pramodppotwade1173
    @pramodppotwade1173 Місяць тому +2

    चाकण राक्षे वाडी रोड वरती काही ठिकाणी पाईप टाकून कायमस्वरूपी समस्या दूर करावी

  • @Demented1488
    @Demented1488 Місяць тому +1

    चाकण मधील रिक्षा बंद झाल्या पाहिजे PMPL Bus आहे

  • @kanileshkad
    @kanileshkad Місяць тому +1

    नागा बाबत चांगली माहिती सांगितली आहे लोक प्रबोधन आवश्यक आहे काही लोकांनी जे थोतांड करून पैसे मिळवा धंदा केला त्यामुळे कितीतरी नाग विनाकारण मारले गेले बातमी खरंच खूप छान आहे.

  • @umeshwadekar796
    @umeshwadekar796 Місяць тому

    पुणे लाईव्ह ने चाकणची वाहतूक सुरळीत झाली व आता फारशी फारसे ट्रॅफिक नाही असं सांगितल्यावरून शनिवारी पुण्यात जाण्यास निघालो असताना पहिलीच ट्रॅफिकची अवस्था दिसून आली

  • @offeredgaming3141
    @offeredgaming3141 Місяць тому

    काहीही करा पण चाकण ट्रॅफिक चा प्रश्न सोडवा.

  • @Sachin-zm9jt
    @Sachin-zm9jt Місяць тому

    Good morning

  • @Shankar-Marathe825l
    @Shankar-Marathe825l Місяць тому

    *जनतेच्या मनातला हक्काचा राजामाणूस 🌍 फिक्स आमदार मा.अतुलभाऊ देशमुख👑❤️*