Eknath Shinde vs Ganesh Naik : एकनाथ शिंदेंनी गणेश नाईक यांची कोंडी कशी केली? | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • नवी मुंबईत सबकुछ असणाऱ्या गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्धतशीरपणे सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नाईक हे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांविरोधात आदळआपट करताना दिसत आहेत. नेमकी मुख्यमंत्र्यांनी गणेश नाईक यांची कोंडी कशी केली आहे? जाणून घेऊयात सविस्तरपणे...
    -
    #vidhansabha #VidhanSabhaElection #newmumbai #EknathShinde #Shivsena #GaneshNaik #BJP4IND #Mahayuti #MahaVikasAghadi #NCP #LetsUppNews #LetsUppMarathi #MaharashtraPolitics
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 140

  • @kiranvedak351
    @kiranvedak351 Місяць тому +76

    नाईक साहेबांनी उद्धव साहेबांसोबत जावं.

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Місяць тому

      काहीं उपयोग नाही स्वतच्या हाताने स्वतः ची वाट लावली. इतके मूर्ख आहेत हे की त्या फडणवीस वर विश्वास ठेवून त्याची चाटत राहिले आता संपले हे लोक😂😂😂 २०२२ मधेच चान्स होता. नाहीतर लोक सभा निवडणूक असताना आता फडण्याने संपवले😂😂😂

  • @ratnakarpatil7128
    @ratnakarpatil7128 Місяць тому +42

    नाईक साहेबांनी स्वगृही मोतोश्रीला यावे.

  • @vishalpatil5648
    @vishalpatil5648 Місяць тому +35

    एकनाथ शिंदे यांनी कधीच आगरी समाजाला न्याय दिला नाही... नेहमीच त्यांनी आगरी समाज्याच्या नेत्यांचे पाय खेचन्याच काम केलंय

    • @subh2173
      @subh2173 Місяць тому +3

      @@vishalpatil5648 तुम्ही विरोध केला पाहिजे ना मग

    • @sk.sudarshan
      @sk.sudarshan 29 днів тому

      Aagri virodhak aahet shinde, agdi thane te belapur

    • @vishalpatil5648
      @vishalpatil5648 29 днів тому

      @@subh2173 आम्हीच मोठं केलंय आणि आम्हीच पडणार....

    • @devrane9572
      @devrane9572 11 днів тому

      ​@@vishalpatil5648
      मित्रा लोकसभेत त्याचा मुलाला पडायला
      पाहिजे होता आगरी समाजाने
      सुभाष भोईर यांनी लोकसभा निवडणुक न लढण्याच्या निर्णय घेतला नसता तर आज आगरी समजाचा खासदार कल्याण मध्ये झाला असता आज कल्याण लोक सभेत तुमचा आगरी समाज श्रीकांतच्या मागे फिरतात

  • @Sarthak-ok7qu
    @Sarthak-ok7qu Місяць тому +49

    गणेश नाईक साहेब हेच ठाणे जिल्ह्याचे भूमी पुत्र आहेत

  • @pramodmore9302
    @pramodmore9302 Місяць тому +13

    उध्दव साहेबांनी चांगला उमेदवार उभा करून दोघांना ही आपली जागा दाखवावी . ठाणे मुंबई आणि नवी मुंबई ही पैसा कमविण्यासाठी कुरण आहेत म्हणून तर पाहिजे दोघांनाही बाकी महाराष्ट्र गेला तरी चालेल . मला वाटते नेते जेवण करत नसतील दिवस दिवस भर फक्त पैसा खाऊन दिवस काढत असतील. एक दिवस पैसा नाही मिळाला तर हे आजारी पडत असतील.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Місяць тому +35

    खंडणी वसूल साठी दोघाची कुस्ती चालू होती आहे ठाणे जिल्हा यांचा पैसे खायचे कुराण आहे

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Місяць тому +59

    गणेश नाईक यांच्या समोर एकनाथ शिंदे यांची किंमत शून्य आहे.

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Місяць тому +1

      Only ganeshji Naik Saheb

    • @swapniltalekar4863
      @swapniltalekar4863 16 днів тому +1

      @@vinayakghag5724 saheb jya fadnavis ani Ajit pawar yaana Eknath shinde maghe takat aahet ani kon Ganesh Naik?

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 16 днів тому +1

      @@swapniltalekar4863
      एकनाथ शिंदे याची तेवढी पात्रता नाही आहे आणि हे विधानसभा निवडणुकीच्या नंतर कळेलच.

    • @swapniltalekar4863
      @swapniltalekar4863 15 днів тому

      @@vinayakghag5724 lok asach loksabhet pan manale hote

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 15 днів тому

      @@swapniltalekar4863
      गणेश नाईक यांच्या पाठिंब्यावर नरेश म्हस्के निवडून आला आहे आणि मुलगा श्रीकांत राज ठाकरे यांनी घेतलेल्या सुपारी मुळे निवडून आला आहे.

  • @ankushnaik91
    @ankushnaik91 Місяць тому +42

    गणेश नाईक साहेब किंग ऑफ नवी मुंबई

    • @RavindraYadav-nv6xq
      @RavindraYadav-nv6xq Місяць тому +1

      @@ankushnaik91 फक्त नवी मुंबई आणि शिंदे साहेब पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 Місяць тому

      ​​@@RavindraYadav-nv6xqtaatpurte khurchee aahe toparyantch Mukhyamantri pn Ganesh Naik saheb hey sattha kinva mantripdaachee khurchee nastaana sudhaa kaaymche king hote ,aahet v hyaa pudhehee rahaateel, thyanchya ' king' hyaa pdaalaa konineehee dhakkhaa laavu shakat nahee v thevdee konachya madhe hee himmat nahee ase vaatte.

  • @ankushnaik91
    @ankushnaik91 Місяць тому +12

    खूप छान माहिती दिली मॅडम आपण खरोखर आपलेही धन्यवाद आणि अगदी एकदम जी वास्तु स्थिती आहे तीच लोकांपर्यंत आपण दाखवले आहे

  • @sumitkarungalekar1586
    @sumitkarungalekar1586 Місяць тому +3

    नाईक साहेब शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात तुमचे हार्दिक स्वागत 🚩
    जय महाराष्ट्र

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 Місяць тому +23

    एकनाथ शिंदेना रायगड, नवी मुंबई इथल्या जमिनी फक्त त्यांच्याच बिल्डर लोकांसाठी पाहिजेत .. गणेश नाईक त्यांना अडचणीचे ठरतात...... शिंदेचा कोकणात एन्ड लवकरच होईल असा वाटतो

  • @ankushnaik91
    @ankushnaik91 Місяць тому +14

    सर्वधर्मसमभाव असणारे दूरदृष्टीचे नेते नवी मुंबईचे कुटुंब प्रमुख माननीय आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब प्रत्येकाच्या सुखदुःखात शामिल होणारा एकमेव नेता गणेश नाईक साहेब गोरगरिबांच्या एका हाकेला धावून येणाऱ्या नेता गणेश नाईक साहेब विरोधकांच्या मनातला ही राजा गणेश नाईक साहेब
    असे नेते पुन्हा लाभणार नाही गणेश नाईक साहेब
    जे गणेश नाईक साहेब बोलतील ते नवी मुंबई होईल

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Місяць тому

      दूरदृष्टी 😂😂😂😂 थोडी जरी अक्कल असती तर फडणवीस च्या नादी लागले नसते😂😂😂 भटने यांचे संपवून टाकेल राजकारण😂😂😂 वापरून फेकून दिले😂😂😂

  • @anshuvaardhaan
    @anshuvaardhaan Місяць тому +6

    ALL DOORS ARE OPEN !
    Airoli MLA - Ganesh ji Naik
    Belapur MLA - Sandeep Naik

  • @yogeshdhavan1550
    @yogeshdhavan1550 Місяць тому +10

    पद्धतशीरपणे 😂😂😂 ..0.43

  • @rajeshjagare74
    @rajeshjagare74 Місяць тому +5

    विस्तृत विश्लेषण...खूपच छान...

  • @pandurangpatil658
    @pandurangpatil658 Місяць тому +8

    दोघानाही ठाणे आणि नवी मुंबई लुटायची आहे, आणी आपलीच घरे भरायची आहेत हीच सामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे!!

  • @swarajvaity3477
    @swarajvaity3477 Місяць тому +5

    ठाणे जिल्हा आमचा आहे आगरी कोळी लोकांचा कुठल्या पक्षाचा नाही

  • @shreekantsapkal2459
    @shreekantsapkal2459 Місяць тому +3

    बरोबर आहे ताई.... ऐक नंबर...

  • @KrushnaPatil-xb5ox
    @KrushnaPatil-xb5ox Місяць тому +8

    आमची काहीच प्रतिक्रिया नाही. धन्यवाद....

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Місяць тому +14

    बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई न नाईक.

  • @pratik4707
    @pratik4707 Місяць тому +3

    ह्यांना जनतेच घेणं देणं नाही, सत्ता पाहिजे पैसा पाहिजे

  • @santoshmhatre3271
    @santoshmhatre3271 Місяць тому +5

    आमचा नेता गणेश नाईक आम्ही त्यांचं पाईक चार पक्ष फिरतो आणि सांगतो नवी मुंबई चे किंग मेकर 😢😢

  • @ShardaJaware-g7c
    @ShardaJaware-g7c 27 днів тому +1

    गणेश नाईक यांच्या जवळ एकच पर्याय आहे तो म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांचा पक्ष

  • @rameshpatil1897
    @rameshpatil1897 Місяць тому +6

    शिंदे व फडणवीस साहेब मिली भगत आहेत.नाईक साहेब यांनी उद्धव ठाकरे साहेब यांचे बरोबर जाने योग्य

  • @dayanadbelvekar7599
    @dayanadbelvekar7599 29 днів тому +1

    नाईक साहेब तुम्ही शिवसेनेत जा उध्दव साहेब तुम्हाला न्याय देतील

  • @AshokPokharkar-b2l
    @AshokPokharkar-b2l 15 днів тому

    सन्माननीय गणेश नाईक यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करावा

  • @rajeshjagare74
    @rajeshjagare74 Місяць тому +11

    गणेश नाईक यांनी विकासात्मक केलेले काम विसरता येणार नाही...व्हिजन असलेले नेते म्हणजे गणेश नाईक...

  • @nilesh.flemingo
    @nilesh.flemingo Місяць тому +1

    Absolutely perfectly explanation 👌

  • @sanjayshinde915
    @sanjayshinde915 Місяць тому +13

    एकनाथ ने अगोदर दिघे साहेबांना संपवले आणि ठाणे जिल्हाप्रमुख झाला आता गणेश नाईक यांना संपवण्याचा प्रयत्न आहे, किती नीच वृत्तीचा आहे एकनाथ.

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 Місяць тому +3

    गणेश नाईकांनी पुन्हा शिवसेनेमध्ये जावे तर आणि तरच गणेश नायकाचं राजकीय अस्तित्व राहू शकत

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 3 дні тому

    गणेश नाईक असोत की मंदा म्हात्रे यांनी आगरी कोळी समाजा साठी काही केल नाही.. तरीही आम्ही पुन्हा परत एकदा जाती साठी माती करावं चं लागणार 😢

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Місяць тому +4

    करावे तसे भरावे........
    आता गणेश नाईक भोगत आहे....,
    उद्या मिंध्याची अशीच हालत होणार आहे..
    हे निश्चीतच..

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Місяць тому

      झालीच पाहिजे हालत😢

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 Місяць тому +2

    Only naik saheb

  • @deepakshinde7282
    @deepakshinde7282 28 днів тому +1

    🎉गणेश नाईक UBT शिवसेना kinva पवार साहेब सोबत जातील he नक्की

  • @Gadget_things_and_more
    @Gadget_things_and_more 26 днів тому +1

    Navi mumbai = Ganesh Naik.. that's it.
    Aaj Navi mumbai ji ahe Naik Saheb mule ahe.

  • @RajanGhone
    @RajanGhone Місяць тому +3

    नवी मुंबईतील सर्व डोंगरांची माती कोणी केली?

  • @anshuvaardhaan
    @anshuvaardhaan Місяць тому +2

    ALL DOORS ARE OPEN + NAVI MUMBAIKARS LOVE
    Winners Vidhan Sabha Election 2024
    Airoli MLA - Ganesh ji Naik
    Belapur MLA - Sandeep Naik

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 Місяць тому +1

    THANKS LETSUPP MARATHI ❤

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 Місяць тому +1

    मातोश्री शिवाय पर्याय नाही 🔥🔥🔥🚩

  • @user-vf8mk7rx2y
    @user-vf8mk7rx2y Місяць тому +2

    नाईक साहेब बॉस मेहनतीने
    चपला उचलून नाही !!
    फुगा फुटेल लवकरच!!!

  • @mirohankadam
    @mirohankadam Місяць тому +12

    नाव लक्षात ठेवायचं एकनाथ संभाजी शिंदे 🏹🚩

    • @blackblack1553
      @blackblack1553 Місяць тому +1

      @@mirohankadam aahet pan ganpat gaikwad che Kay?

  • @sayyedayazahsan9526
    @sayyedayazahsan9526 10 днів тому

    Great personality Ganesh ji naik,,and he is deserve for the c.m of Maharashtra govt👍

  • @sunnybhagat826
    @sunnybhagat826 Місяць тому +5

    ओन्ली गणेश नाईक साहेब स्थानिक

  • @santoshgaikwad3288
    @santoshgaikwad3288 28 днів тому +1

    मसके ला कशाला निवडून आणले

  • @chandrashekharmhaskar
    @chandrashekharmhaskar Місяць тому +10

    भाजपाने बरोब्बर खाज मोडायला लावली आहे 😂😂😂

  • @RanjitNaik-v7x
    @RanjitNaik-v7x 11 днів тому

    नाईक साहेब,💪💪💪💪

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 Місяць тому

    Nice

  • @MeenaPacharne
    @MeenaPacharne 14 днів тому

    Naik saheb Navi Mumbai king 👑

  • @akashjoshi-t6q
    @akashjoshi-t6q 15 днів тому

    स्थानिक आमदार आपलाच पाहिजे जय भूमिपुत्र

  • @balirammadhavi6395
    @balirammadhavi6395 13 днів тому

    King of Navi Mumbai= Ganesh Naik

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 20 днів тому

    उध्दव साहेबांन बरोबर यावे.आपल्याच घरात यायाला हरकत नाही. आपल्या दोन्ही जागा निवडून येतील.

  • @arvindmane4914
    @arvindmane4914 Місяць тому +1

    Only Vijayaji Chougule saheb 🌹

  • @navnathbhoir
    @navnathbhoir 28 днів тому

    कल्याण डोंबिवली मधील 27 गाव पूर्ण सत्यानाश केला आहे मला गावात विकास ना काही कर आकारला जातो तो मात्र स्मार्ट स्मार्ट सिटी चा सामान्य जनतेचे घरचे मी अनधिकृत बांधकाम शिंदे साहेबांचे आशीर्वादाने चालतात

  • @diliphotage1481
    @diliphotage1481 Місяць тому +1

    माननीय नामदार गणेश नाईक साहेब तुम्ही भाजपला लाथ मारा एकनाथ शिंदेला लाथ घाला उद्धव साहेबांसोबत या भाजपला आणि एकनाथ शिंदेला मु.. पाजवू आणि नवी मुंबईचे किंग मेकर व्हा आणि होणारच लवकर निर्णय घ्या दादा मतदार तुमच्या सोबत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @swarajvaity3477
    @swarajvaity3477 Місяць тому +1

    गणेश नाईक साहेब किंग आहेत ठाण्याचे पण शिंदे त्यांना साइडला करायला वागतात

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 23 дні тому

    विजय चौगुले बदल भीती वाटत आहे. अशी संभावना आहे.

  • @milindd8309
    @milindd8309 Місяць тому

    ED should start probe into Mr Nike’s empire, how he could amass so much of wealth.

  • @YogeshPatil-dh3ju
    @YogeshPatil-dh3ju Місяць тому

    Visionary leader Ganeshji Naik saheb ❤

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 Місяць тому +4

    Ganesh naik yanni uddhav saheb yancya sobat yave. Belapur v airoli ya donihi jaga jinktil . Ani shinde bjp cha amadar padnar.

  • @pramodgadhave2902
    @pramodgadhave2902 25 днів тому

    दादांनी स्वगृही मातोश्रीवर जावे.. तिथेच त्यांना मान सन्मान परत भेटला जाईल... भाजपमध्ये पण दादांना शून्य किंमत आहे. 🙏

  • @sandeshgaikwad9595
    @sandeshgaikwad9595 Місяць тому +2

    Only ganesh Naik saheb ji

  • @ashwinfulare3501
    @ashwinfulare3501 Місяць тому

    नाईक साहेब तुम्ही उद्धव साहेब ठाकरे प्रवेश घ्यावे

  • @rameshbhalerao951
    @rameshbhalerao951 29 днів тому

    सर्वच जागा अडीच अडीच वर्ष वाटुन घ्या अन दोघांनी मिळून मिसळून लुटा

  • @THEPRASHANTSARDAR
    @THEPRASHANTSARDAR Місяць тому

    NaikSaheb shall either go to NCP-Sharad Pawar or to UTB

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Місяць тому +1

    अनाजीपंत या दोघांच्यात भांडण लाऊन गंमत बघणार आहे.

  • @Milindmatre
    @Milindmatre Місяць тому +1

    30 वर्षं महापालिका लुटली टक्केवारी खाल्ली

  • @pravinpawar1606
    @pravinpawar1606 Місяць тому +1

    Fakta Ban Vijay chougule Dada

  • @rameshpatil6258
    @rameshpatil6258 Місяць тому

    नाईक साहेबाना पक्ष बदलू पणाचा फटका बसला

  • @prasadkhatal427
    @prasadkhatal427 Місяць тому +2

    AIROLI NEXT MLA MAY BE
    VIJAY CHAUGULE ( EKNATH GROUP)
    OR
    MANOHAR MADVI ( UDHAV THAKRE GROUP).
    GANESH NAIK HAVE ONLY ONE OPTION ONLY ONE KING SHARAD AWAR

  • @mahemoodshaikh5706
    @mahemoodshaikh5706 Місяць тому +2

    Imandaarine naik yaanna konihi harwu shakat naahi

  • @user-wi4nn3zb6j
    @user-wi4nn3zb6j Місяць тому

    नाईक साहेब जावा उद्धव ठाकरेच्या बरोबर

  • @nilimavilaspol8269
    @nilimavilaspol8269 16 днів тому

    Ganesh ji naik yani Navi Mumbai cha vikas ke aahe. vrchsv tyanch rahil

  • @sanjayajgaonkar8625
    @sanjayajgaonkar8625 Місяць тому +1

    जनतेने दोघाना लाथाडून द्या

  • @anandshelke8588
    @anandshelke8588 Місяць тому

    Navi mumbai madhe tar Naik sahebch have aj je roop navi mumbai la ahe te tyancha mule ahe

  • @rahulpatil999rahulpatil8
    @rahulpatil999rahulpatil8 Місяць тому +2

    Ganesh naik vikas purus aahet navi mumbai che

  • @priyeshthakur2730
    @priyeshthakur2730 Місяць тому +1

    Naik sahebani navi mumbai sathi dharan dila ahe...

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 Місяць тому +1

    बीजेपी च एक बरं आहे. अति झालं की saiding

  • @anilrokade7599
    @anilrokade7599 Місяць тому

    विषयच संपवला

  • @ag8910
    @ag8910 27 днів тому

    GN ni shivsena sodayla nko hoti. Jast paksha change kelyamule virodhak jast zale. Te changle ani kashtalu nete ahet, garibitun ale.

  • @SSENTERPRISES-dn4bi
    @SSENTERPRISES-dn4bi Місяць тому

    Eknath shinde shaheb 🚩🚩🚩🚩🚩

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 Місяць тому

    काल आशिश शेलार जे बोलले ते महाराष्ट्र राज्यातील लोकाना आजिभात शोभत नाही कारण दहा वर्षे झाली पंधरा लाख देणार तयाच काही झाले आहे हेकधी सागितलेका नुसते बोबलता कशाला

  • @sushiltaple2813
    @sushiltaple2813 Місяць тому

    king mekar cm shinde saheb. ..🎉🎉

  • @navinb4535
    @navinb4535 Місяць тому

    Dada plz Udav thakrai barobar ja tumi plz dada. BJP chee against lahar aahe ye vela bjp saaf aahe

  • @mohammedalinaik2186
    @mohammedalinaik2186 Місяць тому

    Ganesh Naik yanchi saddi sampali.

  • @Realsunny.k
    @Realsunny.k Місяць тому

    Shinde saheb royal manus aahe baki kon pan asu pudhe

  • @avinashkhandagale8584
    @avinashkhandagale8584 Місяць тому

    Anad dighe sahebani ganesh naikh la padale hote .jeva ganesh naikh NcP madye hote teva

  • @sadhanakadam2325
    @sadhanakadam2325 Місяць тому

    Tarbuse finish B jp with gaddar shivsena

  • @user-bu7wp5mx7c
    @user-bu7wp5mx7c Місяць тому

    Ganesh Naik sahyb go to back ur home party The king of politics only shard Pawar go back to Rastrawadi congress party( SNCP)

  • @mohsinpathan2356
    @mohsinpathan2356 Місяць тому

    Gaothan kaam band kara

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 Місяць тому +5

    एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे पद्धतशीर शिवसेना वाढवत आहेत शिंदें 70-80 आमदार निवडून आले तर नवल वाटायला नको

    • @sagarsanas3326
      @sagarsanas3326 Місяць тому

      Gaddar chi avat Kay bjp cha mule Khasdar nivdun ale

  • @prasadkhatal427
    @prasadkhatal427 Місяць тому

    vanchit or MANSE

  • @shouryabhosale5792
    @shouryabhosale5792 Місяць тому

    खरं तर बोलले

  • @damodarpatil1139
    @damodarpatil1139 Місяць тому

    खरं म्हणजे नाईक साहेब हे पहिले पासून खरे शिवसैनिक आहेत असे अपमान सहन करणे‌ पेक्षा घर वापसी म्हणजे शिवसेनेत येणे हे आगरी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे असे वाटते

  • @arvindshinde2789
    @arvindshinde2789 Місяць тому

    Ganesh ..ayil ji ds sd

  • @kalig8105
    @kalig8105 Місяць тому

    NCP sodlee anee Ganyachee waat laglee !

  • @SK-df3hb
    @SK-df3hb Місяць тому

    Khare pahata shrikant shndekade je kartutwa ahe te he naik chya mulankade nahi .

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 Місяць тому

    अनाथांचा नाथ एकनाथ💪💪

  • @SK-df3hb
    @SK-df3hb Місяць тому

    He dalbadlu nete . Lootaru .