स्मिता ताई, मनुक्याबद्दल सविस्तर आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मार्गदर्शन नियमितपणे ऐकतो. आपल्या कार्यास भरभरून शुभेच्छा. आपण मानव समाजाची अतुलनीय सेवा करीत आहात.
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा ,आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
तुमचे सर्व व्हिडिओ खूपच छान माहिती देणारे आहेत. शुद्ध मराठीतून ही माहिती ऐकायला खूप चांगले वाटते. कृपया B12 ह्या विषयावर व्हिडिओ करू शकाल का? शाकाहारी लोकांमध्ये हमखास B12 ची कमतरता आढळून येते. ती आहारातून कशी भरून काढावी हे कळले तर छान होईल. धन्यवाद!
स्मिता ताई, मनुक्याबद्दल सविस्तर आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मार्गदर्शन नियमितपणे ऐकतो. आपल्या कार्यास भरभरून शुभेच्छा. आपण मानव समाजाची अतुलनीय सेवा करीत आहात.
धन्यवाद
धन्यवाद ताई.
मी काळा मनुका गेले 2वर्षा पासून खातो, आदल्या दिवशी 12 मनुके भिजवून दुसऱ्या दिवशी अनुशी पोटी चावून खातो.. थकवा बिलकुल नाही 🙏🏻
Wajan kami hote ka
डायबिटीस असलेल्या लोकांना आहेत काळया मनुका खाल्ल्या तर चालतील का
खुप छान माहिती सविस्तर दिल्याबद्दल धन्यवाद !!
लाल मोठ्या मनुकाचे काही फायदे आहे काय,असल्यास त्यावर ही एक vdo बनवा ही विनंती !!
Video पूर्ण बघायच्या आधीच Like केला...
कारण माहिती नेहमीप्रमाणेच अतिशय उपयुक्त असणार याची खात्री होती....😊
👍🙏👌😃
🙏🏻😀
खूपच छान माहिती समजावून सांगता अपाय आणि उपाय ह्याची खूपच छान माहिती देता🙏
आपले to the point विवेचन नक्कीच भावते. त्यामुळे मी आपले विडिओ आवर्जून पाहतो 🌹🙏
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
खूप छान उपयुक्त माहिती
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Thank you❤
मेडमची समजून सांगण्याची पध्दत छान वाटली व माहिती सुध्दा उपयोगी आहे. धन्यवाद.
आमही रोज सकाळीच ह्या मनुका राञी भिजवून खातो .आम्हाला खुप फायदा झालाय .
Kuph bhari information aahe thanks for Dr. ❤❤
अतिशय उपयुक्त माहिती....
फक्त मधुमेह आणि मनुका याबद्दल माहिती/मार्गदर्शन करता येईल काय
डॉ स्मिता ताई तुम्ही खुप छान माहिती सांगीतली तुमचे व्हिडिओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला धन्यवाद सौ ताई
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Waa madam khupch chan mahiti dilat asich mahiti milavi anakdun
very nice information Thanks madam .
Welcome
Kiting chhan samjaun sangata ho Tai khhop chhan dhnyawad
स्मिता ताईखूप छान माहिती देता तुम्ही तुमचे सगळे वीडियो मी ऐकते 👍👌💐
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा ,आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
तुमचे सर्व व्हिडिओ खूपच छान माहिती देणारे आहेत. शुद्ध मराठीतून ही माहिती ऐकायला खूप चांगले वाटते.
कृपया B12 ह्या विषयावर व्हिडिओ करू शकाल का? शाकाहारी लोकांमध्ये हमखास B12 ची कमतरता आढळून येते. ती आहारातून कशी भरून काढावी हे कळले तर छान होईल. धन्यवाद!
खूप छान माहिती धन्यवाद
खुप छान मार्गदर्शन केले
डॉ.आपण खुपच उपयुक्त माहिती देत आहात,द्राक्षासव उपयुक्त कोणाला आहे.
धन्यवाद डॉ. खूप उपयुक्त माहिती मिळाली
धन्यवाद डाॅ खूप उपयोगि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
❤Thx tai khup chan sangta... 😊धन्यवाद
हा व्हिडीओ खूपच उपयुक्त आहे.
खूप च, चांगली माहिती आहे मी लगेच खाणे चालू करणार
खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
धन्यवाद डॉ.खुप उपयुक्त माहिती दिलीत 🙏
Dr Madam khoop chhan ani upayukta mahiti tumhi sangata,Dhanyawad
thank you, keep watching- team ARHAM
मी आपले सर्व व्हिडिओ बघते. खूप छान माहिती सांगता.
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद डॉ
खूप खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली
शुगर ला चालते का काळा मनुका
😊 खूप खूप छान dr अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने आपण चांगला सल्ला दिलाय
👍
Thank so much🙏🏻🙏🏻 smita mam... 🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिली धन्यवाद ठाणा
Dr,mam thank you so much,khup chan mahiti dili
छान माहिती दिली
धन्यवाद
खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली
मधुमेहामध्ये चालेल का?
एका वेळी किती मनुके खावूयात
अतिशय सुंदर सांगितले धन्यवाद
खूप च छान माहिती. लगेच अमलात आणू
🙏🙏 खुप छान बोलता
खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम 👍
Thank u khup chhan mahiti aahe
Khupch Chan mahiti dilit dhayvad
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chan mahiti dili mam
Thank you Doctor
Nice
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
खूप सुंदर आहे 🙏 धन्यवाद तुम्हाला डोकटर मेम
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत मॅम
खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद.👌👌🙏
अत्यंत महत्वपूर्ण माहिती
Khupch chan mahiti.
🙏🙏 डायबिटीस असेल तर चालेल का मनुकांचे सूप मॅडम
शुगरला काळे मणूके चालतील कि
शुगरल काळे मणूके चालतील का
धन्यवाद ❤
Khup chan mahiti dili Dr 🙏🙏🙏
धन्यवाद
Khup khup dhanyawad madam🙏🙏
Khup sunder mahiti milali
Chan upyukta mahiti dili mam dhanyavad!
खुप छान सांगितले ताई मनुका चे उपाय धन्यवाद
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Very nice information Madam 🙏👍
Khup chhan mahiti dili..
Khup chan mahiti thanks
Va khup chhan mahiti diliy madam
Tysoomach khup chan mahete chan bolta 👌👌👍🌹🌹🙏🙏
खुप छान माहिती दिली ताई
धन्यवाद डॉ
Useful Information for all as medicinal base.
Juice bottle is also useful or what as kokam serbat is useful.
Chan mahiti dili🎉
Nice information
वा डाॅक्टर , खूप छान माहिती दिली !! 👌
Thank You !! 🙏
Kup Chan mahiti.
Thanks Dr
Very useful information thanks
So nice of you
Nice information Dr . 👌👌🙏🌹🌹
साखर नियंत्रणात येण्यासाठी उपाय सुचवा.
नंबर वन
Manuka with seed or without
खूप छान म्हायती आहे
मस्त
Thanks Mam Dr. Maji Nate Dede mahina chi ahi tela ek spoon soup deu kah tela gas hoto motion rose hote nahi
Good Beed
Thanks mam
डायबिटीज असणार्यांनी खाव्यात का?
Sugerr madhye fayda hoto ka.upyog kasakaraych
Can diabetic eat manuka. Pl reply
Sugar patientla chalel ka Dr,pls uttarachi apeksha ahe
message on 9852509032
इथं सांगा आम्हालाही उपयोग होईल...खूप जणांना हा प्रश्न पडलाय..
Dr ह्या मनुका मधुमेहासाठी चालतात का?
Sharira bhai kaf kase kadhva yavar video kara madam
आयुर्वेद हे खुप श्रेष्ठ आहे
रोज.अह्मी.घेतआहे उरण खूप फायदा होतो
काळ्या मनूका बिया सहित घ्याव्या की seedless?
बियांसहित घ्याव्या....seedless पेक्षा ह्या चांगल्या,औषधी असतात.टिकायलाही चांगल्या.
Useful in diabetes also