ताई तुम्ही फार कष्ट करत आहे एवढी शेती सांभाळता तुमचे मनःपूर्वक अभिनंदन शेती बघून तुम्ही व्हिडिओ पण बनवता छान व्हिडिओ बनवता तुमच्या मिस्टरांची पण तुम्हाला साथ आहे त्यांचं पण मनःपूर्वक अभिनंदन
मी ठाणे जिल्हा मध्ये राहते. आम्ही जेव्हा भाजी मार्केट मध्ये जातो तेव्हा व्यापारी भाजी विकताना खुप नासाडी करतात पण शेतकरयांसारख खुल्या हाताने भाजी विकली जात नाही.तेव्हा गावची खुप आठवण येते.शेतकरयांच मन प्रसन्न व खुप मोठं असतं........
Tai tumhi sunedge direct selling companyche organic products vapara. Kharch kami ho to & utpanna vadte 100% result ahet tumhi you tubela search Karu shakata.
ताई तुम्ही सफेद बॉक्स वर काही तरी चिन्न टाका तुम्हाचा सारखे बॉक्स मधील सॅ्टोबेरी खातो तुमची स्वतःची स्टाबेरी कुठली आहे हे आम्हाला कस समजणार आम्ही नवी मुंबई मध्ये राहतो कुपया
आमच्या कडे 🍅 चे पण असच असते ,ज्युस स्वास साठी हलका माल नेतात किडलेली वगैरे, आणि तेच कंपनी वाल्यांना विकतात ,मागच्या वर्षी बाजारभाव नव्हता मग चांगला माल न्यायला पाहिजे होता पण त्यांनी खराबच माल नेला
ताई तुम्ही फार कष्ट करत आहे एवढी शेती सांभाळता तुमचे मनःपूर्वक अभिनंदन शेती बघून तुम्ही व्हिडिओ पण बनवता छान व्हिडिओ बनवता तुमच्या मिस्टरांची पण तुम्हाला साथ आहे त्यांचं पण मनःपूर्वक अभिनंदन
Slowly we have to become self sufficient
We have to enter into markets
It is difficult but not impossible
मी ठाणे जिल्हा मध्ये राहते. आम्ही जेव्हा भाजी मार्केट मध्ये जातो तेव्हा व्यापारी भाजी विकताना खुप नासाडी करतात पण शेतकरयांसारख खुल्या हाताने भाजी विकली जात नाही.तेव्हा गावची खुप आठवण येते.शेतकरयांच मन प्रसन्न व खुप मोठं असतं........
ताई एकच नंबर व्हिडिओ आहेत तुमचे छान शेती करता तुमच्या मनःपूर्वक अभिनंदन गाणे
Best 👍
खूप क्युट आहे वहिनी
Tumche video baghte chan vat te baghun
Tai tumhi sunedge direct selling companyche organic products vapara. Kharch kami ho to & utpanna vadte 100% result ahet tumhi you tubela search Karu shakata.
तुम्ही मला खुप आवडता तुम्ही खुप मेहनती आहात
ताई तुम्हाला मनःपूर्वक अभिनंदन
😋😋😋
शितलताई मी पुण्यात राहते .माझ्याकडे गावरान कोंबडी आहेत. आणि अंडी पण असतात. नविन चालु केले आहे मला अंडी सेल करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होत आहे .
ताई मला तुमचा स्वभाव खूप आवडतो
ताई तुम्ही खुप छान आहात
ताई तू मला डोंगराळ भागातील रानमेवा विषयी माहिती मिळवून व्हिडियो टाक
ताई स्ट्रोबेरी साठी कोणते खत आणि औषध वापरावे.याची संपूर्ण माहिती द्या. प्लीज.
❤❤
🙏tai
महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वकांक्षा पूर्ण होत नाही.....बरोबर की नाही
ताई तुम्ही खूप भारी आहात खूप भारी व्हिडिओ बनवतात
Tai mi 27 28 29 la mahableshwar la aale hote
Tai mi buldhana jilhyatun aahe Tai mla pn mhiti hvi aahe utppan Babat mhiti hvi. Aahe tumchya sobat samparka sathi khi saga aamhala pn aani plz mla pn reply dya
ताई तुम्ही जाम जेली कंपनी सुरू करा
बचत गट मार्फत कजऺ घेऊन व्यवसाय सुरू करा मी तुमचे गाव माहिती आहे
मी महाबळेश्वर येथे दहा नोकरी केली आहे
👌👍👍
❤me pan shahtk Ri ahe mast video ahet tai😢
👍🙏🙏
🍓🍓
Tai तु मचे व्हिडिओ छान असतात.
आम्हाला तुमची शेती बघायची आहे.
खूप छान ताई👍💫
ताई आम्हाला पण येणार आहे महाबळेश्वरला 23 जानेवारी
ताई तुम्हाला जो शी गावठी बोलला त्याला काय माहीत आहे शेतकरी आहेत म्हणुन आम्ही आहोत तु आज जे कष्ट करतेस तुला माझा 🙏🌹🙏
सबस्क्राईब केले मी ताई तुम्हाला
Tai changes names like raspberries to Ramberry & strawberry to sitaberry
ताई तुम्ही सफेद बॉक्स वर काही तरी चिन्न टाका तुम्हाचा सारखे बॉक्स मधील सॅ्टोबेरी खातो तुमची स्वतःची स्टाबेरी कुठली आहे हे आम्हाला कस समजणार आम्ही नवी मुंबई मध्ये राहतो कुपया
ताई खूप सुंदर पण apmc मध्ये डायरेक्ट मॉल la dya
खूप छान माहिती,ट्रआॅबएरई शेती परवडते का?
@Brand shetkari
सफेद पेठा म्हणजे louki ला म्हणतात का
Food processing kara strawberry vr rate Kami zalya vr
ताई कोंबड्यांसाठी उकिरडा कसा केलाय यावर विडिओ बनवा ना
Tai Aamhala pathavana mumbaila marketla
शेतकरी कधी आरामात झोपत नाही कष्ट व मेहनत परंतु मालाच मोल मात्र अपेक्षा पेक्षा कमीच हेच पटत नाही
ताई तुमचं गावांचं नाव काय आहे मी आले होते महाबळेश्वर ला तुम्हाला शोधत होते पण तुम्ही भेटले नाही
ताई तुमचं गाव कोणते
ताई ३न. च्या मालाच नक्की करायचं करायचं काय ते तर सांगितलच नाही......
रत्नागिरी मधे पाठवता का
दादा , पाठवण्यापेक्षा तुम्हीच या आपल्या शेतात स्ट्रॉबेरी खायला .🙏☺️
तुमचे गाव कोणते?VDO छान असतात.
ताई तुमच्या फार्म चा पत्ता द्या, आम्हाला भेट द्यायची आहे.
variety ka name ha
कोणती व्हरायटी आहे
Tumchi vyarayati konti ahe
ताई काय भाव मिळतो
ताई वाटी ओनलाइन भेटेलका
आमच्या कडे 🍅 चे पण असच असते ,ज्युस स्वास साठी हलका माल नेतात किडलेली वगैरे, आणि तेच कंपनी वाल्यांना विकतात ,मागच्या वर्षी बाजारभाव नव्हता मग चांगला माल न्यायला पाहिजे होता पण त्यांनी खराबच माल नेला
Bapare... m juice sauce khayalach nko
@@niyatigujar3944 खुप खराब 🍅वापरतात ,जास्त पिकलेली निवड पण नाही करत
शितलताई पँकिंग भाडे मार्केट खर्च जाता काय भाव मिळतो
कुठे आहे तुमचं शेत आम्हाला यायचं आहे. फोन नंबर द्या आम्ही फोन करून येऊ.
ताई ऍड्रेस सांगा ना प्लीज
तुमचा फोन नंबर मला पाहिजे कारण मला तुमच्या फार्म ला भेट देयची आहे
Tai tumche sheet kuthe hai proper address da maey medhe.allaver.tumcha.shetal bhet devu