ताई व भाऊजी आपण खूपच छान माहिती देता ह्या मतलबी व स्वार्थी जगात अशी प्रमाणीक माहिती कोणी देत नाही 💐 खूप खूप शुभेच्छा 💐🙏🙏यादव परिवार हदनाळ ता निपाणी जी.बेळगाव 🙏
ताई मी व्यवसायाने डाॅक्टर ,पण तुमचे संवाद कौशल्य मला खूप भावते...खरतर भारतातील शेती म्हणजे जुगार समजला जातो... पण तुमच्या चेहर्यावरील प्रसन्न भाव पाहून शेती करणे किती सहजसोपे ,आनंद दायी आहे असं वाटते.....पण. तसं ते नाहीय..अशाच प्रसन्न आणि आरोग्य संपन्न धनधान्य संपन्न रहा...❤ त तुम्हास खूप खूप शुभेच्छां...
ताई आणि दादांना पहिला नमस्कार 🙏🙏तुम्ही खूप छान माहिती, आणि प्रेरणा देणारे आहात तुमच्या मुळे येणारी पिढी शेतीला विकावी नाही तर जपावी लागेल हे तर नक्कीच समजेल 🙏😊पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 😊🍫🍫🍫
तुम्ही शेतीची खूप छान माहिती देता. गावाकडच्या मुली मुंबई चा नवरा शोधतात. खुश राहण्यासाठी majja करण्यासाठी पण त्यांना समजत नाही खरा आनंद गावाकडे आहे. तुम्ही उभयतांनी ते दाखवून दिले आहे. एकमेकांच्या विचाराने शेतात पीक घेता हात. चेहर्यावर किती प्रसन्नता दिसते. हे शहरातील लोकांच्या कडे दिसत नाही.शुद्ध हवेत तेही जोडीदारा बरोबर a..हा धन्य ती भूमि.मला तुम्हाला पहिल्या वर रंजना, कुलदीप पवार यांचा चित्रपट आठवतो.अरे संसार संसार 😊
Bapare yevadi mehanat karun sudhha tumhi te denar tevade paise ghenar fakt kathin aahe tai kam tumch tari sudhha face kiti happy disato tumcha asech happy raha 😍
Namaskar tai.strobery chi seti chi mahiti chan sangitale ahe.rajeshri.gudal.kup chan paking chi nahiti sangitie ahe.tumhi kup kasatul qhat.ascha pragati kara.far chan.mala video avdala qhe.rajehri.gudalvevstit box parking kela qhe.tumchi seti pahanychi icha qhe
ताई व भाऊजी आपण खूपच छान माहिती देता ह्या मतलबी व स्वार्थी जगात अशी प्रमाणीक माहिती कोणी देत नाही 💐 खूप खूप शुभेच्छा 💐🙏🙏यादव परिवार हदनाळ ता निपाणी जी.बेळगाव 🙏
ताई मी व्यवसायाने डाॅक्टर ,पण तुमचे संवाद कौशल्य मला खूप भावते...खरतर भारतातील शेती म्हणजे जुगार समजला जातो... पण तुमच्या चेहर्यावरील प्रसन्न भाव पाहून शेती करणे
किती सहजसोपे ,आनंद दायी आहे असं वाटते.....पण.
तसं ते नाहीय..अशाच प्रसन्न आणि आरोग्य संपन्न धनधान्य संपन्न रहा...❤
त
तुम्हास खूप खूप शुभेच्छां...
शेतकरी ब्रांड्स.संवाद कौशल्य अप्रतिम.
भन्नाट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई तुम्ही दोघे खूपच कष्टाळू शेतकरी आहात आणि शेतकरयांना कष्टाचे फळ हे नक्कीचं मिळाले पाहिजे ❤
प्रथम ताई तूझे खूपखप अभिनंदन ,तुझ्या मुळे अनेक भगिनी शेती करण्यासाठी प्रेरणा घेतील
ताई दादा ☺️खुप छान👌🏻 माहिती दिली स्ट्रॉबेरी बद्ल . तुम्ही खूप मेहनत करता तुमच्या मालाला चांगला भाव मिळू दे🙏🤞🏻💖
एक नंबर जिवन शेतकऱ्यांचे ताई👍👌👌🍓🍓🍓💐💐💐
ताई &दादा अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
खूपच सुंदर व्हिडियो बनवला आहे. दाजी
Khup chan mahiti sangitali 👌👌
Khup chhan kam kart ahat tumhi chhan mahiti lokanna det ahat khup dhanyawad tumch... Ani tumch karav titk kautuk thod ahe
खूपच छान माहिती बेस्ट कपल
खूप छान 👌👌👌👍🌹
खूप छान माहिती दिली 🌹👍🌹🌹🌹 धन्यवाद 🙏🙏🙏
दिदि तुझे व्हिडिवो शे त कऱ्यासाठी खुप प्रेरणा दाई आसतात असेच छान छान व्हिडिवो बनवत जा माझा आर्शिवाद तुझ्या सोबत आहे
Thanks Dada 😊🙏
खूप छान माहिती दिलीत तुम्ही
Khup chan
Khup chhan 🍓
ताई आणि दादांना पहिला नमस्कार 🙏🙏तुम्ही खूप छान माहिती, आणि प्रेरणा देणारे आहात तुमच्या मुळे येणारी पिढी शेतीला विकावी नाही तर जपावी लागेल हे तर नक्कीच समजेल 🙏😊पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 😊🍫🍫🍫
😊🙏
No1 tai
खुप छान आहे माहिती
तुम्ही शेतीची खूप छान माहिती देता. गावाकडच्या मुली मुंबई चा नवरा शोधतात. खुश राहण्यासाठी majja करण्यासाठी पण त्यांना समजत नाही खरा आनंद गावाकडे आहे. तुम्ही उभयतांनी ते दाखवून दिले आहे. एकमेकांच्या विचाराने शेतात पीक घेता हात. चेहर्यावर किती प्रसन्नता दिसते. हे शहरातील लोकांच्या कडे दिसत नाही.शुद्ध हवेत तेही जोडीदारा बरोबर a..हा धन्य ती भूमि.मला तुम्हाला पहिल्या वर रंजना, कुलदीप पवार यांचा चित्रपट आठवतो.अरे संसार संसार 😊
खूप छान माहितपूर्ण 🎉🎉
आज दादा पण व्हिडिओ मधे बोलले भारी वाटलं ताई असेच दोघ ही येत जा व्हिडिओ मधे 👍👍
Khan chhan mahiti👌🙏💐💐💐
ताई तुम्ही दोघे खूप छान मार्गदर्शन करत आहेत....
Shital. Tu khup. Mehanati. Aahe tu. Khup. Chan bolate.
खुप छान व स्वच्छता आहे पिकांची.अशीच प्रगती होवोत ताईंची.
खुप सुंदर... ताई आणि दादा तुम्ही किती सुंदर माहिती दिलीत.... खूपच सुंदर.... 😍
Great
ताई खुप मेहनत करते. आणि नेहमी आनंदी असते खुष रहा सुखी रहा
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली शुभ सकाळ ❤
Khupch chan
तुमची स्ट्रॉबेरी खूप गोड लागते धन्यवाद ताई
शितल एक नंबर विडिओ होता नेहमीच छान विडिओ टाकतेस
खुप छान माहिती देता वहिनी
पहिल्यांदा सबस्क्राईब आणि कमेंट केली व्हिडिओ आवडले 👌
😊🙏
Khup chan Tai🍓
खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
ताई अनं दादा तुम्ही खूप ग्रेट आहात.
जोडी नं 1
Khup chhan mahiti..tumchi Jodi..Ani strawberry pan....me ek Horticulturist ahe mhn mala yachi purn kalpana ahe...kalji ghya
खरंच ताई तुम्ही ग्रेट आहात
👌
Ameging ❤❤❤
काय भारी संवाद कौशल्य❤❤🎉
Chan video tai
You are really great & good job didi l am proud of you so nice
आरे खूप छान माहिती देताय तुम्ही दोघे पण. एकच नबऺर जोडी❤❤👌👍👍🙏
खुप छान माहीती वाटली
Thanks Dada 😊🙏
Tai Mast...
जय जवान जय किसान खुप खुप सुंदर
खूपच छान माहिती
Khrch Tumi khup kasht krata 🙏shetkri sarya jagacha poshinda tumchya kamchya velat vel kalun video banvla manapsun Dhnyavad🙏🙏😊
Tai kharch bhanat mahiti dili apan
Khoopach chhan ahe tumchi shetkari jodi.. great tai, dada
Khup chan dada tai khup mehanti aahat tumi bappa bless you
Tai Dada khup chan..doghehi Khup Kast karta. Mahiti chan deta.setkaryana khup helpful mahiti milte namaste
खूप छान
खूप छान माहिती
Bapare yevadi mehanat karun sudhha tumhi te denar tevade paise ghenar fakt kathin aahe tai kam tumch tari sudhha face kiti happy disato tumcha asech happy raha 😍
Thks Tai u r sharing everything.
शीतल ताई तू खूप मस्त समजून सांगते ❤❤
खूप सुंदर 👌
Mast tai dada
खूप छान व्हिडिओ करते आणि छान बोलते👌👌👌👌👍
Great farmer 👍👍👍🙏❤
आणि ते पण आयुर्वेदिक औषधं आहेत
💯शेती 🙏सर्वाधिक👑 अभिनंदन सातारकर 💐👍
ताई तुमचे शेती विषयी विडिओ माहिती खूप छान चागले असतात
खुप छान दादा वहिनी✌️👌👍👍
ताई दादा मस्त informetion
Khup Chan Tai abhiman aahe tumcha
khup chan mahiti
Tai khupch chan mahiti deta sarva sheti baddal...ani tumhi itke hardwork karta salam ahe tumchya jiddila...brand ha word tumhi dakvun detay...
Great information through this video. Keep it up tai❤❤
खुप छान मस्त 🌹🌹👌👌👍👍
Namaskar tai.strobery chi seti chi mahiti chan sangitale ahe.rajeshri.gudal.kup chan paking chi nahiti sangitie ahe.tumhi kup kasatul qhat.ascha pragati kara.far chan.mala video avdala qhe.rajehri.gudalvevstit box parking kela qhe.tumchi seti pahanychi icha qhe
भाऊ खूप खूप छान तुम्हाला शुभेच्छा
खूब छान माहिती दिली
Nice
स्टोबेरी री ची शेती खूप छान
Thanks Dada 😊🙏
Brand shetkri❤
खरंच खूपच मेहनत आहे
Khup chhan
Khupch chan🍓🍓🍓🍓
खुप छान.🥰💐🌼🌼.. वहिणी आणि भाऊ 🤗💐🌼 keep it up
खूपच छान
ताई तुमचं संवाद साधना जबरदस्त आहे
Bhai super👍👍❤❤❤👍
Tai 🍓 chya shejari ,zendu laawa Tyamule tyawar ,Keede Kami basataat ..karoon bagha prayog ,tray Bambooche gheoon,tyaat keliche agar alooche panat bharoon paha ,kharab maal ,wakawnyasathi ,Suryachool ,Kinwa Unhaat walwoon pafa ,Dried stawberry ,la Cerreal ,bakery industry madhe khoop magani asate ...Sundried 🍓❤
खूप छान माहिती दिली
😊🙏
@@Brand_Shetkari तुमचं गाव कोणतं आहे
खूप भारी
Khupch uttam Kam kartay doghehi.salam tumchya jiddila Ani kamala
Tai tu khup chan bolte
ताई तुला पाहुन सकारात्मक वाटत
ताई खरच मला माझ्या पत्नीला तुमचे व्हिडीओ आवडतात.
Very nice God bless both of you. Family members
खूप खूप धन्यवाद खूप कष्ट करता तुम्ही
ताई खूप छान शेती आहे विडीओ पन छान असतात
अभिनंदन🎉🎊
Well done dada shital tai... 😎👌👌🤟✌
शुभ सकाळ ताई तुमचे विडिओ खुपछान
आहे
धन्यवाद दादा.😊🙏
शितल तू कुठल्या गावाला राहतेस कारण मला स्ट्रॉबेरी खूप आवडते त्याची शेती पण बघायला वगैरे खूप आवडते