जय गुरुदेव माऊली जी.. अतीशय साध्या सोप्या भाषेत, संपूर्ण जीवनाला उपयोगी पडणारे अध्यात्मिक ज्ञान माऊलीजी सांगतात.. खूप प्रेरणादायी सत्संग आहे. ध्यानातून मन शांत झालं निर्विचार अवस्था आली. फ्रेश वाटत. छान वाटतंय.
आत्मा, चेतना ऊर्जा .....समुद्र... पहिल्यांदाच हे उदाहरण ऐकले....अगदी योग्य रीतीने समजेल असे सरांनी सांगितले.... सर ..... खूपच सुंदर !! आपण भरपूर काही जाणता आहात.... त्या ज्ञानाने लोकांचे प्रभोधन करण्याचे उत्तम निस्वार्थ कार्य आपण या जन्मी करत आहात..... धन्यवाद सर!!
खूप खूप छान अनुभुती कसं सांगू सांगता. येत नाही पण छान वाटले. माऊली आपला अभ्यास खूप गाढा आहे की ती छान सांगता न थांबता न थकता आणखी काय लीहू शब्द नाहीत खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🏵️🏵️
जयगुरुदेव, जयगुरुमाऊलीजी 🙏🙏🌷🌷 दोनवेळा व्हिडीओ ऐकून प्रत्येक चक्राचे महत्व समजून घेतले, ते ऐकताना स्वतः स्वतःला पहात होते.. आत्तापर्यँतच्या व्याधी का जडत गेल्या.. ते समजत गेले. ध्यानातून या शुद्धी होत आहेत, हे जाणवत होते, ध्यानातून मन बाहेर येत नव्हते आणि नंतरही एक उष्ण लाट शरीरा भोवती आहे असे वाटत आहे. फार छान feelings आहेत.. धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🌷🌷
खूप खूप शांत शांत वाटत आहे एक खूप छान अनुभूती मिळाली माऊली खूप हलके वाटत आहे कुंडलिनी शक्ती ची पहिल्यांदाच एवढी डिटेल माहिती कळली मला तुम्ही खूप आनंदात आहे जय गुरुदेव❤❤❤
जय गुरुदेव माउलीजी. खूप सुंदर अनुभव होता या ध्यानाचा. शरीराच्या प्रत्यक् पेशी पर्यंत ऊर्जा जात होती अशी अनुभूती येत होती. शेवटी तर डोळे उघडूच नये असे वाटत होते. खूपच सुंदर अनुभव आला. खूप खूप धन्यवाद माउलीजी. 👏👏
साष्टांग दंडवत माऊली मी ७० वर्षाची गृहिणी आहे. मी विपस्यना ध्यानाचा अभ्यास करते. या सत्संगातुन खूपच अभ्यास पुर्ण माहिती मिळाली. उद्यापासून मी याच पध्दतीने ध्यान करातचे ठरवीले आहे. जय गुरूदेव 🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग झाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया मोरया मोरया मी आनंदी राहील याची काळजी मी उत्साही आहे मी आरोग्य संपन्न आहे माझं चांगलंच होत आहे ❤😊
🙏🏻जय गुरुदेव माऊलीजी🙏🏻 आजच्या शिबिर सुरुवात खूप छान झाली आज जे सकाळी माऊलीजी नी कुंडलिनी ध्यान घेतले ते खूप अप्रतिम झाले सप्त चक्र शुद्धी काय असते ते आज पहिल्यांदा इतक्या चांगल्या प्रकारे समजले आज ध्यान करताना खूप आनंद होत होता, व शेवटी शेवटी प्रत्येक चक्र शुद्ध होत होते हे ध्यान करून मन व शरीर खूप हलके हलके झाले 🙏🏻धन्यवाद माऊलीजी🙏🏻
डोळ्यासमोर सर्व रंग शेवटी ऊर्जेच्या स्वरूपात आले शरीर एकदम हलके झाले आहे असे वाटते. आर्धा तास कसा झाला हे कळलेसुद्धा नाही. आणि असे वाटत होते की डोळे मिटूनच बसवे उघडूच नये. खूप खूप छान वाटले. मन शांत आणि प्रसन्न झाले . खरचं हे ध्यान खूप छान आहे. जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌
मऊली जी मला मानेचा आणि पाठीचा त्रास आहे आणि या त्रासामुळे मला एका जागेवर जास्त वेळ बसता येत नाही पण तुमच्या या special ध्यानाच्या technique मुळे मला पूर्ण वेळ बसून एकदम व्यवस्थित ध्यान करता आले ... खूप छान वाटले ... जय गुरुदेव🙏
Jai Gurudev 🙏🙏 Mauligee tumhi khup goad boltat me sadhk aahe tumche sagle video me three years continue follow karate khup chan vatate God bless you and your beautiful Chaitanyvan
धन्यवाद माऊली आज ध्यान करताना शरीर मागेपुढे होत आहे मान वरवर जात आहे बंद डोळ्यांसमोर देवीदेवतांची चित्राकृती येत जात आहे आपण कुठल्यातरी अंधारात शांत चाललोय अशा प्रकारचे सुखद आनंदमय अनुभव आले आपल्या रुपात साक्षात परमेश्वर भेटला धन्यवाद माऊलीजी
खूप खूप सुंदर अनुभूती आहे माऊली जी शब्दात व्यक्त करूच शकत नाही... सहस्त्रार चक्र मंत्र जप करते वेळी जणू शरीर नव्हतेच इतकी हलकी आणि पिसा सारखी स्थिती झाली होती ..सुंदर पांढरा प्रकाश सभोवती जाणवत होता.... खूप खूप सुंदर अनुभव आहे मी रोजच् हे ध्यान करणार नक्कीच... खूप खूप आभार माऊली जी माझ्या वाईट सवयी, नकारात्मक विचार पण सोडणार आणि सकाळी लवकर उठून ध्यान प्राणायाम करणार...😊🙏🏻
Aata parynt mira bai chi kundilne jagrut hoti.. female sati 99% shkya nhi ahe he..tya sati sadguru kiwa yogi ki osho sarke guru chi garaj ahe..kiwa Swami samart kiwa Dattatreya sark...
खूप छान अनुभव होता. समजावून सांगण्याणी हातोटी फार चांगली आहे. मी रोज सप्त चक्राचा अभ्यास करतो. पण...ही पध्दत आगळीवेगळी आहे. मला अल्सर चा त्रास आहे. शिवाय आध्यात्मात खूप रूची आहे. अनुभव घेण्याची खूप जिज्ञासा आहे.
जय गुरुदेव खूप छान आणि सगल्यांनाच समजेल अशी सोप्या भाषे मध्ये सरळ शब्दात किती सहज पने तम्ही सगळं सांगितले ...मी तुमचा कोटी कोटी आभारी आहे... जय शिव.🙏🏻🙏🏻
Tumi aaj je gyan mukta vani ne vishal hridayane sarvan dele khup khup dhanywad Mauliji asech videos forward karave v aapanas shkti prapta ho he prabhu charni prarthana karte🙏🙏🙏
खुपच चांगल्या पद्धतिने तुम्ही आपल्या आत असलेल्या सात ही चक्राची शुद्धी कशी करायची हे सांगितले. आज चा दिवस आमच्यासाठी समारंभ ठरला. दिवसाची सुरुवातच येवढ्या सुंदर सत्संगाने; जागृतीने; ज्ञानाने झाली. माऊलीजी u r great🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
माऊलीजी हे ज्ञान एवढ्या सोप्या शब्दात तुमच्या शिवाय दुसरे कोणीच सांगू शकत नाही.. आम्ही सहपरिवार अनुभव घेतला. तुमच्यातच आम्ही देवाला पाहतो. तुमच्या मुळे आमचे घर स्वर्ग झाले आहे.
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम आपण मला महत्वाची माहिती कुंडलिनी शक्ती जागृत कशी करावी खुप छान सोपं शब्दांत समजून सांगितले पण कृती त मी पुढं चयावेळी करेन घरी पाहुणे आले आहेत खुप खुप आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌄 सारी
जय गुरुदेव. आज खुप सुंदर सत्संग होता. कुंडलिनी ध्यान हे नाव मला आधी कठीण वाटले. पहिल्यादाच ऐकले होते. पण माऊलीजीने अगदी सोप्या शब्दात सांगितले. उदया परत ऐकणार आहे मी. ध्यानाचा अनुभव तर शब्दात मांडता येणार नाही. काही गोष्टी अनुभवायच्या असतात हा तोच अनुभव आहे. धन्यवाद माऊलीजी. कोटी कोटी प्रणाम 😊😊😊
नमस्कार जय गुरूदेव ,आज मी आपल्या सोबत ध्यान करण्याचा प्रयत्न केला साधक होण्या प्रयत्न केला ,ध्यानातुन अनुभवलेले स्पंदन अदभुत शांति प्रदान करून गेली ,खरच ज्याना शक्य आहे त्यानी करावे अशी विनंती करतो जय गुरूदेव 🙏🙏🙏
जय गुरुदेव.. कुंडलिनी शक्ती विषयी माऊलीजींनी खूप सविस्तर सांगितले... आपल्या शरिरातल्या सात चक्रांविषयी खूप सोप्या भाषेत पण खूप डीपमध्ये माऊलीजींनी सींगितलं... खरच माऊलीजींनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्या या सात चक्रांची शुद्धी झाली तर आपल्याला कुठलाच रोग,कुठलाच प्राँब्लेम, येणार नाही.. कुंडलिनी ध्यान केल्यानंतर माझे शरिर दिवसभर मला खूप हलके हलके वाटत होते.. जसं काही मला शरिरच नाही... खूप खूप धन्यवाद माऊलीजी आपलेे.. जय गुरुदेव माऊलीजी.. 👣👏👏👏
स्नेहल साळवी जय गुरूदेव माऊलीजी तुम्ही थोडे थकल्यासारखे वाटता परमेश्वर तुम्हाला उदंड शक्ती देवो आणि आम्हाला तुमचा सत्संग सतत सतत मिळो माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी..
अतीशय साध्या सोप्या भाषेत, संपूर्ण जीवनाला उपयोगी पडणारे अध्यात्मिक ज्ञान माऊलीजी सांगतात..
खूप प्रेरणादायी सत्संग आहे.
ध्यानातून
मन शांत झालं निर्विचार अवस्था आली.
फ्रेश वाटत. छान वाटतंय.
कलर येत होते जात होते खूपच आवडला शिबिर आयोजित कधी असतो कुढे आहे माहिती 🙏🙏🙏 दया 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर अनुभूती आली माऊलीची या ध्यानातून खूप शांत वाटले शब्दच नाही बोलायला जय गुरुदेव माऊली ची
Yess जय गुरुदेव.❤खूप छान..अत्यंत effective सत्संग.
सप्तचक शुढी ध्यान खूपच सुंदर...
निरोगी आरोग्य ची गुरुकिल्ली..
निशब्द.......❤
आत्मा, चेतना ऊर्जा .....समुद्र... पहिल्यांदाच हे उदाहरण ऐकले....अगदी योग्य रीतीने समजेल असे सरांनी सांगितले....
सर ..... खूपच सुंदर !! आपण भरपूर काही जाणता आहात.... त्या ज्ञानाने लोकांचे प्रभोधन करण्याचे उत्तम निस्वार्थ कार्य आपण या जन्मी करत आहात..... धन्यवाद सर!!
खूप खूप छान अनुभुती कसं सांगू सांगता. येत नाही पण छान वाटले. माऊली आपला अभ्यास खूप गाढा आहे की ती छान सांगता न थांबता न थकता आणखी काय लीहू शब्द नाहीत खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🏵️🏵️
जयगुरुदेव, जयगुरुमाऊलीजी 🙏🙏🌷🌷
दोनवेळा व्हिडीओ ऐकून प्रत्येक चक्राचे महत्व समजून घेतले, ते ऐकताना स्वतः स्वतःला पहात होते.. आत्तापर्यँतच्या व्याधी का जडत गेल्या.. ते समजत गेले.
ध्यानातून या शुद्धी होत आहेत, हे जाणवत होते, ध्यानातून मन बाहेर येत नव्हते आणि नंतरही एक उष्ण लाट शरीरा भोवती आहे असे वाटत आहे. फार छान feelings आहेत..
धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🌷🌷
खूप खूप शांत शांत वाटत आहे एक खूप छान अनुभूती मिळाली माऊली खूप हलके वाटत आहे कुंडलिनी शक्ती ची पहिल्यांदाच एवढी डिटेल माहिती कळली मला तुम्ही खूप आनंदात आहे जय गुरुदेव❤❤❤
छान वाटले हो आनंदी मीनाला खूप खूप खूप छान ठीक आहे पाठवा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🏵️🌺🌺
खुप सुंदर अनुभूती आली...
शरीर अगदी हलके झाले
जय गुरु देव
जय गुरुदेव माउलीजी.
खूप सुंदर अनुभव होता या ध्यानाचा. शरीराच्या प्रत्यक् पेशी पर्यंत ऊर्जा जात होती अशी अनुभूती येत होती. शेवटी तर डोळे उघडूच नये असे वाटत होते. खूपच सुंदर अनुभव आला. खूप खूप धन्यवाद माउलीजी. 👏👏
⁰
साष्टांग दंडवत माऊली
मी ७० वर्षाची गृहिणी आहे. मी विपस्यना ध्यानाचा अभ्यास करते. या सत्संगातुन खूपच अभ्यास पुर्ण माहिती मिळाली. उद्यापासून मी याच पध्दतीने ध्यान करातचे ठरवीले आहे.
जय गुरूदेव 🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग झाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया मोरया मोरया मी आनंदी राहील याची काळजी मी उत्साही आहे मी आरोग्य संपन्न आहे माझं चांगलंच होत आहे ❤😊
खूपच सुंदर ध्यान योग. यापूर्वी कधी ऐकले नव्हत. संपूर्ण आनंदाचा अनुभव. . प. पु. माऊलींना सादर प्रणाम.
तुमच्या मुळे जीवनात सकारात्मकता आली.
ज्ञानयोगाशी जोडल्या गेल्या नंतर जीवनशैली बदलली व त्यामुळे रोग दुर झाले.
अत्यंत साध्या व सोप्या भाषेत अध्यात्माचं अप्रतीम विश्लेशन.
🙏🏻जय गुरुदेव माऊलीजी🙏🏻
आजच्या शिबिर सुरुवात खूप छान झाली
आज जे सकाळी माऊलीजी नी कुंडलिनी ध्यान घेतले ते खूप अप्रतिम झाले
सप्त चक्र शुद्धी काय असते ते आज पहिल्यांदा इतक्या चांगल्या प्रकारे समजले
आज ध्यान करताना खूप आनंद होत होता, व शेवटी शेवटी प्रत्येक चक्र शुद्ध होत होते
हे ध्यान करून मन व शरीर खूप हलके हलके झाले
🙏🏻धन्यवाद माऊलीजी🙏🏻
I
A
जय गुरुदेव
जीवनाला एक एक चांगला मार्ग मिळाला
जय गुरु देव माऊली साक्षात खरोखर माऊली आहात आपण 👏👏👏👍👍👍सात दिवसाच सिबिर केवा आहे आम्हाला कळवा खुप खुप छान वाटत मन प्रस्न होत
खरंच गुरुमाऊली मी खुप खुप धन्यवाद देत मला आज जो आनंद झाला आहे तो कधीच नाही मिळाला🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान वाटले ध्यान माऊली प्रणाम कोटी कोटी धन्यवाद
खुप खुप आभार धन्यवाद गुरूदेव येस आनंद मिळाला ❤
डोळ्यासमोर सर्व रंग शेवटी ऊर्जेच्या स्वरूपात आले शरीर एकदम हलके झाले आहे असे वाटते. आर्धा तास कसा झाला हे कळलेसुद्धा नाही. आणि असे वाटत होते की डोळे मिटूनच बसवे उघडूच नये. खूप खूप छान वाटले. मन शांत आणि प्रसन्न झाले . खरचं हे ध्यान खूप छान आहे.
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌
खुप सुंदर अनुभव आला.. मन शांत झाले..
मऊली जी मला मानेचा आणि पाठीचा त्रास आहे आणि या त्रासामुळे मला एका जागेवर जास्त वेळ बसता येत नाही पण तुमच्या या special ध्यानाच्या technique मुळे मला पूर्ण वेळ बसून एकदम व्यवस्थित ध्यान करता आले ... खूप छान वाटले ...
जय गुरुदेव🙏
आपल्या ठिकाणी वेगळी शक्ती आहे याची जाणीव झाली
खूप गाढा अभ्यास आहे माऊली व सांगण्याची भाषा खूप सोपी
छान
या ध्यानामुळे खूप छान वाटले. एकदम हलके मन शांत झाले. आणि प्रसन्न वाटले.
आजचं कुंडलिनी ध्यान खूप खुप छान झाले. जय गुरुदेव. चैतन्यवनात लवकर बोलवा.
🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
अतिशय शांत वाटलं, इतके दीर्घ ध्यान पूर्वी कधी केलं न्हवत. आता मी हे नियमित करीन. दिगंबर सप्रे
Iitke deep knowladge konich dile nahi aaj paryant..
You are really best of best maulijee..
U r bestest..
पहिल्यांदाच ऐकलं। खुप छान वाटलं। फक्तं चक्र ध्यानाच्या विडिओ ची वाट बघत आहे🙏
Jai Gurudev Mauligee 🙏
Aaj punha aannd getla ya Dhyan ch khup sundar ❤
छान सुंदर मनात शांतता निर्माण झाली आहे या सर्व गोष्टी आधी माहिती नव्हती त्यामुळे ज्ञानात भर पडली धन्यवाद
Jai Gurudev 🙏🙏
Mauligee tumhi khup goad boltat me sadhk aahe tumche sagle video me three years continue follow karate khup chan vatate
God bless you and your beautiful Chaitanyvan
धन्यवाद माऊली
आज ध्यान करताना शरीर मागेपुढे होत आहे
मान वरवर जात आहे
बंद डोळ्यांसमोर देवीदेवतांची चित्राकृती येत जात आहे
आपण कुठल्यातरी अंधारात शांत चाललोय
अशा प्रकारचे सुखद आनंदमय अनुभव आले
आपल्या रुपात साक्षात परमेश्वर भेटला
धन्यवाद माऊलीजी
धन्यवाद माऊली जी खुपचं छान अनुभवायला मिळत आहे
Khupach chhan माहिती जय गुरुदेव
खूप खूप सुंदर अनुभूती आहे माऊली जी शब्दात व्यक्त करूच शकत नाही...
सहस्त्रार चक्र मंत्र जप करते वेळी जणू शरीर नव्हतेच इतकी हलकी आणि पिसा सारखी स्थिती झाली होती ..सुंदर पांढरा प्रकाश सभोवती जाणवत होता....
खूप खूप सुंदर अनुभव आहे मी रोजच् हे ध्यान करणार नक्कीच...
खूप खूप आभार माऊली जी
माझ्या वाईट सवयी, नकारात्मक विचार पण सोडणार आणि सकाळी लवकर उठून ध्यान प्राणायाम करणार...😊🙏🏻
Thanku gruji kupch chan
Tum chgya guru garaj ... UA-cam vrun kundalini jagrunt karat ahe😁kundilne ky gamat ahe
Aata parynt mira bai chi kundilne jagrut hoti.. female sati 99% shkya nhi ahe he..tya sati sadguru kiwa yogi ki osho sarke guru chi garaj ahe..kiwa Swami samart kiwa Dattatreya sark...
मीवसोला.आन्दवनशिबोर करण्याची इच्छा आ हे.
माऊली तुम्हीं लय गोड हसता हो अगदी निरागसबाळा सारखे
खूप छान अनुभव होता. समजावून सांगण्याणी हातोटी फार चांगली आहे. मी रोज सप्त चक्राचा अभ्यास करतो. पण...ही पध्दत आगळीवेगळी आहे. मला अल्सर चा त्रास आहे. शिवाय आध्यात्मात खूप रूची आहे. अनुभव घेण्याची खूप जिज्ञासा आहे.
खूप छान माऊली जी सस्नेह नमस्कार जय गुरुदेव ❤
खुप सुंदर माहिती सप्तचक्राची। मी यु ट्यूब ला तुमची संतसंग बघत ऐकत असते। खूप छान जय गुरुदेव
या ध्यानामुळे सुंदर अनुभव झाला तुमच्या सोबत अर्धा तास ध्यान केले ध्यान कर्विण्याची पद्धत फारच छान वाटली
माउली खूप धन्यवाद तूम्ही खूप छान वाटले खूप बरे वाटले खूप धन्यवाद माउली नमस्कीर मी करणारतूम्हाला खूप शक्ती मिळो
खूप खूप छान व सूक्षमातिसूक्ष्म ज्ञान - जय गुरुदेव माऊली 🙏🌹
धन्न्यवाद माऊली कीती सुंदर प्रवचन 👌👌👌🙏🙏🙏
जय गुरुदेव खूप छान आणि सगल्यांनाच समजेल अशी सोप्या भाषे मध्ये सरळ शब्दात किती सहज पने तम्ही सगळं सांगितले ...मी तुमचा कोटी कोटी आभारी आहे...
जय शिव.🙏🏻🙏🏻
जय गुरुदेव 🙏 maulijee ,todays is my first time ध्यान तुमच्या मार्गदर्शक सूचना मुळे शक्य zhale.खुप खुप आभार मानते आपले.
साईली भानुशाली .
खूपच सुंदर सत्संग झाला माऊली
तुमच्या येवढ्या सखोल ज्ञानाला प्रणाम
Tumi aaj je gyan mukta vani ne vishal hridayane sarvan dele khup khup dhanywad Mauliji asech videos forward karave v aapanas shkti prapta ho he prabhu charni prarthana karte🙏🙏🙏
Dhanywad mauli
उच्चकोटीचे ज्ञान सोप्या शब्दांत
खुपच चांगल्या पद्धतिने तुम्ही आपल्या आत असलेल्या सात ही चक्राची शुद्धी कशी करायची हे सांगितले. आज चा दिवस आमच्यासाठी समारंभ ठरला. दिवसाची सुरुवातच येवढ्या सुंदर सत्संगाने; जागृतीने; ज्ञानाने झाली. माऊलीजी u r great🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
👍
Muladhar chakra swadhithan
Manipur anahat
Pravasatil sat station
Yes
माऊलीजी हे ज्ञान एवढ्या सोप्या शब्दात तुमच्या शिवाय दुसरे कोणीच सांगू शकत नाही..
आम्ही सहपरिवार अनुभव घेतला.
तुमच्यातच आम्ही देवाला पाहतो.
तुमच्या मुळे आमचे घर स्वर्ग झाले आहे.
खुप छान , धन्यवाद
शांतता अनुभवतो
माऊली तुमि करोखर माऊलि आहात
🙏🙏एवढ्या सोप्या शब्दात सांगणारे तुम्हीच माउली🙏🙏
जय गुरदेव माउलीजी खूप छान
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम आपण मला महत्वाची माहिती कुंडलिनी शक्ती जागृत कशी करावी खुप छान सोपं शब्दांत समजून सांगितले पण कृती त मी पुढं चयावेळी करेन घरी पाहुणे आले आहेत खुप खुप आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌄 सारी
जय गुरुदेव. आज खुप सुंदर सत्संग होता. कुंडलिनी ध्यान हे नाव मला आधी कठीण वाटले. पहिल्यादाच ऐकले होते. पण माऊलीजीने अगदी सोप्या शब्दात सांगितले. उदया परत ऐकणार आहे मी. ध्यानाचा अनुभव तर शब्दात मांडता येणार नाही. काही गोष्टी अनुभवायच्या असतात हा तोच अनुभव आहे. धन्यवाद माऊलीजी. कोटी कोटी प्रणाम 😊😊😊
Very nice
खूपच छान अनुभव
Seen feel
Jai gurudev mauliji 😊
ज . गु .
आतापर्यत शिकलेल सर्वात सुपर ध्यान ....
मनापासुन धन्यवाद ...
फार फार सुंदर आहे मस्तचं 😊💓🌹🌺🌷🚩🙏
Khup subdar dayan vegali ashi anubhuti aali mauliji
Mauli ji khup Aanand bhetla... Aabhari
माऊली तुम्ही किती छान समजावून सांगितले राम कृष्ण हरी
खखूपखूप छान वाटत खूप धन्यवाद
अतिशय सुंदर
देशमुख लक्ष्मण भगवानराव मु.पो.पाटोदा जि.बीड
खूपच सुंदर अनुभुति झाली.शतशः नमन. शतशः धन्यवाद .
खूप सूंदर मेडिटेशन खूप आनंद वाटला🙏
नमस्कार जय गुरूदेव ,आज मी आपल्या सोबत ध्यान करण्याचा प्रयत्न केला साधक होण्या प्रयत्न केला ,ध्यानातुन अनुभवलेले स्पंदन अदभुत शांति प्रदान करून गेली ,खरच ज्याना शक्य आहे त्यानी करावे अशी विनंती करतो जय गुरूदेव 🙏🙏🙏
आपल्या शिबीराची माहीती कळवावी व पत्ता ही पाठवावा
8830519864, 9021532157
@@MaulijeeDusane धन्यवाद🙏
खूप सुंदर पध्दतीने सांगितले तुम्ही , तुमचें खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी नमस्कार खूपच सुंदर अनुभव आला
सुंदर असे ध्यान! खुपच छान अनुभव.
जय गुरुदेव माउलीजी अद्भुत होत. स्पन्दन जाणवत होती. मी आभारी आहे. मी आभारी आहे. मी आभारी आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाटले मी नक्की करेन
Jay gurudev mauli Tumcha stsng khup Aanand vatto
खुपच आनंददायी ध्यान पध्दती शिकवली.
धन्यवाद जय गुरूदेव माऊली🙏🏻
अतिशय छान वाटले माऊली
ध्यानाची खुप छान माहीती दिली धन्यवाद माऊली 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
अप्रतिम, अतुलनीय, नमस्कार, धन्यवाद, जय गुरूदेव
खूप सुंदर माऊली जी खूप खूप धन्यवाद 😊
अप्रतिम व विलक्षण अनुभव...👌
धन्यवाद....🙏
जय गुरूदेव....🙏🙏
अप्रतिम ध्यान खुपचछान
आम्हा लाकधीयायलामिलणार फार जयगुरूदेवआनंदमिलालाख
खूप सुंदर अनुभूती आपल्याला कोटी कोटी धन्यवाद
मला छान वाटले जयश्री माताजी कोटी कोटी प्रणाम जयगुरूदेव
जय गुरूदेव माऊलीजी खूपच सुंदर😍💓
Khup sunder anubhav Jai gurudev 🙏
खूप सुंदर माऊली खूप सुंदर धन्यवाद दंडवत
तुमचे खुप गैरसमज आहे माझया विशयी
खुप शांत वाटत माऊली
जय गुरुदेव..
कुंडलिनी शक्ती विषयी माऊलीजींनी खूप सविस्तर सांगितले...
आपल्या शरिरातल्या सात चक्रांविषयी खूप सोप्या भाषेत पण खूप डीपमध्ये माऊलीजींनी सींगितलं...
खरच माऊलीजींनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्या या सात चक्रांची शुद्धी झाली तर आपल्याला कुठलाच रोग,कुठलाच प्राँब्लेम, येणार नाही..
कुंडलिनी ध्यान केल्यानंतर माझे शरिर दिवसभर मला खूप हलके हलके वाटत होते..
जसं काही मला शरिरच नाही...
खूप खूप धन्यवाद माऊलीजी आपलेे..
जय गुरुदेव माऊलीजी..
👣👏👏👏
Guru Siyag Siddhayoga.It is a safe way of Kundalini Jagruti 🙏
खूप छान आणि सुंदर ध्यान आहे गुरुजी
स्नेहल साळवी
जय गुरूदेव माऊलीजी
तुम्ही थोडे थकल्यासारखे वाटता परमेश्वर तुम्हाला उदंड शक्ती देवो आणि आम्हाला तुमचा सत्संग सतत सतत मिळो
माऊलीजी कोटी कोटी प्रणाम
🙏🙏🙏
छान वाटलंं.माझा ब्रम्हविद्या व विपशयना इत्यादी कोर्स झाले होते.त्यात आपण पूर्ण भर टाकलीत
.
Khup khup dhanyavad,. Khup shanti, aanand milala
एकमेवाद्वितीय अनुभव... शब्दात देखील मांडता येणार नाही अशी भावशून्य स्थिति... 🕉️
माऊलीजी सादर प्रणाम सात चक्र माहिती आणि त्याचा आरोग्याशी संबंध आजपर्यंत कधीच ऐकले नव्हते. खूप साध्या सोप्या भाषेत सांगितले.
नमस्कार सर,
मी ५ वर्षांपूर्वी vipassana केली होती त्यानंतर ती करायला जमले नाही, तुम्ही दिलेल्या ध्यानाची अनुभूती अप्रतिम.
खूप आभार.
दीप्ती राऊत-शेट्टी
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्सग आहे.
खूप छान सांगितलं माऊली 🙏🙏 धन्यवाद धन्यवाद
खुपच छान वाटले माऊली सुंदर ज्ञान आहे जय गुरुमाऊली
अतिशय धन्यवाद आदरणीय माऊलीजी जी सुन्दर अनुभव
खूप छा न. फील हेल्थ बेटर
Khup j chhan anubhav aala mala je have hote te aaj makale
Best experience..
Bahot badhiya hai ye Dhyan
आझ्या आयुषा तील सगळ्यात महत्वाचिं आरोग्य दायी माहिती मिळाली.मि माउलींचा खुप ऋणी आहे.
Awesome, Jay gurudev Maulijee 🙏
खूप च छान
जय गूरूमाऊली खूप छान आणि महत्वाचे सतसगं मला हेच हव होत ते मला मिळाले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली जी
खूप आनंद मिळाला खूप छान ध्यान शिकवले
अप्रतिम माऊली जी आनंद वाटला