तुमच्यासारखे गुरु आम्हाला लाभले हे आमचे भाग्य. माऊली खरंच सांगू खरी आषाढी काल साजरी झाली. मन ईतके तृप्त झाले होते काल की नेहमी खुप फराळ करणारा मी, काल माञ काहीच न खाता समाधानी होतो. तुमच्यावर पांडुरंगाची कृपा आहे माऊली
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम आज छान झोप लागली रात्री चे ध्यान सुंदर सकाची आसमंतातली सैर विलक्षण अनुभूती ती ला शबदच नाही काल चया शिबिरात मंडप चैतन्य वनात ला परि सर गुरुदेवा तुमचया कृपा आशीर्वादाने खुप बोलून ऊठला त्यामुळे सर्वांना प्रचंड प्रमाणात ऊर्जा आनंद प्रेम मिळाले संपूर्ण आश्रम आनंदाने उत्साहाने डोलत होता हे तुम्ही करवून घेत आहात गुरुदेव अशीच कृपादृष्टी आमहा सर्वांवर असू द्या वी. संपूर्ण वन चैतन्य मयहोऊन अमृत धारेत न्हाऊन निघाले गुरुदेव हि वाणी थोटकीच पडेल गुरूदेव नावाप्रमाणेच ज्ञानगंगा वहात असते हि ज्ञानगंगा अशीच चमकत रहवो जय गुरु देवा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹💗💗💗💗💗👍🌹👍🌹🌹
काल माऊली जी सोबत अप्रतिम ध्यानाचा अनुभव घेतला. निःशब्दच माऊलींजी, आज माझ्या विठु-माऊली आणि मुक्ताई सोबत ध्यानात रमण्यानाचा योग पांडुरंगाने घडुन आणला.....आज प्रत्यक्ष परमेश्वरासोबतच ध्यानाची सुंदर अनुभूती घेत होतो.घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली 😌🙇🏻♂
माऊलीजी अश्रू थांबत च नाही डोळे उघडावे वाटतच नव्हते काय लिहावे काय बोलावे सुचत नाही शून्य झालो खूप खूप धन्यवाद पांडुरंगाला अंतरंगात अनुभवले. सर्व शब्दातीत आहे. तुमच्या प्रति,पांडुरंगा प्रति,सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त्त करतो. जय गुरुदेव...
जय हो माऊलीजी. अप्रतिम अनुभव... *दिंडी चालली पंढरी...जय जय विठ्ठल हरी* *..वा क्या बात है...खरी पंढरीची वारी अनुभवली...पांडुरंग ह्रदयात अनुभवला.."* 🚩🚩🚩
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम मि कधीच वारीला गेली नाही पण माऊलींचे आणि माझं जन्मोजन्मी चे ऋणानुबंध असतील माऊलींमुळे मला हा आनंद मिळाला मि भाग्यवान आहे म्हणून मीमला विसरले मला ही सुवर्ण संधी माऊली मुळे मिळाली मि तुमचे ऋण कधीच फेडू शकणार नाही खुप खुप धन्यवाद मला तुमहि ठाकुर जींचया रुपात आणि विठ्ठलाच्या रुपात तुमहीच दि सतात माऊली तुमची कृपाभिलाशी मिना बिरारी डोंबिवली पूर्व 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 महणावेसे वाटते गुरुराया मजवरी करी करूणा तुजविण शरण मी जाऊ कुणा❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम परवा महणजे सोमवारी माऊलीजी तुम्ही माझया स्वप्नात माझ्या घरी आले कारण माझी ईच्छा होती कि मी लवकर वनात जाऊ शकत नाही तर माऊलीजी तुमहितरी माझ्या घरी यावे हि मनापासून इच्छा होती तर सोमवारी तुम्ही माझ्या स्वप्नात आले मि तुमचे आऔक्षण केले तुमचा आदर सत्कार केला माझ्या घरात सात आठ पिढींचेसागाचे मोठे पुर्व पार चालत आलेले देवघर मि तुम्हाला दाखवले गुरु देव दाखविले आणि लगेच माझे डोळे ऊघडले मि खुप आनंदून गेली पण हे सर्व स्वप्न होतं हे सवपन मी काल तुम्हाला सांगायची विसरली क्षमा गुरुदेवा मि खोट बोलत नाही ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
हे ध्यान मी केले पांडुरंगाच् दर्शन खरंच झालं आज माझं वय ४३आहे पन कधी पांडुरंग दीसला नाही डोळ्यात पाणी आलं हे झाल ते माऊलीजी मुळे धन्यवाद शब्द नाहीत लीहीनेस जय गुरूदेव माऊलीजी 🌹🙏💐👌
||🌸जय गुरुदेव माऊलीजी🌸|| काल घरात आम्ही सर्वांनी हे ध्यान केलं.. भजनावेळी विठ्ठलाच्या वारीत आहोत असंच जाणवलं. तसंच स्थिर राहावं वाटतंय. विठ्ठलाचं दर्शनाची अनुभूती, त्याच्याप्रती कृतज्ञता, सर्व काही शून्य करून गेले..💯 ध्यान संपल्या नन्तर माझ्या आईने मला जवळ घेतलं, तिच्या मिठीत सामावल्याचं कालचं सुख काही वेगळंच होतं शब्दात बोलण्या पलीकडे❣️ निःशब्दच होत सर्व ध्यान..🙌🏻🙇🏻♀️🙂 ||🌸जय गुरुदेव🌸||
Jay Gurudev Mauliji. ...🙏🏻🌹 सक्रिय ध्यानाची अनुभूति शब्दात सांगता येणार नाही. .... मी पासून परमेश्वरा पर्यंत चा प्रवास.... प्रत्येक सत्संग वेगळा अनुभव देऊन जातो. ..❤
जय गुरुदेव माऊलीजी....🙏🏻 खूप छान अनुभूती देणारे ध्यान... दिंडीच भजन चालू असताना अस वाटतं की आपण खरंच दिंडीत सहभागी होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालो आणि त्यानंतर *विठ्ठल विठ्ठल विठ्ठल* हे नाव घेताना अजूनच छान वाटलं त्यानंतर प्रत्त्येक श्र्वासावाटे ते नाव मनात घुमत होते.... सकाळी तर रिकाम्या पोटी केल्यामुळे अजूनच छान वाटतंय.... शांत राहावे असच वाटतं...🙏🏻👏🏻😊😌😌😌😌😌😌😌😌😌😌
काल फेसबुक लाईव्हवर आम्ही सर्व परिवाराने हे ध्यान तुमच्या सोबत केले.. विठ्ठलाशी ईतकी एकरुपता कधीच साधता आली नव्हती आजपर्यंत पण या ध्यानातुन एकत्व अनुभवले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
सक्रिय ध्यान करुन मन आनंदाने भरून. वहात होते गुरु देवा मी रोज हे ध्यान करेनखरोखरच मि मागेहि बोलले होते कि माझ्या घरी पांडुरंग येऊन गेले खुप सुंदर अनुभूति वाह मस्त 👌👌👌👌👌👍🌹👍🌹👍🌹
माझ्या साठीखुप करतात गुरुदेवा खुप खुप आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 असा अप्रतिम अनुभव मला कुठे मिळाला असता गुरूमाऊली ना कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🚩रामकृष्णहरि माऊली महाराज खूप छान सांगितले खूप च...वेगळा अनुभव घेतला तुमचे मुळे देवाशी एक रूप होता आल देव...आणि मी खूप सुंदर अनुभव डोळ्यात तून पाणी आलेले माहित नाही मी पंढरी त..होते
काल चे ध्यान अद्वितीय. मनात सतत कृतदनतेने डोळे वाहत होते. आणि खरच मला विठ्ठल रुख्मिणी चे दर्शन झाले. आमच्या बिल्डिंग मधील दोन बालरूप विठ्ठल रुक्मिणी च्या वेषात घरी आले होते. भक्तिभावाने मन चिंब भिजून गेलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.......
Jay gurudev maauli khup prasann vatale maaulijee charansparsh
तुमच्यासारखे गुरु आम्हाला लाभले हे आमचे भाग्य.
माऊली खरंच सांगू खरी आषाढी काल साजरी झाली.
मन ईतके तृप्त झाले होते काल की नेहमी खुप फराळ करणारा मी, काल माञ काहीच न खाता समाधानी होतो.
तुमच्यावर पांडुरंगाची कृपा आहे माऊली
Thanks 😊👍😊😍👍☺️🤩
जय गुरुदेव माऊलीजी, खूप सुंदर ध्यान....🙏🙏ध्न्य्वद् 🙏
MAla aanad zala me manapasun ekate
जय हरी माऊली
@@suvarnakaule5226 ऊजदोऊ
🌹🌹धन्य माउलीं🌹🌹
सत्संग लाभला आम्हा | गुरुमाऊली पुनश्च लाखो वंदनीय तुमचे अनमोल विचार🙏🙏
भजनाने फ्रेश वाटले.साक्षात पांडूरंग भेटला 🌹🌹🙏🙏 धन्यवाद. माऊली
खुप छान वाटले हे ध्यान करुन प्रत्यक्ष पांडुरंग अनुभवला माऊलींमुळे अनेकातून एकत्व अनुभवलं अविस्मरणीय अनुभव ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💗💗💗👍👍👍👍
मन तृप्त झाले माझे तुझ्या दर्शने मन तृप्त झाले माझे तुझ्या दर्शने 🙏🙏🙏🙏🙏🌹💗👌 सर्वात सुंदर अनुभव अविसमरणिय अनुभूती 🙏🙏🙏🙏🙏🌹💗👌👌👌👌👌
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम आज छान झोप लागली रात्री चे ध्यान सुंदर सकाची आसमंतातली सैर विलक्षण अनुभूती ती ला शबदच नाही काल चया शिबिरात मंडप चैतन्य वनात ला परि सर गुरुदेवा तुमचया कृपा आशीर्वादाने खुप बोलून ऊठला त्यामुळे सर्वांना प्रचंड प्रमाणात ऊर्जा आनंद प्रेम मिळाले संपूर्ण आश्रम आनंदाने उत्साहाने डोलत होता हे तुम्ही करवून घेत आहात गुरुदेव अशीच कृपादृष्टी आमहा सर्वांवर असू द्या वी. संपूर्ण वन चैतन्य मयहोऊन अमृत धारेत न्हाऊन निघाले गुरुदेव हि वाणी थोटकीच पडेल गुरूदेव नावाप्रमाणेच ज्ञानगंगा वहात असते हि ज्ञानगंगा अशीच चमकत रहवो जय गुरु देवा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹💗💗💗💗💗👍🌹👍🌹🌹
खूपच छान अनुभूती आली डोळे पाण्यानें वाहत होते ।डोळे उघडूच नयेत असे वाटले ।खूप खूप धन्यवाद माऊली ,
गुरुमाऊली ऊदया पुन्हा बारशाला जायच आहे आपण आलयावर भेटू जय गुरु माऊली 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍
Jay guru dev mauliji🙏🙏👌
काल माऊली जी सोबत अप्रतिम ध्यानाचा अनुभव घेतला.
निःशब्दच माऊलींजी, आज माझ्या
विठु-माऊली आणि मुक्ताई सोबत ध्यानात रमण्यानाचा योग पांडुरंगाने घडुन आणला.....आज प्रत्यक्ष परमेश्वरासोबतच ध्यानाची सुंदर अनुभूती घेत होतो.घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली 😌🙇🏻♂
जय गुरुदेव माऊली शत शत कोटी प्रणाम धन्यवाद
जय गुरुदेव माऊली....
खूप छान अनुभूती आली
सुंदर अनुभव अविस्मरणीय अनुभूती जय गुरु देव सुप्रभात 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌄🌄🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली ❤ खूपच अप्रतिम
खूपच छान झाली बुर्जी आणि तुम्ही समजून छान सांगता धन्यवाद 🙏🙏
विठ्ठलाशी संवाद साधला काल पहिल्यांदाच..
माझ्या माऊली मुळे...
Dgc
जय गुरुदेव माऊलीजी भय्जन करतानी खूप मजा आली 👌👌🙏
Khup chaan vatale mauli.. Vittala che darshan ghadle... Vittal vittal jai HARI vittal... Dnynoba mauli tukaram... 🙏💐👏👏
सक्रिय विठ्ठल ध्यान खरोखरच प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे खुप छान ध्यान व सत्संग जय गुरुदेव माऊलीजी
Very nice
माऊलीजी अश्रू थांबत च नाही
डोळे उघडावे वाटतच नव्हते
काय लिहावे काय बोलावे सुचत नाही
शून्य झालो
खूप खूप धन्यवाद पांडुरंगाला अंतरंगात अनुभवले.
सर्व शब्दातीत आहे.
तुमच्या प्रति,पांडुरंगा प्रति,सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त्त करतो.
जय गुरुदेव...
कालचं ध्यानने पांडुरंगाचे दर्शन झाले माऊलीजी तुमच्या मध्येचं आम्हाला पांडुरंग दिसला ..जय गुरूदेव
खुप सुंदर ध्यान . खरचं तुमच्या मध्येच आम्हाला विठ्ठलाचे दर्शन झाले . जय गुरुदेव मऊलीजी🙏
खूपच सुंदर माऊली, पांडुरंगाचे दर्शन झालं आणि अंतरंग मोकळं झालं
Sevito haa ras vatito aneka ......Jay gurudev mauliji 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏
खरोखरच साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले. जय गुरुदेव माऊली जी ...
खूप शांत वाटले धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏
Kiti koti pranam guruji 🙏💯🙏👌👌👍🙏
🌹रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय माऊली
जय गुरुदेव
🙏
आज आम्ही एकत्र ध्यान केले दोन्ही डोळ्यांना खरोखर दोन धारा लागल्या होत्या जर हे ऑनलाईन असेल तर माऊली जी तुमच्यासोबत चा सत्संग किती छान असे ल जय गुरुदेव
DhayN khup chan zale
अद्भुत असं ध्यान माऊली जी धन्य है हम आपको पाकर
Very nice Mauli pravchan dile Dyana badal mahiti dili Thanks
जय हारी विठ्ठल श्री हारी विठ्ठल जय हारी विठ्ठल हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
जय हो माऊलीजी.
अप्रतिम अनुभव...
*दिंडी चालली पंढरी...जय जय विठ्ठल हरी* *..वा क्या बात है...खरी पंढरीची वारी अनुभवली...पांडुरंग ह्रदयात अनुभवला.."* 🚩🚩🚩
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम मि कधीच वारीला गेली नाही पण माऊलींचे आणि माझं जन्मोजन्मी चे ऋणानुबंध असतील माऊलींमुळे मला हा आनंद मिळाला मि भाग्यवान आहे म्हणून मीमला विसरले मला ही सुवर्ण संधी माऊली मुळे मिळाली मि तुमचे ऋण कधीच फेडू शकणार नाही खुप खुप धन्यवाद मला तुमहि ठाकुर जींचया रुपात आणि विठ्ठलाच्या रुपात तुमहीच दि सतात माऊली तुमची कृपाभिलाशी मिना बिरारी डोंबिवली पूर्व 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 महणावेसे वाटते गुरुराया मजवरी करी करूणा तुजविण शरण मी जाऊ कुणा❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
भजन कीर्तन सत्संग ध्यान. महणावेसे वाटते तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. सदगुरू श्री श्री माऊलींचा जयजयकार असो सदगुरू श्री श्री माऊलींचा जय जयकार अ सो❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍
मला खुप खुप छान वाटत आहे
आज मि हे ध्यान केले खुप छान मोकळ झाल्या सारख वाटतय.जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरू देव माऊलीजी
खुपच छान लय नाचावा वाटतं सर
Jay Gurudev Mauli ji🙏🌹
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम परवा महणजे सोमवारी माऊलीजी तुम्ही माझया स्वप्नात माझ्या घरी आले कारण माझी ईच्छा होती कि मी लवकर वनात जाऊ शकत नाही तर माऊलीजी तुमहितरी माझ्या घरी यावे हि मनापासून इच्छा होती तर सोमवारी तुम्ही माझ्या स्वप्नात आले मि तुमचे आऔक्षण केले तुमचा आदर सत्कार केला माझ्या घरात सात आठ पिढींचेसागाचे मोठे पुर्व पार चालत आलेले देवघर मि तुम्हाला दाखवले गुरु देव दाखविले आणि लगेच माझे डोळे ऊघडले मि खुप आनंदून गेली पण हे सर्व स्वप्न होतं हे सवपन मी काल तुम्हाला सांगायची विसरली क्षमा गुरुदेवा मि खोट बोलत नाही ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
कालची तुमच्या सोबतची एकादशी अभुतपुर्व होती माऊली..
जिकडे तिकडे चोहीकडे पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग....
निशब्द..
Ooo
Bhjn म्हणायचे आहे.
Khupach chan ahe Bhajan.🙏🙏
राम कृष्ण हरी
माऊली... माऊली...जय हरी विठ्ठल... खूप छान ध्यान माऊली
Mast vatyala mauli
सर्वात उत्कृष्ट ध्यान माउली। धन्य झालो 💐💐
अप्रतिम अनुभव! टाचा उचलून विठ्ठल विठठल म्हणणे हा अनुभव अक्षरशः डोळे उघडणारा आहे!
हे ध्यान मी केले पांडुरंगाच् दर्शन खरंच झालं आज माझं वय ४३आहे पन कधी पांडुरंग दीसला नाही डोळ्यात पाणी आलं हे झाल ते माऊलीजी मुळे धन्यवाद शब्द नाहीत लीहीनेस जय गुरूदेव माऊलीजी 🌹🙏💐👌
खुपच छान माऊलीजी
जय गुरुदेव...
*माऊलींचे खुप खुप धन्यवाद...* 🌷🌷🙏🌷🌷🤗🚩🚩
Yes mauliji Jay gurudev
||🌸जय गुरुदेव माऊलीजी🌸||
काल घरात आम्ही सर्वांनी हे ध्यान केलं..
भजनावेळी विठ्ठलाच्या वारीत आहोत असंच जाणवलं. तसंच स्थिर राहावं वाटतंय. विठ्ठलाचं दर्शनाची अनुभूती, त्याच्याप्रती कृतज्ञता, सर्व काही शून्य करून गेले..💯
ध्यान संपल्या नन्तर माझ्या आईने मला जवळ घेतलं, तिच्या मिठीत सामावल्याचं कालचं सुख काही वेगळंच होतं शब्दात बोलण्या पलीकडे❣️
निःशब्दच होत सर्व ध्यान..🙌🏻🙇🏻♀️🙂
||🌸जय गुरुदेव🌸||
गुरूदेव माऊली ना कोटी कोटी प्रणाम मी एकटीच असतांनाच मला तुम्ही काहीही बोलले तरी चालेल पण. सग❤ळयांसमौर काही बोलू नका ❤❤
पांडुरंगा शरण आलो
खुप छान वाटते
खूप सुंदर वाटले विठ्ठल ध्यानात मनापासून आभार 👏👏
Jay Gurudev Mauliji. ...🙏🏻🌹
सक्रिय ध्यानाची अनुभूति शब्दात सांगता येणार नाही. ....
मी पासून परमेश्वरा पर्यंत चा प्रवास....
प्रत्येक सत्संग वेगळा अनुभव देऊन जातो. ..❤
Ram Krishna Hari mauliji aaj tumchya mule pandurangache darshan zhale asru thambatach navhate
खूपच छान वाटले.शरीर हलक वाटले.जय माऊली जी!
पाच ते सहाच दिवस झाले करते हे ध्यान खुपच छान वाटतं
जय जय विठ्ठल, श्रीहरी विठ्ठल.
अतिशय अप्रतिम.
माऊलींच्या चरणी नमस्कार.
तुम्ही धान्य आहात माऊली तुमच्या मुळे आमच्यात खुप बदल झाले आहेत तुमच्या रुपी देवच भेटले आहेत आम्हाला मना पासून तुमचे खुप आभार
Khup chhan anubhav dhyanacha aala
Ty mauli khupach chan mala khup garaj hoti
अतुलनीय , अप्रतिमच अनुभव धन्यवाद माउलीजी।
Mauliji tumcha pahilyach shabdd aykun dole panvle🙏
*🙏⚘⚘जय हरी विठ्ठल !⚘⚘🙏*
*गुरुवर्य! ध्यान कसं असावं,हे आपल्याकडून ज्ञान मिळाले! आपला आभारी आहे ! धन्यवाद !*
अतिशय छान पद्धत आहे गुरूजी
विठठला पांडूरंग
जीवशिवाची अतुलनीय पदधतीमुळे तनमन अगदी भगवतमय होऊन गेले
ध्यानाची खूप सोपी पद्धत
माऊली आपणास कोटी कोटी प्रणाम
जय हरी माऊली
खूप खूप खूप छान
धन्यवाद माऊली या ध्यानाचा खूपच फायदा होतोय , पांडुरंग हरी
गुरूदेव माऊली ंना कोटी कोटी प
धन्यवाद आज दिन.खूप खूप आभार. धन्यवाद.
आत्मा मालिक
Khup chan dhyan jaiguru maulijee khup khup abhar
जय गुरुदेव माऊलीजी....🙏🏻
खूप छान अनुभूती देणारे ध्यान... दिंडीच भजन चालू असताना अस वाटतं की आपण खरंच दिंडीत सहभागी होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालो आणि त्यानंतर *विठ्ठल विठ्ठल विठ्ठल* हे नाव घेताना अजूनच छान वाटलं त्यानंतर प्रत्त्येक श्र्वासावाटे ते नाव मनात घुमत होते.... सकाळी तर रिकाम्या पोटी केल्यामुळे अजूनच छान वाटतंय.... शांत राहावे असच वाटतं...🙏🏻👏🏻😊😌😌😌😌😌😌😌😌😌😌
Khup sunder visrun gele swatala
खुपच छान सर
खुप छान माऊली जी
अपने लिए जीए तो क्या जीए जीना वही जो औरो के काम आए आभार
Khupch Grate
माउलीजी खुप खुप धन्यवाद ।
जय गुरुदेव 🙏🏻🌹
Jay Gurudev mauliji
कालच हे सत्संग लाईव्ह ऐकले आणि ध्यान करतानाही आणि केल्यावरही खुप उत्साही वाटले....🙏😊एकादशी पहिल्यांदाच अशा पद्धतीने केली...
Ekdam sundar anubhav. Jay Gurudev 🙏🏻
Man padurangi rangle👏👏👏👏👏
जय हरि माऊली जी🙏🙏
खुपच छान वाटते मी हे सुद्धा ध्यान करत बसते हे ध्यान करताना मला इतका आनंद होतो की मी शब्दात मला सांगू शकत नाही खूपच छान
Mauliji 🙏🙏🙏🙏🙏
काल फेसबुक लाईव्हवर आम्ही सर्व परिवाराने हे ध्यान तुमच्या सोबत केले..
विठ्ठलाशी ईतकी एकरुपता कधीच साधता आली नव्हती आजपर्यंत पण या ध्यानातुन एकत्व अनुभवले.
डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
Khup chan ani fresh vatale...mast vatale...mann shanta zhale...felt divine experience...thank you for sharing such powerful meditation :)
खुप छान गुरूदेव
खूप सुंदर, आगळे वेगळे ध्यान. विठ्ठलाशी एकरूप झाले. खूप आनंदी व हलके वाटले. धन्यवाद माऊली.
सक्रिय ध्यान करुन मन आनंदाने भरून. वहात होते गुरु देवा मी रोज हे ध्यान करेनखरोखरच मि मागेहि बोलले होते कि माझ्या घरी पांडुरंग येऊन गेले खुप सुंदर अनुभूति वाह मस्त 👌👌👌👌👌👍🌹👍🌹👍🌹
भजन ध्यान किर्तन ❤❤❤❤
माझ्या साठीखुप करतात गुरुदेवा खुप खुप आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 असा अप्रतिम अनुभव मला कुठे मिळाला असता गुरूमाऊली ना कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप अद्भूत अलौकिक 🙏🙏🙏🙏🙏
🙏🚩रामकृष्णहरि माऊली महाराज खूप छान सांगितले खूप च...वेगळा अनुभव घेतला तुमचे मुळे देवाशी एक रूप होता आल देव...आणि मी खूप सुंदर अनुभव डोळ्यात तून पाणी आलेले माहित नाही मी पंढरी त..होते
jay gurudev maulijee tumhi jevha bolatat tevha dole barun yeatat kupach chan satsang
Mauli betvali vitu mauli, nirakari mauli sakarali mani thu vitu me vitu avge vitu vitumay Sare mauli mauli
जय गुरुदेव माऊली जी🙏🙏🙏🙏💯👍👏🌹❤️
Apratim anubhuti
काल चे ध्यान अद्वितीय. मनात सतत कृतदनतेने डोळे वाहत होते. आणि खरच मला विठ्ठल रुख्मिणी चे दर्शन झाले. आमच्या बिल्डिंग मधील दोन बालरूप विठ्ठल रुक्मिणी च्या वेषात घरी आले होते. भक्तिभावाने मन चिंब भिजून गेलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.......
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग