Sujat Prakash Ambedkar talks on Vanchit Bahujan Aghadi | सुजात प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @Toon_Indie
    @Toon_Indie 5 років тому +50

    एकच नंबर मुलाखत एवढ्या कमी वयात जबरदस्त मुद्देसूद उत्तर
    कुठलाही अपशब्द न वापरता आणि मुद्दा घुमवून फिरवून न सांगता डायरेक्ट सगळ्या प्रश्नांची जबरदस्त उत्तरे मानलं सुजाता भाऊ तुला
    कडक

  • @santoshmanjrekar4104
    @santoshmanjrekar4104 5 років тому +219

    *खरंच ग्रेट आहे सुजात !*
    *जन्मजात नेतृत्व गुण आहेत या मुलाकडे*
    *उच्च शिक्षित आहे. बाबासाहेबांचा वारसा पुढे चालविण्यासाठी "सुजात" सक्षम आहे.*
    *सुजातला माझ्या खूप खूप शुभेच्छा !👌👍*

    • @sachingaikwad431
      @sachingaikwad431 5 років тому +3

      Jay bhim Jay VBA

    • @Uchiha_madara_ceo
      @Uchiha_madara_ceo 5 років тому +1

      Janmajat kontich ghost nasel. Struggle karun moth whav lagt. Hach babasahebancha sandesh hota.

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 5 років тому +7

      @@Uchiha_madara_ceo *डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एव्हढा संघर्ष आजवर कोणत्याच नेत्याने केला नाही हे एकदा सर्वांनाच मान्य करावे लागेल. त्यानंतरही बाबासाहेबांचे घराणे समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत संघर्ष करित आलेले आहे.*
      *सुजात यांची संपूर्ण मुलाखत ऐकल्यावरच मी माझे मत व्यक्त केले आहे. इतर पक्षातील नेत्यांच्या मुलांना धड बोलताही येत नाही, त्यांची उमेदवारी जनतेवर लादली जात आहे. त्यांनी कोणता संघर्ष केला आहे हे तो परमेश्वरच जाणे !*

    • @pradeepshirke7297
      @pradeepshirke7297 5 років тому

      Ho

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 5 років тому +2

      education kiti zaale aahe... Parth Saheb... London la shikle aahet just like Dr. Babasaheb Ambedkar.

  • @SamratDipke
    @SamratDipke 6 місяців тому +8

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चे मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @harshalkulkarni
    @harshalkulkarni 5 років тому +67

    प्रकाश आंबेडकरांपेक्षाही खूप चांगली आणि पॉसिटीव्ह उत्तरं दिली.

  • @amitwasnik4691
    @amitwasnik4691 5 років тому +364

    दादा आवडल आपल्याला बहुजन वंचित नाही तर वंचित बहुजन, आणि दलित नाही तर बहुजन आणि बऱ्याच ठिकाणी घासलि पत्रकाराची....💐

  • @Suuday
    @Suuday 5 років тому +248

    Simply awesome...👌
    अक्षरशः कमी वयात कमावलेली विलक्षण राजकीय प्रगल्भता!!👍💐

    • @satyapalwaghmare5631
      @satyapalwaghmare5631 5 років тому +3

      Good

    • @ranjitballal712
      @ranjitballal712 5 років тому +2

      Does this idiot even know how to spell 'fascist'? One should be measured in using the language.

  • @sanjaygholap4378
    @sanjaygholap4378 5 років тому +8

    खुप छान संवाद झाला. उच्च पातळळीवरच्या प्रशनांवर अभ्यासपुर्वक उत्तर दिली गेली ...
    जबरदस्त .

  • @nand936
    @nand936 5 років тому +130

    क्रांतिकारी.... जय भिम
    तरुनांना आपेक्षीत आसा तरुन तडफदार आभ्यासु नेत्रत्व ...
    सखोल आभ्यासक....
    सुजात आंबेडकर.....

  • @सम्राटकुमारसिंह

    सुजात आंबेडकर एक बुद्धिमान विद्यार्थी, हाडाचा पत्रकार आणि एक लढाऊ व्यक्तीमत्व आहे। He is really genius and very good sense of humor. All the best for his future assignments. जय भीम। जय भारत।।

  • @anilk.7429
    @anilk.7429 5 років тому +11

    प्रचंड विद्वत्ता ,माणुसकी आणि बहुजनांबद्दल आत्मियता व प्रेम असलेला बाबासाहेबांचा वारसा. सुजातभाऊंना माझा सलाम...

  • @pratikdethe5425
    @pratikdethe5425 5 років тому +27

    आंबेडकर का वारस है ..👍👍
    #VBA

  • @vishalahire9132
    @vishalahire9132 5 років тому +20

    वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करा. मतदान नक्की करा

  • @amarbamburde132
    @amarbamburde132 5 років тому +30

    My ambedkari movement have bright future for my next generation with sujat sir...... jai bhim

  • @sanjayjadhav3435
    @sanjayjadhav3435 5 років тому +93

    Very intelligent speech .Jay bhim

  • @yinyang7167
    @yinyang7167 5 років тому +13

    देशाच नेतृत्व हे अश्याच अभ्यासु आणि मातिशी जुडलेल्या युवकांन मधे आहे....
    निर्भिड उत्तर "सुजात आंबेडकर"....
    #SupportVBA....
    #MaharashtraWithAmbedkar
    जय शिवराय....
    जय भीम....
    जय भारत.... 🙏🙏🙏....

  • @subhashmandale8298
    @subhashmandale8298 5 років тому +28

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आदरणीय sujat सर जिंदाबाद

  • @rahuljadhav4274
    @rahuljadhav4274 5 років тому +29

    सुजाता भाई माइंडेड आहे आपण पोलिटिक्स मध्ये पुरेपूर पुरून उराल बाकी पक्षांना..👍
    ग्रेट नॉलेज..👌

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 5 років тому

      Tumchya bapach rakt kai boltoy bagh aadhi mang bol hushar ahe Maharashtra mahde 4 5 state ahe bolto😂😂😂😂😂 1.01min var jaun aik mang kalel

    • @jayshinde1028
      @jayshinde1028 5 років тому

      @@ChetanD-iw5um he kon ahe re....sagli kade copy pest kartai ekach comment...navin kai tari bol jara apekshit...🙏🏽👍

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 5 років тому

      @@jayshinde1028 jikdhe pan reply dila ahe tikdhe comment ekach ahe.kashe re tumhi lok zat bhar pan aakal nahi 🤔

    • @jayshinde1028
      @jayshinde1028 5 років тому

      @@ChetanD-iw5um kai manta....tyach zhatbar lokannich sambhaji mahrajancha badla ghetlai he wisru naka......akkal ter tumi shikau naka...jyane swatachi buddhi andhashradhet ghn thewliye te kai akkal shikwnar dusrala...😁🙏👍👍

  • @truefacts5061
    @truefacts5061 2 роки тому +1

    You will surely support to bring equality !
    Common Code of Conduct !!
    (समान नागरी कायदा)
    Great !!!

  • @ksl128
    @ksl128 5 років тому +4

    वंचित बहुजन आघाडी विजय असो जय मुलनिवासी ST SC OBC

  • @gajanansadawarte6793
    @gajanansadawarte6793 5 років тому +20

    ग्रेट !!! अशीच energy राहिली तर आपण राजकारणात खुप पूढे जाल.

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 5 років тому

      म्हणजे घराणे शाही होणार

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 5 років тому +42

    सुजात दादा आम्हाला तुमचा अभिमान आहे we love you

  • @dr.shuddhodhannakashe6184
    @dr.shuddhodhannakashe6184 5 років тому +54

    आपल्या देश्याची वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघाचे युवा नेतृत्व आज आपल्या ला सुजात आंबेडकर यांच्या मध्ये दिसत आहे.
    जय भीम जय शिवाजी जय मल्हार जय मिम जय महाराष्ट्र जय भारत जय सविधान.

  • @shubhamnarale9464
    @shubhamnarale9464 5 років тому +115

    खूपच सुंदर उत्तर दिली सुजात दादा कडक

    • @kajalsawant5315
      @kajalsawant5315 5 років тому +5

      सुजात दादा एकदम कडक 💪💪☝☝👌👌

  • @vishalkadam296
    @vishalkadam296 5 років тому +52

    बाबासाहेब आंबेडकर घराणा आहे सुजातजी एकदम मनमिळावू स्वभाव जयभिम

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk 5 років тому +64

    A lot of knowledge as a legend of India and will becomes very good and good journalist

  • @rahulshinde4571
    @rahulshinde4571 5 років тому +10

    जय भीम
    जबरदस्त इतक्या कमी वयात तुम्ही खुप चांगल्या प्रकारे उत्तरे देऊन पत्रकराचीच हवा काढून टाकलीत.
    सुजात साहेब तुम्ही ग्रेट आहत.
    जय भीम जय मल्हार

  • @kachareramesh3868
    @kachareramesh3868 5 років тому +66

    ग्रेट sujat सर..बाबासाहेबांचे पणतू आहात. खरंच आमचे भावी नेतृत्व खूप अभ्यासू आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 5 років тому +284

    इतक्या लहान वयात (ईतरांच्या तुलनेत) इतर राजकारण्यांच्या पोरांमध्ये सुजात सगळ्याच बाबतीत अभ्यासु आणि कौशल्यपुर्ण आहे. भविष्यात दलित राजकारणाचा नव्हे तर अल्टरनेटीव पाॅलिटीक्सचा चेहरा बनण्याचे सगळे गुण सुजातमधे आहेत

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 5 років тому +16

      Bhau itryanchi baapjadyanni hazaro koti madhe paise kamvle ambedkar parivarane dyan,Nitimatta manuski kamavli...

    • @go1999-r9i
      @go1999-r9i 5 років тому +6

      100% Khar ahe ... Maharashtra mde hi intelligent young leadership ahe

    • @dineshkashyap6644
      @dineshkashyap6644 5 років тому +3

      बाबासाहेबाचा पणतु आहे सुजात

    • @shivrajtupe7095
      @shivrajtupe7095 5 років тому

      लहान वयात म्हणजे काय? अजुन दुधाचे दात पडले नाही का ???
      मोदिजी फक्त एक नेतृत्व आहे. .... कुणी त्यांच्या तोडीचे नेता आहे का ?

    • @kraju-mn3bv
      @kraju-mn3bv 5 років тому +2

      @@shivrajtupe7095 तुपे कंसातलं वाचलं नाहीस का ? इतर तुलनेत म्हटलं रे गाढवा. मी कुठल्याच पक्षाचा समर्थक नाही. चोवीस वर्षांचा आहे फक्तं..

  • @rahul7715
    @rahul7715 5 років тому +26

    Love you bro
    Very good knowledge and very very much confident..
    Jay bhim

  • @vikassable8439
    @vikassable8439 5 років тому +154

    आमच्या बापाचा रक्त आहे सुजात आंबेडकर आमच्या साहेबासारखे हुशार आहेत सूजात भाऊ🙏✌️🇮🇳

    • @ranjitballal712
      @ranjitballal712 5 років тому +4

      Remember his mother is a Chitpavan Brahmin.

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 5 років тому +1

      Tumchya bapach rakt kai boltoy bagh aadhi mang bol hushar ahe Maharashtra mahde 4 5 state ahe bolto😂😂😂😂😂 1.01min var jaun aik mang kalel

    • @vikassable8439
      @vikassable8439 5 років тому +1

      @@ChetanD-iw5um bolu de lovdya to tuzya peksha aani tuzya baap pekshya Hushar aahe

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 5 років тому +3

      @@vikassable8439 lavdya var bandun firto amhi asle sujat ambedkar ani tuzya sarkhi bina baap chi por😂😂😂

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 5 років тому

      @@vikassable8439 baap mahnje tuzya aai cha navra na?? Mang tuzya aai konta aambedkar zavla te sang aadhi mang bol aamcha baap ahe mahnun. Jo ghari ahe toh kai dusryacha aanla ahe ka baap.ka 2 3 baapacha ahes

  • @vijayjadhav74
    @vijayjadhav74 5 років тому +66

    He is from Dr. Babasaheb Ambedkar family so definitely he is intelligent

    • @TheKANNATHIL
      @TheKANNATHIL 5 років тому +1

      Andhashrrdhha.....

    • @jagankasbe2205
      @jagankasbe2205 5 років тому

      kashavarun same family? dont get ppersonal

    • @sachinbhalerao3341
      @sachinbhalerao3341 5 років тому

      Off course he is so talented as compared to other guys

  • @sayyedaffan5748
    @sayyedaffan5748 5 років тому +24

    Now i am realise that future of indian politics is Bright
    Because we have good leaders like him

  • @mayurjadhav7671
    @mayurjadhav7671 5 років тому +23

    सुजात भाऊ आपन वंचित बहुजना च्या ईच्छा अपेक्षा ला खरे ऊतराल

  • @shyamsonwane7114
    @shyamsonwane7114 5 років тому +80

    धंनजय मुंडेच्या प्रश्नाला तर जोडा मारल्यागत ऊत्तर दिलय

    • @pradeepshirke7297
      @pradeepshirke7297 5 років тому +4

      Aditya bapchya jiwavr udu nako amchya sujhat dada kadun shik

  • @651980ify
    @651980ify 5 років тому +127

    भविष्यातील गद्दार होण्यापेक्षा
    विजयाचे शिल्पकार व्हा
    मतभेद बाजूला सारून
    वंचीत आघाडीला साथ द्या.

  • @hitendra1895
    @hitendra1895 5 років тому +347

    बाबा साहेबांचं रक्त आहे...
    अजून वय फक्त 25 तरी उत्तर अशी की भल्या भल्यांना घाम फुटेल...

    • @vikassable8439
      @vikassable8439 5 років тому +8

      Ho Na Bhai✌️

    • @prashantjadhav9872
      @prashantjadhav9872 5 років тому +9

      श्रेष्ठ रक्त शुद्र रक्तावरून अन्याय झालेले
      आज रक्ताचा परिचय देत आहेत.

    • @संदिपमांडे-य1य
      @संदिपमांडे-य1य 5 років тому +4

      Raktachya navavr dalitanvr annyay zala aata tech lok raktachi bhasha bolat ahet thhuu

    • @carnalqueen3724
      @carnalqueen3724 5 років тому

      @@prashantjadhav9872 mast shaal joditun... :)

    • @SK-cx9no
      @SK-cx9no 5 років тому +2

      Bhim k lagte jigar...

  • @roshanthool3126
    @roshanthool3126 5 років тому +130

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪💪💪💪💪

  • @user-xl9hg6ik4o
    @user-xl9hg6ik4o 5 років тому +86

    ह्या ज्ञान पूर्ण मुलाखती ने मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटत आहे

  • @VKvideoes
    @VKvideoes 5 років тому +53

    खूपच छान सुजात दादा .......आता फक्त #VBA

  • @fcbayernmunich6985
    @fcbayernmunich6985 5 років тому +110

    Calm and polite, clear with thought no other star neta kid can stand before this guy

    • @udaybjmc
      @udaybjmc 5 років тому +2

      it's early to say ... wait n watch

    • @manishamhashilkar6676
      @manishamhashilkar6676 5 років тому

      Absolutely right sir 🙏🙏

    • @udaybjmc
      @udaybjmc 5 років тому

      @@manishamhashilkar6676 no

    • @manishamhashilkar6676
      @manishamhashilkar6676 5 років тому

      @@udaybjmc absolutely correct, 1000 time yes's

    • @udaybjmc
      @udaybjmc 5 років тому

      @@manishamhashilkar6676 blind followers

  • @sachiningale461
    @sachiningale461 5 років тому +20

    Excellent 👍👍 brother Jay Bhim. # Only VBA.. absolutely your the mass leader in Ambedkar Movement...

  • @pravinjawale1986
    @pravinjawale1986 5 років тому +42

    Lastly u show by answer u r great grandson of father of nation

  • @rajulokhande6073
    @rajulokhande6073 5 років тому +60

    Sujat has proved that he is the best drummer. राजकीय क्षेत्रात भल्याभल्याची बॅंड वाजवण्याची ability आहे सुजातमध्ये... Go ahead Sujat.. Best wishes with u

  • @sandipshirsath8572
    @sandipshirsath8572 5 років тому +86

    रक्तच बाबासाहेबांचं आहे knowledge ला कधीच कमी पडनार नाही

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 5 років тому +2

      Tumchya bapach rakt kai boltoy bagh aadhi mang bol hushar ahe Maharashtra mahde 4 5 state ahe bolto😂😂😂😂😂 1.01min var jaun aik mang kalel

    • @nashikking9689
      @nashikking9689 5 років тому +2

      @@ChetanD-iw5um jalkukuda pana janar nhi tumcha..

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 5 років тому

      @@nashikking9689 jalaych kai tyat maza ekdha bhau chukla tari mi sangto tyla tu chukich kel mahnun. Tula pan tychi chuk kalali nahi news reporter la pan nahi ani sujat la pan nahi mahnun mala sangav lagal

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 5 років тому

      @@imindian3895 bahutek tuzya aai chya puchhi madhe roj pakya ambedkar takto vatat.mahnun bhavala bollo ki rag aala. Chadav baba tuzya aai var sagle vanchit bahujan😂😂😂

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 5 років тому

      @@imindian3895 tuzya aai la zavla india🖕

  • @aatishgaikwad1864
    @aatishgaikwad1864 5 років тому +83

    खुप छान दादा....आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @r.daw.r1896
    @r.daw.r1896 5 років тому +259

    सुजात खूप अभ्यासू आहे
    भावी कुशल नेतृत्व

  • @SUSHANT12B
    @SUSHANT12B 5 років тому +52

    मी तर सुजात चा फॅन झालो हा इंटरव्यू बघून. फार छान सुजात....

  • @vaibhavkanade1303
    @vaibhavkanade1303 5 років тому +2

    अप्रतिम मुलाखत

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 5 років тому +17

    No. 1 Sujat Ambedkar... Interview...

  • @SamratDipke
    @SamratDipke 6 місяців тому +1

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @santoshmanjrekar4104
    @santoshmanjrekar4104 5 років тому +30

    *डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एव्हढा संघर्ष आजवर कोणत्याच नेत्याने केला नाही हे एकदा सर्वांनाच मान्य करावे लागेल. त्यानंतरही बाबासाहेबांचे घराणे समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत संघर्ष करित आलेले आहे.*
    *सुजात यांची संपूर्ण मुलाखत ऐकल्यावरच मी माझे मत व्यक्त केले आहे. इतर पक्षातील नेत्यांच्या मुलांना धड बोलताही येत नाही, त्यांची उमेदवारी जनतेवर लादली जात आहे. त्यांनी कोणता संघर्ष केला आहे हे तो परमेश्वरच जाणे !*

    • @mayurkedare8433
      @mayurkedare8433 3 роки тому +1

      खर आहे दादा या कुटुंबशाही ने संपूर्ण महाराष्ट्रावर यांची मुले जबरदस्तीने उमेदवार म्हणून अक्षरशः लादले आहे ,आणि फक्त पैसा आणि सत्ता हे मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजकरणात उतरत आहे आंबेडकर घरण्यासारखी महाराष्ट्राला खरच खूप गरज आहे आणि सुजात दादा आणि बाळासाहेब आंबेडकरांकडून खूप चांगले होऊ शकते महाराष्ट्राचे

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 3 роки тому

      @@mayurkedare8433 😊👌👍🙏

  • @anshuman8361
    @anshuman8361 5 років тому +43

    इतक्या कमी वयात इतकी मॅच्युरिटी आहे एक अभ्यासू आणि नेतृत्व संपन्न व्यक्तिमत्त्व आहेत सुजात आंबेडकर आपलं नेतृत्व समाज स्वीकारतोय

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 3 роки тому +2

    वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही!!!श्रध्येय प्रकाश पर्व वंचितांचा;

  • @vikaschinchwadkar1453
    @vikaschinchwadkar1453 5 років тому +7

    छान होति मुलाखात..... तुझ्या बोलण्यातून प्रामाणिकता स्पष्ट दिसते..... सुजाण आहेस तु सुजात....तुझ्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा....

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n 5 років тому +29

    सूजात खूप सुंदर दिसतो. पोनीटेल वाले केस, जाड जुड देह. लय भारी भाऊ. स्वातंत्र्या पासून आंबेडकर घराण्याने दलीता वर राज्य केले. केवळ आंबेडकर घरण्यामुळे आज ४ पीढ्यात दलितांचा एव्हढा विकास झाला. पूर्वी खालच्या दर्जाची काम करणारा दलीत आज सुशिक्षित आणि चांगला पैसेवाला झाला

    • @najukolambe3417
      @najukolambe3417 5 років тому +3

      Tonga vatto to tyache kes bgha aani kapde bagha

    • @imtejas2510
      @imtejas2510 5 років тому

      @@najukolambe3417 😅😅

    • @jayshinde1028
      @jayshinde1028 5 років тому +2

      @@najukolambe3417 sadhe kapde ...sadhe rahani man...hech darshwte ki gharane wicharane mothe ahe paishane nahi......kahi najukanna modiche corruption karun ghetlele suit awdtat...👍👍

    • @historytales9095
      @historytales9095 5 років тому

      खुप सुंदर आहे भावा,
      अगदी मदनाचा पुतळा ...🤣🤣
      हयाला बघुन तर कस तरिच वाटल...

    • @shubhamkamble6322
      @shubhamkamble6322 4 роки тому

      @@najukolambe3417 tyala navra krun ghenara ahes ka ?

  • @आध्यात्म-ष9ण
    @आध्यात्म-ष9ण 5 років тому +19

    सुजात आंबेडकर यांच्याकडून खूप काही शिकलं पाहिजे बहुजन मुलांनी ...कमी वयात खूप बुद्धी कमिवलीय ....जय शिवभीम

  • @leojoseph4068
    @leojoseph4068 5 років тому +2

    सुजात छान बोलला. हसतमुख आहे पण अभ्यासू सुद्धा आहे. खूप साऱ्या शुभेचछा.

  • @smtown00
    @smtown00 5 років тому +69

    Coolest political interview I ever saw in my life..great work dude...

  • @abhiadi3944
    @abhiadi3944 5 років тому +163

    पार्थ पवार ज्याला नीट भाषण बोलता येत नाही त्यापेक्षा सुजात आंबेडकर सरस आहे

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 5 років тому +9

      आम्हला बोलघेवडे नको आहे कामे करणारी माणसे पाहीजेल

    • @sachinballal
      @sachinballal 5 років тому +5

      Kuthe tya parth chi tulana sujat ambedkaranshi kartay, ek pragalbh budhi mata tar ekala vachun bolta yet naki kame kay karnar

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 5 років тому +8

      @@sachinballal पार्थ बरोबर नको तर मग काय डॉनाल्ड बरोबर करायची का😀

    • @ZadipattiProduction
      @ZadipattiProduction 5 років тому +2

      डोनाल्ड ट्रम्प आणी मोदी दोन्ही फेकू आहेत , आणी हो एखाद्या चे चांगले गुण पाहून आनंद व्यक्त करता येत नसेल वाहवा करता येत नसेल. तर निदान जळू नये. कारण आम्ही मराठी लोकं अश्यानच मागे आहोत.

    • @hulksmash5754
      @hulksmash5754 5 років тому +4

      Mi Maratha ahe Jo Kam Karel tyalach mat deil mag to Ambedkar asel pawar asel Kiva fadnavis to kaal gela aata jati pati warun matdan karnyacha babasahebani ani chatrapati Shivaji maharajani jatibhed kadhich kela Nahi hech apan pan shikla pahije

  • @bhadargegangaram7302
    @bhadargegangaram7302 5 років тому +12

    Wht a knowledge Sujat, we proud of to you as a this age , keep it up , with u, vba

  • @bhagwatsonawane3481
    @bhagwatsonawane3481 5 років тому +94

    Sujat we are proud of you ! you are real great!

  • @shubhaml.7911
    @shubhaml.7911 5 років тому +15

    I'm radical Hindu as well as great admirer of Dr.Babasaheb Ambedkar...he is definitely best among ALL youngsters...Indian politics has bright future...all the best have a bright future...🙏

  • @amolkamble3012
    @amolkamble3012 5 років тому +57

    🙏 Balasahebancha waagh 🙏

  • @prashantkharat818
    @prashantkharat818 5 років тому +7

    मन जिंकलं भावा तूनी...हसत खेळत ऊत्तर दिली.👌👌👌👌

  • @narendrakotangale4323
    @narendrakotangale4323 5 років тому +27

    Wow.. great interview.. Sujat is the future dynamic leader.. 🙏

  • @nageshkshirsagar
    @nageshkshirsagar 5 років тому +22

    घटनाकार चे वंशज शोभता सुजात साहेब

    • @historytales9095
      @historytales9095 5 років тому +1

      Nagesh Kshirsagar _ साहेब वगेरे म्हनूण चालू केली का चमचेगिरी...
      तुझ वय काय, त्या पोराच वय काय??

    • @nageshkshirsagar
      @nageshkshirsagar 5 років тому +1

      @@historytales9095 वय काय बघतो बे अभ्यास बघ अन चमचेगिरी बद्दल बोलला तर खूप उपकार आहेत या घराण्याचे आमच्यावर समजले का झाटू कुठला

    • @historytales9095
      @historytales9095 5 років тому +1

      या देशासाठी सर्वोच्च त्याग आणि समर्पण बाबासाहेबांनी केल.. आम्ही त्याना मानतो...
      ओवैसि सारख्यांसोबत जाणारयाना नाही मानत समजल का??
      मला शिक़वतोस का बे उपटया...

    • @historytales9095
      @historytales9095 5 років тому

      Ata ka Gapp basla be zatya..

  • @dilip.shelke2970
    @dilip.shelke2970 3 роки тому

    खूपच छान दादा जयभीम,इतक्या कमी वयात भरपूर माहिती आणि उत्तर देण्याची शैली उल्लेखनीय आहे.कॉलेज वयातले बाबासाहेब बोलत आहेत असेच दृश्य डोळ्यांपुढे उभ राहत होतं ! आपण कांहीतरी वेगळं उल्लेखनीय करून दाखवाल,त्यात कांहीं शंकाच नाही.जयभीम,जय संविधान.

  • @vipulsingh7316
    @vipulsingh7316 5 років тому +5

    ग्रेट पर्सन सुजात भाई👍👍👍

  • @vishalsonawane1276
    @vishalsonawane1276 5 років тому +21

    Smartest answers are given by sujan ambedkar sir

  • @samruddharajhendwe882
    @samruddharajhendwe882 5 років тому +4

    वंचित बहूजन आघाडीचाच विजय होईल ... जय भिम..🙏

  • @farukhshaikh1353
    @farukhshaikh1353 5 років тому +40

    राजनीति में एसे ही पढ़े लिखे लोगों कि जरूरत है माशा अल्लाह बहुत अछे

  • @rajdeepjadhav1245
    @rajdeepjadhav1245 5 років тому +87

    भावी आमदार आकोला सूजात प्रकाश आंबेडकर

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 5 років тому +4

      Nagarsavek zala tri nashib

    • @rajdeepjadhav1245
      @rajdeepjadhav1245 5 років тому +9

      @@kapilmulik1641 ओबीसी जाग रहा हैं रुक जावो

    • @jayshinde1028
      @jayshinde1028 5 років тому

      @@kapilmulik1641 adnav kasla ahe be tuja ...mulik🤣🤣🤣

    • @hotboy1648
      @hotboy1648 5 років тому

      @@kapilmulik1641 tujhya naavaa pramaanech chutia ahe bey tu...

  • @ajaybedse5938
    @ajaybedse5938 5 років тому +2

    Ek ch no...1
    Great speech, answers
    Jai bhim jai mim jai VBA

  • @befit2785
    @befit2785 5 років тому +104

    कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हा ऑप्शन नाही आत्ता, आता फक्त bjp विरूद्ध सर्व बहुजन समाजाची वंचित बहुजन आघाडी असा सामना आहे

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 6 місяців тому +1

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤

  • @rajeshlokhande1702
    @rajeshlokhande1702 5 років тому +24

    Nice sujat.

  • @sanjeevanimore3624
    @sanjeevanimore3624 5 років тому +4

    Ek ch number Dada 🙏🙏🙏Jay Bhim

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk 5 років тому +10

    कोणाचाही ब्देष न करता राष्ट्रहीत व समाजहीत हीच त्यांची अतुलनीय बुध्दीमता आणि असेच विचार देशाला तारू शकतात जय जिजाऊ जय शिवराय

  • @proboyz9760
    @proboyz9760 6 місяців тому +1

    येणारा निवडणूकिचा काळ हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल.जनता कांग्रेस राष्ट्रवादी भाजपसेना ह्यांना कंटाळलेली आहे. स्वार्थासाठी पक्ष बदलतात जनतेला विश्वासात घेतले जात नाहीत , म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना सपोर्ट करत आहोत.

  • @vijayhanwate9627
    @vijayhanwate9627 5 років тому +19

    Great👍

  • @chandrakantawghade1600
    @chandrakantawghade1600 3 роки тому

    सुजात, तु शोभतोस बाबासाहेबांचा खरा वारसदार ! ग्रेट ! आम्ही तुझ्या सोबत आहोत.

  • @dikshantfulzele1013
    @dikshantfulzele1013 5 років тому +28

    Sujat dada cha 1mat patalay... Ambedkari tarun bharatat sarvat jast politically correct astat..... Abhijeet karande sir... Good interview... Thanks BBC marathi

  • @SamratDipke
    @SamratDipke 6 місяців тому

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤❤

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 5 років тому +101

    ज्याला कोणाला फायदा व्हायचा त्याला होऊ देत. आम्हाला त्याची चिंता नाही. भाजपा तर आहेच समोर , पण आधी कुंपणा आड लपलेले आहेत त्यांना टीपलच पाहिजे.

  • @jayeshgaikwad1266
    @jayeshgaikwad1266 5 років тому +2

    Fakt बाळासाहेब आंबेडकरजी

  • @harshalkhobragade613
    @harshalkhobragade613 5 років тому +21

    पार्थ पवार...बघ रे शिक काही..😂😂😂

  • @d-facts5698
    @d-facts5698 Рік тому +1

    Nice Thinking. It is not necessary to prove yourself. Because we know the blood of Dr. Babasaheb Ambedkar. Look at that man , how to talk like and think like. Really nice work. Visionary. All the best man. Jai Bhim

  • @pravinwahurwagh1405
    @pravinwahurwagh1405 5 років тому +9

    सुजात ,भाई ! एैसा हि युवा नेता महाराष्ट्र के लिए होणा चाईए ।

  • @rohidaspanpatil6080
    @rohidaspanpatil6080 5 років тому +1

    भावी नेतृत्व खुपच छान आणि भर भंकम राहील 🙏💪💪💪

  • @shaileshjadhav5304
    @shaileshjadhav5304 5 років тому +42

    nice speach sujat dada jai bhim

    • @rajanwagh4777
      @rajanwagh4777 5 років тому +1

      Kitvi shikla aahes re ?😂😂

  • @vaishalipatil3413
    @vaishalipatil3413 3 роки тому

    सुजात अतिशय सुंदर conversation

  • @bhimsongnamdevchakre8505
    @bhimsongnamdevchakre8505 5 років тому +6

    योग्य नेतृत्वाचा उदय म्हणजे सूजात.

  • @जनताजागर
    @जनताजागर 5 років тому +2

    सुजात तुम्ही ग्रेट आहात 👍👍👍👍👍

  • @shivlalkirtak6560
    @shivlalkirtak6560 5 років тому +9

    1no साहेब

  • @Gaikwadmahendra9
    @Gaikwadmahendra9 5 років тому +1

    खूप छान BBC मराठी, तुम्ही खूप छान काम करत आहेत.

  • @_faujiajaynarwade2023
    @_faujiajaynarwade2023 5 років тому +7

    Good sujaat Bhai....
    JAY BHIM JAY BHARAT JAY MIM

  • @mahendradhiwar9160
    @mahendradhiwar9160 5 років тому +4

    Jai.bhim..khup.sundar💜💜💜💜💜💜💜💜💜💜

  • @subhashsharnagat7782
    @subhashsharnagat7782 5 років тому +23

    Great sujat ambedkar sir

  • @najukgawai771
    @najukgawai771 5 років тому +47

    सुजात आंबेडकर सारखतर देवेंद्र, राहुल, मोदि पण बोलु शकत नाही, जय भीम

    • @sachinballal
      @sachinballal 5 років тому +5

      Tyanchi tulanach ambedkar gharayashi hovu shakat nahi. Ekikade himalay tar ekikade sada mutkhada itka farak spasht hoto.

    • @sunandaramdasi3457
      @sunandaramdasi3457 5 років тому +1

      हे जरा जास्त होत आहे ,,

  • @rahulsangaonkar945
    @rahulsangaonkar945 5 років тому +23

    great...sujat