किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा . खूपच छान व सुंदर चोखोबा रायाचा अभंग गायलेत.फारच गोड आणि अतिशय कौतुकास्पद अशी चाल लावली आहे.तसेच आपल्या खास शैलीत सहजच गायन केले त्याबद्दल काही शंका नाही.अजून काय हवे असते.अशीच आपण आम्हा सर्व भक्ती रस संध्या चॅनल शौकिनांची सुंदर अभंग संग्रह व गौळणी पाठवून मनोबल वाढवावा हीच अपेक्षा आहे.धन्यवाद.अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏
एकच आबा येते जन्मले अस्तगावा मध्ये माझ्या आबाच नाव गाजतय भक्तीरस संध्या च्यानलवरी माझ्या आबाच नाव गाजतय भक्तीरस संध्या च्यानलवरी राम कृष्ण हरी परमपूज्य गुरुवर्य आबा आपल्या चरणी साष्टांग दंडवत नतमस्तक शुभ संध्याकाळ धाव घाली विठूराया चालू नको मध मारी त्याती बडवे मजला काय केला अपराध संत चोखामेळा प्रस्तुत अभंग खुप कष्टदायक वेदनादायी अभंग आबांनी खूप छान अप्रतिम अतिसुंदर गोड आवाजात गायला चाल पण खूप छान आहे हा अभंग आयकुण खूप वाईट वाटले कारण संत चोखामेळा यांच्यावर झालेल्या आत्याचार वेदनादायी वागणूक दिली यांचे एकनाथ भाऊ व भारत काळे काका यांनी पण खूप छान साथ दिली राम कृष्ण हरी आबा धन्यवाद
खुपच सुंदर अभंग सादर केलाय महाराज आबा धन्यवाद धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा. पेटी मास्टर एकनाथ सर. तबलावादक तात्या खुपच छान साथ केलीय धन्यवाद
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा . खूपच छान व सुंदर चोखोबा रायाचा अभंग गायलेत.फारच गोड आणि अतिशय कौतुकास्पद अशी चाल लावली आहे.तसेच आपल्या खास शैलीत सहजच गायन केले त्याबद्दल काही शंका नाही.अजून काय हवे असते.अशीच आपण आम्हा सर्व भक्ती रस संध्या चॅनल शौकिनांची सुंदर अभंग संग्रह व गौळणी पाठवून मनोबल वाढवावा हीच अपेक्षा आहे.धन्यवाद.अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏
एकच आबा येते जन्मले अस्तगावा मध्ये माझ्या आबाच नाव गाजतय भक्तीरस संध्या च्यानलवरी माझ्या आबाच नाव गाजतय भक्तीरस संध्या च्यानलवरी
राम कृष्ण हरी परमपूज्य गुरुवर्य आबा आपल्या चरणी साष्टांग दंडवत नतमस्तक शुभ संध्याकाळ
धाव घाली विठूराया चालू नको मध मारी त्याती बडवे मजला काय केला अपराध संत चोखामेळा प्रस्तुत अभंग खुप कष्टदायक वेदनादायी अभंग आबांनी खूप छान अप्रतिम अतिसुंदर गोड आवाजात गायला चाल पण खूप छान आहे हा अभंग आयकुण खूप वाईट वाटले कारण संत चोखामेळा यांच्यावर झालेल्या आत्याचार वेदनादायी वागणूक दिली यांचे
एकनाथ भाऊ व भारत काळे काका यांनी पण खूप छान साथ दिली
राम कृष्ण हरी आबा धन्यवाद
खुपच सुंदर अभंग सादर केलाय महाराज आबा धन्यवाद धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा. पेटी मास्टर एकनाथ सर. तबलावादक तात्या खुपच छान साथ केलीय धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
Khrachch khup yetana bhoglya majhya MAHARASHTRA MADHIL SANTANNI .😭🚩🙏 RAM KRUSHN HARI CH BHARI SANGUN GELE MAJHE SANTMAHATTME AND BHVVY DIVVY VARKARI .🙏 TYANCHI SR KADHICH NAHI YENAR YENAR YA AATATRI YA MAHARASHTRA CHYA PUNNYVAN NAGRIT .🚩🙏 KHARCH KAY ASEL TO KAL .😭 NUSSTE CHITTRE DOLYAAPUDHE AATHUN AANUN PAHA ANGAVR SHHARE AALYASHIVAY RAHNAR NAHI .😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🚩🙏 KHARCH KHUP SOSLE MHANUN TR TE AAJCHYA YUGACHE DEV AAHE . .😔🙏🚩 KHARTR AATA HAVE HOTE TE ......PN YEVDHE BHAGY KUTHE AAHE AAPLE ASO ..RAM RAM KRUSHN KRUSHN HARI CH BHARI
धन्यवाद
कविता श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल त्यांच्या या चॅनलवर व्हिडिओ देशभक्तीचा आज महाराज 15 26 जानेवारी मूळ