मस्तक माझे पायावरी | या वारकरी संतांच्या | सुप्रसिद्ध अभंग आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 14

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 20 днів тому +2

    किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा खूपच सुंदर अभंग गायलेत आणि चालपण फारच अप्रतिम व उत्तम लावली आहे खूप खूप आवडली अतिशय मनमोहक असाआबांचा गोड आवाज ऐकून मन तृप्त झाले.तात्याची आणि एकनाथ सर यांची साथ बहुमोल.सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 20 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩

  • @AnantChile
    @AnantChile 19 днів тому

    Superb Abbaa❤❤❤🎉🎉

  • @RajuJadhav-n6w
    @RajuJadhav-n6w 20 днів тому +3

    राम कृष्ण हरी
    संत निळोबा राय प्रस्तुत अभंग मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या
    परमपूज्य गुरुवर्य आबा तुम्ही हा अभंग खूप छान गोड आवाजात गायला चाल पण अप्रतिम अतिसुंदर लावली
    अभंग आयकुण मन प्रसन्न झाले पुन्हा पुन्हा आयकावे वाटते
    एकनाथ भाऊ व भारत काळे काका यांनी पण खूप छान साथ दिली धन्यवाद
    काय सांगू देवा माझ्या आबाची ख्याती
    माझ्या आबाचा आवाज अप्रतिम अतिसुंदर त्याचा आवाज एक नंबरच आहे
    तुमच्या चरणी शत शत नमन धन्यवाद आबा राजू जाधव आसेगाव जिल्हा संभाजीनगर
    राम कृष्ण हरी शुभ संध्याकाळ

  • @सागरमानेकाष्टी1566

    🌷🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या एकनाथ काळे सर 🚩🚩

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 20 днів тому +3

    खुपच छान अभंग सादर केलीय महाराज आबा धन्यवाद धन्यवाद पेटी मास्टर एकनाथ सर तबलावादक तात्या खरच खूप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा

  • @kubho7598
    @kubho7598 7 днів тому

    लिहुनपाठवा