सरकार हे प्रकरण दाबायच्या नादात होते. पण मनोज जरांगे पाटील, सुरेश आण्णा धस, अंजली दमानिया ताई,जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुजाण सर्वसामान्य जनता यांच्या जागरूकतेमुळे सरकार कामाला लागलाय.
आभार कसले मानताय आपण याच कामासाठी निवडून दिलेलं आहे तरी आज मोजुन २२ दिवस झाले फक्त गुन्हेगार सापडले पण अटक व्हायला २२ महीने लागतील आणि आणि जेल मधुन बाहेर पडायला २२ तास
त्याच्या बायकोच्या नावाची प्रॉपर्टी त्याच्या मुलांचे नाव ची प्रॉपर्टी सुनाचे नावाचे प्रॉपर्टी हे त्यांच्या नातेवाईकांच्या नावाची प्रॉपर्टी यांनी केलेली प्रॉपर्टी त्यांच्या नावे केले ती सर्व जप्त करा
त्याचा हिशोब तर लोकांनी केला पाहिजे.... पर्मनंट... No Way 🍁🍁 याला पोसणाऱ्या बिग बॉस चे कॉल रेकॉर्डिंग / व्हाट्सअँप Msg. तपासा.... त्या कुत्र्याचे लोकेशन सापडेल.... पण सर्व मंत्र्यांचे जे Chief असतात ते गोलमाल बोलत आहें... कदाचित बिग बॉस गोत्यात येईल / त्यांचे मंत्रिपद जाईल / बदनामी होईल म्हणून त्या मास्टर माईंड ला आता पर्यंत " स्वर्गवासी " पण केले असेल... ♦️♦️🍁🍁 निर्लज्ज्यम सदा सुखी.... 🍁🍁🍁
200 पोलीस आणि सीआयडी ...किती गंमीर बाब आहे....बीड जिल्ह्य़ातील पोलीस अधिकारीच या प्रकरणात दोशी आहेत...योग्य वेळी प्रत्येक वेळी कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती....
माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना माझ्या कडुन मानाचा मुजरा असे असलेतर महाराष्ट्रा मध्ये कोणीही असे कृत्य करणार नाही तुम्ही एकच काम करा आता यांना मंत्रिपदा तुन हाटवा तुम्ही किंग असाल असतील राहणार. धन्यवाद साहेब
Hyana vatl beed madhi amhi kahi karu pan tas naste kayda pudhe koni nhi dhanyavad cm saheb ani sarv amdar ani khasdar विशेष आभार (मनोज जरांगे पाटील)🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जे धरले त्यांच्याकडून पूर्ण माहिती घ्या...अजूनही फरार आहेत...फरार आहेत....काय ही कायदेव्यवस्था...फक्त होणार आहेत...कधी उचलता...नाहीतर दाखवायचे दात वेगळे असू शकतात...
देवा भाऊला जनता ने.. धारेवर धरा.. मग बघा देवाभाऊ.. कसा कोरडा पडेल आणि आरोपी ला शिक्षा मिळेल तो देवा भाऊ सोमनाथ ला. न्याय दिला नाही कुठे तरी.. भराव लागेल देवाभाऊला
भाऊ देवेंद्र फडणवीस यांची वावा कसली करता देवेंद्र फडणवीस यांची अपयश आहे एक खुनी पकडायला २० दिवस लागतात हेच ग्रह मंत्री आणि मुख्य मंत्री राजीनामा दिला पाहिजे अक्षन मोड कसला
या प्रकरणी सगळ्यात जास्त आभार या प्रकरणी आवाज उठविणारे काही नेते व सर्वधर्मीय सर्वसामान्य जनता...
अगदी बरोबर
सत्ताधारी विरोधी आमदार चा खुप खुप आभार आवाज उठवला मुळे
सुरेश धस साहेब जिदाबाद वाल्मिक चा वाल्या
फडणवीस साहेबां चे आभार 🙏🙏
प्रकरण हाताळता येत नाही म्हणल्यानंतर जनतेचा आक्रोश बघून मग पावलं उचलली शाब्बास रे सरकार
किती फास्ट आमची गुन्हेगार धरले जातात .यांना प्रगत देशात पण बोलावलं जाईल.
सरकार हे प्रकरण दाबायच्या नादात होते.
पण मनोज जरांगे पाटील, सुरेश आण्णा धस, अंजली दमानिया ताई,जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुजाण सर्वसामान्य जनता यांच्या जागरूकतेमुळे सरकार कामाला लागलाय.
आता सुट्टी नाही कायदा कुणाच्या बापाचा नसतो हे लवकरच कळेल..
वाल्मिक कराड साठी एकच पर्याय वाल्मिकी कराड ला भरचौकात इनकाॅन्टर करणे
फडणीस साहेब आभार
आभार कसले मानताय आपण याच कामासाठी निवडून दिलेलं आहे तरी आज मोजुन २२ दिवस झाले फक्त गुन्हेगार सापडले पण अटक व्हायला २२ महीने लागतील आणि आणि जेल मधुन बाहेर पडायला २२ तास
त्याच्या बायकोच्या नावाची प्रॉपर्टी त्याच्या मुलांचे नाव ची प्रॉपर्टी सुनाचे नावाचे प्रॉपर्टी हे त्यांच्या नातेवाईकांच्या नावाची प्रॉपर्टी यांनी केलेली प्रॉपर्टी त्यांच्या नावे केले ती सर्व जप्त करा
त्याचा हिशोब तर लोकांनी केला पाहिजे.... पर्मनंट... No Way 🍁🍁 याला पोसणाऱ्या बिग बॉस चे कॉल रेकॉर्डिंग / व्हाट्सअँप Msg. तपासा.... त्या कुत्र्याचे लोकेशन सापडेल.... पण सर्व मंत्र्यांचे जे Chief असतात ते गोलमाल बोलत आहें... कदाचित बिग बॉस गोत्यात येईल / त्यांचे मंत्रिपद जाईल / बदनामी होईल म्हणून त्या मास्टर माईंड ला आता पर्यंत " स्वर्गवासी " पण केले असेल... ♦️♦️🍁🍁 निर्लज्ज्यम सदा सुखी.... 🍁🍁🍁
किती पाया पडावं लागलं फडणवीसला... आवाज नसता उठवला तर प्रकरण दाबलं असतं
देवाभाऊ असेच एकशन मोडवर रहा!
आता असे वाटायला लागलाय की फडणवीस, cbi, cid व पोलिसांना जर हा सापडत नसेल तर सरकार ने हे काम लोरेन्स बिष्णोई ला द्यावे म्हणजे काम 100% पूर्ण होईल 😂😂
Udhya mag bishoni hyanchya kanat mutn walmik sarkha
संविधानिक लोकशाहीचा हा विजय आहे गुंडशाही चा पराभव
तो गुन्हेगार नसता, तर लपला नसता, मोहदय,😢
देवाभाऊ आकेला (आकाला )काय करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
पळपुटे दादा कराड कुणाच्या बिळात लपून बसला ते हुडकून काढून मारा.
Encouter करा
देवाभाऊ अभिनंदन!
धस साहेब ❤
धनु भाऊ च मत्रीपदाचा राजीनामा घया
'आरोपींची संपत्ती त्यांची transaction profess complete झाल्यानंतर जप्त 'असं विधान पाहिजे.
Thank you news channel, नेते , मंत्री , spacial manje .... सामान्य नागरिक..
नातेवाईक व कुटुंबियांचे खाते सिल करावे.मुख्यमंत्री साहेबाचे अभिनंदन.
200 नाही फक्त 20 पोलिस सुधा त्यांना पकडू शकतात तेही 2 दिवसात, फक्त राजकीय हस्तक्षेप थांबवावा...
200 पोलीस आणि सीआयडी ...किती गंमीर बाब आहे....बीड जिल्ह्य़ातील पोलीस अधिकारीच या प्रकरणात दोशी आहेत...योग्य वेळी प्रत्येक वेळी कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती....
माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना माझ्या कडुन मानाचा मुजरा असे असलेतर महाराष्ट्रा मध्ये कोणीही असे कृत्य करणार नाही तुम्ही एकच काम करा आता यांना मंत्रिपदा तुन हाटवा तुम्ही किंग असाल असतील राहणार. धन्यवाद साहेब
मुख्यमंत्री चे धन्यवाद देण्याचे काही कारण नाही मुख्यमंत्री चे ते काम च आहे मोर्चा आणि अंजली दमानिया यांना धन्यवाद दिले पाहिजे
@@Uytfjfx khare aahe...sarvpakshiy aani jantecha muk morcha effect..Tya divsa pasun tapas jorat suru zali...Gadi kiva mobile kaal milale nastil na...?
@@rajushinde2174 khare tar je bhrashta aani jyanchyavar gunhe aahet aase sarvach nete mantrimandalatun ghalvayachi garaj aahe...Mrs.Damaniya bolat aahet te barobar aahe..tyanchyanusar.118 jananwar gambhir gunhe aahet..Kahitari aaselach mhanunach tya evadhe bold statement karat aahet
योग्य निर्णय
Hyana vatl beed madhi amhi kahi karu pan tas naste kayda pudhe koni nhi dhanyavad cm saheb ani sarv amdar ani khasdar
विशेष आभार (मनोज जरांगे पाटील)🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
देवा भाउ धनु भाउ दोघ एकच ए दोस्ती
जेव्हा हा प्रकार झाला तेंव्हा उच्चले असते तर
केव्हाच कारवाई झाली असती
सरकारनेही जनतेचा आक्रोश सरकारनी पहिला आहे
अभिनंदन सीआयडीचे!!!!!
फरार झाला आहे कराड याचा अर्थ खुन कराड नी च केला
मलातर भीती वाठतेय या गोष्टीची की,तो जीवंत तर आहे की,वीस दिवसात त्या चा आग्या ना पीछा कळलेला नाही.
तपासाची चक्र नुसता फिरवून उपयोग नाही त्याला पकडा आधी दोन महिन्यानंतर यांची चक्र फिरतात
वेळेत चक्र फिरवली अस्ती तर आज तो आत असता...
CID GREAT WORK SIR
आपले पोलिस कर्तव्य दक्ष आहेत ..पण मंत्री त्यांना काय करू देत नाहीत....👍
रात्री अटक झाली असावी जनतेची दिशाभूल करत आहेत वाटते सरकार 😅 कारण बातमी डायरेक्ट अटक झाली आली होती आणि नंतर खोटी बातमी कशी दाखवली 😅
बीड पोलीस.... महाराष्ट्र पोलीस अपयशी
देवाभाऊ सलाम
माननीय मुख्यमंत्री साहेब अभिनंदन पकडायला लावा❤❤❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली wali 🥲😭
देवा भाऊ is great
Ajun thamba...
प्रत्यक्ष काय फायनल निकाल लागतो ते अजून बाकी आहे,ही जनतेची दिशाभूल असू शकते...
जे धरले त्यांच्याकडून पूर्ण माहिती घ्या...अजूनही फरार आहेत...फरार आहेत....काय ही कायदेव्यवस्था...फक्त होणार आहेत...कधी उचलता...नाहीतर दाखवायचे दात वेगळे असू शकतात...
छान
" कशा वरुन हा देश सोडुन पळाला नसेल 😢
वाल्मीक कराड चां गेम हुऊ शक्ते करणं की असे वाटते की मोठे मासे करू शकते
धनुला माहित असेल कुठे आहे
100% त्याला सर्व माहिती असणार.त्याचा मोबाईल तपासणी केली तर पाच मिनिटांत वाल्मिकचा शोध लागेल.
फडणवीस साहेब ग्रेट
CM sir! Hats of you! 🙏
ह्यांना एक आरोपी सापडत नाही काही तरी टेकनॉलॉजि चा वापर करा. मुंबईत मोर्चा निघत नाहीत तो पर्यंत तो भेटणार नाही
अरे दादा कुठल्याही टेक्नॉलॉजी ची गरज नाही फक्तं एकच टेक्नॉलॉजी इंडियन आर्मी सुपडाच साफ
मग इतके दिवस पोलिस काय वाल्मिकला प्रोटेक्शन देत होते काय??😂😂
सर्व मॅनेज झाले वाटते आत्ताच सरेंडर होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अभिनंदन❤❤❤❤❤❤❤
जनतेचा रोष पाहून
सरकारनेही पावूल उच्चले आहे
संतोष देशमुख ना न्याय घ्या
वाल्मीक कराड च्या कॉल रेकॉर्डिंग काढा
कंपनी कडून
आरोपीचं आहे म्हणून एवढा पळत आहे
त्यात बिल्कुल शंका नाही
जय श्री राम
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा
तो जर दोषी नसता तो पळून गेला नसता 20 दिवस होऊनही तो पोलिसांना सापडत नाही तो राज्य सरकारला सापडत नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री काय शेट्ट उपटतात का
देवा भाऊला जनता ने.. धारेवर धरा..
मग बघा
देवाभाऊ.. कसा
कोरडा पडेल
आणि
आरोपी ला शिक्षा
मिळेल
तो देवा भाऊ
सोमनाथ ला. न्याय दिला नाही
कुठे तरी.. भराव लागेल देवाभाऊला
लोकशाही जिवंत नाही.... एन्काऊंटर करा.... गुन्हेगारीच उदात्तीकरण नको
हे फक्त देखावा आहे गृहमंत्र्यांचा कारण ते त्या पदावर राहण्याचा लायकीचे नाहीत. अतिशय निष्क्रिय मुख्यमंत्री
कायद्या पेक्ष्या मोठा कोणीच नसतो हे
सरकारने जनतेला दाकवून घ्यवे
वारे महाराष्ट्र कौतुक करावं तितकं कमीच एक घरकाम करणाऱ्या नोकराला पकडायला दोनशे अधिकारी ? देशाचं दुर्दैव आहे की राजकीय छत्रछायेखाली घरगडी ते जिल्ह्याचा डॉन असा प्रवास...
Munde brother and sister should out from ministry, till the final decision of the court,no excuse.Devendra Ji 👍🙏
सखोल चौकशी होऊन योग्य कारवाई होणं गरजेचं आहे.
200 जणांची काय गरज....?
टप्यात असताना कार्यवाही केली नाही.....
सोडून दिले.....
आता भागम भाग ....सर्व मुर्ख बनविण्याचे धंदे....😂😂
Good
जे आरोपी आहेत त्यांना ढगातील लायटिंग दाखवा 😡
फक्त दिखाऊ पणा करू नका...जनतेची दिशाभूल नको...
Bollywood सिनेमा स्टोरी 😂 इस स्टोरी में Suprimo कौन 😅
Maharashtra police is the great 👍
अटक करून काय होणार आहे jasyach तश उत्तर दया मग कळेल माणसाचं जीव काय असतय म्हणून
सरेंडेर होण्याची वाट कसली पाहता, सरळ मुसक्या आवळा ना
Nice
भाऊ देवेंद्र फडणवीस यांची वावा कसली करता देवेंद्र फडणवीस यांची अपयश आहे एक खुनी पकडायला २० दिवस लागतात हेच ग्रह मंत्री आणि मुख्य मंत्री राजीनामा दिला पाहिजे अक्षन मोड कसला
नाटकं आहेत सगळी
इतके दिवस देवभाऊ कुठं गेला येडझव
सांग काढुन फाംी दाया कराडला
20 दिवस सापडला नाही लाजा वाटू द्या कसली ब्रेकिंग न्यूज
वाल्मिक कराडला का ऐवढे मोठ करतात हे लोक ,
स्पीड उप
सरकार चौकशी वगैरे काही करत नाही ते सरकार वगैरे नाटक करत आहे सरकार जनतेला मूर्ख बनवत आहे
Political to political
सरकार ला च धारेवर धरा
Munde la pn uchla
Deva bhau sarakha mantri pahije🙏
Dhanya la hatwa agodar mag baata kara jantela utrave lagle nyaya sathi rastyavar yaa peksha kay vait asnar
कराड ला सातारा घेऊन ya😂😅
@@MAU9820. कराड tr ahe na satara madhe 😀
@pramodajabe8027 हो
CIA,MOSAD,KGB पण तो सापडणार नाही.
जे चार आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून जवळजवळ 80 टक्के समोर येऊ शकते कसं मारलं कुठे मारलं
Army कडे सोपवा 2तासात खेळ खाल्लंस
अशा बातम्या दरदिवस पहातोत
वाल्या जेल मढ़े गेल्यावर बंटी बबली la jop nahi laganar
😢😢😢😢
तो काय दौत इब्राहिम आहे काय मीडियाने काय नाटक लावलाय बीकी है मीडिया
दाखवण्यासाठी आहे. त्या २०० जणांना ही भेटणार नाही
Kasala time ghalata yachyavar golya ghala direct
वाल्या अजून सापडत nahi
Ssss🎉
ज्ञानराराधाचे मालक सुरेश कुठे यांना अटक करून सर्व ठेकेदाराचे पैसे मिळवून द्यावेत
अटकच आहेत ते
200 sodun dya 2 pan nsel😂