आपली कळकळ अतीशय योग्य आहेच. सचिन पाटील, सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, अलीकडेच ऐकत असलेल्या संगिताताई वानखेडे, दिनेश कांजी, प्रभाकर सुर्यवंशी व आपण अनयजी आपला सर्वांचा मला खुप अभिमान वाटतो की, आपल्या सारखी माणसे देश,धर्माच्या हितासाठीच जीव तोडून काम करतात. आपल्या सर्व चांगल्या ईच्छा पूर्ण होओ अशी श्रीरामा चरणी प्रार्थना....!
अशी माणसे कशी काय टिकतात?? तर त्याचं उत्तर आहे की जी माणसे आपल्याला चांगली वाटतात किंवा आपण ज्यांना मते देतो ती मा अशा लोकांशी चांगले संबंध ठेवतात, आणि असं जाहीर करतात की आमचे राजकारणाच्या बाहेर वैयक्तीक पातळीवर चांगले संबंध आहेत.. म्हणजे तुमचे मतदार ज्याच्यावर थुंकतात त्यांच्याशी चांगले संबंध ठेवुन तुम्ही मतदारांशी गद्दारी करता .. हिंदुंच्या विरोधात काम करणाऱ्या राजकारण्यांशी चांगले संबंध ठेवण्याची गरजच काय ?? तुम्हाला दोन दगडावर पाय ठेवण्याची गरज का भासावी ?? हिंदुंनी ही अशा धंदेवाईक नेते आणि पक्ष यांना पाठींबा देण्याचे सोडुन द्यावे..
दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी आज परत महाराष्ट्रवर आली आहे. तुमचे योग्य मतदान महाराष्ट्र आणि भारताचे उज्ज्वल भविष्य निश्चित करेल ही श्रीरामच्या चरणी प्रार्थना.
अनय जी मे देखील आज विनोद तावडे प्रकरण नंतर संजय राऊत यांची लाईव्ह पत्रकार परिषद बघत होतो आणि राऊत यांचा संगण्या पूर्वीच headline येत होती की सायंकाळी ५ वाजता उध्दव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे that means media देखील या narative मधे सामील झाली आहे 🤦🏻
आताच, मतदान करुन आलो. आपल्या धर्मप्रेमी व देशप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात दिसले. या वेळी लोकं शहाणे झाले आहेत , जास्त मतदान करुन लोकांचे भले करणारं सरकार येईल ,अशी आशा आहे.
आणि भाजप कोणत्याही प्रकारची कडक कारवाई कधीही करत नाही. ..... आणि इथेच फडणवीसांवर सगळ्यांचा राग आहे. या नरेटिव्हचा पडदा फाडणे यांना जमत नाही कारण सद्गुण विकृती आड येते.
I am 64 year old 75% physically handicapped bed ridden retired Govt servant,I voted for National cause from Home.My family other 4 will be voting for national interest tomorrow.Vote urself and influence others to vote.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आज घडवेल इतिहास महाराष्ट्र🚩 आज बनेल भारत सनातन राष्ट्र🚩 ठेचून म्लेंच्छ यवन आणि शत्रु - राष्ट्र🚩 भगवा झळकवील गगनी शिव राष्ट्र🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *बटेंगे तो कटेंगे* 🚩🚩 *जुटेंगे तो जीतेंगे* 🚩🚩
ते पक्ष जर पत्रकारांना हाताशी धरतात तर भाजप का त्यांना हातात धरत नाही? जशास तसे ही निती तुम्ही वापरणार नसाल तर आता नसती बोंबाबोंब उपयोगी नाही. मवाळ भूमिका सोडा.वाजपेयी अडवाणी यांचा काळ गेला.आता बदला
Anay ji , you are promoting BJP by heart. You are very right because our people are dangerous & selfish, they don’t think what is good for our nation in long term. 👍 nice try.
60 च्या दशकात मतदानाच्या दिवशी वर्तमान पत्रात स्फोटक अफवा पसरविली जायची आणि दुसर्या दिवशि शेवटच्या पानावर छोटा माफीनामा असायचा..त्याचीच ही सुधारित आवृत्ती
खुप् छान व्हिडिओ..मतदान कस झाल पाहिजे हे सांगितलत .. अनेक जणांना मी समजवल ..ते मला सांगत होते पाण्याचे प्रश्न खड्डे...मला हसायला यायचं...निडणूक कुठली आहे. 😂
भाऊ ...आम्हाला माहीत आहे नगरसेवक आणि आमदार यांची कामे वेगळी आहेत ....आमच्या मतदार संघात आम्ही दोन वेळा जो भाजपा आमदार निवडून दिला आहे ...त्याच उमेदवाराला तिसऱ्यांदा पण देऊ परंतु निवडणुकी नंतर एकदाही इकडे फिरकत नाहीत....या वेळी तर मत मागायला ही आले नाहीत....आम्हाला गृहीत धरले जात आहे...निवडून दिल्या नंतर भाजप चे लोक अजिबात accessable नसतात....RSS जमिनी वर काम करत आहे... भाजप संघटन थंड आहे
Haryana Zindabad. Hindu Ekata Zindabad. Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life, We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Modi, Yogi, BJP, RSS, Bala Saheb Raj Saheb Thakare & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
केंद्र सरकारने पत्रकार व चहा बिस्कीट मिडिया ला यांना कायदेशीर दणका दिला पाहिजे, मिडिया वाले रोज रोज काही तरी बरळत असतात आणि नेरेटीव्ह पसरवत असतात म्हणुनच आता केंद्र सरकारने पत्रकार व मिडिया यांना चांगलाच धडा शिकवायची वेळ आली आहे.
बटोगे तो कटोगे हा फक्त नाराच राहिल. . निवडणुक झाली बाटणे वाले और काटणेवाले एकही थालीमे खाते दिखेंगे। सद्या राज साहेब विश्वासु आहेत. . . येईल लोकांना समज .
आपली कळकळ अतीशय योग्य आहेच. सचिन पाटील, सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, अलीकडेच ऐकत असलेल्या संगिताताई वानखेडे, दिनेश कांजी, प्रभाकर सुर्यवंशी व आपण अनयजी आपला सर्वांचा मला खुप अभिमान वाटतो की, आपल्या सारखी माणसे देश,धर्माच्या हितासाठीच जीव तोडून काम करतात. आपल्या सर्व चांगल्या ईच्छा पूर्ण होओ अशी श्रीरामा चरणी प्रार्थना....!
विचारे,आबा माळकर हे ही आहेत
शरद पवार हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक कलंक आहे.
म्हातारचळ
अशी माणसे कशी काय टिकतात?? तर त्याचं उत्तर आहे की जी माणसे आपल्याला चांगली वाटतात किंवा आपण ज्यांना मते देतो ती मा अशा लोकांशी चांगले संबंध ठेवतात, आणि असं जाहीर करतात की आमचे राजकारणाच्या बाहेर वैयक्तीक पातळीवर चांगले संबंध आहेत.. म्हणजे तुमचे मतदार ज्याच्यावर थुंकतात त्यांच्याशी चांगले संबंध ठेवुन तुम्ही मतदारांशी गद्दारी करता .. हिंदुंच्या विरोधात काम करणाऱ्या राजकारण्यांशी चांगले संबंध ठेवण्याची गरजच काय ?? तुम्हाला दोन दगडावर पाय ठेवण्याची गरज का भासावी ?? हिंदुंनी ही अशा धंदेवाईक नेते आणि पक्ष यांना पाठींबा देण्याचे सोडुन द्यावे..
आणि हा कलंक गेली पन्नास वर्षे अव्याहत आहे.
@@rajendraparanjape5436आणि त्यांचे दिवसभर तोंड पहावे लागते तुमची इच्छा असो वा नसो, तेच ओंगळ,मानभावी छद्मी हास्य दिवसभर दूरदर्शनवर पहावे लागते.
डहाणूचे BVA चे उमेदवारच आदल्या दिवशी भाजपात प्रवेश केला त्याचा राग काढलाय का. मतदान तर महायूतीलाच.
मत हिंदुत्वासाठी भाजपलाच पण षंढ भाजप कधी सुधारणार ????? आम्हाला योग्य किंवा हेमंत बिस्व सरमा कधी मिळणार???
भाजपाच्या नेत्यांनी सावध राहील पाहिजे. लोक विचलित होत नाही. पण विरोधी पक्षांना बोलायला संधी मिळताच कामा नये. लोकांनी आपल मत बनवलेल आहे.
अगदी बरोबर
तुमच्याच भाषेत सांगायचे तर आजच्या प्रकाराने आम्हाला ' क्ष ' सुद्धा फरक पडत नाही.
Only महायुती🚩🙏👍❤️💐
सर्व हिंदूनी मतदान केंद्रावर जाऊन अगत्य मतदान करावे हि कळकळीची विनंती.
दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी आज परत महाराष्ट्रवर आली आहे.
तुमचे योग्य मतदान महाराष्ट्र आणि भारताचे उज्ज्वल भविष्य निश्चित करेल ही श्रीरामच्या चरणी प्रार्थना.
अनय जी मे देखील आज विनोद तावडे प्रकरण नंतर संजय राऊत यांची लाईव्ह पत्रकार परिषद बघत होतो आणि राऊत यांचा संगण्या पूर्वीच headline येत होती की सायंकाळी ५ वाजता उध्दव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे that means media देखील या narative मधे सामील झाली आहे 🤦🏻
पैसे मिळतात त्यांना सोरोट कडून, ते यांना वाटतात.
आताच, मतदान करुन आलो. आपल्या धर्मप्रेमी व देशप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात दिसले. या वेळी लोकं शहाणे झाले आहेत , जास्त मतदान करुन लोकांचे भले करणारं सरकार येईल ,अशी आशा आहे.
खरोखरच अस घडो
रोहित पवार चे कार्यकर्ते पैसे वाटत होते ते मात्र मीडिया ने बरोबर दाबले
सगळेच वाटतात नवीन काही नाही.
मीडिया त्यांचाच तर आहे. . पवार मीडिया.
@@Gskmanjalkar hmv
एखाद न्यूज चॅनल ने दाखवली असेल पण तावडे यांचं प्रकरण सर्व न्यूज चॅनल ने मूळ घटना कशी घडली सत्य काय आहे हे न दाखवता त्यांची बदनामी होईल हे च दाखवलं आहे
आपण हिंदू एकत्र आले पाहिजे...रोहित अब्दुल शेख फक्त पैसे आतू शकतो कारण त्याचा बाप वक्फ अब्दुल्ला स सिख आहे
सकाळ नी joksatta ना तर आनंदाच्या उकळ्या फुटल्यात. एकावर एक न्यूज अपडेट चालू आहे.. आता फडणवीस vs तावडे सुरू केलंय.. यात पवार शिवाय आणखी कोण.
केंद्र सरकारने पत्रकार व मीडिया यांना कायदे दुरुस्ती करून दणका दिला पाहिजे.
कायदे दुरूस्त करायला भाजपाला, २४० वर आणलय ❓🤕🥸 🤢😡
फक्त महायुति जय महाराष्ट्र जय श्री राम जय हिंद जय भारत 🎉🎉❤❤
फक्त फडणवीस शिंदे सरकार
सरकारने अशा fake narrative विरूद्ध strict action घेतली पाहिजे.
तिथेच बोंब आहे. यांच्या विरूध्द कितीही कारस्थाने केली तरी भाजपा अशा लोकांना अद्दल घडेल अशी शिक्षा करत नाही.
भाजपने स्वतःची मेन स्ट्रीम मिडिया उभी केली पाहिजे. एक अर्नब सोडला तर एकही मिडिया भाजपला अनुकूल नाही. मराठी तर विचारूच नका. एकही अनुकूल नाही🎉
आणि भाजप कोणत्याही प्रकारची कडक कारवाई कधीही करत नाही. ..... आणि इथेच फडणवीसांवर सगळ्यांचा राग आहे. या नरेटिव्हचा पडदा फाडणे यांना जमत नाही कारण सद्गुण विकृती आड येते.
@@manasijadhav2725 अगदी बरोबर. Arnab ने मराठी republic channel सुरू केले पाहिजे ज्यामध्ये सोमेश कोलगे सारखे पत्रकार असतील
भाजपने रस्त्यावर उतरायला हवा आहे आणि जनतेला सांगायला हवे
महेश जोगळेकर यांना बघणारे लोक फार कमी आहेत
मतदान करणार. दहाजणांना बरोबर घेऊन जाणार.
शाब्बास!! Very good!!
Excellent 👍
कॊतुक कसलं हो करता. अत्यंत निंदनीय, घृणास्पद प्रकार आहे.
आता फक्त हिंदुत्वाला मतदान.
प्रत्येक वेळी EVM वर दोष देता येणार नाही.. मग अतृप्त आत्म्याने सांगितलं की आता वेगळं काहीतरी करा म्हणजे हरले तर बोलायला काही तरी स्पेस राहिलं
I am 64 year old 75% physically handicapped bed ridden retired Govt servant,I voted for National cause from Home.My family other 4 will be voting for national interest tomorrow.Vote urself and influence others to vote.
Well done 👍✅ Congratulations Sir 🌹🙏
🙏🙏🚩
🙏🏻🙏🏻
Thank you sir
मी मतदान केलं. तुम्हीपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भविष्यासाठी मतदान करा. 🙏🏼
Vote for mahayuti 🚩🚩 i
Vote for Hindutva
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
अनिल देशमुख च्या कालच्या नौटंकी वर व्हिडिओ करा.
काय केले काल??
@@sunitatakawale5615doka futalyache natak dagadfekine
हिन्दूंनी प्रचारानंतरच्या अपप्रचाराला बळी पडू नये
नक्कीच हा धक्का देऊया
भाजप ने व्होरा समिती चां अहवाल आता बाहेर काढायला हवा.
ओल्ड वाईन भिजवत ठेवली आहे
Only BJP Yuti in power
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आज घडवेल इतिहास महाराष्ट्र🚩
आज बनेल भारत सनातन राष्ट्र🚩
ठेचून म्लेंच्छ यवन आणि शत्रु - राष्ट्र🚩
भगवा झळकवील गगनी शिव राष्ट्र🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बटेंगे तो कटेंगे*
🚩🚩 *जुटेंगे तो जीतेंगे* 🚩🚩
इतक्या खालच्या तळाला पवार जात आहेत याचा अर्थ त्यांच्या पायाखालची जमीन हलली आहे.
Vote for MahaUti only. Send Pawar and Thakare to their homes forever.
MVA is supporting WAQF BOARD. Support, vote for BJP Shivsena
एक मूर्ख रोज सकाळी नेरेटिव पसरवतो आणि त्याचे दिवसभर पत्रकार भोंगा वाजवतात हाच एक विनोद व मूर्खपणा आहे.
@@udayharite1753 त्यामुळेच गेली सात आठ वर्षांत TV व वृत्तपत्र वाचणे सोडून दिलंय. किरकोळीत वाचलेल्या पेपरची रद्दी भाजीवालीला फुकट देतो.
सत्यमेव जयते ❤
Bjp ने fir का केला नाही ठाकूर यांच्या विरोधात आणि tv वर येऊन का सांगितले नाही
बरोबर
मराठी न्युज चैनल पहाणे लोकांनी बंद केले आहे
कारण ते सत्याची बाजु घेत नाहीत
लोकांना भ्रमिष्ट करतात
Yes ,tomorrow is opportunity especially for youngster to raise their voice and contribute to real democracy 👏
अतृप्त आत्याला परिणाम कळलेला असल्यामुळे सैरभैर अवस्था झालेली आहे
विरोधकांची पराभवाच्या आधीची ही एक शेवटची तडफड, तगमग, त्रागा, करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला आहे
Only mahayuti 🎉🎉
कोणत्याही पक्षाला मतदान करा नाही महायुतीलाच मतदान करा नाहीतर पुढच्या पाच वर्षात लॅन्ड व लव्ह जिहाद चा कहर अनुभवा लागेल हे लक्षात ठेवा
ते पक्ष जर पत्रकारांना हाताशी धरतात तर भाजप का त्यांना हातात धरत नाही? जशास तसे ही निती तुम्ही वापरणार नसाल तर आता नसती बोंबाबोंब उपयोगी नाही. मवाळ भूमिका सोडा.वाजपेयी अडवाणी यांचा काळ गेला.आता बदला
Anay ji , you are promoting BJP by heart. You are very right because our people are dangerous & selfish, they don’t think what is good for our nation in long term. 👍 nice try.
वोटिंग मधे धोका संभवतो 😮
60 च्या दशकात मतदानाच्या दिवशी वर्तमान पत्रात स्फोटक अफवा पसरविली जायची आणि दुसर्या दिवशि शेवटच्या पानावर छोटा माफीनामा असायचा..त्याचीच ही सुधारित आवृत्ती
अनिल थत्ते ने सांगितले होते सावध रहा
अगदी बरोबर बोला
खुप् छान व्हिडिओ..मतदान कस झाल पाहिजे हे सांगितलत ..
अनेक जणांना मी समजवल ..ते मला सांगत होते पाण्याचे प्रश्न खड्डे...मला हसायला यायचं...निडणूक कुठली आहे. 😂
Soda Tyanna.. त्यांचा जयचंद होणार.
Barobar ha municipality chya election nahin..gutter paani pipeline peksha important issue aahe..👍
आता संपूर्ण राष्ट्राचे भावी महाराष्ट्र राज्याचे मतदार कीती जागृत आहे ते नक्की होईल
❤❤❤..... अनय दादा..... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏. तुम्ही म्हणता तसेच. अगदी😅😅😅
सोमेश कोळगे मी दोन तीन वर्षापूर्वी यू ट्यूब वर ऐकले होते त्यावेळी मी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या 🙏🚩🚩🚩🚩🚩🙏
मावा आघाडी सत्येत आले तर तीन महिन्याच्या आत सरकार पडेल ll
आजिबात आल नाही पाहिजे
कर्तृत्वहीन संस्थानिक पाडा, प्रस्थापित गाडा
आम्ही आमचा परिवार आणि आमचा सर्व मित्र परिवार आम्ही मतदान निश्चित करणार
Phakta Mahayuti. Jai Shree Ram.
अनयजी, आपले विश्लेषण वास्तववादी
आहे.या प्रकरणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तो
स्तुत्य आहे.
भाऊ ...आम्हाला माहीत आहे नगरसेवक आणि आमदार यांची कामे वेगळी आहेत ....आमच्या मतदार संघात आम्ही दोन वेळा जो भाजपा आमदार निवडून दिला आहे ...त्याच उमेदवाराला तिसऱ्यांदा पण देऊ परंतु निवडणुकी नंतर एकदाही इकडे फिरकत नाहीत....या वेळी तर मत मागायला ही आले नाहीत....आम्हाला गृहीत धरले जात आहे...निवडून दिल्या नंतर भाजप चे लोक अजिबात accessable नसतात....RSS जमिनी वर काम करत आहे... भाजप संघटन थंड आहे
उठू पुढे आपण अजून एकसंध होणे आणि राहणे महत्वाचे
जे पत्रकार अजेंडा पत्रकारिता करतात त्या चॅनेलवर आतातरी बी जे पी ने बहिष्कार टाकावा . जे तुमचे नाहीतच त्यांना मोठे का करावे ? मोदींचा कित्ता गिरवावा .
BJP chya matdarani udya nivadnuk hatat ghyavi. Fakt matdanacha takka jari vadhla tari chamatkar hou shaktat.
फक्त महायुतीत येणार
Vote for Safe Prosperous Maharashtra. Vote for BJP Shivsena Mahayuti
आम्ही महायुतीला मतदान करू😊
आमचा निर्धार, महायुती सरकार 👍🏻
चाय बिस्कुट मीडिया ने जोरदार बदनामी केली महायुती ची
अगदी बरोबर.
बरोबर.
Yes only bjp
चांगले विश्लेषण केले आहे
जय हो
तावडे रोकड वाटप प्रकरण ह्या कारणांमुळे निवडणुकीच्या निकालावर काहीही परिणाम होणार णार नाही, येणार तर मोदिच , म्हणजे भाजप - शिवसेना (शिंदे)
बिटकॉइन आणी पटोले व सुळे काय करत होते हे बघा त्यात ते अमिताभ गुप्ता मविआ चा पोलिस प्रमुख ही आहे. भयंकर परिस्थिती
👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Satya mev jayate
Please lambi kataar dekhake vapas na aye. Ye apko vapas Jane ke liye majboor karnewali bheed bhi ho sakti hai. Be careful
अनय जी....खूप छान व्हिडियो...
देव करो नी सगळ्यांना मतदान करण्याची सद्बुद्धी होवो...
बाकी...श्रीराम समर्थ....🙏🙏
Nakkich strategic voting honar
Haryana Zindabad. Hindu Ekata Zindabad. Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life, We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Modi, Yogi, BJP, RSS, Bala Saheb Raj Saheb Thakare & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
तुम्हाला खूप खूप आशिर्वाद. असेच निर्भिड पणे कार्य करावे.
I liked him. He was spot-on. Sometimes, you have to be fearless.
केंद्र सरकारने पत्रकार व चहा बिस्कीट मिडिया ला यांना कायदेशीर दणका दिला पाहिजे, मिडिया वाले रोज रोज काही तरी बरळत असतात आणि नेरेटीव्ह पसरवत असतात म्हणुनच आता केंद्र सरकारने पत्रकार व मिडिया यांना चांगलाच धडा शिकवायची वेळ आली आहे.
सत्यमेव जयते....
बटोगे तो कटोगे हा फक्त नाराच राहिल. . निवडणुक झाली बाटणे वाले और काटणेवाले एकही थालीमे खाते दिखेंगे। सद्या राज साहेब विश्वासु आहेत. . . येईल लोकांना समज .
अनय जी, सर्व सामान्य लोकांमध्ये वैचारिक स्पष्टता नाही...त्यांना फरक नाही पडणार आपल्या विनंतीचा
योग्य वेळी हा व्हिडीओ केला आहे, मतदारांनी डोळसपणे महायुतीच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे आणि विश्वासघात करणार्यांना घरी बसवावे.
सुंदर विवेचन सुशील जी ❤❤❤❤
Thank you for the concern anay ji. We need mahayuti in maharastra.
Voting should be made compulsory OR Rs. 1000 penalty. Modi government has to do that. Voting is the responsibility, not only the right.
🎉 all hindu vote today
आमच्या कडून धक्का दिला गेला आहे वंदेमातरम्!🇮🇳
HINDU DHARMA sathi MATDAAAAN kra hoy|| 🚩🇮🇳🚩🙏🙏
6:39 आम्ही बिलकुल विचलित न होता मतदान करून आलो.
केंद्र सरकारने चौकशी करून फेक सत्तासारख्या फेक नरेटिव्ह चालवणा-यांवरही कठोर कारवाई करावी.
Only bjp.
भाजपा युती सरकार येणारच
भाजपा १२०
शिंदे सेना ३५
अजित पवार १५
राज ठाकरे १२
अशा जागा येतील असे नक्की वाटतेय
जय श्री राम
Not possible bjp not more than 100 seats shinde 30-34 Ajit 15-18 mns 3-4
पत्रकार पण माणूस आहे अशा पत्रकारा ना कायदा हातात असून अशांना कोपऱ्यात घ्यायला किती वेळ लागतो
महायुती जिंदाबाद
देश हित साठी केले मतदान दादा
Short sweet useful necessary video. Thank you. Vote for BJP Yuti
सुजाण आहेत मतदार, मतदान केंद्रावर जाऊन करा.
खूप छान विश्लेषण