अतिशय चविष्ट व तितकेच पौष्टिक मंचुरियन मुटके ! ना आवडती भाजी देखील चटकारे देत खातील I Nasta I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • अतिशय चविष्ट व तितकेच पौष्टिक मंचुरियन मुटके ! ना आवडती भाजी देखील चटकारे देत खातील I Nasta I
    #nasta #healthybreakfast #Shandarmarathirecipe #mutkerecipe #healthynasta #nashta #nastarecipes #breakfast #instantbreakfast #tiffin #tiffinbox #tiffinboxrecipes #instantrecipes #healthy #recipes
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १५० ग्राम दुधी भोपळा किसून घ्या / grate 1 and a half 100 grams of pumpkin
    १०० ग्राम कोबी व १ गाजर किसून घ्या / grate 100 grams of cabbage and carrot
    ढोबळी मिरची बारीक कापलेली / capsicum finely chopped
    १ कांदा बारीक कापलेली / 1 onion finely chopped
    ३ चमचे कोर्न फ्लोअर / 3 tsp courn flour
    १ वाटी बेसन / 1 bowl chickpea flour
    १ वाटी तांदळाचे पीठ / 1 bowl rice flour
    अर्धा चमचा हळद / half tsp turmeric powdr
    १ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder
    १ चमचा धने पावडर / 1 tsp coriander powder
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin seeds
    चवीनुसार मीठ / salt to teste
    ४ लसणाच्या पाकळ्या,२ लहान तुकडे आलं,३ हिरव्या मिरचीच्या ठेचा / 4 garlic cloves,2 sall pieces of ginger,3 green chillies
    १ चमचा डार्क सोया सॉस / a spoonful of dark soy sauce
    १ चमचा रेड चिल्ली सॉस /a spoonful of red chili sauce
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    १ चमचा मोहरी / 1 tsp musterd
    १ चमचा सफेद तीळ / 1 tsp white sesame
    थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
    लाल व हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या / finely chopped red and green chillies

КОМЕНТАРІ • 1