देवदत्त निकम यांना स्टेजवर येण्यास कोणी रोखले ? त्यांना खरंच ढकललं काय ? काय घडलं? वास्तव काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #विघ्नहरटाइम्स

КОМЕНТАРІ • 266

  • @haridasthorat4471
    @haridasthorat4471 13 днів тому +121

    आज तुम्ही निकम साहेबांना धक्का दिलाय,
    हेच निकम साहेब उद्या तुमच्या सत्तेला धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत.
    जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय शांत राहणार नाही.

  • @SureshSandbhor-w6j
    @SureshSandbhor-w6j 13 днів тому +73

    बदल होण्याची शक्यता आहे विधानसभेत.

  • @4511VB
    @4511VB 13 днів тому +46

    'संघर्ष' करण्याची ताकद देव त्यांनाच देतो
    ज्यांच्यात लढण्याची धमक आहे...
    Devdatta Nikam देवदत्त निकम

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq 13 днів тому +109

    निकम साहेब यांचा विजय आज निश्चित झाला

  • @vinayklinghe9509
    @vinayklinghe9509 13 днів тому +64

    बचा बचा जानता है दिलीप पाटील रडका है

  • @Rahul143-yo9ld
    @Rahul143-yo9ld 13 днів тому +69

    वळसे पाटील साहेब खूप मानत होतो तुम्हाला....... तुमचं तर सगळं वेगळंच ओ 😂😂

    • @janardannaikade9582
      @janardannaikade9582 13 днів тому +2

      खरंच आम्ही मानत होतो.हिच का सभेची रीत.विषय वाचन आणि मंजूर आवाज पहा.3 मिनिटात सभा कमाल च आहे

  • @vaibhavkunjir2295
    @vaibhavkunjir2295 13 днів тому +56

    फाटली 😂😂😂
    निकम साहेब आमदार होणार

  • @Pravinin007
    @Pravinin007 13 днів тому +87

    ह्या असल्या कार्यकर्ते मुळे वळसे पाटलांना विधानसभा ला फटका बसणार

  • @YogeshWalunj-wd8sm
    @YogeshWalunj-wd8sm 13 днів тому +72

    पाहा लोकशाही. मोजकीच माकड नचाताते. गरीब शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार. वळसे नक्की पडणार

  • @DhaneshKunjir
    @DhaneshKunjir 13 днів тому +27

    ह्या सहकार मंत्र्याला आणि त्याच्या पिलांना माज आलंय त्यांना समजल लवकर

  • @rahulmule1980
    @rahulmule1980 13 днів тому +32

    प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे जे होत आहे ते चुकीचे आहे.

  • @somnathbhujbal4114
    @somnathbhujbal4114 13 днів тому +21

    बोलूनच देत नाही ही कसली लोकशाही, निकम साहेबांना मुद्दाम येऊन दिले नाही वळसे पाटलांचा कार्यकर्त्यांनी

  • @kylacosmetics1372
    @kylacosmetics1372 13 днів тому +71

    विधानसभेच्या निकालाच्या दिवशी घोषणा देऊन दाखवा 😂

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 13 днів тому

      Walse patlani tukda khallela ahe tu 😂😂😂

  • @tusharpawar814
    @tusharpawar814 10 днів тому +7

    जर देवदत्त निकम काय बोलले असते तर गरीब शेतकऱ्यांना अजून ₹200 भाव वाढून भेटला असता आपलेच माकडे आपल्याला त्रास द्यायला लागेल कसं होणार आपल्या शेतकऱ्याचं

  • @BabasahebGavhane-n3f
    @BabasahebGavhane-n3f 7 днів тому +3

    आम्ही अहमदनगर चे पण युटुबवर कारखान्यांची सभा पाहीली दीलीप वळसे पाटील तुम्ही चांगलं नाही केलं तुमचा पराभव इथेच झाला शंभर टक्के आणि आत्ता निकम साहेब शंभर टक्के विजयाच्या वाटचालीकडे पहावयास मिळतात

  • @dhavalanadekar6883
    @dhavalanadekar6883 13 днів тому +8

    सभा कारखाण्याची होती की वळसे पाटील यांच्या शक्तिप्रदर्शनाची.
    खुन्नस म्हणून घोषणा व अतिरेक नेहमीच भविष्यातील वाटचालीस घातक असतो आणि जनता भविष्यात नक्कीच दाखवून देईल.

  • @machhindratalape1239
    @machhindratalape1239 13 днів тому +30

    पेटलं राजकारण आंबेगावचं

  • @babanjadhav1170
    @babanjadhav1170 13 днів тому +19

    शेतकऱ्यांना निवडणुकीच्या वेळी चांगला दणका दाखवा

  • @amolborhade7633
    @amolborhade7633 13 днів тому +28

    वळसे पाटील पडतंय यंदा

  • @namratabhosure4656
    @namratabhosure4656 11 днів тому +4

    ज्यांनी कारखाना,लोकांच्यात आणला,जो माणूस कारखान्याचा चेअरमन होता,आज संचालक आहे त्याला बोलून देत नाही,तर सामान्य सभासदाला खरचं बोलून देणार का,धिक्कार ह्या सभेचा,फक्त निकम साहेब गरीबांचा कैवारी🌹❤️🌹

  • @BalasahebPawar-vd1ou
    @BalasahebPawar-vd1ou 13 днів тому +9

    येणाऱ्या विधानसभेमध्ये होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन ही सगळी उठाठेव केलेली आहे

  • @vikasdukare2790
    @vikasdukare2790 13 днів тому +21

    Only Nikam saheb

  • @paragwaman6504
    @paragwaman6504 13 днів тому +17

    वणी साहेब तुम्ही ही बातमी केली त्या बद्दल तुमचे आभार. पण तुम्ही ओरिजनल जागेवर उभ राहून ओरिजनल ऑडियो मधे संभाषण दाखवलं त्या बद्दल मानल पाहिजे पण या पेक्षा आपला विग्नहर कधी पण भारी आहे

  • @santoshghodekar9018
    @santoshghodekar9018 8 днів тому +1

    कोण खरं, कोण खोटं यापेक्षा आज लोकशाही हरली हे मात्र खरं... तरी नामदार साहेबांसारख्या सुसंस्कृत माणसानं निकम साहेबांना बोलण्याची संधी द्यायला पाहिजे होती. ही नैतिकता त्यांनी पाळली असती तर त्यांच्याविषयी आदर वाढला असता.....😢

  • @SnehalDabhade-e3v
    @SnehalDabhade-e3v 12 днів тому +3

    वळसे पाटील साहेब आजच पडलेले आहेत....आम्हाला खूप आदर होता साहेब तुमचा...पन हे पाहून खूप वाईट वाटलं

  • @NavneetGadge
    @NavneetGadge 13 днів тому +28

    स्पष्ट दिसत आहे ढकलले आहे ते

    • @rajupokharkar5864
      @rajupokharkar5864 11 днів тому +1

      या सभेवरुन सर्वसामान्य माणूस निकम साहेबां बरोबर राहणार

  • @rupalibhojane7686
    @rupalibhojane7686 13 днів тому +5

    ह्या पंचवार्षिक ला जनता दिलीप पाटील ला आराम देणारे तुम्ही फक्त आता आराम करा साहेब

  • @dyandeogawari
    @dyandeogawari 13 днів тому +5

    निकम साहेबांना त्यांचे विचार मांडू द्यायला पाहिजे होते...

  • @rw_3010
    @rw_3010 8 днів тому +1

    माणसे एवढ्या मोठया पदावर विराजमान असून देखील खालच्या पातळीच राजकारण..

  • @dattatraybarve7117
    @dattatraybarve7117 13 днів тому +13

    Dev datt saheb Sacha hai

  • @Real_maval
    @Real_maval 13 днів тому +11

    Dilip patil सच्चा नाही 666666 है

  • @shivajikurumkar2709
    @shivajikurumkar2709 13 днів тому +5

    दिलीप पाटलाचा कर्तृत्वाला ही सभा सोबत नाही😊 यांना सत्तेपासून दूर करा. !!

  • @Ganeshlbbbbbb-xz3us
    @Ganeshlbbbbbb-xz3us 13 днів тому +9

    घोडेगाव चा नंदी अक्षय काळे
    ती अवसरी चा मोष्या काका झिंगे यांनी धक्का दिला जाणून बुजून

  • @MohanJoshi-d7l
    @MohanJoshi-d7l 13 днів тому +8

    निकम साहेब ग्रेट

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 13 днів тому +8

    ... हे म्हातारं पडल यंदा आमदारकीला , 😂😂😂 ...

  • @umeshkale5594
    @umeshkale5594 13 днів тому +25

    खरं बाहेरील म्हणून मत मांडून देत नाही सभासदांना पण आणि डायरेक्टर पण

  • @Poojawalse
    @Poojawalse 12 днів тому +2

    सच्चा असणाऱ्याला सांगायची गरज पडत नाही आणि सच्चा माणसाला अश्या गुंडाणला आणायची गरज पडत नाही.. #फिक्स आमदार देवदत्त निकम साहेब 💪✌️

  • @shradhaplastics115
    @shradhaplastics115 13 днів тому +4

    गलिच्छ राजकारण जनता माज उतरविण्यासाठी सज्ज

  • @Samratmungase
    @Samratmungase 13 днів тому +5

    वळसे ला असा पाडा परत दिसला नाही पाहिजे

  • @nitinshinde120
    @nitinshinde120 9 днів тому +1

    या घटनेवरून दिलीप वळसे ना किती भीती आहे हे दिसत आहे देवदत्त निकम यांचा विजय पक्का झाला

  • @pravintemkar2827
    @pravintemkar2827 12 днів тому +3

    विधानसभा लाभार्थी मुळे साहेब पडणार

  • @khandgesanket1234
    @khandgesanket1234 13 днів тому +6

    गरिबांना त्यांचा राजा भेटला....
    हीच वेळ आहे मित्रांनो सत्तेचा माज आलेल्यांना दाखून देऊयात की सामान्य जनतेने ठरवल तर काहीही होऊ शकते...
    फक्त आणि फक्त निकम साहेब...🔥🔥🔥❤️💯

  • @takdhinad
    @takdhinad 13 днів тому +13

    ही गुंडागर्दी पाहा. निकम १००% आमदार आहे..

  • @dineshchoudhari1146
    @dineshchoudhari1146 13 днів тому +3

    निकम साहेबांच मत एकुन घ्यायला पाहिजे होत

  • @GayatriChaskar
    @GayatriChaskar 13 днів тому +8

    या माईकवर बोलणाऱ्याला पहिल्यांदा खाली उतरा

  • @dhananjayjadhav8549
    @dhananjayjadhav8549 13 днів тому +15

    ज्याचा काही संबंध नाही असे लोकं स्टेजवर कशासाठी पाहिजे. सभा गुंडाळली सगळ्या लोकांनी बघितली. आणि हा निलेश थोरात कोण सांगणारा वरती येऊ नको.

  • @mahisarode8672
    @mahisarode8672 13 днів тому +2

    शेतकरी विधानसभेला निवडणुकीत पाटलांना चितपट करणार

  • @nileshgorade8535
    @nileshgorade8535 13 днів тому +5

    काल पर्यंत वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांच्यात वितुष्ट होते, आता सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत.
    उद्या कोणी पाहिलाय,
    निकम आणि वळसे पाटील एकत्र येणार नाही याची काय गॅरंटी.
    कार्यकर्त्यांनी वैयक्तिक घेऊ नये.

  • @nitinbharatmalve4718
    @nitinbharatmalve4718 13 днів тому +3

    वळसे पाटील या वेळेस तुम्ही नक्कीच पडणार...

  • @sanjaybombe9327
    @sanjaybombe9327 13 днів тому +6

    शेतकऱ्यांना बोलू दिले नाही

  • @VedGavde
    @VedGavde 13 днів тому +7

    आता तर निकम साहेब आमदार फिक्स

  • @ganeshdaundkar6097
    @ganeshdaundkar6097 13 днів тому +7

    पराभव दिसायला लागला यांना

  • @lawmanbhoir7567
    @lawmanbhoir7567 13 днів тому +6

    आता तरी जागे व्हा यांचा कार्यक्रम झाला पाहिजे

  • @rupalibhojane7686
    @rupalibhojane7686 13 днів тому +2

    भावी आमदार देवदत्त निकम साहेब फिक्स आहे

  • @aniketchaudhari4132
    @aniketchaudhari4132 7 днів тому

    ह्याच साहेबांनी जेव्हा तुम्हाला चेअरमन पदाची खुर्ची एक-दोन नाही तर १० वर्ष सोपवली व बाजार समिती ची सभापती ची खुर्ची सोपवली होती तेव्हा तुम्हाला साहेब लाभार्थी वाटले नाही

  • @tejaskolhe4649
    @tejaskolhe4649 13 днів тому +5

    बच्चा बच्चा कहेता है.... ई डी के सामने सब कच्चा है

  • @sanketghule3671
    @sanketghule3671 13 днів тому +3

    बच्चा बच्चा काहाता है ...दिलीप पाटील घाबरला आहे 😂😂😂😂

  • @rameshwarsonawane2122
    @rameshwarsonawane2122 4 дні тому

    बर झाल खर समोर आल नाहीतर मला पन आसच वाटत होत निकम ला वर स्टेज वर येऊ दिल नाही निकम चि खुर्ची स्टेज वर आसुन पन तो खाली बसला होता सहानुभूति साठी झाल ते योग्यच झाल बर झाल वर चढुन नाय दिल

  • @navnathdhome5647
    @navnathdhome5647 13 днів тому +1

    मतदानाच्या वेळीच कळेल आता दिलीप पाटील किती सच्चा आहे का नाही ते ढुंगणावर आपटल्यावरच कळेल

  • @tambebala245
    @tambebala245 13 днів тому +4

    कोण सच्या है हे नक्की जनता ठरवणार.

  • @samikshathorave2925
    @samikshathorave2925 9 днів тому

    चांगला आदर्श galun दिला वळसे साहेबांनी की साखर कारखाना ची वार्षिक सर्वसाधारण सभा अशी ग्यावी की त्यात गावगुण्ड आणून gondal गालावा

  • @omkharate7232
    @omkharate7232 6 днів тому

    हे म्हातारं पडणार आहे यंदा आमदार कीला😊

  • @vinodpawar6417
    @vinodpawar6417 5 днів тому

    ,गुडं लोकांना कारखाना आणी शेतकरी नाय समजणार

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 11 днів тому

    निकम साहेबांनी स्टेजवर बसायला पाहिजे होते. शेतकऱ्यांच्या कामधेनू मधे राजकारण नको होते.

  • @perfectviral6384
    @perfectviral6384 13 днів тому +2

    वळसे ची उलटी गिंती चालू झाली

  • @tambebala245
    @tambebala245 13 днів тому +3

    हा म्हणजे शेतकर्याचा अपमान नक्कीच आपली जागा दाखव तील

  • @janardannaikade9582
    @janardannaikade9582 13 днів тому +1

    व्हिडीओ मध्ये पाहिले तर 25/30 जण गोंधळ घालत होते.सर्व सामान्य शेतकरी शहाणपणे हे पहात होते.पहिल्यांदाच असे घडले.आवाज दाबण्याचा हा पूर्ण नियोजित कार्यक्रम होता

  • @harijeevanmodhave4634
    @harijeevanmodhave4634 13 днів тому +2

    विडिओ मध्ये दिसतंय कुणी ढकललं त्यावर मंत्री महोदय यांची मुलाखत घ्या त्यांच्याच तालमीतले आहेत ढकलणारे वाणी साहेब आपण या ढकलून दिलेल्याचा जाब आम्हा जनतेच्या वतीने साहेबांना विचारावा ही विंनती

  • @rushishitole5587
    @rushishitole5587 5 днів тому

    ह्या वेळेस सगळीकडे बदल होणार

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 13 днів тому +4

    वळसे पाटालांचे कार्य कर्त्य म्हणतात तु जयरेक्टर खाली का बसलात ? स्वामी निकम यांना समजुन सांगत होता . . . . काय लोकप्रीय ता आहे साहेबांची पूर्व पट्यात पण सातगांव पठार ला गौन वागणुक आहे भकास आहे हा भाग विकास केलाच नाही ३५ वर्षाच्या काळात

  • @SahilSurve-d4c
    @SahilSurve-d4c 10 днів тому

    मला नाही वाटत आत्ता पाटील निवडून येतील😮

  • @pramodsukre8257
    @pramodsukre8257 13 днів тому +1

    नक्कीच वळसे पाटील साहेब, तुमचा पराभव निश्चित आहे आता

  • @SudhakarWaman-bx6vt
    @SudhakarWaman-bx6vt 13 днів тому +4

    ONLY NIKAM SAHAB

  • @sanjaynaykodi9243
    @sanjaynaykodi9243 13 днів тому +1

    याला माज म्हणतात,, विधानसभेला मोडणार

  • @Akashsheth-p8n
    @Akashsheth-p8n 13 днів тому +2

    Aamdar Nikam saheb is 👑💯

  • @kiranbade8157
    @kiranbade8157 8 днів тому

    उचलून फेकले पाहिजे होतं त्याला?

  • @shivajikurumkar2709
    @shivajikurumkar2709 13 днів тому +1

    😊 वरील कार्यक्रम पाहता सेवेला सगळे गुंडा गर्दी जमलेली आहे आणलेली आहे व पोलीस पंतांना सहकार्य करीत आहे. !!

  • @dyandeogawari
    @dyandeogawari 13 днів тому +1

    वळसे पाटील या वेळेस नक्कीच पडणार या वरून समजतय अशी हुकूमशाही सामान्य लोकांना नाही आवडत..

  • @shivajikurumkar2709
    @shivajikurumkar2709 13 днів тому +2

    😊 हरे बच्चा बच्चा जानता है दिलीप वळसे पाटील लुच्चा है !!

  • @rupalibhojane7686
    @rupalibhojane7686 13 днів тому +1

    निकम साहेबाना अडवणारा निलेश थोरात कोण आहे

  • @KedarWaje
    @KedarWaje 13 днів тому +2

    आंबेगावचा राजा दिलीप राव वळसे पाटील साहेब

  • @Maharashtravedh
    @Maharashtravedh 10 днів тому

    दादागिरी मोडीत काढा
    बदल हवा

  • @sanjaygopale2250
    @sanjaygopale2250 13 днів тому +1

    कुठे आहे लोकशाही पराभव नक्की वळसे पाटील

  • @yashdhobale8130
    @yashdhobale8130 9 днів тому

    दिलीप पाटील सच्या हाये का पक्ष बदला

  • @dilipambavane238
    @dilipambavane238 13 днів тому +3

    बघु निवडणुकीत खरं काय होत

  • @Sachinbharmalee5wl
    @Sachinbharmalee5wl 9 днів тому

    नामदार दिलीप वळसे पाटील❤

  • @satishagale8701
    @satishagale8701 13 днів тому +3

    निकम साहेब आमदार फिक्स

  • @DattatrayJadhav-x2p
    @DattatrayJadhav-x2p 9 днів тому

    विषय समजण्याच्या आतच मंजूर किती निष्ठावंत कार्यकर्ते आहेत 😂😂😂😂😂

  • @Akashsheth-p8n
    @Akashsheth-p8n 13 днів тому +1

    Kam boltay only nikam saheb 👑💥

  • @GaneshSambare-x2x
    @GaneshSambare-x2x 11 днів тому

    100% पाटील पडणार

  • @suvarnagawade5536
    @suvarnagawade5536 11 днів тому

    निकम साहेबांना स्टेजवर घ्यायला काय हरकत होतं
    वळसे पाटील साहेबांची कार्यकर्ते घमेंड मध्ये आहेत उथळ पाण्याला खळखळ फार दिसतो

  • @yashdhobale8130
    @yashdhobale8130 9 днів тому

    तो लाभार्थी कोण आहे मदरचोत निकम साहेबाला ढकलतो

  • @pratikwagh1995
    @pratikwagh1995 13 днів тому +1

    ज्याला उसाला पाणी द्यायचं माहीत नाही तेच सगले गोंधळ घालतात असं वाटतंय ....
    तुम्ही सगळे खरे होते तर निकम साहेबांना बोलून दयाच ना त्यांचं मत आईकायला काय प्रोब्लेम होता.....
    असं रडायचं नसतं 😂

  • @swamigaikwad-f1t
    @swamigaikwad-f1t 13 днів тому +1

    ओन्ली वळसे पाटील साहेब

  • @maulihole2555
    @maulihole2555 13 днів тому +1

    वळसे पाटिल ही गुंडागर्दी चांगली नाही

  • @santoshbhor8535
    @santoshbhor8535 13 днів тому +1

    Sahakari sakhar karkhanyachi meeting ahe ka rastrawadi pakshachi

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 11 днів тому

    हे काय चालय अशी काय मिटिंग माजी उसाच काय

  • @MayurPandhare-ih1xg
    @MayurPandhare-ih1xg 10 днів тому

    याला म्हणतात जारंगे 😂😂

  • @balasahebghodekar4301
    @balasahebghodekar4301 13 днів тому +1

    हे मंजूर म्हणणारे बरेचसे सभासद पण नाहीये ते फक्त खाण्यासाठी तेथे आले होते कारण मी पाहिलं हे पहिल्याच पंक्तीला जेवून बसले आणि घाईघाई खुर्च्यांवर येऊन पुढे बसले त्यांना तसं सांगणं होतं दिलीप वळसे पाटलांकडून ताळेबंद वाचताना सर्वांनी मंजूर मंजूर बोला बोला

  • @PrakashLondhe-q3e
    @PrakashLondhe-q3e 13 днів тому +1

    नामदार आमदार वळसे पाटील साहेब