बाहेरचे गुंड आणून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न l देवदत्त निकम यांचा गंभीर आरोप l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #विघ्नहरटाइम्स

КОМЕНТАРІ • 58

  • @babanjadhav1170
    @babanjadhav1170 13 днів тому +14

    मतदार राजा पूर्ण देवदत्त साहेब यांच्या पाठीमागे आहे

  • @pravindere4422
    @pravindere4422 13 днів тому +6

    फिक्स आमदार निकम साहेब

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 13 днів тому +2

    निकम साहेब तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण देवांचा काठीचा आवाज यांना कळणार पण नाही

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 13 днів тому +5

    घाणी माणसं वर बसले होते दूध बोका

  • @buntynawale777
    @buntynawale777 13 днів тому +2

    ऊस पिकवणारा शेतकरीच सभेत पाहिजे होता, एमआयडीसी मधले गावगुंड हि तिथे झेंडा फडकवत होते

  • @sagarsk2134
    @sagarsk2134 13 днів тому +3

    वळसेपाटलांना आताच घाम फुटलाय 42गावाच गेम करणार

  • @sanjaymechkar430
    @sanjaymechkar430 13 днів тому +5

    ओन्ली निकम साहेब

  • @ShardaJaware-g7c
    @ShardaJaware-g7c 12 днів тому +2

    आदरणीय पवार साहेब

  • @dyandeogawari
    @dyandeogawari 13 днів тому +8

    निकम साहेबांचा विजय नक्कीच होणार

  • @prakashgawade1711
    @prakashgawade1711 13 днів тому +10

    शिरूर आंबेगाव चा 2024 मध्ये आमदार देवदत्त निकम साहेबच असणार

  • @शेतकरीपुत्रमहेंद्रइंदोरे

    जे झालं ते लज्जास्पद आहे...

  • @Samirxy-v5g
    @Samirxy-v5g 13 днів тому +5

    बदल अटल आहे .निकम साहे फिक्स आमदार

  • @pradipwalunj23
    @pradipwalunj23 12 днів тому

    विरोधकांना एकच भीती निकम साहेबांचं लीड किती....

  • @jivanminde5835
    @jivanminde5835 10 днів тому

    ही अपेक्षा नव्हती

  • @pradipwalunj23
    @pradipwalunj23 12 днів тому +1

    निकम साहेब ..

  • @drshivajipawar9524
    @drshivajipawar9524 9 днів тому

    भावी आमदार

  • @user-vy3hz4iq5m
    @user-vy3hz4iq5m 12 днів тому

    निकम साहेब आमदार

  • @Harichalak
    @Harichalak 13 днів тому +4

    आंबेगावच्या विकासाचा शिल्पकार नामदार साहेब

  • @adv.VK1005
    @adv.VK1005 7 днів тому

    राजकारणासाठी काही पण

  • @vijaykhedkar2348
    @vijaykhedkar2348 11 днів тому

    सन्माननीय निकम साहेब तुम्ही आमचे नेते सन्माननीय मानसिंग भैया पाचुंदकर पाटील यांना एमआयडीसी मधील गावगुंड म्हटले परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो की याच माणसाने एमआयडीसीमध्ये गोरगरीब कुटुंबातील हजारो मुले नोकरीला लावलेली आहेत. 2014 च्या निवडणुकीत आम्ही पाटलांच्या सांगण्यावरून आपल्याला मतदान केले होते ते तुम्ही आता विसरले आहात. पक्ष निष्ठा काय असते हे तुम्ही कुणालाही सांगायची गरज नाही. साहेबांनी तुम्हाला एकदा उमेदवारी दिली नाही तर तुम्ही लगेच दुसरा मार्ग निवडला . परंतु शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी पाटलांच्या विरोधात घात झाला तरीही मानसिंग भैय्यांनी वळसे पाटलांनी दिलेला आदेश मान्य केला. तुम्ही तो मोठेपणा दाखवला नाही. आणि तुम्ही प्रत्येक वेळी जर वळसे साहेबांवरती बिन बुडाचे आरोप करणार असाल तर निष्ठावंत व्यक्तींकडून तुम्हाला धडा मिळेल.

  • @dattatraykurhade2491
    @dattatraykurhade2491 12 днів тому

    मलीदा गॅग😂😂

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 10 днів тому

    निकम साहेब जास्तच हवेत चाललेत असे दिसते

  • @vaibhaventerprises4395
    @vaibhaventerprises4395 13 днів тому +1

    तुझी या पुढील जिदगी सवाल विचारण्यातच जाणार आहे

  • @pradipwalunj23
    @pradipwalunj23 12 днів тому

    निकम साहेबांना पाहून पोटात गोळा आला म्हणून पळाले.

  • @shivdasjadhav-q1i
    @shivdasjadhav-q1i 13 днів тому +3

    वळसे पाटील साहेब विजय होणार १००%

  • @pravinnemane-h4o
    @pravinnemane-h4o 13 днів тому +1

    आंबेगावचे विकासपुरुष नामदार साहेब

  • @pradipkulkarni8293
    @pradipkulkarni8293 12 днів тому +1

    नामदार वळसे पाटील साहेब❤

  • @PrakashLondhe-q3e
    @PrakashLondhe-q3e 13 днів тому +3

    आंबेगावचा राजा दिलीप राव वळसे पाटील साहेब

  • @marutishethkathe
    @marutishethkathe 13 днів тому +4

    बलात्कारी निकम च निषेध असो

  • @SourabhBhor-h1j
    @SourabhBhor-h1j 13 днів тому +2

    फक्त वळसे पाटील साहेब

  • @NileshKadam-n1d
    @NileshKadam-n1d 13 днів тому +2

    निकम तू विकास कर उगच लोकाना नाव नको ठेवू

  • @KedarWaje
    @KedarWaje 13 днів тому +4

    निकम घरी जा बाला तू

    • @sagarsk2134
      @sagarsk2134 13 днів тому

      वळसे घरी बसणार

    • @user-qy2py3if8z
      @user-qy2py3if8z 11 днів тому

      नक्कीच निकम घरी बसतील...

  • @KedarWaje
    @KedarWaje 13 днів тому +2

    शिरूर आंबेगाव चा 2024 मध्ये आमदार दिलीप राव वळसे पाटिलच असणार

  • @swamigaikwad-f1t
    @swamigaikwad-f1t 13 днів тому +1

    आंबेगावत गाजा वाजा दिलीपराव एकच राजा

  • @rohitlabade-i1e
    @rohitlabade-i1e 13 днів тому +1

    ओन्ली वळसे पाटील साहेब

  • @rajasable-d2e
    @rajasable-d2e 13 днів тому +1

    हाना त्या निकम ला

  • @संदीपगावडे-ह2ख

    बोल बच्चन

    • @Samirxy-v5g
      @Samirxy-v5g 13 днів тому

      तु लाभार्थी

    • @Ak00530
      @Ak00530 13 днів тому

      वळसे पाटील बोल बच्चन

    • @संदीपगावडे-ह2ख
      @संदीपगावडे-ह2ख 13 днів тому

      @@Samirxy-v5g तूआहे आम्ही नाही

    • @user-qy2py3if8z
      @user-qy2py3if8z 11 днів тому

      हो असूदेत बोलबचन
      पण निकम साहेबांचे बंधू निकम साहेबान सोबत दिसत नाहीत....
      कुठे गेले असावेत....

  • @user-vy3hz4iq5m
    @user-vy3hz4iq5m 12 днів тому

    निकम साहेब आमदार

  • @ravithorat-m8s
    @ravithorat-m8s 13 днів тому +2

    आंबेगावच्या विकासाचा शिल्पकार नामदार साहेब

  • @ravithorat-m8s
    @ravithorat-m8s 13 днів тому +1

    आंबेगावचा राजा दिलीप राव वळसे पाटील साहेब

  • @HinaSayyad-m4o
    @HinaSayyad-m4o 13 днів тому +3

    आंबेगावत गाजा वाजा दिलीपराव एकच राजा