गुरु-शिष्यातल्या लढाईत कोण पडणार भारी? Dilip Walase Patil | Devdatta Nikam | Sharad Pawar | Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 341

  • @milindbarve3334
    @milindbarve3334 2 місяці тому +91

    कोण गुरू आम्ही ओळखत नाही ओन्ली निकम साहेब

  • @dyandeogawari
    @dyandeogawari 2 місяці тому +98

    देवदत्त निकम साहेबांचा मोठया फरकाने विजय होणार... आता जनता एकाधीर शाहिला कंटाळी आहे.. ✌️✌️

  • @VishalShinde-m3r
    @VishalShinde-m3r 2 місяці тому +60

    फिक्स आमदार निकम साहेब

  • @akshaym525
    @akshaym525 2 місяці тому +52

    Only Nikam Saheb amdar
    Pawar saheb zindabad

  • @YogeshWalunj-wd8sm
    @YogeshWalunj-wd8sm 2 місяці тому +82

    Gaddari la माफी नाही. बच्चा बच्चा जाणता है निकम साहेब सच्चा है.fix आमदार निकम साहेब

    • @1234--a4b
      @1234--a4b Місяць тому +1

      @@YogeshWalunj-wd8sm कारखाना बाजार समितीत मिळालेला माल आता विधानसभेला बाहेर निघतोय या सच्चा माणसाचा....म्हणे सच्चा

    • @1234--a4b
      @1234--a4b Місяць тому

      @@YogeshWalunj-wd8sm शरद पवार आणि वळसे पाटील एकत्र असताना मार्केट कमिटी निवडणुकीत यांच्या विरोधात उभा राहणारा पहिला गद्दार

    • @YogeshWalunj-wd8sm
      @YogeshWalunj-wd8sm Місяць тому

      @@1234--a4b सरकार तुमच आहे चौकशी लावा. कर नाहीतर डर कशाला.kasay जे स्वतः कमाई करून बसलेत ते पळून गेलेत gaddari केली. निकम साहेब नाही गेले पळून.

  • @lahupotale4365
    @lahupotale4365 2 місяці тому +46

    सर्वसामान्य गोरगरीब गरजवंत शेतकरीपुत्र =आदरणीय श्री.देवदत्त निकमसाहेब च फिक्सच

  • @B-H-O-R
    @B-H-O-R 2 місяці тому +72

    आंबेगाव तालुक्यामध्ये आता फक्त निकम साहेबांची हवा

  • @santoshbhokate1791
    @santoshbhokate1791 2 місяці тому +27

    डिंभे पासुन ते आहुपे पर्यंत ओन्ली आत्ता निकम साहेब

  • @tambebala245
    @tambebala245 2 місяці тому +50

    ना भुतो ना भविष्य असा विजय देवदत्त निकम साहेब यांचा होईल. आणि 35 वर्षाच्या राजकारणाला सुरुंग लागणार.

  • @KedarWaje
    @KedarWaje Місяць тому +5

    आंबेगावच्या विकासाचा शिल्पकार नामदार वळसे पाटील साहेब

  • @nitin16214
    @nitin16214 2 місяці тому +23

    Fix amdar निकम साहेब

  • @akshaykale7088
    @akshaykale7088 2 місяці тому +38

    निकम ❤

  • @Pravinin007
    @Pravinin007 2 місяці тому +66

    वळसे पाटलांना फक्त त्यांचे लाभार्थी मतदान करणार सर्वासामान्य फक्त निकम साहेब बरोबर

    • @rabhajithorat4306
      @rabhajithorat4306 2 місяці тому +3

      लाभार्थी नाही तर चमचे आणि हाजी हाजी वाले ज्यानी खाल्ले तेच बदल तर व्हायलाच पाहिजे. कायमची जहागिरी दिली नाही

    • @Blogg_5505
      @Blogg_5505 2 місяці тому

      Nikam saheb ky vegle nvte adhi sahebache chamche hote he visru nka...rahila prashn Sharad Pawar tyancha.. rajkaran ahe..yamdhe fkt servsamany maanus murkh tervla jato...kuni ky kele yapeksha..konich asa nhi ki to swarthi ahe..prtekjan swarthi ahe..

    • @1234--a4b
      @1234--a4b Місяць тому +1

      @@Pravinin007 तालुक्यातील वळसे पाटलांचा सर्वात मोठा लाभार्थी देवदत निकम आहे.... म्हणजे ते पण वळसे पाटील साहेबांनाच मतदान करणार....

  • @sunilnarvade4662
    @sunilnarvade4662 2 місяці тому +26

    100%देवदत निकम साहेब यावेळी आमदार होणार

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 2 місяці тому +28

    ... आता गद्दार नको ,
    आता देवदत्तजी निकम साहेब रे फक्त आंबेगांव तालुका आमदार 2024 , ❤ , ...

  • @rahulkale2823
    @rahulkale2823 2 місяці тому +34

    Only nikam saheb

  • @narayangharge
    @narayangharge Місяць тому +9

    वळसेपाटील पडणार40000🎉

  • @Purvahinge
    @Purvahinge 2 місяці тому +39

    निकम साहेब एक प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि तेच विजयी होणार ❤

  • @VishalPawar-er3ri
    @VishalPawar-er3ri 2 місяці тому +26

    Only Nikam saheb

  • @nitin16214
    @nitin16214 2 місяці тому +32

    Nikam saheb

  • @vishawasgadekar
    @vishawasgadekar 2 місяці тому +24

    आमदार देवदत्त निकम साहेब 💐💐💐

  • @babajipunde7054
    @babajipunde7054 2 місяці тому +21

    निकम साहेब हेच आमदार होणार

  • @BharatTambe-yw5wj
    @BharatTambe-yw5wj 2 місяці тому +15

    100000% निकम साहेब विजयी होणार

  • @vikasvare1925
    @vikasvare1925 2 місяці тому +9

    फक्त आणि फक्त निकम साहेब...

  • @amolshivale5679
    @amolshivale5679 2 місяці тому +23

    Nilam ❤

  • @tukaramtalape2117
    @tukaramtalape2117 Місяць тому +3

    कितीही काही झाले तरी वळसे पाटील येणार.काळ्या दगडा ची रेष आहे

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 2 місяці тому +7

    देवदत्त आणि आघाडी फक्त

  • @SachinBombe-p7p
    @SachinBombe-p7p 2 місяці тому +11

    फक्त निकम साहेब 🎉🎉

  • @vaibhavkhandagale9481
    @vaibhavkhandagale9481 24 дні тому +1

    फक्त वळसे पाटील साहेब ⏰💯🔥

  • @ramdaskhalkar3583
    @ramdaskhalkar3583 2 місяці тому +12

    गुरू शिष्य जशी लढत आहे
    तशीच लाभार्थी विरूद्ध जनता
    अशी ही लढत होणार आहे
    आणि जनता निकम साहेबांच्या बरोबर आहे हे कारखाना सभेत स्पष्ट झाले आहे

  • @sandipmalpote4033
    @sandipmalpote4033 Місяць тому +5

    देवदत्त निकम साहेब हे आमदार होणार हे नक्की

  • @dhananjayjadhav8549
    @dhananjayjadhav8549 2 місяці тому +18

    Only निकम म्हणजे निकमच

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq Місяць тому +4

    आमदार देवदत्त निकम साहेब ❤❤

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq 2 місяці тому +15

    One and only Nikam saheb❤❤

  • @nitinshelake-wr9ry
    @nitinshelake-wr9ry Місяць тому +3

    वळसे पाटील फक्त

  • @VitthalKamthe-td4nb
    @VitthalKamthe-td4nb 2 місяці тому +16

    निकम साहेब फिक्स आमदार होणार

  • @jaylokhande3615
    @jaylokhande3615 Місяць тому +5

    निकम साहेब 💯

  • @laxmanrode559
    @laxmanrode559 2 місяці тому +12

    अडचणीच्या काळात देवदत्त निकम शरद पवार साहेबांच्या बरोबर राहिले यातच विजय निश्चित आहे

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 місяці тому +26

    निकम साहेब

  • @Maulitransport4001
    @Maulitransport4001 2 місяці тому +18

    मार्केट कमिटी ला निवडून आले साहेब
    याचा अर्थ असा आहे स्पष्ट आहे
    जनता निकम चे मांग आहे
    पक्षाने तिकीट दिले नाही तरी पण निवडून आले
    सर्व शेतकरी वर्ग निकम साहेबांच्या पाठीमागे आहे
    पूर्वा ताई विरुद्ध निकम साहेब असा सामना होईल 100%
    100% निकम साहेब निवडून येतील
    वळसे पाटील साहेबांना आम्ही 15 वर्षे मतदान केलं आहे
    शरदचंद्रजी पवार साहेब मंचर मध्ये सभा झाली त्या टायमाला हे पब्लिक कोणाचा होतो एकटे निकम साहेबांनी एवढा पब्लिक जमा केलं याचा अंदाज जरा लावा
    आंबेगाव तालुक्यातील एकटा निकम साहेब पडले आहेत आता सर्व जनतेने हातात घेतला आहे
    कोणतेही गावातल्या पुढाऱ्यांचा ऐकण्यासाठी मोकळा नाही कोण कोण

  • @dipakwalunj1293
    @dipakwalunj1293 2 місяці тому +21

    निकम साहेब च येणार चांगल्या मतांनी निवडून येणार

  • @shankarchaskar
    @shankarchaskar 2 місяці тому +23

    सर्वेमध्ये महायुतीचा सूपडा साफ होणार त्यामुळे विकास करायचा करयचा असेल तर तुतारी

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Місяць тому +4

    दीलीप पाटील तुम्ही मानसपुत्र
    होते आमच्या दैवताचा
    धोका दिला आहे च तुम्ही
    ऐकच विचार शरदराव पवार साहेब

  • @rajendrapapade4149
    @rajendrapapade4149 Місяць тому +5

    Only निकम

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 2 місяці тому +9

    निकम❤

  • @PawarDnyaneshwer
    @PawarDnyaneshwer 2 місяці тому +8

    वळसे पाटील एक चांगला माणूस आहे पन त्यांना चांडाळ चौकडीने घेरलय

    • @rabhajithorat4306
      @rabhajithorat4306 2 місяці тому +5

      काही नाही चांडाळ चौकट नाही तर सत्ते साठी सर्व आहे. चांडाळांच ऐकायला ते काय चांडाळ आहे

    • @kisanthorat2888
      @kisanthorat2888 2 місяці тому +1

      माऊली शेठ प्रत्येक नेत्या भोवती चांडाळ चौकडी ही असतेच , पक्ष कोणताही असो!

  • @devramvidhate7767
    @devramvidhate7767 Місяць тому +11

    दिलीप वळसे पाटील यांचा पराभव होऊ शकतो.

    • @1234--a4b
      @1234--a4b Місяць тому +1

      @@devramvidhate7767 नीकमांच्या बोलबच्चनगिरी आणि स्टंटबाजीला जनता भुलणार नाही ....

  • @abbasshaikh161
    @abbasshaikh161 2 місяці тому +7

    देवदत्त निकम साहेब हे कधीही भारी पडतील

  • @harishchandrakate9000
    @harishchandrakate9000 Місяць тому +3

    निकम च आमदार.होणार.. बाकी हे म्हातारे घरी जाणार

  • @GaneshGawade-f2c
    @GaneshGawade-f2c 2 місяці тому +10

    फिक्स आमदार देवदत्त निकम साहेब ❤❤❤

  • @pune9news253
    @pune9news253 Місяць тому +1

    वळसे पाटील साहेब रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील

  • @KiranAgale-q6l
    @KiranAgale-q6l 2 місяці тому +11

    ओन्ली निकम साहेब ✌️✌️✌️

  • @Pk986g
    @Pk986g Місяць тому +3

    फक्त वळसे पाटील साहेब...

  • @1234--a4b
    @1234--a4b 2 місяці тому +8

    निवडून येणार तर वळसे पाटीलच......

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 2 місяці тому +13

    निकम साहेब मोठ्या फरकाने विजयी होतील

  • @SanjayVarpe-mt2vd
    @SanjayVarpe-mt2vd 2 місяці тому +11

    देवदत्त निकम साहेब

  • @shinde2224
    @shinde2224 2 місяці тому +10

    निकम साहेब आमदार

  • @prakashshinde4349
    @prakashshinde4349 2 місяці тому +11

    निकम आमदार होणार

  • @marutidadakengaleyuvanetejambh
    @marutidadakengaleyuvanetejambh Місяць тому +2

    नेता राज्याचा अभिमान आंबेगाव शिरुर तालुक्याचा

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey 2 місяці тому +6

    निकम जिंकणार तुतारि

  • @mangalkasar7429
    @mangalkasar7429 Місяць тому +5

    ही लढाई लाभार्थी विरद्ध सर्व सामान्य जनता 🤣🤣🤣🤣

  • @1234--a4b
    @1234--a4b Місяць тому +2

    जनता विकासाला मतदान करणार आणि वळसे पाटील साहेबांसोबत भक्कमपणे उभी राहणार......क

  • @vikaspadwal6310
    @vikaspadwal6310 2 місяці тому +7

    Only walase patil saheb ⏰✌️✌️✌️

  • @djwithnewone1527
    @djwithnewone1527 2 місяці тому +14

    Abki bar nikam sahab

  • @HarishKanskar
    @HarishKanskar 2 місяці тому +13

    माननीय श्री निकम साहेब गोरगरीब शेतकरी सर्वसाठी दडपड करीत असतात!

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 Місяць тому +2

    Walse patil saheb

  • @GaneshBhumkar-pq2op
    @GaneshBhumkar-pq2op 2 місяці тому +3

    Namdar Dilparav walse patil sahebch

  • @तुकाराम-चव्हाण
    @तुकाराम-चव्हाण 2 місяці тому +12

    आता फक्त देवदत्त निकम शेतकरी

  • @adityagavshete1341
    @adityagavshete1341 2 місяці тому +8

    Nikam saheb ❤

  • @pandurangdange3233
    @pandurangdange3233 2 місяці тому +4

    फक्त निकम साहेब

  • @amitvarpe5202
    @amitvarpe5202 2 місяці тому +7

    गुरु ऐक डाव नेहमीच राखून ठेवत असतो फक्त वळसे पाटील साहेब❤

    • @kisanthorat2888
      @kisanthorat2888 2 місяці тому

      💪✌️👍

    • @pravinthanekar7710
      @pravinthanekar7710 Місяць тому +3

      वस्ताद नेहमी एक डाव मागे ठेवतो... शरद पवार साहेब ❤😊

  • @nileshichake6412
    @nileshichake6412 2 місяці тому +3

    देवदत्त निकम साहेब आमदार

  • @madhukargavhane8420
    @madhukargavhane8420 2 місяці тому +4

    लाभार्थी लोकांच्या राजकारणाला कंटाळून लोक देवदत्त ला मतदान करू शकता,शेवटी साहेब ते साहेबच

  • @Pravinin007
    @Pravinin007 2 місяці тому +8

    fix amdar nikam saheb❤️❤️

  • @AbhinavVichar-g5q
    @AbhinavVichar-g5q 2 місяці тому +8

    नव्या दमाचा नवा शिलेदार निकम साहेब सर्वसामान्य जनतेचे आमदार....

  • @akshayshinde7304
    @akshayshinde7304 2 місяці тому +3

    बदल फिक्स आहे

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 2 місяці тому +4

    आघाडी भक्कम, येणार फक्त देवदत्त निकम ❤❤❤

  • @dhondibhaubhor9617
    @dhondibhaubhor9617 2 місяці тому +9

    Nikam Saheb Only

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 Місяць тому +3

    आंबेगाव चे भाग्य विधाते वळसे पाटील साहेब.

  • @Prani1234-r5y
    @Prani1234-r5y 2 місяці тому +10

    कणखर नेतृत्व कर्तृत्व ह्यांचा संगम म्हणजे दिलीपरावजी वळसे पाटील❤

  • @vishalnighot8936
    @vishalnighot8936 2 місяці тому +10

    Walse patil saheb. Vijay honar

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 місяці тому

      त्याला तिकीट पण मिळणार नाहि 😂😂😂

    • @kisanthorat2888
      @kisanthorat2888 2 місяці тому

      ​@nknnगोखलेnn49
      गोखले पाटील ते निवडणुकीत कळेल की!

  • @shivajibhalerao6094
    @shivajibhalerao6094 Місяць тому +1

    देवदत्त निकम हे विजयी होतील

  • @navnathchikhale7670
    @navnathchikhale7670 2 місяці тому +9

    Only Nikam saheb, Jo manus Pawar sahencha nahi zala to Ambegaon chya jantecha kay honar 😮

  • @naraharighule1767
    @naraharighule1767 2 місяці тому +10

    देवदत्त निकम आंबेगाव तालुक्यातील विधान सभेला निवडून येतील यात काय शंका वाटत नाही!

  • @rushikeshlanghe7089
    @rushikeshlanghe7089 Місяць тому

    काही झालं तरी निकम साहेबच ❤

  • @avinashwarkhade500
    @avinashwarkhade500 Місяць тому

    फक्त देवदत्त निकम साहेब

  • @sanjaybhalerao8702
    @sanjaybhalerao8702 Місяць тому +1

    Only saheb

  • @DeepakKhaire-n6m
    @DeepakKhaire-n6m 2 місяці тому +11

    काल पण आज पण आणि उद्या पण कामाचा माणूस फक्त ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब..!✌️💯

  • @ankushlabade9893
    @ankushlabade9893 2 місяці тому +7

    निकम साहेब आमदार बदल हवा आमदार नवा

  • @rahulgadage7417
    @rahulgadage7417 10 днів тому

    निकम साहेब निष्ठावंत

  • @arunbadhe6661
    @arunbadhe6661 13 днів тому

    Garib jantecha sacha ani imandar nikam saheb nivadnuk #जिंकणारच#

  • @alpeshpotkule151
    @alpeshpotkule151 Місяць тому

    एक पण कॉमेंट वळसे पाटील यांच्यासाठी नाही 😇😇

  • @santoshthorve9046
    @santoshthorve9046 2 місяці тому +6

    101% देवदत्त निकम आमदार होणार

  • @babangopale9100
    @babangopale9100 2 місяці тому +3

    आंबेगाव तालुक्यात रेकॉर्ड विजय होणार तुतारी

  • @SakharamGhodekar-j9i
    @SakharamGhodekar-j9i Місяць тому

    नीकम साहेब

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 Місяць тому +1

    शरद पवार जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @tejasminde6828
    @tejasminde6828 Місяць тому +3

    वळसे पाटील फक्त एकच वाघ

  • @deepakkawade139
    @deepakkawade139 2 місяці тому +5

    Nikam sheb ❤🎉🎉🎉 💯

  • @Indianpoliticalspeech-88
    @Indianpoliticalspeech-88 Місяць тому +1

    निकम साहेब जिंदाबाद

  • @अविनाशवाळुंजपाटील

    आमदार देवदत्त निकम साहेब