अशी अपेक्षा आहे सर मला तुम्ही मार्गदर्शन कराल तर मी राज्यसेवा एमपीएससी परीक्षा पास होऊ शकते प्लीज सर मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे तुमची विश्वासू रविता कोडी
सर मला पण करायचं आहे मला सर तुमचं मार्गदर्शन हवं आहे मी पण अपंग आहे सर मी एका आदिवासी भागातून ग्रॅज्युएशन कंप्लेंट झालेली मुलगी आहे तुमची विश्वासू रविता कोळी सर प्लीज मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे सर मी आता जस्ट एमपीएससी करण्याचं ठरवलं आहे राज्यसेवा परीक्षा पास होणारच
माणसाने आपल्याकडे जे आहे ते इतरांना देऊन ही आयुष्य किती उत्तमरित्या जगता येते याची प्रचिती म्हणजे आपले मास्तर.. युजेवेंद्र महाजन सर 🙏
@लातूर
आपले यर्जूवेंद्र महाजन सर म्हणजे आधुनिक युगातील स्वामी विवेकानंद आहेत
Yes you are great
very good initiative by Manobal and Mahajan sir... We need people like you...
मी खुप भाग्यवान आहे की मला मनोबल परीवारामध्ये सामील केले Thnku deepstambh foundation and mahajan sir 🙏❤
दादा तुम्ही दीपस्तंभ मध्ये जाण्यासाठी परिखा दिली होती का ? आणि कठीण असते का परीक्षा प्लीज कळवा ही विनंती
@@gdsonawheelchair5926 हा ना दादा परीक्षा दिली ना ...खुप सोपा असतो पेपर जो रेगुलर स्टडी करतो
@@balajisurwase2431 dada tumchyashi bolan you shakel Kay
Dada tumhi pariksha dili hoti ka aadhi
खूपच सुंदर काम आहे महाजन सरांचे
अति उत्तम
Commendable job👏👏👍👍
Proud of you Sir... 🙏🙏🙏
Proud of you sir & student
Sir you are doing really well job and you such a good👍 heart❤ person
करते मजबूत पाया आहे वटवृक्षाची छाया वटवृक्षाची छाया देते उमेद जगाया अशी आमच्या यजुर्वेंद्र मास्तरांची माया ,
Mla aapalya sansthe through without jee or cet btech la jalgaon madhil college madhe addmission milel ka plz reply sir🙏🙏
नाही...
BCA la milel ka ?
Great work sir
Great work sir 👍
खूप छान !!!!
देव माणूस, यजुवेंद्र महाजन सर 🙏🙏
Sorry sir ,but I think not conduct any exam for disability student becuse sir every disability student need your guidance. 😊,🙏🙏 Please sir
administration 10 class ke bad lete hai kya please btaiye na sir
no after graduation... Please call 8149730318 for more information
🙏🙏🙏
👍👍👍💐💐
😢😢😢❤❤
Sir kaise bhare
Sir admission process kshi ahet , online class krayche ahet tr fees kiti kiti lagel sir plz Sagan 🙏🙏🙏🙏
Hello Sandhya ma'am please call 9922004191
@@DeepstambhFoundation Bhetel ka admission
Sir admission process kashi aahe
please give me information
Please call given number....
Office timing 10am to 5pm...
Thank you
Atta kadhi ahe paper
❤️
मूकबधिर साठी पण आहे का सर हे
Please call for more information +919890864368
Sir entrance exam kadhi honar
Please call for more information +919890864368
gental entrance kadhi ahe
Please call 83800 38714
ही परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते या विषयी जरा डिटेल्स मधे सांगा
Hello Bhanudas sir please call given number for more information... Thank you...
मनोबल ची ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन आहे का ऒफलाइन ॽ
कृपया दिलेल्या नंबर वर संपर्क करून सविस्तर माहिती घ्या... धन्यवाद
अशी अपेक्षा आहे सर मला तुम्ही मार्गदर्शन कराल तर मी राज्यसेवा एमपीएससी परीक्षा पास होऊ शकते प्लीज सर मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे तुमची विश्वासू रविता कोडी
कृपया आपली माहिती पाठवा व संपर्क क्रमांक हि पाठवा..
सर मला पण करायचं आहे मला सर तुमचं मार्गदर्शन हवं आहे मी पण अपंग आहे सर मी एका आदिवासी भागातून ग्रॅज्युएशन कंप्लेंट झालेली मुलगी आहे तुमची विश्वासू रविता कोळी सर प्लीज मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे सर मी आता जस्ट एमपीएससी करण्याचं ठरवलं आहे राज्यसेवा परीक्षा पास होणारच
कृपया आपली माहिती पाठवा व संपर्क क्रमांक हि पाठवा..
Bharta ratn d
Sir entrance exam kadhi hoel