मोबईलचा वापर बंद नका करू पण त्याला शिस्त लावा || Yajurvendra Mahajan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • 🔴 मोबाईल ला शिस्त लावा.🔴
    📌लग्न झाल्या नंतर सासरी गेलेल्या मुलींचे संसार न टिकण्यामागचे कारण त्यामुलीच्या आईकडे व त्या मुलीकडे असलेला मोबाईल आहे.
    📢 व्हिडीओ आवडल्यास Like, Comments व Share अवश्य करा.
    Deepstambh Foundation, Jalgaon (MH)
    Contact - 9922175544
    यजुर्वेंद्र मास्तरांचे इतर विषयावरील मार्गदर्शन व्हिडिओ खालील प्रमाणे.
    👉🏻आई सुंदर असते म्हणून आपल्याला आवडते का ? | Yajurvendra mahajan
    • आई सुंदर असते म्हणून आ...
    👉🏻Life is Beautiful Motivational speech Yajurvendra mahajan
    • Life is Beautiful || Y...
    👉🏻मुलींना शिकवा | Motivational Speech | Yajurvendra Mahajan
    • मुलींना शिकवा | Motiva...
    👉🏻चला Mobile Scrolling च्या जाळ्यातून बाहेर पडूया - Yajurvendra Mahajan
    • चला Mobile Scrolling च...
    👉🏻जीवन आनंदाने जगण्यासाठी बळ देणारे 10 विचार / तत्वे
    • जीवन आनंदाने जगण्यासाठ...
    📲Follow us on Facebook
    / yajurvendrafanpage
    📲Follow us on Instagram
    www.instagram.....
    🖥️Visit Deepstambh Website
    www.deepstambhf...
    @DeepstambhFoundation
    @DeepstambhLecture
    #yajurvendramahajan
    #motivationalspeech
    #yajurvendramahajan
    #yajurvendramahajanspeech #yajurvendramahajanvideo #yajurvendramahajanlecture #deepstambhfoundation #maharashtrabhushan #yuzvendra #yuzvendramahajanspeech #yujuvedmahajan

КОМЕНТАРІ • 67

  • @superlicious1775
    @superlicious1775 Рік тому +22

    माननीय महाजन सर🙏,
    तुमचे प्रत्येक व्याख्यान अप्रतिम आणि अतिशय नेहमी प्रमाणेच खूप प्रेरणादायी. सर्व विषय ऐकतच राहावेत. जिथे जिथे तुमचे व्याख्यान असेल त्याची जाहिरात झाली तर फार बरं होईल.म्हणजे एकही व्याख्यान आमचे चुकणार नाही.लहान मुलांपासून ते वयोवृध्द व्यक्तीला सुद्धा आवडेल,पटेल,समजेल आणि निश्र्चित च बदल घडेल असे सुंदर व्याख्यान असते.अतिशय पॉवरफुल.
    म्हणून ही विनंती.
    कायम असेच सामाजिक वेगवेगळे विषय घेऊन आम्हाला प्रेरणा द्यायला,सर्वांच्या डोळ्यात अंजन घालायला तुम्ही शहरात गावात ,खेड्यात आणि जगाच्या पाठीवर सगळीकडे तुमचे अमृत आमच्या कानात पडेल ,तसे योग जरूर यावेत आणि t तुमच्या हातून जे सत्कर्म होत आहे ते असंच अफाट पुढे होतच राहावं यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा.
    म्हणूनच जिथे जिथे तुमचे व्याख्यान असेल तिथे तिथे अगदी तिकीट असले.
    आभारी आहे

  • @rajeshdhandore9399
    @rajeshdhandore9399 6 місяців тому +2

    अप्रतिम बेशर्त मार्गदर्शन यजुर्वेंद्र सरजी।🎉🎉🎉 ( राजेश ढंडोरे सर , जलगांव )

  • @nileshgiri3703
    @nileshgiri3703 Рік тому +2

    तुमचे विचार खुप मनाला स्पर्श करून जातात .... तुम्ही अगदी सत्य परिस्थीतीवर बोलता ..... अप्रतीम ❤❤

  • @sonalinagargoje5222
    @sonalinagargoje5222 Рік тому +9

    Sir tumhi आजचे विवेकानंद आहात.✨🙏

  • @shivahr5481
    @shivahr5481 Рік тому +10

    नमस्कार 🙏 मास्तर,
    तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द मौल्यवान आहे.
    धन्यवाद मार्गदर्शन केल्या बद्दल.

  • @prasadshinde5194
    @prasadshinde5194 Рік тому +3

    चांगल्या गोष्टीसाठी मोबाईलमधील पहिले चौथ्या शब्दांना खरोखर मोल च आहे योग्य वापर केला तर. धन्य आपले माता पिता सर.

  • @deepakkathar9980
    @deepakkathar9980 Рік тому +5

    खूप छान संदेश दिला सर धन्यवाद.

  • @vedantibharati7667
    @vedantibharati7667 Рік тому +7

    खुप सुंदर मार्गदर्शन सर ...🙏

  • @anitaandhale2381
    @anitaandhale2381 Рік тому +7

    Sir tumhi khup chan mahiti sangata 🙏🙏

  • @saurabh_ningule_6365_official
    @saurabh_ningule_6365_official Рік тому +2

    Sir khup chan bolllat mi pan mobile vaparnyach praman kalmi kele😢😢😢
    Nakkich vidhyarthi yana
    Ya mobile 📱📱📲 pasun dur honyas madat hoil
    You are are great teacher 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @amitatakavale6957
    @amitatakavale6957 Рік тому +8

    खूप छान thanks sir

  • @sakharamhirole2457
    @sakharamhirole2457 Рік тому +4

    खूपच छान मार्गदर्शन सर!
    आपल्या मोबाईल वर बोलण्या वरून बदल तर आवश्यकच आहे!

  • @ashwajitbhalerao7941
    @ashwajitbhalerao7941 Рік тому +13

    खरंच सर तुम्ही खूप मोलाचे मार्गदर्शन केले

  • @yuvrajpawar3392
    @yuvrajpawar3392 Рік тому +7

    फार छान माहीती बद्दल धन्यवाद सर

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Рік тому +15

    खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहेत .

  • @priyankaghadge6798
    @priyankaghadge6798 Рік тому +5

    Thank you sir..... उपयुक्त मार्गदर्शन

  • @santoshpawarabhanolikar2064
    @santoshpawarabhanolikar2064 Рік тому +5

    खुप मोलाचे मार्गदर्शन.

  • @sandipnandvikar1365
    @sandipnandvikar1365 Рік тому +10

    सर,
    खूपच सुंदर मार्गदर्शन केले आहे.
    खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

  • @yogeshgaikwad5533
    @yogeshgaikwad5533 Рік тому +12

    मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहे सर.

  • @prashantmahale6040
    @prashantmahale6040 Рік тому +7

    Very interested in your motivation program ❤

  • @savitagurav1315
    @savitagurav1315 Рік тому +3

    मनापासून धन्यवाद

  • @akashjadhav4642
    @akashjadhav4642 Рік тому +4

    त्याच मोबाईल मधून मो ल काढून टाकले आणि जरका जो शब्द तयार होतो तो नाद जर कोणाला लागला ..तर त्याचे वाटोळं होन अटळ आहे ...

  • @jivandasjadhav3671
    @jivandasjadhav3671 Рік тому +3

    साहेब किती पण नवीन मोटिवेशन आले तरी पण तुमच्या चांगल्या मार्गदर्शन याची सर कोणाला येणारा नाही आणि तुमच्या मार्गदर्शन याने नक्की फरक पडतो अप्रतिम सर

  • @shivamhelge2230
    @shivamhelge2230 Рік тому +2

    अप्रतिम सर .❤️

  • @MrNams
    @MrNams Рік тому +4

    मोलाचे मार्गदर्शन

  • @indirasrecipe8257
    @indirasrecipe8257 Рік тому +1

    खूप छान आहे तुम्हचे विचार

  • @Mr.shadow4578
    @Mr.shadow4578 Рік тому +1

    Very Nice 🌹

  • @samikshaniphade6955
    @samikshaniphade6955 Рік тому +2

    Very nice

  • @jeevanmore4374
    @jeevanmore4374 Рік тому +1

    Very important subject sirji

  • @rajkumarb.meshram4060
    @rajkumarb.meshram4060 Рік тому +2

    Very nice Sirji खुब मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 Рік тому

    जयहिंद सर

  • @laxmankhandare4672
    @laxmankhandare4672 Рік тому +5

    खूप छान मार्गदर्शन

  • @vaishu3485
    @vaishu3485 Рік тому +1

    Sir hyachi garaj aaj sarvanch ahe, khup molcha salla dilat sir,thank you

  • @Cops_Anil_Wagh
    @Cops_Anil_Wagh Рік тому +1

    100 percent Right👍

  • @aapkijaiho
    @aapkijaiho Рік тому +1

    Hindi madhye Sandeep maheshwari sir...
    And Marathi madhye yajurveda Mahajan sir...

  • @rajkumarrasal5035
    @rajkumarrasal5035 Рік тому +2

    लाख लाख धन्यवाद साहेब 🙏🙏🙏

  • @omharimetkari8960
    @omharimetkari8960 11 місяців тому

    खूपच सुंदर सर!

  • @sarthakkore5908
    @sarthakkore5908 9 місяців тому

    खूपच छान सर

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 4 місяці тому

  • @mahadevzunjare6883
    @mahadevzunjare6883 Рік тому +1

    True line

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 Рік тому +1

    खरं आहे.

  • @rajendrakolekar2046
    @rajendrakolekar2046 Рік тому +2

    👌

  • @KartikNalawade-bh8wv
    @KartikNalawade-bh8wv Рік тому

    Thank you so much are

  • @baburaovinkar5937
    @baburaovinkar5937 Рік тому +2

    Khup chhyan sir

  • @vidyakodolikar5246
    @vidyakodolikar5246 Рік тому +3

    👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @Tabeldar
    @Tabeldar Рік тому +2

    मोबाईल संबंधी जनजागृती चि गरज आहे सर

  • @rohitmore3983
    @rohitmore3983 Рік тому

    right sir

  • @bhushansupnere5729
    @bhushansupnere5729 Рік тому +2

    Barobr aahe sir

  • @prakashshelke9340
    @prakashshelke9340 Рік тому +2

    सर माझी एक इच्छा आहे .तुम्हाला आवर्जून एकदा भेटायचे आहेच

  • @ujwaladaphale4188
    @ujwaladaphale4188 Рік тому +1

    Ha suvarn Madhya sadhaya nakkich yeu shakto me 3 varsh zale asech amchya ghari ahe.

  • @vikaskachare1121
    @vikaskachare1121 Місяць тому +1

    Sir mla ek help pahije hoti tumhi

  • @rangnathraodudke5929
    @rangnathraodudke5929 Рік тому

    वरुन सर्व बंद झाल पाहिजे करोडो रुपये खर्च होत आहे सरकार कडे भरपूर पैसा येत आहे

  • @rohanmedicobuddy4977
    @rohanmedicobuddy4977 Рік тому +2

    Mi ek bams student ahe,mla deepstambh shi join vhayche ahe..kay process ahe

  • @rajendralele1482
    @rajendralele1482 Рік тому +1

    आपला नंबर मीळेल का सर

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation  Рік тому

      9922175544 कृपया व्हाट्स अप msg करावा

  • @shivkarma5088
    @shivkarma5088 Рік тому +1

    😄😁😆😅🤣😂

  • @swatitamboli9453
    @swatitamboli9453 Рік тому +1

    भारतातले मोबाईल वरचे बोलणे अख्या गल्लीला ऐकू जाते कारण एकच रेंज नसते

  • @pavansonawane1078
    @pavansonawane1078 Рік тому +4

    खुप सुंदर मार्गदर्शन सर 👍