दोघं हात व दोघं पायांची अडचण असणारा पांडुरंग जेव्हा अधिकारी होतो | Pandurang Rathod | Manobal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2021
  • "उत्सव यशाचा - सन्मान कर्तृत्वाचा"
    !दीपस्तंभ यशोत्सव 2021!
    Deepstambh "Manobal" Foundation, Jalgaon (MH)
    Contact - 83800 38714
    Visit Deepstambh Website
    www.deepstambhfoundation.org/
    Follow us on Facebook
    / deepmanobal
    Follow us on Instagram
    deepstambhm....
    @Deepstambh Foundation
    @Deepstambh UPSC-MPSC Lectures
    #disability
    #blindness
    #Visually_impaired
    #Disabled
    #Handicapstudent
    #Blindstudentseducation
    #blind
    #Manobal
    #NGO
    #deepstambhfoundation
    #yajurvendramahajan
    #yajurvedmahajan
    #yazurvedmahajanspeech
    #yajurvendramahajan speech
    #deepstambhfoundation
    #deepstambhupscmpsclectures
    #maharashtrabhushan
    #दीपस्तंभ_फाऊंडेशन
    #yajurvendramahajan
    #yajurvedmahajan
    #yazurvedmahajanspeech
    #yajurvendramahajan speech

КОМЕНТАРІ • 483

  • @sachinhandal4455
    @sachinhandal4455 2 роки тому +417

    महाजन सरांना पद्मश्री दया आस किती जणांना वाटते

    • @akshadakarad6842
      @akshadakarad6842 2 роки тому +7

      Ho

    • @rahulaldar9038
      @rahulaldar9038 2 роки тому +5

      @@akshadakarad6842 👌👌

    • @avishaadgale5305
      @avishaadgale5305 2 роки тому +6

      Yes

    • @shubhamshelake3381
      @shubhamshelake3381 2 роки тому +11

      पद्मश्री काय भारतरत्न द्यावा ते त्याला पात्र ठरतील

    • @dipakkamble7829
      @dipakkamble7829 2 роки тому +2

      What are you say is very very right.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 роки тому +34

    प्रबळ इच्छाशक्ती, प्रबळ मनोवृत्ती, प्रबळ मनोधारणा असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही पांडुरंग दादा तुमच्या धैर्य, धाडसाला मी नमन करतो.

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 2 роки тому +38

    आपण असे घडलेले फक्त सिनेमात पहातोय पण खऱ्या जीवनात घडलय तो आश्चर्याचा धक्का म्हणावे लागेल. खरच राठोड सर तुम्हाला मानाचा मुजरा.

  • @Prism123
    @Prism123 2 роки тому +22

    किती अप्रतिम विचार सांगून गेला दादा... खरच काही नसताना सुद्धा जे आहे ते आपलं बलस्थान बनवून यशाचं शिखर पार करुन दाखवलं

  • @anandsalunkhe1567
    @anandsalunkhe1567 2 роки тому +43

    कोन केहता आसमान मे सुराग नही होता
    एक पत्थर तो ताबियत उछालो यारो
    मन जिंकल भावा सलाम आहे तुझ्या मेहनतीला
    पाठींब्याला महाजन सर असतील तर नक्कीच
    गरीब घरातील मुलं प्रगती करतील..🙏🙏

  • @dhananjaybhika6345
    @dhananjaybhika6345 2 роки тому +83

    पांडुरंगाचे विचार खरंच स्फुर्तिदायक आणी प्रेरनादायी आहेत. आयुष्याकडे पाहन्याची सकारात्मतका खुप आवडली. महाजन सरांनाही नमस्कार.

  • @bacchaparty162
    @bacchaparty162 2 роки тому +69

    खूप खूप अभिनंदन पांडू दादा , तू आमच्या आश्रम शाळेचा विद्यार्थी आहेस याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. तू आमच्यासाठी सदैव एक आदर्श आणि प्रेरणास्त्रोत आहेस . तुझ्या कार्याला आणि यशाला आश्रम शाळा शिलवनी कडून सलाम.💐💐💐💐😊

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 2 роки тому +27

    दिव्यांग असुन पण दादा आपल्या जिद्दीला सलाम 🙏🙏🙏🙏धन्यवाद आपले आजी आई वडील धन्य ते कुळ धन्य ते मातपिता आणि त्यांचे आशिर्वाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Рік тому +2

    देवाने सर्व काही देवून सुद्धा आत्महत्या करू इच्छिणाऱ्या लोकांना हा चांगला आदर्श आहे.पांडुरंग असाच छान प्रवास असू दे तुमचा. दीपस्तंभ खूपच चांगले कार्य

  • @pandharinathgonshetwad5012
    @pandharinathgonshetwad5012 2 роки тому +15

    सलाम भावा तुमच्या कृत्वाला अपंग असून सुद्धा
    खुप उंच भरारी घेतली

  • @nileshkahale6374
    @nileshkahale6374 2 роки тому +30

    आदरणीय, यजुर्वेंद्र सर, खरचं तुमचं काम अलौकिक आहे. किती कौतुक कराव तेवढ कमीच आहे. तुमच्या कार्याला शतश: प्रणाम. 💐💐💐

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 роки тому +14

    किस्मत मौका देती है पर मेहनत चौका देती है... अगदी बरोबर आहे सर खूप छान तुमच्या संघर्षाला मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद सर

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 2 роки тому +6

    पांडूरंगा खरचं तुमची किर्ती फार महान आहे 👌👌👌

  • @abc-sh6wl
    @abc-sh6wl 2 роки тому +54

    “बिता हुआ वक्त गवाही दे
    या ना दे लेकिन आनेवाला समय
    सलामी जरूर देगा..!”❣️😊✍️
    🌺🌻😊अपने आप पर विश्वास रखें और कड़ी मेहनत करें सब कुछ मिलेगा😊🌻🌺.. Proud of u sir..

  • @nitintheurkar9576
    @nitintheurkar9576 2 роки тому +3

    खरच तुमच्या संस्थेच किती ऊत्तम काम आहे हे पांडुरंगचे आत्मविस्वास पाहुनच कळते आहे खुप खुप आभिनंदन व एक सँल्युट करतो आपणास...🙏🙏🇪🇬🙏👍👍👍👌👌👌👌👌

  • @ravindravalavi4171
    @ravindravalavi4171 2 роки тому +9

    शिक्षण क्षेत्रातील महर्षी आहेत यजूर्वेंद्र Sir तुम्ही ....... मानाचा मुजरा

  • @jeetugaikwad7467
    @jeetugaikwad7467 Рік тому +4

    बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार माना ❤

  • @pinkeshshelar9154
    @pinkeshshelar9154 2 роки тому +4

    खूप छान मत मांडले तू तुझी संघर्षगाथा खूप अवघड आहे 👌👌🌹🌹 तुझ्याबद्दल बोलावे तितके कमीच आहे

  • @user-rf5md9up3r
    @user-rf5md9up3r Рік тому +2

    या पांडूरंग साहेबांना त्रिवार वंदन.
    🙏🙏🙏

  • @rupeshratanwar6976
    @rupeshratanwar6976 2 роки тому +5

    खुप खुप अभिनंदन पांडुरंग भाऊ तु आपल्या काँलेज असतान माला नेहमी सांगत होता . आज तु आधिकारी झालेल पाहून मला खूप छान वाटत आहे .भाऊ तु नेहमी आसाच यशस्वी हो .ही श्री साईबाबा चरणी प्रार्थना.🙏

  • @sagarsutar4718
    @sagarsutar4718 2 роки тому +3

    पांडुरंग साहेब आपल्या जिद्द व प्रयत्नास आमच्या परिवाराकडून शुभेच्छा.
    सागर सुतार कोपार्डे करवीर, कोल्हापूर.

  • @yuvrajwayal3171
    @yuvrajwayal3171 2 роки тому +29

    सर तुमच्या या महान कामाला,दीपस्तंभ फाऊंडेशन ला माझा सलाम 🙏🙏

    • @digambarjadhav53
      @digambarjadhav53 2 роки тому

      Kup abhinandan Pandurang mala tuja var Garv ahe 🙏🙏🙏

  • @meghanathikumbhar6543
    @meghanathikumbhar6543 2 роки тому +2

    राठोड सर प्रथम तुम्हाला धन्यवाद तुम्ही असे मदत करता त्यामुळे ज्याना अवशकता आहे त्यांना त्याचा फायदा होतो मनोबल सारख्या संस्था आपल्या देशात आहेत याचा माला खुप गर्व आहे
    खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
    यातून समाजाने बोध घेतला पाहीजे स्वावलंबी व्हावे
    कष्ट ऐवढे करावे की महागडी वस्तू सुद्धा स्वस्त वाटली पाहिजे
    कष्टाला पर्याय नाही
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 Рік тому

    सर्व प्रथम दिपस्तंभ व आदरणीय युजवेद्र महाजन सर यांच्या क्रातीकांरी कार्याला आणि विचारांना माझा नतमस्तक सलाम पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिष्टचिंतन गुरुवर्य 🌹🌹🌹🙏🙏🙏आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ शिक्षणसंघ समिती सदस्य सांगली महाराष्ट्र सौ suvrana jaysing sarvade श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नागज सह परीवार शुभेच्छा सह नागज 🇮🇳🇮🇳🇮🇳जयहिंद जयभारत

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 роки тому +9

    सर आप जो पूण्य कार्य कर रहे है वह ऐसै ही करते रहीये.
    गरीब बच्चो की दूआ हमेशा आपके साथ है.
    भगवान आपको लंबी उम्र दे.

  • @vijaymangi7083
    @vijaymangi7083 2 роки тому +3

    पांडुरंगाचे विचार खरंच फार प्रेरणादायी व स्फूर्तिदायक आहेत पांडुरंगाचे मनापासून अभिनंदन

  • @Imayurwagh
    @Imayurwagh 2 роки тому +2

    तुझ्याकडे पाहून परीक्षा नापास झालो की , पुन्हा अभ्यास जोमाने सुरू करायचो ,गरुड झेप रीडिंग मधील ते तुझ्यासहवासातील दिवस आजही आठवतात..खूप प्रेरणा मिळायची त्याचं फळ 2018 ला मिळालं आणि कोर्ट मध्ये काम झालं... तुझं यश हे कितेक लोकांसाठी खूप मोठं उदाहरण बनेल जे नेहमी कारण दाखवत असतात...तुला आणि दीपस्तंभ मनोबलला मानाचा मुजरा...

  • @nileshkahale6374
    @nileshkahale6374 2 роки тому +15

    खुप खुप अभिनंदन दादा तुमचे. खरचं तुमचा प्रवास, संघर्ष प्रेरणादायी आहे. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा तुम्हाला. 💐💐💐

    • @sureshgotad7959
      @sureshgotad7959 Рік тому

      मित्रा! तुझ्या जीवन प्रवासाला सलाम! तुला कोहिनूर हिरऱ्याचा साज देणाऱ्या माणूसकीला सलाम!
      असे हिरे बनविणारे हात असतात त्या सद्गुरूंचा समाजाने विषेशता सरकारने यथोचित सन्मान करणे गरजेचे आहे.

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 Рік тому +1

    महाजन सर तुमचे मनापासून खुप खुप आभार खुपचं छान मॅसेज आहे ज्या मुलांना सर्व शरीर व्यवस्थीत असुन सुद्धा काही मुले आई वडिलांचे संस्कार विसरून शिक्षण पूर्ण करत नाही पण‌हा भाऊ हालाखीची परिस्थिती असुनही अधिकारी झाला ही जिद्द पाहुन मनाला खुप समाधान वाटले मनापासून खुप खुप शुभेच्छा ह्या भावाला 🌹💐🌹💐💐🌹💐💐💐💐💐👌👌✌️👍🙏🙏🙏🙏

  • @rushikeshkadam5170
    @rushikeshkadam5170 2 роки тому +9

    खूपच जबरदस्त कामं करत आहात महाजन सर. नेहमी तुम्ही करत असलेल्या कामापासून प्रेरणा मिळत असते.🙏

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Рік тому +3

    सलाम दादा तुझ्या केल्याल्या धडपडीला तुझ्या त्या गोड यशाला भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @vasantkadam5084
    @vasantkadam5084 2 роки тому +3

    महाजन सर म्हणजे देवच ज्याणा ईश्वर चे कार्य करण्यासाठी पाठवले ते पुर्ण करत आहे णमण आहे त्याणा त्यांच्या कार्याला

  • @radhey1816
    @radhey1816 2 роки тому +4

    महाजन सराना ऐक दा ऐकल यवतमाळ ला....तेव्हा ऐकून भरावल्या सारखं च झालं .... आपण येकदा त्यांना भेटून ऐकून , मनावर एवढा त्यांचा प्रभाव पडत असेल तर त्याचा सोबत राहणारे ,त्याचे विद्यार्थी नसिबवांच मानावे लागेल.
    खूप प्रेरणादायी व्येक्तीमत्व आहे महाजन सर..... एकदा नक्की भेटायचं ,बोलायचं सरांशी ...🙏🙏

  • @akashkamble5580
    @akashkamble5580 9 місяців тому +1

    मी जेवढं mpsc success विद्यार्थ्यांचं भाषण ऐकलो पण त्यातला हा सर्वात best video होता 👌👌👌
    सलाम करतो मी तुमच्या जिद्दीला सर 🙏🙏🙏

  • @shankarmeher5688
    @shankarmeher5688 Рік тому +1

    महाजन सर अभिनंदन आपल्या हातून असेच विद्यार्थी घडोत ❤❤❤❤❤

  • @ashishjagtap2036
    @ashishjagtap2036 2 роки тому +6

    महाजन सर तुम्ही खरोखरच 'मनुष्यरूपी' देव आहात🙏💯

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Рік тому +2

    🙏🙏🙏हे पांडुरंगा तुम्ही दीनाघरी धावला आणि पुन्हा एकदा अवतार दिसला
    धन्य ते कुळ आणि धन्य ते गुरु

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому +2

    Great!!
    कमाल बुवा तुझी (आम्ही मालवणी)☺️
    मित्रा तुला त्रिवार वंदन

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Рік тому +1

    करावतेवढ कौतुककमीच आहे सलामतुमच्या कार्याला राठोडसाहेब

  • @kirankumarmadavi2803
    @kirankumarmadavi2803 2 роки тому +5

    क्या बात है, खरंच संघर्ष यश देतो, दिपस्तंभ चे खुप खुप आभारी 🙏🙏

  • @namdevnale2732
    @namdevnale2732 Рік тому +1

    धन्यवाद तुझ्या मेहनतीला यश आले याचा सार्थ अभिमान वाटतो

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 Рік тому +1

    Congratulations 🌹🌹 जगात कांहीच अवघड नसतं हे सर्वांना दाखवून दिलं,आपले विचार प्रयत्न इतर मुलांना मार्गदर्शक ठरतील,भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 💐💐

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status Рік тому +1

    प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण अधिकारी झालात अभिनंदन

  • @minakshishingare4461
    @minakshishingare4461 2 роки тому +5

    ऐकुन बघुन मन निशब्द झाले... अप्रतिम

  • @provighnesh9580
    @provighnesh9580 11 місяців тому +1

    सरांच्या डोळयांत पाणी आल्यामुळं sir उठून गेल्ये 🙏धन्य असे गुरु

  • @Yash18S27
    @Yash18S27 2 роки тому +2

    सरांना पद्मश्री पुरस्कार मिळाला पाहिजे 🙏🙏

  • @dineshmorajkar2944
    @dineshmorajkar2944 2 роки тому +4

    राञ नाही स्वप्न बदलते 🏊दिवा नाही वात बदलते 👍 मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो या ना बदलो वेळ माञ नक्कीच बदलते 👍👍 👍👍 ज्ञानेश्वर मरगजे 🙏 दिनेश मोरजकर 🙏 जय@विरू संघटना ०४👍👍👍👍👍👍👍🙏🙏

  • @shobhasarolkar5481
    @shobhasarolkar5481 Рік тому +1

    खुप खुप मोठा सलाम सर्व मार्गदर्शन करणार्या सरानला

  • @harighodke2396
    @harighodke2396 2 роки тому +2

    🌹🌹 तुझ्या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा माझ्या भावा 🌹🌹

  • @yamunakumre8927
    @yamunakumre8927 Рік тому +1

    तु असाच खूप खूप मोठा हो, खूप आशीर्वाद व शुभेच्छा ....💐💐

  • @priyachandanshive1724
    @priyachandanshive1724 2 роки тому +3

    खुप छान दादा आणि खरच खुपचं प्रेरणादायी आहेत तुमचे प्रतेक शब्द 😊 बेस्ट लक 💐

  • @sainathhale1965
    @sainathhale1965 2 роки тому +1

    नावात पांडुरंग पांडुरंगाच्या कृपेने उभे केले महाजन सर महाजन सर आपण खूपच अभिमानाची गोष्ट धन्यवाद सर

  • @Swami_Vivekanand_Techno_School
    @Swami_Vivekanand_Techno_School 2 роки тому +4

    एकदम कडक भावा, अभिमान आहे तुझा आपल्या clg नाव उंच केलास 💐
    #विकास जाधव पाटील (मा. विद्यार्थी सचिव BP कॉलेज किनवट)

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 2 роки тому

    आदरणीय महाजन सरांना आदरपूर्वक नमस्कार ... आदरणीय महाजन सरांमुळेच अधिकारी व्हायचं स्वप्न पुर्ण होत असतं ... आणि अधिकारी व्हायचं स्वप्न पुर्ण करण्याचें महाराष्ट्र राज्यातील एकमेव आधार देणारं केंद्र म्हणजेच दीपस्तंभ क्लास आहे ...
    ..

  • @prempadwal829
    @prempadwal829 2 роки тому +3

    अभिमान वाटला तुला पाहुन 👌👌👌👌👍👍👍👍👍⛳⛳⛳⛳⛳🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshbachhav6441
    @ganeshbachhav6441 2 роки тому +2

    दादा खरंच आहे हे आम्ही ही धोग भाऊ अपंग आहे पण आम्ही असे विचार कधी ही करत नाही

  • @aryan.m.5011
    @aryan.m.5011 2 роки тому +1

    माझा क्लासमेंट पांडुरंग बळीराम पाटील महाविद्यालय किनवट. Congratulation mitra. 💐

  • @digambarpote378
    @digambarpote378 2 роки тому +1

    पांडूरंग ! पांडूरंग !! सलाम

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 роки тому +19

    You are the greatest teacher in the world 🌍🌍

  • @satishdesai584
    @satishdesai584 2 роки тому +3

    सलाम.... दीपस्तंभ फौंडेशन.

  • @rajabhaugokulashtami780
    @rajabhaugokulashtami780 2 роки тому +1

    राठोडजी तुमच्या भरारी ला सलाम व दीपस्तंभ च्या कार्याला पण मानाचा मुजरा

  • @yogeshrathod8506
    @yogeshrathod8506 2 роки тому +10

    Great thoughts, God bless u Pandurang bhau!

  • @pankajhalami9984
    @pankajhalami9984 2 роки тому +4

    तुमच्या कार्याला सलाम....

  • @NK-cd1df
    @NK-cd1df 2 роки тому +31

    Salute Pandurang Rathore
    All the best for your next journey
    Really you are inspire for youth

  • @vishnukarpe3598
    @vishnukarpe3598 Рік тому +1

    सलाम तुमच्या जिदीला.चिकाटीला.

  • @nileshmane2181
    @nileshmane2181 2 роки тому +2

    खूप खूप शुभेच्छा मित्रा तुला

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 2 роки тому

    पाडृरंग साहेब आपले विचार ऐकून मनात विचार येतात काही तरी तरूणाने केले पाहिजे धन्यवाद सर

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Рік тому +1

    सलाम आपल्या उम्मेदीला.

  • @dnyaneshwargaikawad3353
    @dnyaneshwargaikawad3353 2 роки тому +3

    सर तुम्ही खूप पुण्याच काम करत आहेत 👏👏👏

  • @Anita_663
    @Anita_663 11 місяців тому +1

    तुमच्या धडसाला प्रणाम सर खूप छान👌👌🙏🙏

  • @kantilalshrikhande8175
    @kantilalshrikhande8175 2 роки тому +1

    खुप उद्बोधक आहे खुप छान वाटले खुप शुभेच्छा
    चित्रा श्रीखंडे नागपूर

  • @niteshwaghade1733
    @niteshwaghade1733 2 роки тому +5

    Deepsthamb is one my army compitation exam ! thanks sir....🌹🌹🌹

  • @amol3307
    @amol3307 2 роки тому +5

    मनपूर्वक अभिनंदन ! महाजन सरांना एक विनंती आहे कि, आपल्या कार्यक्रमात आपण संपर्कासाठी नंबर देता पण reply देत नाहीत, त्यापेक्षा देऊच नका नंबर, उगीच लोकांना आशेवर ठेवू नका

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation  2 роки тому +2

      माफ करा आपल्याला झालेल्या त्रासा बद्दल दिलगीर आहोत....

  • @umajivhatkar778
    @umajivhatkar778 2 роки тому +3

    Hartely congrats mahajan sir and outstanding speech by rathod saheb who became officer

  • @sajidpathan9705
    @sajidpathan9705 2 роки тому +6

    Proud of you sir great respect for you🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😘😘😘😘😘

  • @Svngreat
    @Svngreat 2 роки тому +1

    ग्रेट.....अभिनंदन

  • @amolpardeshi4519
    @amolpardeshi4519 2 роки тому +45

    Salute to Deepstambh foundation 🙏🙏🙏 Such great work they are doing

  • @meenasurwase8903
    @meenasurwase8903 2 роки тому +6

    Proud of you sir
    All the best for next journey 🤗🤩

  • @satishthakur3453
    @satishthakur3453 2 роки тому +8

    What a great person 👍🙏💐💐..पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐

  • @shobhapandhare4537
    @shobhapandhare4537 2 роки тому +1

    पांडूरंग खरोखरच तू पांडूरंग आहे तुला शुभेच्छा आणि नमस्कार

  • @user-bc2rk9ld7y
    @user-bc2rk9ld7y Рік тому +1

    Salute bava nashib hatavril resha sagle kote tharavlas .parat ekda kadak salute l p s ho.

  • @yogeshrathod26
    @yogeshrathod26 2 роки тому +8

    Inspirational...sir🙏

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 2 роки тому +4

    Salute pandurang proud of u ..

  • @shubhamamode5963
    @shubhamamode5963 2 роки тому +2

    खूप प्रेरणादायी प्रवास

  • @dipakkamble7829
    @dipakkamble7829 2 роки тому +9

    PANDURANG RATHOD SIR I AM REALLY PROUD💪😊 OF YOU SIR👏🏻🇮🇳👏🏻💙👏🏻✍👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunandakuwar7469
    @sunandakuwar7469 2 роки тому

    खूप महान आहेस तू पांडूरंग दादा.तुला लाख लाख प्रणाम.

  • @mayurrathod4300
    @mayurrathod4300 2 роки тому +4

    Congratulations sevalal maharaj bless you 🙏

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Рік тому +2

    खूप खूप अभिनंदन 👏👏👏👏👏💐🙏

  • @vikas748
    @vikas748 2 роки тому +1

    Very Nice Pandurang , i have Seen your Hardwork . Proud of you .

  • @radhikadadas9436
    @radhikadadas9436 Рік тому +1

    One of the best person in whole Maharashtra 💯🙏💖

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 Рік тому

    अभिनंदन दादा आपल. प्रतिकूल परिस्थिती वर मात करून उज्वल भविष्य केलं

  • @rohitunhale5274
    @rohitunhale5274 2 роки тому +1

    अभिनंदन भावा इतक्या वाईट परिस्थिति त तुम्ही मंजिल गाठली

  • @bgpatil1199
    @bgpatil1199 2 роки тому +4

    You won our hearts Brother........God Always Bless You

  • @pravinkumarbhaskare8802
    @pravinkumarbhaskare8802 2 роки тому +1

    Salute PANDU Dada chan margdarshan kelat GRAND SALUTE TO YOU

  • @sambhajiamale3696
    @sambhajiamale3696 2 роки тому +1

    अप्रतिम राठोड सर तुमच्या जिद्दीला सलाम

  • @lahoojadhav9495
    @lahoojadhav9495 2 роки тому +1

    Salute pandurang Rathod congratulations 👏👏

  • @hrishikeshsanap4991
    @hrishikeshsanap4991 2 роки тому +5

    Inspirational ✨😊

  • @anandaparte3489
    @anandaparte3489 2 роки тому

    बोलण्या सारखे शब्दच नाहीत .सलाम तुम्हाला.🙏👍

  • @shivajisalve3969
    @shivajisalve3969 2 роки тому +3

    जय भीम 🌹जय संविधान 🌹पांडू दादा 🌹अभिनंदन 🌹अभिनंदन 🌹अभिनंदन🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prajwalv1316
    @prajwalv1316 2 роки тому +10

    Proud of you pandu dada and all the best your journey

    • @latadhote7839
      @latadhote7839 2 роки тому

      खरच कौतुकास्पद