अभिजीत सावंत तू शाहू नगर मध्ये राहत होतास ऐकून तू आमचा शेजारी होतास,आम्ही बालिगा नगर मध्ये राहत होतो,,तुझी फॅमिली छान 2 मुली छान आहेत आवाज पण चांगला आहे वडिलांचा वारसा चालवतील,,तुला पुन्हा बिग बॉस मध्ये बघितले खूप छान वाटले❤❤
अभिजित माझा आवडता मराठी गायक आहे त्याने स्वतच्या मुलींना मराठी गाणं ते पण जून शिकवीत आहे हे पाहून खूपच बर वाटल असाच प्रत्येक मराठी कलाकाराला मराठीचा अभिमान हवा सलाम आहे तुला अभिजित
मुलीं कडुन मराठी गाण्यांचा सराव करून घेत आहे.. छान..👌👌नाहीतर आजकाल काही दलिंदर लोक मुलांना मराठी मनोरंजन पासुन दुर ठेवतात... ना कधी मराठी गाणे ऐकत , ना कधी मराठी चित्रपट बघत, मराठी मालिका नाही बघत...
सर्व काही ठीक बोलला पण आई बाबा बाजूला राहतात हे ऐकून खरंच मन दुखावलं.. आपले आई बाबा आपल्या जवळ नसतील या आपण आई बाबा जवळ नाही तर असला फेम आणि पैसा काय कामाचा.... pls आपल्या आई वडिलांना आपल्या पासून दूर ठेऊ नका
नदीम भाई... आप सही बोल रहे हो... लेकीन अछे relations रख के भी बच्चे, मां बाप आसपास अलग रह सकते हैं... अभिजित बोला भी उसके parents वही पास मे रहते हैं....
अगदीच भंगार video.......हे त्याचं past झालं.सध्या तो काय करतो हे कुठेच आलं नाही.गातो का ?गाण्यावर घर चालतं का ? नोकरी करत असेल तर कुठे ?त्याची पत्नी ही गाणारी आहे का ? हा वरवरचा video झाला.मुलाखत घेणाऱ्यानी काहीच अभ्यास केला नव्हता असं दिसतं.पुढचा video करताना या गोष्टी लक्षात ठेवा.
@@BlokeBritish you are cutting onions for him, I believe. Does the boss pay on time? If not, a friend selling bhajiya needs help cutting onions and promises to pay on time.
आम्ही इंडीयन आयडॉल बघितला होता.... अभिजीत सावंत winner झाल्यानंतर खूप खूप आनंद झाला होता.... अभिजीत सावंत खूप छान स्वभाव आहे....Ground to earth 👍👍
Indian Idol म्हणजे अभिजित सावंत हेच आम्हाला माहीत .
Ho khara aahe.😊
Yes exact
खर आहै
तो सध्या मराठी बिग बॉस 5 मध्ये आहे😅
आणि आम्ही त्याला रोज बघतो❤
He will always remain the most popular 'Indian idol' ❤️ aapla superstar ❤️
किती मस्त सांगितलं ❤ old is gold
A nice humble gentleman. A true icon for today's youth.
Khup chan swabhav ahe abhijeet sawant cha ❣️
Kahi cuki muli mage rahila
@@vijaychavan8690साॅरी त्यावेळी त्याच्या डोक्यात हवा गेलेली होती.
Simplicity is the key ... Grounded...Ur a true STAR...Stars never get lost in time...Star then star today...
simple grounded ohh wow what words.
but tell me , does he have options ? haha
Simplicity galore....he is the one who knows where his destiny is ❤️ 😍
Abhijeet Sawant 👏👏👏👏
My all time favorite Indian Idol👌👌💖💖💖
All d best to u👍👍👍
Abhiji Sawant our Marathi Indian Idol, very impressive singing
Simple living High thinking 👍 God may bless you n ur family!!!
अभिजीत सावंत तू शाहू नगर मध्ये राहत होतास ऐकून तू आमचा शेजारी होतास,आम्ही बालिगा नगर मध्ये राहत होतो,,तुझी फॅमिली छान 2 मुली छान आहेत आवाज पण चांगला आहे वडिलांचा वारसा चालवतील,,तुला पुन्हा बिग बॉस मध्ये बघितले खूप छान वाटले❤❤
Marathi culture baddl bollas truly bro I'm also proud to being Marathi😍❤️⛳
Great 👨🎤 🎤 🎶 God bless 🙌 always to the ground,stay happy, healthy and successful in life 😊 👍
He is great human being ❤
खूप छान singer आनि आवाज आहे.... ❤❤
अजून पन.. त्याला chance दिला पाहिजे...
Abhijeet is most talented singer......I Think he is underrated in industry due to his straight forward nature.......♥️♥️♥️
Most talented? Arjit singh kaay gotya khelato ka
अभिजित माझा आवडता मराठी गायक आहे त्याने स्वतच्या मुलींना मराठी गाणं ते पण जून शिकवीत आहे हे पाहून खूपच बर वाटल असाच प्रत्येक मराठी कलाकाराला मराठीचा अभिमान हवा सलाम आहे तुला अभिजित
मुलीं कडुन मराठी गाण्यांचा सराव करून घेत आहे.. छान..👌👌नाहीतर आजकाल काही दलिंदर लोक मुलांना मराठी मनोरंजन पासुन दुर ठेवतात... ना कधी मराठी गाणे ऐकत , ना कधी मराठी चित्रपट बघत, मराठी मालिका नाही बघत...
😂😂ho Barobar
@@Dcb04 pk p02po
Pure heart ❤️
भाई तू चर्चेत तरी असतोस अधून मधून, बाकीचे २८ Idols काय करतात कुणाला माहितही नाही. अर्थात ते सुद्धा छानच राहत असतील.
Abhijeet is very nice singer and also Good nature go ahed
दोन्ही मुली खूप छान गातातच, पण धाकटी चा आवाज जरा जास्त छान लागतो असे दिसतंय..
प्रभू श्रीराम तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देवो..🙏🙏🙏
Hit marathi songs i love abhijeet song marathi
1St Indian idol
Real Indian idol
Lots of Love 😍
तो इतका मागे का पडला ? ह्या मागच कारण जाणून घ्यायला आवडला असता की तो सर्व सामान्य आहे कुणाचाही वशिला नाहीए !! खऱ्या टॅलेंट ची कुणाला फिकीर नाही !
We love you आता सुद्धा ❤
Tyaveles chi ek gosht aaathawte,
1st Indian idol=abhijeet sawant
1st Laughter challenge = sunil pal
1st Kbc = harshwardhan nawathe
Teenhi marathich
Marathi mansa Shivshena
Abijtla spot kra..jay.Bhawni
Jay Shivaj.🙏🌹❤️
So cute daughters. They are singing so nicely
इंडियन आयडॉल चा खरा हिरो.
Nice... A big salute to Hindu hriday samrat mananiya Balasaheb Thackeray 🙏
Khupach chhan...he is real
भावी गाईका. फारच छान
श्रीरामपूर श्रोते कडून हार्दिक शुभेच्छा ❤All the best 🎉
Who watching after bigboss ✌️
मराठी संगीत इंडस्ट्री ने जेवढी संधी ह्याला द्यायला पाहिजे होती तेवढी दिली नाही, in short popular in Hindi but underrated in Marathi
God bless you n all the best brother
Grounded person Stay Blessed
#RamKrishnaHari 💐🙌🥥 We All Love You #Abhijeet Dada 🌷🎙️🌷
Excellent Abhijit ji❤
Big Boss Season 5 Winner 🏆
Very down to earth. As always my favourite person ❤️
You are my fevrate Love you 😘😘😘😘
Great singer 👌👌👌👌👍
Ajun pn athvtay 2007 la Punyat show hota ani Mohabbatein Lutaunga he song chalu hota Abhijeet ch ❤️🥺
Like many others I did vote for Abhijit Sawant
फार फार छान गातो अभिजीत
चांगला मनाचा आहे अभिजीत
Big boss Marathi 5 winner🎉❤
People was crazy behind him when he was first Indian idol... We only know first indian idol as abhijeet sawant
Abhijeet dada tujha sar sukhachi shravani Song from Manglashtak Once More mala khup aawadato❤️😍😍
Sawantano i love you
Kiti goad muli aahet ❤❤
ते इंडियन आयडॉल पारितोषिक ,स्पर्धा सर्व अतिशय सुमार होत.
Hero abhijeet sawant
Ha ekach idol lakhat rahila... Nater kiti aale gele
Khup chhan
Great singer
💙JAI MAHARASHTRA 💛
Kiti mast goad awaj aahe!!
Abhijeet bhau tu great singar aahes ani rahanar
सर्वांनी मराठी बिग बॉस मध्ये अभिजीत सावंत ला वोट देऊन विजय बनवू या.
Sonu nigam ani Abhijit should collab for an album
He deserves lot kore than this😊
Welcome to big boss marathi 5 ............ 2024
Played together cricket on Shahunagar ground.
hatsoff.
He is looking like Rahul dravid
दादा माहीम विधानसभेचे तिकीट घ्या शिवसेनेचं, नक्की निवडून याल!
Please tumhi parat ya atleast album songs madhe❤❤ we want to hear more songs from you❤🎊🥰👏
मराठी आहेस.छान गातोस. पण तु मराठी मधून मुलाखत होत असताना मधेच इंग्लिश का बोलता.ते नको करुस.त्याने तु मोठा नाही होत.तुझ्यातली कला फार मोठी आहे.
👍👌💐
Abhijeet la indian idol judge banva..whoever thinks this is correct...like this comment..
♥️♥️
मराठी विनार अभिजित भाई
Khu chan
7:04 मिडिया अतीच करते कधी कधी.
अजूनही तसाच दिसतो!!
छोटी किती मस्त आहे ती पण पुढे जाऊन गायक होईल अस वाटतय.....किती कॉन्फिडन्स ने गाण बोलतेय ती...
Best singer still remember him
❤❤❤
0:46
2:14
सध्या तो बिग बॉस स्पर्धक आहे...
🔥🥰🥰🥰
सर्व काही ठीक बोलला पण आई बाबा बाजूला राहतात हे ऐकून खरंच मन दुखावलं.. आपले आई बाबा आपल्या जवळ नसतील या आपण आई बाबा जवळ नाही तर असला फेम आणि पैसा काय कामाचा.... pls आपल्या आई वडिलांना आपल्या पासून दूर ठेऊ नका
नदीम भाई... आप सही बोल रहे हो... लेकीन अछे relations रख के भी बच्चे, मां बाप आसपास अलग रह सकते हैं... अभिजित बोला भी उसके parents वही पास मे रहते हैं....
@@meghashamshelar2631 nadim bhai Marathi bolat aahe
नदिम भाई खरं आहे तःमचं
Sadhya Indian Idol chalu ahe Ani Abhijit chi aathvan aali hoti
sadhya kaay karto konala kalal ka video varun?😊
Bar zal sangitle...ata video baghnyachi kahi garaj nahi
bb marathi fakt abhijeet sawant sathi baghtoy .
Me pan
Mla mage eka hotel madhe bhetle hote....
Khup changla swabhav aahe tyancha..
अगदीच भंगार video.......हे त्याचं past झालं.सध्या तो काय करतो हे कुठेच आलं नाही.गातो का ?गाण्यावर घर चालतं का ? नोकरी करत असेल तर कुठे ?त्याची पत्नी ही गाणारी आहे का ?
हा वरवरचा video झाला.मुलाखत घेणाऱ्यानी काहीच अभ्यास केला नव्हता असं दिसतं.पुढचा video करताना या गोष्टी लक्षात ठेवा.
👍🚩💐💐
Most of reailty tv shows in early 2000,s winners are marathi.
As per the title, u haven't mentioned what he is doing now and where?
News chya Lines cha Video shi kahi samband aahe ka??? Answer kuthech milala nahi ki To aata kay karto 🤕🤕🤕
Hmm I know
आरे पण आहे कुठ आणि करतोय काय ते तर सांगितलच नाही❗ 🤔
selling vada pav
@@BlokeBritish you are cutting onions for him, I believe. Does the boss pay on time? If not, a friend selling bhajiya needs help cutting onions and promises to pay on time.
♥️