मी गेलो Indian Idol 1 Winner Abhijeet Sawant ह्यांच्या गावी | घरी आल्यानंतर आईने मला दिलं सरप्राइज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2023
  • मी गेलो Indian Idol 1 Winner Abhijeet Sawant ह्यांच्या गावी | घरी आल्यानंतर आईने मला दिलं सरप्राइज
    If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
    If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
    Manche Waterfall : • देवगड तालुक्यातील सर्व...
    For video shoot-Solkarrahid@gmail.com
    Follow me on Instagram
    / rahid_solkar
    Facebook:Rähid sölkär
    #Abhijeetsawant #Indianidolwinnerabhijeetsawant #Rahidsolkarkokanratna #Firstindianidolwinnerabhijeetsawant #singerabhijeetsawantvillage #Birthdayvlog #RsV #Kokanratna #RahidsolkarNewseries
    Keywords :
    First Indian Idol Winner Abhijeet Sawant Village
    Asian Idol Abhijeet Sawant
    Indian Singer Abhijeet sawant Village
    Mohabbate Lutaunga Singer Abhijeet Sawant Kokan Village
    Abhijeet Sawant Kokan Village House
    Rahid Solkar Kokan Ratna
    Rahid Solkar New Series
    Kokan Ratna Series Rahid solkar
    Famous Singer Abhijeet Sawant Village Name
    Kokan Village Lifestyle
    Rahid Solkar Village Vlog

КОМЕНТАРІ • 509

  • @chandrashekhardate85

    राहिद तूला वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा

  • @bhaskarmore5308

    माॅ माॅ होती हे सलाम माॅ बाबु वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @kishorpanchal2446

    तू चांगले काम करतोस सर्वाना आपले घराची आपल्या गावाची आठवण करून देतो तुझे खूप आभार अल्ला आणि देव तुला नेहमी तुझ्या कामात साथ करतील तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @SpandanKhullakarni-cj3jv

    जयभीम ♥️

  • @umeshsatam7637

    राहिद दादा तुम्हाला विनंती आहे की आता आपल्या देशासाठी ज्यांनी आपले योगदान दिले, देशसेवा केली, सीमेवर रक्षण केलं त्या स्वातंत्र्य सैनिकांची सुद्धा गावं व घरं दाखवली तर अजून आपल्याला सर्व कोकण वासीयांकडून भरभरून आशीर्वाद मिळतील. कृपया आपणास विनंती आहे. आपले सर्व volg अप्रतिम असतात, पाहताना कोकणात रमून जातो. सर्वात मुख्य तुमची बोलीभाषा आम्हाला आकर्षण करते.👍

  • @AliAzhar7866

    My favourite Abhijit sawan ❤

  • @krishnanarsale7138

    राहीद, तुझ्या मित्रांनी तुझा वाढदिवस खुप छान एकदम साध्या (सात्विक) पध्दतीने केला ते फार बरं वाटलं, कुठेही दंगा, हल्लकल्लोळ न करता.

  • @archanapatil6395

    प्रत्येक कलाकाराने आपल्या गावाच नाव आवर्जून घ्यावेत अभिजीतच्या गावाच नाव आज समजतय .आम्ही पण कोकणचे आमचे बरेचसे देवगडला आहेत.आम्हाला अभिमान आहे.कलाकार आपल्या गावाच नाव का नाही सांगत देव जाणे.

  • @kanchansarang7699

    तुम्ही तिकडून निघत होतात तेव्हा सगळे तुम्हाला बोलत होते.पुढील वाटचाली शुभेच्छा तेव्हा खुप भारी वाटलं डोळे भरून आले. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा 🎉🎉

  • @mohanmayekar4876

    मोहन मयेकर.

  • @nilimajadhav7780

    वाढदिवसा दिवशी मम्मी खुप छान बोलली...ऐकून खूप बरं वाटलं

  • @MAHAMAHA-bl5rn

    आपको जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद माशाल्लाह ऐसी तरक्की करते रहो ❤❤

  • @minalpanchal4774

    रहित तुला वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुझे बोलणे खूप सुंदर आहे असाच फुढे जात रहा

  • @NareshKokane-jx8mb

    राहिद भाई सलाम ... जयभिम ... दादा जबरदस्त ब्लॉग आहे खरच फार अभिमान वाटतो सावंत परिवाराना मानाच्या जयभिम .... राहीद दादा वाढदिवसा च्या. मनापुर्वक शुभ्रकामना .... 🎉🎉🎉🎉🎉 आई नी बाबु हा शब्द म्हणाले फार छाण कारण आम्ही पण आमच्या मुंलाना बाबु म्हणुन आवाज देतो फार जबरदस्त सिरिज आहे .... धन्यवाद .... खुदा हाफिज

  • @RajendraKasare-wd2ij

    Meay meay return of the day Happy birthday

  • @PadmaKale-cr1dy

    खूपच छान आहे कोकण रत्न series ❤❤

  • @nitishpujari9089

    रशीद वाढदिवसाच्या शुभेच्छा. कोकणातील मोठ्या कलाकार क्रिकेटर

  • @arunagorde6942

    Happy birthday beta god bless you 🎈🎈🎉anek aashirwad anek birthday enjoy Kara Love you 🎂🎂🍰🎊 Pune Maharashtra

  • @user-tz3ju4ns6x

    Abhijit Sawant.

  • @ashrafbudye4578

    KHUP CHAAN KOKAN RATNA SERIES SURU KELI AAHES RAHID BHAI👍